हा आवाज आणि हा स्टुडिओ दिल से सलाम हे ❤❤❤❤❤❤❤ तुळजापूर आई भवानी ची आणखी नविन गाडी ऐकायला नकी आवडेल महाराष्ट्र नकी सपोट करेल नविन काहीतरी बनवा ही विनंती❤❤❤❤
@kumaripunamkishordhutadmal121310 күн бұрын
सोनं .. सोनं ..❤❤❤❤ पारंपरिक म्हटलं की.. सुंदरच .. ❤❤❤
@vishnujadhav31834 күн бұрын
या वर्षी राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त song आलं नाही सर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त song आल होतं पण उमाजी राजांच्या जयंती तुमी विसरलात 💛😔 please reply
@sandipkadam981310 күн бұрын
आई राजा उधोउधो, सदानंदाचा उधोउधो, बोल भवानी माता की जय
@Dipak-ey9hv3 күн бұрын
आई अंबाबाई चा उद उद उद
@avidivatecreation10 күн бұрын
मस्त आहे song नवरात्रीत धुमाकुळ घालणार ❤❤
@somanathhegade783210 күн бұрын
Akadach vegala ly bhari ❤
@Nathmusic_official10 күн бұрын
खूप छान विषय केला दादा खूप खूप अभिनंदन गीतकार प्रमोद कदम हरंगुळ कर