बास झाली घराणेशाही निकम साहेबांच्या वतीने आंबेगाव तालुक्याला१००%नविन आमदार भेटनार
@vijaykasar576011 ай бұрын
खूप छान मांडणी सामान्य व्यक्तीची फक्त निकम साहेब आंबेगाव तालुका भावी आमदार
@vinodjagtap936511 ай бұрын
सगळ्यांचा एकच नारा एकनिष्ठ देवदत्त निकम आपला
@ओमनमोशिवाय11 ай бұрын
आंबेगाव तालुक्यात भावी आमदार नवखा पाहिजे.
@balasahebrode510011 ай бұрын
निकम साहेब आमदार होतीलच पण निवडणूक हलक्यात घेऊ नये.
@ilbabambasilbabambas25568 ай бұрын
मस्त भाऊ वळसे ला पाडा
@Aadiwasibabu11 ай бұрын
बाबा एक नंबर बोलले.
@namdevraskar45377 ай бұрын
खूप लोकप्रीय । ता आहे । ४० गावात निकम साहेब । सुरेश वाणी " तुम्ही या ७ गाव पठारावर । Majl येईल प्रतिक्रीया
@lawmanbhoir7567Ай бұрын
देवदत्त साहेब आमदार होणार फिक्स
@darshantavhare824611 ай бұрын
निकम साहेब
@kabir_032211 ай бұрын
Ek no ❤
@vijayphalke980011 ай бұрын
भावी आमदार निकम साहेब
@jagadishzodage442111 ай бұрын
याला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्ते
@suvarnagawade5536Ай бұрын
फक्त तुतारी निकम साहेब शरद पवार 🚩👍🙏🌹
@sandeepbankar754811 ай бұрын
पवार साहेब one and only
@होऊंदे11 ай бұрын
पवार साहेब बोलतीन त्यांनाच मतदान करा पण नकी कारण पवार साहेब वळसे पाटलानं च मतदान करणार बोलणार
@Sandip1114-c7p11 ай бұрын
1 number manus
@nandunarke8855Ай бұрын
खरच शिरूर मतदारसंघात तील मतदार हुशार आहे
@gorobakolhe137Ай бұрын
एकनिष्ठ व प्रामाणिक देवदत्त निकमच आमदार होणार. गद्दारी लोकांना आवडलेली नाही.धिक्कार असो गद्दारी चा.
@SanjayVarpe-mt2vdАй бұрын
निकम साहेब आमदार ❤
@kanifnathmitraman5921Ай бұрын
एकनिष्ठ कोण नसतो जिकडे भेळ तिकडे खेळ करणारी लोकं असतात
@darshantavhare824611 ай бұрын
जनता हुशार आहे पैसे घेणार पण मत निकम साहेबालाचं
@vitthaldaphal4459Ай бұрын
Nikam saheb
@vanitakengale-ut8tx8 ай бұрын
1.नंबरबाबाबोलतात.आदिवाशीपण.शरदपवारसाहेबाबरोबर.
@tejashreepawar2916Ай бұрын
आम्हास मान्य एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व
@तुकाराम-चव्हाणАй бұрын
निकम साहेबच आमदार होणार
@gauriborhade-kb7rq11 ай бұрын
... निकम साहेब आंबेगांव तालुक्याचे आमदार होणार आहेत 2024 ला , ❤ ...
@होऊंदे11 ай бұрын
नाही होऊ शकत
@gauriborhade-kb7rq8 ай бұрын
@@होऊंदे... लाभार्थी आहात का आपण , ...
@होऊंदे8 ай бұрын
@@gauriborhade-kb7rq आम्ही लाभार्थी नही पण कुणी पण आमदार होने इतके सोपे नही
@rahulsawant8670Ай бұрын
@@होऊंदेखूप मोठे लाभार्थी आहे वाटत आपण😅
@होऊंदेАй бұрын
तुझा निकम 90 वालाचं लाभार्थी आहे ते पाहा
@afakshaikh37429 ай бұрын
Baba lay bhari
@YogeshWalunj-wd8smАй бұрын
Fix आमदार निकम साहेब
@Pratap1234-rfyАй бұрын
फक्त आणि फक्त वळसे पाटील साहेबच 🎉🎉
@AbhishekNighot2 ай бұрын
महाविकास आघाडी फक्त
@rangnathkanade26448 ай бұрын
साहेब कार्यकर्ते पारखुनं जवळ करा पहिले कुठे होते तुमच्या कडे का आले स्
@B-H-O-R9 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस निकम
@govindkharabi16918 ай бұрын
पवार साहेब
@JayeshWavhal11 ай бұрын
भावी आमदार
@ashokhelwande5118Ай бұрын
100% निकम साहेब आमदार होणार
@suvarnagawade5536Ай бұрын
अहो वाणी साहेब खासदार किसनराव बाणखेले यांच्याकडून काही पैसे नव्हते तरी त्यांनी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना पाडून खासदार झाले होते 🚩👍🚩
@HritikWagh11 ай бұрын
Only pawar saheb
@rameshsonavane516111 ай бұрын
फक्त आमदार आदरणीय देवदत्त निकमसाहेब..... जय राष्ट्रवादी !!
@sohamsarode6666Ай бұрын
वळसे पाटील साहेब च आमदार होनार 100%
@DhananjayGarud-os8rbАй бұрын
Aamdar saheb king mekar nikam ok100%fix
@SanjayVarpe-mt2vdАй бұрын
वा बांधर ❤
@SanjayVarpe-mt2vdАй бұрын
निकम साहेब ❤
@VishalShete-s7fАй бұрын
फक्त देवदत्त निकम साहेब फिक्स आमदार
@mauligawade66911 ай бұрын
Aata aathvle yana pawar saheb
@JalindarMusale-i5jАй бұрын
Only nikam
@shinde222411 ай бұрын
Nikam bhavi amdar
@sohamsarode6666Ай бұрын
नाही होत आमदार
@pradipgaikwad-m4zАй бұрын
Nikam Sahib Amdar Honar
@akshaylondhe160113 күн бұрын
Nikam Saheb fix
@kisantavhare270911 ай бұрын
🎉
@Aditya_thorat_00910 ай бұрын
निर्लज mage daat kadhat aahe
@ilbabambasilbabambas25568 ай бұрын
या दादांचे नाव काय आहे
@sohamsarode6666Ай бұрын
Bhavi bhavich rahanar
@होऊंदे11 ай бұрын
जे माघे उभे राहून दात काढतात ना त्यांना सांगा तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते वळसे साहेबानं मुळे
@Sandip1114-c7p11 ай бұрын
Ha ka 😂 😂
@kiranborhade708411 ай бұрын
वळसे पाटील कुणा मुळे एवढे मोठे झाले ते पण सांगा
@होऊंदे11 ай бұрын
वळसे पाटील नकीच पवार साहेबानं मुळे मोठे झाले पण आज पण वळसे पाटील साहेब पवार साहेबानं ला जाऊन भेटतात . त्यांच्या मदे एवढे वाद नाही मग आपण का इतके हसतो वळसे पाटील साहेबानं वर त्यांच्या पर्यत हसण्याचे काय बोलण्याचे सुद्धा आपले काम नाही .
@होऊंदे11 ай бұрын
निवडणूक लागुंद्या जर पवार साहेब वळसे पाटील साहेबानं बरोबर असले तर तुम्ही असणार ना वळसे पाटील साहेबानं बरोबर
@होऊंदे11 ай бұрын
पवार साहेबाना तुम्ही मानता तर पवार साहेब जे बोलतीन तो शब्द तुम्ही पाळला पाहिजे हे नकी असेन तर नकीच तुम्ही वळसे पाटलांवर टिका करा
@balasahebthorat214811 ай бұрын
😂😂😂😂😂
@होऊंदे11 ай бұрын
पाहा आता तुमीच तसा काय आमदार नीवडून देणार असे बोलता राव
@ts_reels_official28412 ай бұрын
Market kdhich dabghaila yet nhi aapn kmi mdhe mal deto he chukta baba ugach kunala pn khihi sangun dishabhul karaychi😂😂😂😂
@somnathpawar896911 ай бұрын
शरद पवार नी बरच वाटोळ केल मराठा समाजाच दादा तुम्ही कोण च्या समाज चे आहेत
@tushartathawade153211 ай бұрын
Aamhi saglyana kantalo aahe aamhi fakt nota la matdan karnar
@azharmomin52328 ай бұрын
Only walse patil saheb
@rushishinde30632 ай бұрын
😂😂
@kisanbhor890311 ай бұрын
बाळासाहेब वाळूज तुमच्या गावचे मतदान किती आहे ते सागा आणि तुम्ही तालुक्याचा आमदार निवडणार. का