खरंच खुप गुनी मुलगी आहे श्रीमयी आई वडिलांचे संस्कार कधीही वाया जात नाही त्यांनी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला म्हणून त्यांना आज हा दिवस पाहिला मिळत आहे. आणि गुरूची जान ठेवली म्हणून तुम्हा तिघांची हि मी आभारी आहे . श्रीमयी बाळा अशीच खुप मोठी कलाकार हो पण तुझ्या आई वडिलांची नेहमीच काळजी घे कारण खऱ्या अर्थानं आज जी श्रीमयी महाराष्ट्राला दिसते आहे ती फकत आणि फक्त तिच्या आई वडिलांच्या जिद्द, चिकाटी, आणि ध्येय ह्या मुळे . भाऊ आणि ताई तुम्हा दोघांना आणि श्रीमयी ला आमच्या पाटील परिवारा कडून खुप सार्या स्वामीमयी हार्दिक शुभेच्छा💐🥰
@ganpatisawant2158 Жыл бұрын
खुप गुणी मुलगी आहे आपल्या वडीलांवरचे प्रेम पाहून बर वाटल ❤खुप छान संस्कार आहेत मुलीवर❤very every nice 🎉❤
@somnathsawant5347 Жыл бұрын
खुप गुणी मुलगी आहे 👌👌💐
@vaishnavipatil8646 Жыл бұрын
God bless you my talented girl 😘
@ITIETSkills Жыл бұрын
खुपच छान श्रीमयी तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 💐🥳🥳👍👍
@bhagwatbhange-ghodegaon9374 Жыл бұрын
Marvelous Shrimayi 🎉
@rangagalande776511 ай бұрын
Very good सिमयी ❤❤
@mahadikgauri6471 Жыл бұрын
Amezing cute... A father cares for his child❤❤
@NataliMhatre23 күн бұрын
श्रीमयी तु चांगला dance केला
@jagdishsalunke7136 Жыл бұрын
Khup radval ya episode ne very nice expression and performance