Me Honar Superstar -Chhote Ustaad 2 | E02- C2 | श्रुतीच्या आवाजाने तुम्हीही भारावून जाल |Star Pravah

  Рет қаралды 511,628

Star Pravah

Star Pravah

Күн бұрын

Пікірлер: 352
@sanjaypoharkar7987
@sanjaypoharkar7987 8 ай бұрын
🎉 खरंच श्रुती आज तर मी आवाज झालो अगदी तोंडात बोटं घातली एवढ्या कोवळ्या वयात तुला स्वर लय आणि तालाच किती ज्ञान आहे बरं आणि हार्मोनियमवर सात संगत करून तू गीत गायलं शब्द नाहीत खरोखर माझ्याकडे.. तुझे खूप खूप कौतुक तुझ्या गुरुजनांना मी नमन करतो तुझ्या आई-वडिलांना माझा प्रेमाचा नमस्कार सांग. एक दिवस भारतातली सर्वात मोठी गायिका तू होशील अशा तुला शुभेच्छा
@KrushnaKanhaiya772
@KrushnaKanhaiya772 Жыл бұрын
खुप छान छोटी मुक्ताई माऊली धन्य माता पिता तयाचिया भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई अकोला आलो की येईल तुला भेटायला
@AjayGurav-ip5jj
@AjayGurav-ip5jj Жыл бұрын
अग तुझा आवाज सुंदर सुंदर सुंदर सुंदर यांच्या पलीकडे काही च नाही तुझे शब्द जरी कानावर पडले ना तर अंगावर काटा उभा राहतो आणि तुझं गाणं सारखं अयकआव वाटतं खरंच तुला सलाम बाळा खुप खुप शुभेच्छा
@rekhamasodkar4451
@rekhamasodkar4451 Жыл бұрын
श्रुती खूप खूप गोड गायलीस,एवढं कठीण गाणं अगदी सहज पेलवून धरलस ,काय सुंदर वा श्रुती बोलायला शब्द अपुरे पडतात ग बेटा तू भविष्यात अशीच उत्तुंग भरारी घेत पुढे जाशील,उद्याची गान कोकिळा आमची श्रुती असेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते, धन्य तुझे आई बाबा, एवढ्या लहान वयात खूपच सुंदर गायिका, आज आपण तिचं किती कौतुक अस झालंय,डोळे भरून येतात ग बेटा,खूप आशीर्वाद आहेत ,,🙏🙏👍🍬🧁🍄
@SUNILJADHAV-tu1pe
@SUNILJADHAV-tu1pe 3 ай бұрын
What a beautiful singing. Sweet voice. I have no words to complement you. Really wonderful performance. Keep it up beta. You have a bright future ahead.
@PavanKamble-mb5wl
@PavanKamble-mb5wl 3 ай бұрын
लय भारी श्रुती दी हार्मोनियम वाजुन गायन सुपर विदर्भाची शान❤
@appajipatil5092
@appajipatil5092 Жыл бұрын
धन्य ते माता पिता त्याना माझे नमन श्रुती महान आहे.
@prachishinde5793
@prachishinde5793 Жыл бұрын
अग तुझं वय काय,काय गातेस खरच तू एक चमत्कार आहेस ,खुपमोठी हो बाळा
@ashvinikumarrane1433
@ashvinikumarrane1433 6 ай бұрын
अप्रतिम गोड आवाजात गाणे गायले आहे खूप छान, खुप खुप शुभेच्छा श्रुती दिली 💐👌🙏😊तुझ्या आईवडिलांचे मनपूर्वक अभिनंदन 💐👌🙏 खुप मोठी हो पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐👌🙏✌
@pradeepmagdum4471
@pradeepmagdum4471 Жыл бұрын
वाह, वा, श्रुती बेटा, शाब्बास, तुझ्या आवाजात जो दर्द आहे, तो मला अतिशय आवडला, तू वातावरण मोहवून टाकलीस, keep it up
@khushaljuwar3068
@khushaljuwar3068 Жыл бұрын
👌👌👌👌खरच शुरुती दीदी तुला ईश्‍वरी द्यायचे आहे आणि गुरुजींचा आई वडिलांचे आशीर्वाद आहे तुझ्या patishi aahe 🙏👌👌Jay gajanan 🙏
@vasantgawande4811
@vasantgawande4811 Жыл бұрын
श्रुती तुझे गुरुदेव सेवा भजन मंडळ बाराज्योतीरलिंग मंदिर राऊत वाडी तर्फे कोटी कोटी कौतुक तुला सलाम, धन्य झालो ऐकून
@surendratemkar6944
@surendratemkar6944 Жыл бұрын
श्रुती बेटा अप्रतिम!अप्रतिम!अप्रतिम!गायलीस. पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!
@SatishKhandare-o4b
@SatishKhandare-o4b 29 күн бұрын
Khup chan beta❤❤❤❤❤❤
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 Ай бұрын
श्रुती बाळा तु जेंव्हा पन हे गीत तुझ्या गोड आवाजात गातेस ना ...अगदी हृदयाला स्पर्शुन जात....अप्रतिम दिदु...😍😊❤👌
@milindharshe3740
@milindharshe3740 3 ай бұрын
या वयात हार्मोनियम वर गाणे गाणे ही अतिशय मोठी गोष्ट आहे..keep it up..
@anaghaadhikari8732
@anaghaadhikari8732 6 ай бұрын
खूप छान गाते 👏👏👏🌹🍫🍫god bless u ❤खूप खूप आशीर्वाद❤❤
@kurmadas1315
@kurmadas1315 Жыл бұрын
श्रुती मेरा बच्चा, खूप छान अन् गोड गात आहेस रे बाळा... खूप सुंदर की परीक्षकांच्या डोळ्यातून तू आनंदाश्रू बाहेर काढले... अशीच तुझी प्रगती व्हावी हीच ईश्वर चरणी याचना करतो... All the best bala🎉
@surekhagogate8645
@surekhagogate8645 Жыл бұрын
श्रुती मी हे तुझे गाणे यू ट्यूब वर नेहमी ऐकते.किती छान गायलेस तू.भावपूर्ण .दैवी देणगी आहे तुला.
@newmiracleproduction9399
@newmiracleproduction9399 Жыл бұрын
होय खरंच श्रुती मागच्याही जन्मी एक उत्कृष्ट गायिका असेलच यात काही शंकाच नाही. पण या जन्मी ती घेत असलेली मेहनत व या मेहनतीत असलेला तिच्या कलासक्त वडलांचा हातभार व पाठबळ यामुळे श्रुती याही जन्मी एक अत्यंत नामांकित गायिका होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. All the best श्रुती
@devidasdhongade3356
@devidasdhongade3356 Жыл бұрын
Shruti all the best ❤
@jaykisandande8867
@jaykisandande8867 Жыл бұрын
श्रुतीने लतादीदींचे गीत खूप छान आवाजात गायिले आहे. योग्य तालासुरात म्हटले आहे. आणि तेही हार्मोनियम स्वतः वाजवून श्रुती खूप हुशार मुलगी आहे तु अशीच प्रगती करत राहावे आमचा आशीर्वाद सदैव आहे. तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹जयकिसन दंदे
@ramakantsadhu845
@ramakantsadhu845 Жыл бұрын
वाहवा क्या बात है ... खरच खुप खुप छान. .केवळ अप्रतिम सुरेल. सुमधूर गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेली गानकोकिळा. .शुभाशीर्वादासह उदंड शुभेच्छा
@savitrishindolkar4077
@savitrishindolkar4077 4 ай бұрын
👌👌😘😘❤❤👍👍💐💐khup chan khup mothi ho
@suchitwarekar5834
@suchitwarekar5834 4 ай бұрын
वा वा ताई खुप सुंदर आवाज आहे
@bhikupatil813
@bhikupatil813 4 ай бұрын
अप्रतिम . अप्रतिम
@shashikalajoshi1308
@shashikalajoshi1308 Жыл бұрын
Khup mothi ho Bala tula anek ashirvad
@yogeshghute481
@yogeshghute481 Жыл бұрын
श्रुती तू खूप छान गात आहे तुझ्या गळ्यामध्ये सरस्वती आहे तुझी अशीच प्रगती होवो अशी आमची इच्छा आणि तू छोटे उस्ताद या रिॲलिटी शोची विजेती व्हावी अशी आमची इच्छा आहे
@prasannapatkar173
@prasannapatkar173 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@prasannapatkar173
@prasannapatkar173 Жыл бұрын
😊😊😊😊😊❤😊
@prasannapatkar173
@prasannapatkar173 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@prasannapatkar173
@prasannapatkar173 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@SunilTakle_0
@SunilTakle_0 6 ай бұрын
अप्रतिम खूप छान 💐
@rameshparelwar1935
@rameshparelwar1935 Ай бұрын
अप्रतिम गायन
@devlaljiborde4902
@devlaljiborde4902 Жыл бұрын
श्रुतीचे वडीलही खूप सुरेख गातात,हार्मोनियम वाजवतात.संगीत रक्तात आहे;खूप मेहनत घेतली आणि घेत आहेत.श्रुती ही अकोल्यापुरती मर्यादित नाही.ती एक दिवस भारताची गानकोकिळा होईल यात शंकाच नाही.अगणित शुभेच्छा, अनंत आशीर्वाद! जीती रहो बेटा.
@anjalipatil4580
@anjalipatil4580 Жыл бұрын
Nice... Shruti beta
@akshaythakare92
@akshaythakare92 3 ай бұрын
Purity of soul not only her but his father, mother, and grandfather ❤️
@dnyaneshwarhandgar893
@dnyaneshwarhandgar893 6 ай бұрын
खुप सुंदर बाळा खूप छान गायलीस तु
@namdeokhodke2254
@namdeokhodke2254 4 ай бұрын
बहोत आगे जायगी बेटा
@RajaniJadhao
@RajaniJadhao 4 ай бұрын
आशिष नेहमी गोड आशिष नेहमी गोड गोड गात रहा बेटा
@vandanajamnekar5169
@vandanajamnekar5169 Жыл бұрын
खुप सुंदर श्रुती बाळा या वयात तू चांगले गायन केले, स्टार प्रवाह नी श्रुतीला संधी दिल्या बद्धल धन्यवाद 🙏🙏💐💐
@RajaniJadhao
@RajaniJadhao 4 ай бұрын
श्रुती तुझा आवाज खूप छान आहे असेच गोड
@dattatrayvispute3283
@dattatrayvispute3283 Жыл бұрын
खूप खूप छान गित गायले आहे श्रुती बेटा अशी गात रहा बेटा माझा आशिवाद व शुभेच्छा
@Dahihanda
@Dahihanda 5 ай бұрын
खूप छान श्रुती
@subhashkulkarni3367
@subhashkulkarni3367 Жыл бұрын
श्रृती खूप खूप शुभेच्छा दिल्या काय मधूर आणि कोमल आवाज आहे तुझा खरंच कमाल केली आहे गाणं गायलं शिवाय हार्मोनियम वाजवून नुकतीच चौथी‌ मध्ये गेलेल्या चिमुकल्या श्रृतीच अभिनंदन ❤
@Woa1845
@Woa1845 Жыл бұрын
Congratulations Shruti ❤❤❤
@purnabiram2538
@purnabiram2538 Ай бұрын
so execellent 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@atulkhade5596
@atulkhade5596 5 ай бұрын
Akolyacha abhiman ❤😊😊😊
@premanandjadhav5996
@premanandjadhav5996 2 ай бұрын
खूप छान गायलंस बेटा
@dr.harshalpadole8206
@dr.harshalpadole8206 Жыл бұрын
Jevha hi gan aikto ahe .parat parat aikave watat ahe.. ani pratyek veles dolyat ashru hajeri lvat ahe.. atishay sundar awaj
@dr.dharmapalchincholkar4883
@dr.dharmapalchincholkar4883 Жыл бұрын
कमाल केली श्रुती.. इतक्या कमी वयात इतकं कठीण गाणं, अगदी सहज पेलून घेतलंस. धन्य तुझे आई वडील,गुरू आणि धन्यवाद स्टार प्रवाह,आमच्या आकोल्याच्या श्रुती ला संधी दिल्याबद्दल 🙏
@BringingupGaming
@BringingupGaming Жыл бұрын
💖🔥🔥 superb
@vandanajamnekar5169
@vandanajamnekar5169 Жыл бұрын
खुप सुंदर श्रुती येवढ्या कमी वयात गायन केले, तुझे कौतुक आहे, अभिमान आहे.आवाज खुप सुंदर आहे , धन्यवाद स्टार प्रवाह, आमच्या श्रुतीला संधी दिल्या बद्धल ,🙏🙏💐💐
@rekhamasodkar4451
@rekhamasodkar4451 Жыл бұрын
प्रिय श्रुती खूप छान गायली आनंदाचे अश्रू डोळ्यात आवरता आले नाही,तुला खूप आशीर्वाद आहे,धन्य तुझे आई बाबा, त्यांना. आमचा साष्टांग प्रणाम,पुढील वाटचालीस आशीर्वाद आहेच, ( मासोदकर परिवार) ,अकोला
@पुजाशिंदे-य6म
@पुजाशिंदे-य6म Жыл бұрын
​@@BringingupGamingज़्क
@pushpadewre7747
@pushpadewre7747 Жыл бұрын
माझे अतिशय आवडीचे गीत आहे आणि बहुतेक हे गीत आम्हा दोघांन करिता च गायले गेले असावे.श्रृती खूप सुंदर गायली बेटा.परमेश्वरतुला खूप उंच शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळोत हाच आशीर्वाद देउ इच्छित आहे.
@sureshkulkarni8301
@sureshkulkarni8301 Ай бұрын
अप्रतिम
@pranavjadhav4671
@pranavjadhav4671 Жыл бұрын
खूपच छान आवाज वा वा मस्तच खूपच गोड आवाज
@sunilpatake2582
@sunilpatake2582 Жыл бұрын
श्रुती बेटा खूप सुरेल गोड गायलीस भविष्यात अशीच प्रगती करत राहा 🎉🎉🎉🎉
@shivapatil6219
@shivapatil6219 Жыл бұрын
बाळा खूप छान गायलीस तू, गर्व आहे तू आमची पुतणी आहेस खूप गोड ❤
@shantapawar90
@shantapawar90 Жыл бұрын
खूपच सुंदर श्रुती पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@Kuldeeppatil96k
@Kuldeeppatil96k Жыл бұрын
श्रुती अगदी सुंदर प्रकारे हे गाणं गाईलीस...... अतिउत्तम🎉🎉 I love 💕 this ......song ❤ All the best Beta For Your Bright future.....🎉
@maheshpatare8191
@maheshpatare8191 Жыл бұрын
सचिन सर म्हणाले प्रमाणे खरंच पुनर्जन्म साक्षात्कार आहे.... खरंच श्रुती चे या वयात असे गायन खूप काही सांगून जाते.... हे गाणं यापूर्वी खूप वेळा ऐकले पण श्रुती च्या आवाजात जे भाव आहेत ना ..... शब्दच नाहीत... गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते.
@VaishaliJoshi-r4b
@VaishaliJoshi-r4b 5 ай бұрын
Khup Sunder
@jagdishrahangdale7865
@jagdishrahangdale7865 Жыл бұрын
बाळा फारच गोड़ आवाज आहे डोळे भारावून गेले बाळ माझे , अकोला आलो तर भेट घेणार तुझ्या शी
@SapanaNikaam
@SapanaNikaam 7 ай бұрын
सुंदर❤
@adoiefode.176
@adoiefode.176 Жыл бұрын
खुप छान बाळ परीक्षक बंधूंचे शतशः आभार खूप छान प्रतिसाद देत आहेत तुम्ही
@christianguignard9980
@christianguignard9980 7 ай бұрын
Today, she has grown and learn so much !!! Shruti now is the most authentic, tender and lively child singer of India. She owns a soul that belongs to Lata Mangeshkar paradise ... When Shruti sings, my heart blows up. And she plays so well harmonium ! You know, i am a great lover of Subbulakshmi, and wrote much about her .... and when i listen to Shruti, she already takes place in my holy Pantheon. Shruti, delicate face, beloved daughter, talented voice, divine lotus feet and hands, you make us cry, all of us !
@shrutibhande1136
@shrutibhande1136 13 күн бұрын
🙏
@Rajendrakanekar2030
@Rajendrakanekar2030 Жыл бұрын
श्रुती बेटा, तू एकदिवस नक्कीच मोठी गायिका होशील यात तीळ मात्र शंका नाही. माझा आशिर्वाद आहे बेटा तुला. ❤😘
@Soham_thakare
@Soham_thakare Жыл бұрын
खुप छान गायले श्रुती,👏👏👍👍
@Kiran.mh30
@Kiran.mh30 Жыл бұрын
👌खूप छान बाळा, गान क्षेत्रात यशस्वी उत्तुंग भरारी घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा .
@madhavipanjari427
@madhavipanjari427 Жыл бұрын
श्रुती बेटा खूप छान गातेस. अशीच छान गाणी गात रहा. माझ्या मनाला मोहून जातात. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🌹👍👍👍
@deepakvichare8696
@deepakvichare8696 Жыл бұрын
उत्तम गायलस श्रुती ,उज्वल भवतव्यासाठी अनंत शुभकामना
@VIJAYAPOWAR-mc1re
@VIJAYAPOWAR-mc1re Жыл бұрын
किती तुझ्या आवाजात गोडवा आहे, श्रुती तू नक्की मोठी कलाकार होशील, आशीर्वाद बेटा 💐
@shobhitthorat491
@shobhitthorat491 Жыл бұрын
Shruti khupch chhan gan matle tu .very nice beta God bless you bala
@akashkokitkar5729
@akashkokitkar5729 2 ай бұрын
मस्त❤
@shrinivasgaopande2164
@shrinivasgaopande2164 Жыл бұрын
श्रृती अशीच उत्तमोत्तम गाणे गात अकोल्याच नाव आभाळा एवढं उंच ने . आमच्या शुभेच्छा तुला.
@ManojKolekar-o1z
@ManojKolekar-o1z Жыл бұрын
Shurti kharch khup motha fan aahe mer khup Chan gaat aahe asach gaat Raha gharch naav moth kat
@anjalihiwale8575
@anjalihiwale8575 Жыл бұрын
श्रुती च्या हातात आणि गळ्यात तिच्या बाबाच्या हातातील आणि आवाजातील जादू आहे. मेहनत आणि समर्पण त्याची जादू दाखवत आहे. पुढील वाटचालीस अनंत मंगल कामना ❤
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Жыл бұрын
श्रुती मी तुझा झी मराठी चॅनल वरील गाणी बघीतली आहे तुला खूप शुभेच्छा
@kp3121
@kp3121 Жыл бұрын
Shruti khup sundar. Khup mothi ho. Tula khup shubhechha ani shubhashirvad. Shruti kadun nakalata oon magun yete he gane aavarjun mhanun ghyave. itke apratim gate ti .
@rajupalaspagar3151
@rajupalaspagar3151 Жыл бұрын
खुप छान गाईल श्रूती बेटा असीच गात राहा,🎉🎉🎉
@smitapatankar4193
@smitapatankar4193 Жыл бұрын
श्रुति काय सुंदर गायलीस ग,तुझे कौतुक करायला शब्द कमी पडतील,इतक्या लहान वयात हार्मोनियम वाजवून गाणे म्हणणे सोपे नाही,तुझे सुर काय ताल काय सर्वच अद्भुत आहे,खूप यशस्वी हो, तुला खूप खूप आशीर्वाद बेटा....
@moropantundirwade612
@moropantundirwade612 Жыл бұрын
सुंदर .शुभचिंतन स्वास्थ चिंतन.अनेक शुभेच्छा
@YashodaDhakol-hg9bq
@YashodaDhakol-hg9bq Жыл бұрын
मला आवडणारे छान गाणे, श्रुतीने लहान वयात ईतक्या सुंदर आवाजात गायले आहे, 👌👌
@harishsawant3072
@harishsawant3072 Жыл бұрын
श्रुती तू खूप सुरेख गायले... खूप गोड आवाज.. Keep it up . All the best
@nishakanojia7218
@nishakanojia7218 Жыл бұрын
Shruti your voice is so sweet god bless baby
@SK-uv1gh
@SK-uv1gh Жыл бұрын
balha tuza awaz anmol ahe pudhil kalhatil mothi gayika khup khup ashirwad BALHA
@chaitanyabhalerao2112
@chaitanyabhalerao2112 10 ай бұрын
अप्रतिम, इतकं अर्थपूर्ण, गंभीर गाणं समजून गाणं सोप काम नाही. श्रुती खूप सुंदर 💐💐💐
@chandrakantgawhane9677
@chandrakantgawhane9677 Жыл бұрын
अगदी कमाल केली बेटा,तुझा खूप खूप अभिमान वाटतो,तुझी आई माझी विद्यार्थिनी आहे मला तिचा व जावई बुवांच्या मेहनतीचं फळ मिळाल्याचं ,ते पाहण्यास मी पात्र ठरलो ,इतके छान वाटते तुला काय सांगू,मी घरीच येणार तुमच्या सर्वांच्या भेटायला मी आता पुण्यात आलोय
@gajananbondre2945
@gajananbondre2945 Жыл бұрын
अकोला जिल्हा चे नाव तुझेमुळे होते ❤
@sachinjadhav6752
@sachinjadhav6752 Жыл бұрын
खूप छान श्रुति बेटा तझी स्तूति करण्यास शब्द अपुरे आहेत खुप खुप सुंदर गातेस तु
@jagdishranshinge4609
@jagdishranshinge4609 Жыл бұрын
श्रृती बेटा खूप छान सचीनसरांचा आशिर्वाद घेणं खूप भाग्याचं आहे.
@sripadlaxmikanthdeshmukh5123
@sripadlaxmikanthdeshmukh5123 Жыл бұрын
Shruti beta khup chan... Gayeka banshil.. 🙏💐👍👌✌
@archanapawarfamily1195
@archanapawarfamily1195 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे श्रुती तुजा❤👌👍👆👌👌
@marathikavitashobhadalvi6826
@marathikavitashobhadalvi6826 Жыл бұрын
श्रुती बाळा तुझे हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.एवढ्या ल्हान वयात कित्ती समजून उमजून गातेस गं.
@aparnajoshi628
@aparnajoshi628 Жыл бұрын
मला तुझे गाणे आवाज आवडतो अशीच गात रहा खूप आशिर्वाद
@savitakhokle9694
@savitakhokle9694 Жыл бұрын
Sruti Love you my dear God bless u. Go-ahead
@ravindrathorat4703
@ravindrathorat4703 Жыл бұрын
श्रुती तुझ्या आवाजाने अगदी लता दीदी चे आगमन झाले आहे. अप्रतिम बेटा
@dagaduakhade3150
@dagaduakhade3150 Жыл бұрын
सुरेख आवाजाची देणगी....श्रुती
@udaybute5039
@udaybute5039 Жыл бұрын
Wahhhh🎉
@anaghakarnik9067
@anaghakarnik9067 Жыл бұрын
श्रुती! बोलय्ला शब्दच नाहीत..नुस्त aiktch रहावं तुला...👏👏
@samidhamachkar6404
@samidhamachkar6404 Жыл бұрын
खुपस सुंदर
@anandkurundkar7073
@anandkurundkar7073 Жыл бұрын
Our best wishes always with u
@nitin3901
@nitin3901 8 ай бұрын
Khup goad awaz ahe bala tuze ❤
@nandarauralejaimatadi4924
@nandarauralejaimatadi4924 Жыл бұрын
Khup chan g beta ❤❤❤
@Danceing-and-singing-video
@Danceing-and-singing-video Жыл бұрын
खूप छान श्रुती बाळा खूप खूप अभिनंदन ,पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉
@madhavihomekar3620
@madhavihomekar3620 Жыл бұрын
M
@christianguignard9980
@christianguignard9980 7 ай бұрын
When Lata Mangeshkar sang in front of Nehru and one million of Indian people, '' Ae Mere Watan Ke Logon'', the Great Prime Minister said : "Lata, you made me cry". Today, and since at least one year, Shruti makes us cry, all of us, and millions of people around the world agree with that unique prodigy , beyond cultures, religions and frontiers.
@rajuapotikar8656
@rajuapotikar8656 Жыл бұрын
Jay Gurudev. Kharokhar. AkolaRajrajeshwarnagri.Dhanya.aahe. Aashirwad
@shivrajbochare8052
@shivrajbochare8052 Жыл бұрын
खूपच छान सुंदर या वयात खूपच छान गायली तुला खुप खुप शुभेच्छा👌💐
@balasahebatkari3261
@balasahebatkari3261 6 ай бұрын
खुप छान
@JagdishTayade-kh6wp
@JagdishTayade-kh6wp Жыл бұрын
I love this Song श्रुती तु खुप छान गायलस तुझा आवाज खूप गोड आहे मला नेहमी ऐकायला आवडेल
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
"Hrudayat Vaje Something" by Gargi . Saregamapa little champs.
8:08
Saregamapa little champs Gargi Siddhaye
Рет қаралды 54 М.
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН