मुव्हेटो उडी आता मिलबग आजिबात काम करत नाही रिजल्ट भूस झाले
@Patilp9832 жыл бұрын
Jevhapasun moento E ani moento oddi martoy tevhapasun milibug thrips khod Ali 99% control mdhe ahe amchya baget 4 years vaprtoy pn magil vrshi result kmi milala 3 vrshatun milibug punha ala ahe praman kmi ahe milibug ch pn thoda result kmi zalyasarkh vaty . Baki khod Ali dar vrshi 15-20 zad jaychi amchi 4 vrsh zal khod Ali ch ek hi zad nahi sapdl thanks to moento 🙏
@milansamanta48964 жыл бұрын
Which fungicide is best for control anthargnoce?
@kesarsinghdeora7113 жыл бұрын
content?
@shamghuge50102 жыл бұрын
पण आपलं मोव्हेंटो मिलीबागवर पहिल्यासारखं काम करत नाही
@ajitkisanjadhav95565 ай бұрын
सिताफळ बागेवरती चालेल का
@BayerCropScienceIndia5 ай бұрын
प्रिय अजित, आमच्याशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद! कंपनीच्या सल्ल्यानुसार, वायेगो उत्पादनाचा वापर सिताफळ पिकासाठी केला जात नाही. तुम्हाला आणखी काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, कृपया आमच्याशी 1-800-120-4049 या क्रमांकावर संपर्क करा किंवा customercare@bayer.com वर ईमेल करा.
@jivanpardeshi29514 ай бұрын
सीता फ़ल साठी चलेका सर्
@BayerCropScienceIndia4 ай бұрын
प्रिय जीवन, आपल्या चौकशीसाठी धन्यवाद. कृपया आमच्या टीमकडून आपल्याला मदत मिळवण्यासाठी, आपल्या संपर्क क्रमांक, पिन कोड आणि राज्याची माहिती आमच्या फेसबुक इनबॉक्स (go.bayer.com/FB-DM) वर पाठवा. अधिक काही प्रश्न किंवा शंका असल्यास, कृपया 1-800-120-4049 वर आम्हाला संपर्क करा किंवा customercare@bayer.com या ईमेलवर लिहा.
@amolpatil8294 жыл бұрын
कितव्या दिवशी फवारायचं आहे
@avirajmhetre74793 жыл бұрын
35-40 &55-60
@ravithete58453 жыл бұрын
Phi किती दिवसाचा आहे
@REMESHMR143.IDUKKI3 жыл бұрын
Cardamom Kerala
@yogeshgade53423 жыл бұрын
काही च उपयोगा चे नाही
@maheshdorge6623 жыл бұрын
Ka bar ? Sangu shakal ka
@Agriculture.study.4 жыл бұрын
Hindi me video bnao india ke liye
@datanerds_analysts3 жыл бұрын
This video for maharashtrian farmers
@subhashpatil384822 күн бұрын
बकवास आहे तुमचा औषध शेट सुद्धा रिझल्ट नाही दोनदा मारून बघितलं मी
@BayerCropScienceIndia20 күн бұрын
नमस्कार सुभाष, तुम्हाला झालेल्या कोणत्याही असुविधेसाठी आम्हाला खेद आहे. कृपया तुमचा फोन नंबर, पिन कोड, आणि राज्य आमच्या फेसबुक (go.bayer.com/FB-DM) वर पाठवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकू. तुम्ही आम्हाला 1800-120-4049 या क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा customercare@bayer.com वर ईमेल करू शकता.