Malad che fish market dakhva na, ani bhayander West la lilav asto mst fresh fish astat kami bhavat
@dilipkhanolkar999510 ай бұрын
Khup mahag ahe mase
@mikedesi55137 ай бұрын
Jiwant mashe fry kar go pori chaan
@lifewithantara7 ай бұрын
Ok
@santoshtembulkar10710 ай бұрын
खुप महाग आहे
@vijaychaudhari287810 ай бұрын
पापलेट व सुरमई खुप महाग आहे.
@AkashKumar-zx7db10 ай бұрын
मला अस वाटतं की तुम्हाला मुशी मासा जास्त आवडतो ❤❤❤
@Pank28110 ай бұрын
किती सहजपणे आपण सजीव मारून खातो. काल ते जिवंत फिरणारे मासे आज आपल्या ताटात, वा काय मस्त लाईफ आहे आपली सर्वांची.👍👍🙏🙏🙏एकदा त्या माश्यांच्या डोळ्यात तर बघा सर्वांनी, काय चुकी आहे त्यांची,?
@sameerparab81010 ай бұрын
एकदम बरोबर बोलात तुम्ही.... एकदा त्या कोळी लोकचा डोळ्यात पण बघा 5 - 6 दिवस घरा पासून दूर राहून खोल समुद्रात जाऊन माशे पकडून स्वतः चा जीव धोक्यात टाकतात आणि स्वतः चा घरा चा उदरनिर्वाह चालवतता त्याचा पण विचार करा थोडा फक्त त्या सजीव माशा चा विचार नका करू
@rajeshpawaskar92419 ай бұрын
तुम्ही दोघ एकदा एकमेकांच्या डोळ्यात बघा आणि काय तो विषय संपवा🙏🙏
@rohinikalal163910 ай бұрын
Woman's day che exibition kuthe ahet ka bag dombivali
@MinalMamtule-hv6kp9 ай бұрын
😂😂
@VK100810 ай бұрын
मॅम पुन्हा 🐟Fish🐟!!!!!! This is too much now!😫 Explore Vegetarian food.