वा...खूपच छान माहिती दिली.आपल्या प्रत्येक कष्टाला यश मिळो
@kadamagro4 жыл бұрын
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवला चांगली माहिती मिळाली.
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद
@ravis.14703 жыл бұрын
खुप छान.... तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@हरीभाऊजगताप5 жыл бұрын
धन्यवाद अण्णा खूप छान माहिती आपले शेतकरी नक्कीच प्रयोग करतील
@dashrathwarhade55644 жыл бұрын
Khup Chan mahiti sangitli
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील4 жыл бұрын
साहेब तुम्ही फार छान माहिती देता तुमचा व्हिडीओ आवडला
@anilkadam19043 жыл бұрын
खरच खूप छान माहिती आहे.
@भूमाता-ड9ल5 жыл бұрын
मस्तच की नाना तुम्ही तर कमालच केली कि राव तुमच्या कष्टाला भरभरून यश मिळो धन्यवाद,,
@sunilborkar90754 жыл бұрын
छान माहिती दिली आहे अगदी सोप्या पद्धतीने
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद
@krishnahanjankar67852 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती .👌👌
@sanjaykadammusical33365 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली आपले धन्यवाद
@DattatrayKarnale Жыл бұрын
छान माहिती देताय....धन्यवाद
@GavakadchiSheti5 жыл бұрын
छान कलम केले आहे
@sanjaykadammusical33365 жыл бұрын
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@mahavirindore92273 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@SunitaPatil-to3nj Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@gopalbabar78722 жыл бұрын
छान माहिती देता आपण 👌👌👌👌
@shankarnarke98623 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👌👌👌
@ganapatgadge85007 ай бұрын
खुपच छान अण्णासाहेब उत्तमोत्तम माहिती. तुमच्या माध्यमातुन मिळते आणी आमच्या ज्ञानात भर पडतें.(सुंदरच)💐💐👌👌
@pradipdhondage92854 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली ... धन्यवाद
@pramodkshirsagar2965 жыл бұрын
राम राम खूप छान माहिती दिलीत राम राम
@rajeshwarkalge6325 жыл бұрын
भाउ खुप आभार । आप आपले भागातिल गावरान वान पन वाचवले पाहिजे व ती जपा हि औषदि आहेत।
@AmolPatil-fi7tn5 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली राम राम
@rampuranwad41395 жыл бұрын
आना खूप छान माहिती दिली तुमचा मेहनतिला फल मीलो
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद
@chandrakantmirashi35703 жыл бұрын
आपली समजून सांगायची पध्द्त खूप चांगली आहे कुणालाही समजेल अश्या सोप्या भाषेत आपण सांगता त्या मुले आपण सेवाच नव नवीन व्हिडीओ बनवावेत मी खूप जणांचे व्हिडीओ पाहिले परंतु आपली समजून सांगायची पध्द्त लय भारी
@vasantraomane91572 жыл бұрын
अप्रतिम माहिती .....व्वा !!
@sachinkakad70424 жыл бұрын
Khup chhan mahiti dili ahe tumhi
@maheshvaidya75694 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली
@hariomkedarswami31263 жыл бұрын
हरि ॐ अण्णा लई भारी आंब आशिर्वाद
@ratnadeepmehetre82984 жыл бұрын
खरोखर चांगली माहिती आहे
@anilbhoite45316 ай бұрын
❤❤छान माहिती ❤❤
@umeshshinde72933 жыл бұрын
खुप छांन आण्णा
@deepakbhalerao18374 жыл бұрын
anna saras 1no mahiti
@francislopes7741 Жыл бұрын
फार छान
@Babasaheb_Vision3 жыл бұрын
सुंदर माहिती
@sureshkolekar20044 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब.
@pundlikdaghale68575 жыл бұрын
छान माहितीदिली भाऊ
@kiranhare24045 жыл бұрын
मस्त माहीती दिली आण्णा धन्यवाद
@henryhenry51254 жыл бұрын
I liked ur kalam system txs
@dhumalravi99782 жыл бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 11ऑगस्ट 2022 ला 10 आंबे कलम केले पण आण्णासाहेब 23ऑगस्ट 2022 ला सर्व कलम फांद्या वाळून गेल्यात.तर मला हे विचारायचे आहे की तुम्ही कलम फांद्याला एखादे औषध लावता का .काही पण लावत असले तर कृपया सांगा.कारण मी सर्व आंबे कलम करण्या साठी त्यांचे शेंडे कापले आहेत त्यामुळे माझ्या आंब्याचे 1 वर्ष वाया जाईल. झाडे दीड वर्षाचे आहेत 3 ते 4 फुटा परेंत आहेत. कुपया लवकर उत्तर द्या
@narendrapadvi64592 жыл бұрын
खूप छान भावु.
@sadashivparekar94213 жыл бұрын
Good video.
@vishnuvasave90842 жыл бұрын
Nice Dada
@arvindsable30454 жыл бұрын
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर मलाही आंबा कलम करायचे फार आवड आहे
@vikasmalkar66753 жыл бұрын
जगताप सर तुम्ही शेतीचे डॉक्टर आहात. खुप चांगल्या प्रकारे सर्व माहिती सांगता.
मस्त अतिशय उपयुक्त आणि लाभ दायक माहीत सांगितली अण्णासाहेब टीमचे5खूप खूप मन पूर्वक आभार, धन्यवाद👍🙏🙏 💥💥नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद भाऊ🙏🙏
@bapulabade2979 Жыл бұрын
तुमचं गाव कोणते
@ganpatghodekar7803 жыл бұрын
कलमासाठी योग्य कालावधी कोणता
@tarabhavsar4963 Жыл бұрын
Nice information😊😊
@gardeningwithvijaylakhera19723 жыл бұрын
Nice video, subscribed👍👍🌹
@amitsatvi57893 жыл бұрын
Nice video 👌
@sudarshanbhole91704 жыл бұрын
Khup chan mahiti dili tya baddal dhanyavad. Kalam sathi ji kalam kandi ghevu ti kiti mahinyachya kiva vrshachya zhadchi asavi..
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
पक्कव झालेली घ्या भाऊ, धन्यवाद
@vinaydesai10173 жыл бұрын
खूपच सुंदर
@gajanankhamitkar1374 Жыл бұрын
फांद्या फुटण्या साठी झाडाला कुठून कट करावे लागते .