Рет қаралды 3,040
🚩 *ग्रामदैवत श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी उत्सव 2024 निमित्त*🚩
📌
आंबेगाव बु.जि.पुणे येथे
🤼 *निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान*🤼♂️
⌚
मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वा.
मैदानातील प्रमुख कुस्त्या....
👉🏻पै.शिवराज राक्षे विरुद्ध पै.योगेश पवार
👉🏻पै.वेताळ शेळके विरुद्ध पै.पृथ्वीराज पाटील
👉🏻पै.सागर बिराजदार विरुद्ध पै.सुदेश ठाकूर
👉🏻पै.तुषार डुबे विरुद्ध पै.शुभम शिदनाळे
👉🏻पै.रोहित जवळकर विरुद्ध पै.प्रसाद सस्ते
👉🏻पै.अनिकेत मांगडे विरुद्ध पै.अक्षय गरुड
यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील...
📽️ *सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर जगभरात थेट प्रक्षेपण केले जाईल.*📡
स्थळ : कै.विठ्ठल बेलदरे पाटील क्रीडांगण, गायमुख चौक,आंबेगाव बु.जि.पुणे
🎙️
कुस्ती निवेदक
प्रा.पै.हंगेश्वर धायगुडे
धन्यवाद
Team kustimallavidya