No video

आंबा पीक वाढीसाठी कल्टार चा वापर/ CultarUsage inMango Trees

  Рет қаралды 253,008

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

4 жыл бұрын

मित्रानो प्रत्येकाला जास्त उत्पन्न पाहिजे असते कल्टर जरी विष असले तरी लोग त्याचा वापर करणारच म्हणून 5 ते 6 हजार रुपये लीटर असूनही लोक वापरतातच ना ....आता बघा पिशवीचे दूध हे 90%जर्सी गाईचे आहे तसेच त्या पिशवीवर मिल्क प्रोडक्ट असे लिहिलेले असते ते शरीरास हानिकारक म्हणतात मग दूध प्यायचे नाही का...माझा प्रयत्न असा आहे की जर 15ml च्या ठिकाणी 50ml वापरून नुकसान व या विषाचा अति वापर न होता योग्य मात्रा मिळावी हा आहे.
विद्यापीठ पण योग्य वापरण्याची शिफारस करते.
आंबा फळ पिकात कल्टार वापरून नियमित उत्पादन वाढीसाठी हे संजीवकांचा वापर जरूर करा कल्टार हवे असल्यास मेसेज 9767059488 करा
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
पेक्लोबुट्र्झोल व कल्टार
फळझाडांमधील एकवर्ष आड होणारी फलधारणा टाळण्यासाठी zenica agrochemicals या डच-ब्रिटीश कंपनीने संशोधन करून एक product बाजारात आणले ते म्हणजे CULTAR.(आत्ता हे ब्र्ँड Syngenta या कंपनीकडे आहे कारण झेनिकाने कृषिविषयक विभाग Syngeta ला विकला)
CULTAR हा ब्रँड विकसित झाला त्यात महत्त्वाचा घटक peclobutrazole हा आहे.आजच्या घडीला हा घटक वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने बाजारात विकतात.परंतु भारतात तो Syngenta कंपनीने आणलेला असल्यामुळे CULTAR या नावे प्रचलित झाला व आज जनमानसात तो त्याच नावे रूढ झालेला दिसून येतो.
मुळात Peclobutrazole हे trizole गटातील एक संजिवक+ बुरशीनाशक आहे.ते झाडाची वाढ थांबवते व लवकर मोहोर येण्याची प्रक्रिया विकसित करते.झाडांच्या विकास व विस्तारानुसार याची मात्रा ठरलेली असते.परंतु बहुसंख्य शेतकरी याचे पालन करत नाहीत त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
Peclobutrazole द्यायचे असेल तर झाड सशक्त असायला हव त्याला परिपूर्ण आहार दिलेला असणे गरजेचा आहे.Peclobutrazole चे कामच हे आहे की मुळात असलेल्या घटकांचे वाढ थांबवून अन्नाद्वारे मोहोर निर्मिती करणे.
Peclobutraol झाडांना दिल्यापासून जवळपास ९० दिवसांनंतर मोहोर येण्याची प्रक्रीया सुरू होते.
मोहोर आला की Peclobutrazole चे काम संपले परंतु झाडांना खतांच्या मात्रा कमी आणि याचा dose जास्त असेल तर पहीला मोहोर आला आणि त्यावर फलधारणा झाली तर परत मागून मोहोर येतो आणि पहीली फलधारणा गळून जाते यात झाडाची ताकद खर्च पडते व उत्पन्नावर परीणाम होतो व इतर खर्चही वाढतात.हे टाळण्यासाठी बाहेरून gibberelic acid ची तरतूद करावी लागते की ज्यामुळे harmonal balance राहतो व पुन्रमोहोर थांबतो.सोबत विविध अन्नद्रव्ये बाहेरून दिल्यास किंवा पाणी असल्यास मुळांवाटे दिल्यास झाडांना त्यांचे काम करण्यास सोपे होते.
विविध आभ्यासाअंती असे दिसून आले आहे की Peclobutrazole ची मात्रा २ वर्षे जमिनीत टीकून राहते त्यामुळे झाडांना दरवर्षी ते देवू नये किंवा १०० झाडे असतील तर ५०-५० ची विभागणी करून तसे नियोजन करावे जेणेकरून यामुळे उत्पादन संतुलित राहील.
आत्ता Peclobutrazole देण्याचा उत्तम कालावधी आहे.
शक्यतो झाडे सशक्त बनवा आणि हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करा किंवा थोड थोड रासायनिक वरील अवलंबित्व कमी करत करत झाडे सुदृढ बनविण्यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे.
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळ जातींची ओळख व लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
• नारळावरील रुगोज चक्राक...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

Пікірлер: 199
@pramodok2850
@pramodok2850 3 жыл бұрын
उत्पादन नक्की वाढते त्यात शंका नाही पण झाडाचे आयुष्य पण खुप कमी होते. प्रमाण जास्त झाल्यास झाडाला किड लागते.
@user-jm6md5jp9c
@user-jm6md5jp9c Жыл бұрын
खरं आहे 👌🏻👍🏻
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
मित्रानो प्रत्येकाला जास्त उत्पन्न पाहिजे असते कल्टर जरी विष असले तरी लोग त्याचा वापर करणारच म्हणून 5 ते 6 हजार रुपये लीटर असूनही लोक वापरतातच ना ....आता बघा पिशवीचे दूध हे 90%जर्सी गाईचे आहे तसेच त्या पिशवीवर मिल्क प्रोडक्ट असे लिहिलेले असते ते शरीरास हानिकारक म्हणतात मग दूध प्यायचे नाही का...माझा प्रयत्न असा आहे की जर 15ml च्या ठिकाणी 50ml वापरून नुकसान व या विषाचा अति वापर न होता योग्य मात्रा मिळावी हा आहे.
@kalpeshraut2872
@kalpeshraut2872 4 жыл бұрын
sir tumache barobar ahe
@nilimabhosale4438
@nilimabhosale4438 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rnvWZXt8ec-DqKs
@nilimabhosale4438
@nilimabhosale4438 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rnvWZXt8ec-DqKs
@santoshmarne3209
@santoshmarne3209 3 жыл бұрын
सर best guide आहे तुमचे
@atmaramkhot7983
@atmaramkhot7983 4 жыл бұрын
बस करा आता chemical ने निसर्गाचा विध्वंस, संपूर्ण जग आता नैसर्गिक शेती आणि लागवडीकडे वळतंय, पण भारत ज्याने अकख्या जगाला वैदिक ज्ञान दिल तो भारतीय अजून ह्या स्वार्थी विषारी रासायनाचाच जाहिरात करतोय.
@aryanjain6858
@aryanjain6858 4 жыл бұрын
Cultar vaprane kadachit chukiche asel, pn commercial farming kartana inorganic fertilizer plus organic manures use kele tarach shetkari profit kamvu shakto, anyatha kshetkarya sathi te kathin ahe, swa anubhava varun sangto ahe🙏
@netajigujar3220
@netajigujar3220 Жыл бұрын
डाॅ.किशन चंद्रा याच OWDC चा वापर करा.
@Gavwalecom
@Gavwalecom 4 жыл бұрын
संपूर्ण जग आणि भारत आता नैसर्गिक,सेंद्रिय शेती कडे वळत असताना अश्या व्हिडिओ प्रसिद्ध करणे कितपत योग्य वाटते..?
@suyogbhayje.
@suyogbhayje. 3 жыл бұрын
खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे . अस mhtltr मँगो (maza) बॉटल naturally विका?!
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y 3 жыл бұрын
हे झाडाला धोका आहे
@balasahebaware4983
@balasahebaware4983 3 жыл бұрын
मला हा व्हिडीओ आवडला दिलेल्या माहितीबद्दल मी आभारी आहे
@vasantjadhav4959
@vasantjadhav4959 Жыл бұрын
Organic पध्दत वापरून दरवर्षी मोहोर व फळे मिळतील अशी पध्दत विकसीत करावी अशी विनंती आहे. जाधव सर माजी मुख्याध्यापक राष्ट्रीय विद्यालय कुरकु'डी ता.खेड. जि.पुणे
@shamraobavane4000
@shamraobavane4000 2 жыл бұрын
आबंध फळा बाबत अत्यंत उत्तम माहीती मीळाली धन्यवाद आपला वाट. नं.द्यावे
@jatwe
@jatwe 3 жыл бұрын
रासायनिक खतांचा वापर न करता, झाडांचे पाणी तोडून नंतर सेंद्रिय खते देऊन रोपाची खरड छाटणी केल्यास देखील फळ लागतात
@netajigujar3220
@netajigujar3220 Жыл бұрын
खरड छाटणी केव्हा करावी मार्गदर्शन करावे ही विनंती
@rakeshmahadik5390
@rakeshmahadik5390 2 жыл бұрын
पैकीलोबूट्राझोल वापरण्यात सर्व शेतकऱ्यांचा हातखंडा आहे . यामुळेच तर हापूस आंब्याच्या बऱ्याचश्या बागा नेस्तनाबूत झाल्या आहेत. आपणास विनंती आहे साहेब ,की पैकलोबुट्राझोल न वापरता आंबा दरवर्षी कसा काढता येईल ते आम्हाला सांगा 🙏
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
सेंद्रीय व जैविक घटकांनी झाडांचे पोषण वाढवा
@jalinadarkumbhar705
@jalinadarkumbhar705 3 жыл бұрын
सर कल्टार वापरून आंबा उत्पादन वाढवण्यासाठी माहिती उत्तम आहे धन्यवाद
@mayktyre929
@mayktyre929 3 жыл бұрын
या औषधाने झाडाचे आयुष्य कमी होते
@user-nj1nk7fe3h
@user-nj1nk7fe3h 4 жыл бұрын
सर जगात सगळीकडे हे बंद आहे भारतातच लोक वापरतात या ऐवजी दुसरा पर्याय सांगा आणि तसा विडीवो बनवा
@zinavalvi8555
@zinavalvi8555 Жыл бұрын
सर कलटार हे रसायन आहे या पासुन झाडास काही वर्षा नंतर अपाय होऊ शकतो असे ऐकिवात आहे हे खरे असले ❓
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
कल्टर हे जमीनितील फंगीसाईड(बुरशी नाशक) या लेबल खाला भारतात विकले जाते हे तपासु शकता हे पँक्लोब्यु्रोझॉल = अंतर प्रवाही झॉल गृप आहे जसे हेक्झाकोनोझॉल टेब्युकोनोझॉल डाय फेनो कोनोझॉल प्रोपीकोनोझॉल ......
@madhukarparab5139
@madhukarparab5139 3 жыл бұрын
हे आंब्यासाठी घातक आहे
@deepalijatharhindi
@deepalijatharhindi 4 жыл бұрын
Wah Chan, khup upyukt, khup khup Dhanyawad
@pranaytambe7487
@pranaytambe7487 4 жыл бұрын
Sri he vaprlyamule devgad hapus ch market kami jhal so please sir apan hyach setkryana kharach fhayda ahe ka
@kunalshejawal9165
@kunalshejawal9165 4 жыл бұрын
Khupach chaan mahiti
@kalpeshraut2872
@kalpeshraut2872 4 жыл бұрын
chan mahiti sir
@rajendragawde3612
@rajendragawde3612 4 жыл бұрын
नमस्कार सर, आपणास विनंती वजा आग्रह आहे आपण सेंद्रिय अथवा जैविक उपाय शोधावा.धन्यवाद.
@nilimabhosale4438
@nilimabhosale4438 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rnvWZXt8ec-DqKs
@netajigujar3220
@netajigujar3220 Жыл бұрын
डाॅ. कीशन चंद्र याचे OWDC किंवा श्री परब वेंगुर्ले यांचे कल्की चा वापर करा.
@sanapmahadev4471
@sanapmahadev4471 8 ай бұрын
छान आहे माहिती खूप
@purushottamchopdekar9621
@purushottamchopdekar9621 3 жыл бұрын
नमस्कार साहेब 🙏🙏 सर मी देवगडचा वरेरी गावचा रहिवासी आहे. आपण जी कल्टार विषयी माहिती सांगितली आहे ती आंबा कलमांसाठी घातक आहे. सरकारने त्यावर बंदी घातली पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
आपण बरोबर सांगितले
@abua82764
@abua82764 2 жыл бұрын
झाडांची वाट लागते कल्टर वापरून आंब्यांना कीड लागते झाड खराब होतात आयुष्य कमी होत माझा अनुभव आहे
@sayalijadhav7707
@sayalijadhav7707 3 жыл бұрын
अजिबात माहिती नाका देऊ सर या औषदाची वाट लावत झाडाची
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
कल्टर म्हणजे झाडाची दारू आहे ती झाडाला संपवते
@prasannamahakal1650
@prasannamahakal1650 2 жыл бұрын
Nice video
@vikrammundhe9879
@vikrammundhe9879 4 жыл бұрын
Sir namaskar, Cultar la option sanga, (organic) option sanga pls 🙏.
@swapnilaware8521
@swapnilaware8521 2 жыл бұрын
No option
@sami_dhanse
@sami_dhanse 3 жыл бұрын
Bhai..superb information. thanks
@samratpatil9632
@samratpatil9632 3 жыл бұрын
कल्टर मुळे झाडांना नुकसान पोचते
@vishalkhaire9884
@vishalkhaire9884 3 жыл бұрын
आंब्याच्या मोर गंळं झाल्यास कोणती फवारणी करावी अधिक माहिती द्या
@mohanghanawat9655
@mohanghanawat9655 2 жыл бұрын
Chan Mahiti implimentation karnar
@rajeshpandurkar8799
@rajeshpandurkar8799 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ
@appasahebvitthalraodeshmuk8926
@appasahebvitthalraodeshmuk8926 4 жыл бұрын
मस्ताहे
@gautamkamble8777
@gautamkamble8777 4 жыл бұрын
Nice
@santoshsalvi5262
@santoshsalvi5262 4 жыл бұрын
Is it chemical or organic? Is it worth using this? Is it effective without harming our soil and our tree and our health?
@nikhilmore6305
@nikhilmore6305 4 жыл бұрын
This Chemical is harmful for soil, plant and human body.
@gopalkrishnagaonkar8582
@gopalkrishnagaonkar8582 Жыл бұрын
Hapus amba pikteveli dethajaval kashamule kusto aani tyachyavr upay Kay pl reply
@vinodghorpade2757
@vinodghorpade2757 3 жыл бұрын
Khtache niyojan kase ani konte vapru
@pandharinathdalvi2925
@pandharinathdalvi2925 3 жыл бұрын
नियमित फलधारणेसाठी या विषारी औषधाची भलामण का करता.आमच्या कोकणात अनेक व्यापारी शेतक-याला पुरेसा मोबदला देत नाहीत पण नफ्याच्या
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 22 күн бұрын
आता शेतकरी बंधू सेंद्रिय शेतीकडे कसे वळतील या साठी काम करणे गरजेचे आहे कारण रासायनिक मुळे रोगराई वाढत चाललेली आहे
@prasannagogate9104
@prasannagogate9104 4 жыл бұрын
जास्त प्रमाणात अन्न संचय होऊन पालवी येते की cn रेषो बिघडल्यामुळे????
@user-tu2ni2qr7p
@user-tu2ni2qr7p 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir than you
@nikhilmore6305
@nikhilmore6305 4 жыл бұрын
कल्टार हे मानवी शरीर, झाड आणि मातीसाठी घातक केमिकल आहे.
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 4 жыл бұрын
एकदम बरोबर.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
कल्टर युक्त फळांचे सेवनाने मनुष्यातिल गुणसुत्रे बिघडतात व बालके पुढे तृतियपंथी किंवा तरूण वांझ पण होवु शकतात एवढे घातक आहे सेंद्रीय आंबा सेवनाने मनुष्याचे शुक्राणु दमदार होवुन गर्भधारणा साठी पोषक आहे पण कल्टर युक्त व केमीकल फवारणी चे आंबा सेवनाने दूरगामी गंभीर परिणाम ऊतारवयात दिसतिल
@rohanshinde4135
@rohanshinde4135 3 жыл бұрын
नका शेतकर्‍यांना भिकेला लावू.. नैसर्गिक पद्धतीचा वापर सांगा
@Prashant_jagatap
@Prashant_jagatap 2 жыл бұрын
नैसर्गिक करुन फास लावुन घ्यायला लागतो
@rohanshinde4135
@rohanshinde4135 2 жыл бұрын
@@Prashant_jagatap मार्केटिंग शिका भाऊ, शहरी भागात ग्राहक नेटवर्क बनवा. खूप प्रगती कराल. आम्ही केलाय पुण्यात कोथरूडमध्ये
@nageshsawant9138
@nageshsawant9138 3 жыл бұрын
आमची चार पाच कलमे आहेत लागत नाही उपाय काय❓
@pandharinathdalvi2925
@pandharinathdalvi2925 3 жыл бұрын
याचा वापरकरून कोकणात अनेक व्यापारी भरमसाठ नफा गेली अनेक वर्षे कमावत आहेत.माझी अनेक झा
@kpatankar56
@kpatankar56 3 жыл бұрын
नमस्कार, मी किरण पाटणकर, जबलपूर मध्यप्रदेश येथून आहे, मी हापूस आंबा याचे 🌳झाड लावले आहे, पण त्याचा मोहोर काळा होउन गळून जातो, त्यावर काही उपाय सांगावा
@nilimabhosale4438
@nilimabhosale4438 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rnvWZXt8ec-DqKs
@lahukadam1984
@lahukadam1984 4 жыл бұрын
छान
@omkarnursery1686
@omkarnursery1686 4 жыл бұрын
कळतय आणखी कोणत्या कोणत्या झाडास वापरता येईल.
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 3 жыл бұрын
ही जी अनेक प्रकारची खते किंवा काही औषधे सांगताय हा एक प्रकारचा धंदा आहे पण शेणखत हेच खरं झाडांसाठी पोषक आहे बाकी झाडे लावण्यासाठी जी आता स्पर्धा चालू आहे आणि त्यासाठी हे लिक्विड ते खत अमुक वेळेला हे वापरा ते वापरा हा बिजनेस आहे बाकी शेणखत हेच उत्तम खत आहे
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 жыл бұрын
आयुर्वेदिक औषध हे सर्व रोगांवर उत्तम तसेच यात side effect नसतात हे माहीत असून ही आपण dengue,किंवा covid सारख्या जीवघेण्या रोगांवर prevention म्हणून आयुर्वेदिक चा वापर करतो तर allopathy किंवा homiopathy औषधाचा चा हे रोग बरे करण्यासाठी आधार घेतो... त्याच प्रमाणे साका ,spongy हा आंब्यावरील serius disease असल्यामुळे रासायनिक औषधाचा आधार घेतला जातो रासायनिक खतांची फवारणी न करता ही हा रोग होतो यावर precaution म्हणजे काढणी पद्धत तपासून आंब्याचा ph maintain ठेवणे होय
@shahajibhosale1262
@shahajibhosale1262 10 ай бұрын
ठाकुर सर अंबा बागचूनखड जमिनीत आहे तर. सदर जमिनीत कल्टर वापरता येईल का
@naturelovefarming8572
@naturelovefarming8572 Жыл бұрын
Just spray butter milk 6 lt butter milk 6 gm amla powder Ferment to 7to 9 hours Than spray Ratio of per litter 15 ml per litter water 💦
@playchesswithganesh3916
@playchesswithganesh3916 4 жыл бұрын
सर नक्की सांगा कारण झाड खूप मोठे झाले आहे त्याच्या खोडाचा व्यास 6 फूट झाला आहे तरी फळ नाही नारळाच्या झाडाला, उपाय सांगा देवघरात कोंब आलेले नारळ होते आता एवढे मोठे झाड तोडायला ही बरोबर वाटत नाही
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 2 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@narayanbachate4701
@narayanbachate4701 4 жыл бұрын
विनायक जी कोण कोण त्यापिकासाठी त्याचा वापर करता येतो कल्टरमध्ये कोणते गुणधर्म आहेत ते पाणसांगणे धन्या वाद
@user-cg1gp6qh2b
@user-cg1gp6qh2b 3 күн бұрын
अहमदनगर परिसरात कल्टार कधी व किती दिली पाहिजे
@aryanjain6858
@aryanjain6858 4 жыл бұрын
अल्ट्रा हाय डेन्सीटी मध्ये हापूस लागवड केल्यास कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात? आणि हापूस लागवड शक्य आहे का अल्ट्रा हाय डेंसिटी मध्ये?
@abhinandandeshmukh3401
@abhinandandeshmukh3401 4 жыл бұрын
Tumcha shet kuthe ahe ,?? Tumhi koknatle ka
@Manoharsingh-et2cq
@Manoharsingh-et2cq 4 жыл бұрын
The use of this medicine is safe or not. Please replay about cultar.
@harmoniumlessons9031
@harmoniumlessons9031 3 жыл бұрын
It causes cancer
@harmoniumlessons9031
@harmoniumlessons9031 3 жыл бұрын
So don't use
@rohanshinde4135
@rohanshinde4135 2 жыл бұрын
Unsafe
@sureshbhagwansurve3301
@sureshbhagwansurve3301 Жыл бұрын
Thakur sir every year flowering sathi cultar he jaruri ahe ka, naturally Kay upay ahe
@vaibhavbhagat9192
@vaibhavbhagat9192 3 жыл бұрын
Sir lamon trees la cultar deu shakto ka
@jayantdeshpande2581
@jayantdeshpande2581 2 ай бұрын
आमच्या घरी आंब्याचे झाड आहे त्याचे वय 12 वर्ष आहे पण अजिबात फळ येत नाही काय करावे.
@naveshmahadik6571
@naveshmahadik6571 3 жыл бұрын
नमस्कार सर सर 15 वर्षे पूर्ण झालेल्या आंबा झाडाला खत व्यवस्थापन कसे करायचे., कुठली खते वापरावी , आणि किती प्रमाणात.
@nilimabhosale4438
@nilimabhosale4438 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rnvWZXt8ec-DqKs
@farming_with_kid
@farming_with_kid 2 жыл бұрын
सर मेरे पास 5 साल का गुटली से उगाया हुवा पेड है तो क्या cultar use kar sakte hai
@deepakbhoi7930
@deepakbhoi7930 2 жыл бұрын
मी राधानगरी तालुक्यातील रहिवाशी आहे
@playchesswithganesh3916
@playchesswithganesh3916 4 жыл бұрын
सर 8 वर्ष जुना नारळ झाड आहे पण आजून फळ येत नाहीत काय करावे लागेल
@amitkudav1600
@amitkudav1600 4 жыл бұрын
सारणाचे मागील व्हिडिओ मध्ये याचे उपाय दिले आहेत.
@vishalkalkar1852
@vishalkalkar1852 3 жыл бұрын
सर नियमित कल्टार वापरा मुळे त्याचे झाडांवर काही दुष्परिणाम होतात का
@drmaulijagtap
@drmaulijagtap 2 жыл бұрын
hoy
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
झाडे पुढे खंगणार
@popatraokale9425
@popatraokale9425 3 жыл бұрын
Very good information thanks
@nivasbhuvad5707
@nivasbhuvad5707 Жыл бұрын
सर,15ते20 वर्षाच्या झाडाला अंदाजे किती kultar द्यावे
@yashwantpawar736
@yashwantpawar736 4 жыл бұрын
6 ते 7 फूट अंब्याना कल्टार देवू शकतो का
@techworld7534
@techworld7534 Жыл бұрын
Novhembar starting la deu shakto ka
@pritinathe541
@pritinathe541 2 жыл бұрын
Maji 3yrs chi bag ahe ..tr mala kiti ml cultar waprava lagel
@kusumchoukkar3201
@kusumchoukkar3201 3 жыл бұрын
Kultar kay aahe? Sagde fruits che plants ver deu shakto?
@rohanshinde4135
@rohanshinde4135 3 жыл бұрын
Life कमी करते झाडाचे ते.
@malharsawant3905
@malharsawant3905 3 жыл бұрын
फळा मध्ये साकाचे प्रमाण कमी कस कराव... रत्नागिरी, महाराष्ट्र
@rohanshinde4135
@rohanshinde4135 3 жыл бұрын
Jeevamrut
@beautifulworld619
@beautifulworld619 4 жыл бұрын
Sir hapus la pahile 10 varsha regular fruit yetat ka aani maag 10 varsha nantar .. Varsha add phal dharna hote aasa tumcha mhane ahe ka Please reply🙏
@digambardeshpande1714
@digambardeshpande1714 3 жыл бұрын
Nice inf.but where shall I get cultar
@shabbirmahabari5946
@shabbirmahabari5946 3 жыл бұрын
👍👍
@sameermhadgut733
@sameermhadgut733 2 жыл бұрын
Narlachya zhadala caltar taku shakti ka
@rameshharer1986
@rameshharer1986 3 жыл бұрын
प्रचार आहे ....... 7500 किंमत आहे baga.......
@rushikeshadhat4132
@rushikeshadhat4132 3 жыл бұрын
6 warshche zadala file tar chalel ka
@harmoniumlessons9031
@harmoniumlessons9031 3 жыл бұрын
Cultar mule hapus Cha nav market madhe kharab zhale ahee Ani gir keshar la market milale ahee So plz hapus Cha nav badnaam karu naka cultar ghalun
@ravindradamdhar1489
@ravindradamdhar1489 2 жыл бұрын
Cultar he fkt hapus aambya kritach aahe ka. Dusarya prakarcha aambyanna vapru shakat nahi ka
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 3 жыл бұрын
सप्टेंबर पासून abmyala मोहर येतो पण कमी येतो आंबेमोहोर येण्याच्या अगोदर टाकले तर जमेल का शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
आंबा झाडे तुमची बाळे आहेत का त्यांना कल्टार ची घातक दारू पाजता
@shahajibhosale1262
@shahajibhosale1262 10 ай бұрын
शहाजी भोसले सातारा
@sachinthakur-hm9mz
@sachinthakur-hm9mz 4 жыл бұрын
Nako cultar. Pintyachi bagh bagha kashi zhali.
@jyotibagi5055
@jyotibagi5055 Жыл бұрын
Maz zad 5/7warshach ahe .tyla 1 warsh sodun phal dharna hote tyala he ghatl tar vhalel kai
@Vitojop
@Vitojop 2 ай бұрын
Jeva Tumi aambe todta Teva tyache det Purna today,jene karun Navin palvi Yeun dar varshi aambe miltil. Jamal tar yogy padtine varcha var chatni Kara
@nitinborude8671
@nitinborude8671 Жыл бұрын
केशर आंब्यांच्या झाडाला दिले तर चालेल का
@rajeshwayde5425
@rajeshwayde5425 3 жыл бұрын
हापूस आंब्याच्या झाडाला कलर देणे योग्य की जीवामृत देणे योग्य
@ravindraagarad
@ravindraagarad 3 жыл бұрын
Hello Sir ...I want Mango and guava plants 2k each .
@rohanshinde4135
@rohanshinde4135 3 жыл бұрын
झाडे lavkar life संपेल
@nitiningale7986
@nitiningale7986 3 жыл бұрын
ता.महाड, जिल्हा रायगड येथील अंबा पिकला कलटार केव्हा द्यावे.
@sanjayshinde3646
@sanjayshinde3646 3 жыл бұрын
15Augast
@AshokSonkar-ye7jg
@AshokSonkar-ye7jg 7 күн бұрын
1 ली कटर ची किंमत किती सिजेंटा
@kirangotarane7710
@kirangotarane7710 2 жыл бұрын
आंबा लागवड किती फुटावर करावी
@sandiptambe4838
@sandiptambe4838 3 жыл бұрын
सर फळ माशी बद्दल काही माहिती मिळेल का?
@rajeshwayde5425
@rajeshwayde5425 3 жыл бұрын
हापूस आंब्याला कल्टर चा वापर योग्य की अयोग्य
@tokesada
@tokesada 4 жыл бұрын
कल्टार नाशिकला कुठे मिळेल
@deepakbhoi7930
@deepakbhoi7930 2 жыл бұрын
बांधावर हापुस झाडे आहेत लिक्वीड कसं द्यावं मार्गदर्शन व्हावे
@ankkushnaik8907
@ankkushnaik8907 3 жыл бұрын
Sir please send devgad Alphanso farmer
@anisakani6462
@anisakani6462 Жыл бұрын
सका लागतो काय हे प्रमाण जास्त झाल तर
@kailasbarde211
@kailasbarde211 3 жыл бұрын
नारळ ला साठी वापरले तर चालेल का
@hpathan2799
@hpathan2799 2 жыл бұрын
गावरान आंबा साठी कल्टर चा वापर करू शक्तो का
@MC-wh2vk
@MC-wh2vk 2 жыл бұрын
फळ वाढीसाठी कोणते औषध वापरावे
@sachinyashwant6668
@sachinyashwant6668 3 жыл бұрын
Kokanat papai,dragon fruit lavle tar hotil ka
@RohitSShembavnekar
@RohitSShembavnekar Ай бұрын
होतात! फक्त सेंद्रिय खते द्या. रसायनं घालून झाडं मारू मात्र नका!😊
@majjidmulla858
@majjidmulla858 4 жыл бұрын
Hi Kharay Ka
@anagh3223
@anagh3223 3 жыл бұрын
सर पुणे शहरात घराजवळ भरपूर फळ देणारा चांगल्या प्रतीचा, चांगल्या प्रतीचा कोणता आंबा लावावा
@amitkudav1600
@amitkudav1600 4 жыл бұрын
कल्टार मुळे फळा वर काही परिणाम होते का.
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,4 МЛН
You're (Probably) Killing Your Fruit Trees
35:45
Anne of All Trades
Рет қаралды 3,2 МЛН
दहा लाख रुपये देणारी आंबा फळबाग लागवड एकरी लाखोंची शेती
23:37
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН