आराध्या शेरीकर खूप छान डान्स केला.....अभिमान वाटावा असे न्रुत्यातुन नांदेड जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात..गाजवण्यासाठी...लहान हुशार आराध्यास लाख लाख शुभेच्छा..."स्वप्न जिकंण्याचे उराशी बाळगून निघाली महाराष्ट्राला नाचवायला" उद्याची एक महानृत्यागणा" तिच्या मुळे आम्ही नांदेडकर आनंदी आहोत... सन्देश दापकेकर पुणे पोलीस कुटूंबाकडून..शुभेच्छा