आम्हाला आमचा देवाभाऊच मुख्यमंत्री म्हणून हवा होता ती इच्छा आमची पूर्ण झाली
@pukhrajbrahmane52225 сағат бұрын
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
@sunandakulkarni69145 сағат бұрын
Only Devendraji 🎉🎉
@MonikaBharti-e6s26 минут бұрын
महाराष्ट्राचे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व देवेंद्र साहेब
@vishnudasgujarathi66975 сағат бұрын
🙏🙏🙏 चहा-बिस्कीट , पाकीट ला राजकीय बाईट देणं बंद करावे . फक्त हवा पाणी, पाऊस, थंडी याच्यावरच बोलावे. ही विनंती .
@PreetiTiwari-c1r4 сағат бұрын
महाराष्ट्र चा राजा देवेन्द्र फड़नवीस साहब
@rb.and.Сағат бұрын
महाराष्ट्राचा लोकनेता म्हणजे देवेंद्र फडणवीस !
@shivadasshiva56504 сағат бұрын
अभिनंदन 💐 व धन्यवाद साहेब
@VinayakShinde-i4l4 сағат бұрын
साहेब कृपा करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही कळकळीची विनंती 🙏
@rasamhemlata34904 сағат бұрын
नम्र विनंती छगन भुजबळ यांना भाजपामध्ये घेऊ नये कारण जेव्हा जेव्हा कुठल्याही पक्षात मनासारखं काही मिळालं नाही की पक्ष बदलतात.
@PravinPatil-uz3hp3 сағат бұрын
देवेंद्रजी आपण झोपडपट्टीतील राहणाऱ्याला घरे देता आहात पण ते नविन घर घेऊन त्यांच्या जुन्या झोपड्या सोडत नाही आणि मग त्यात ते बांगलादेशी लोकांना भाड्याने देत आहेत त्यामुळे ही योजना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
@sushmakakodkar29173 сағат бұрын
जय श्रीराम हर हर मोदी जी हर हृदय मे है मोदी जी 🙏 धन्यवाद मोदी जी 🙏
@Ramraje-i5t3 сағат бұрын
सौ मिराताई ढोले बुलढाणा मी भाड्याच्या घरात राहत आहे मला घर मिळावे अशी अपेक्षा आहे 🙏🪷🙏
@rasamhemlata34904 сағат бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
@savitasd67Сағат бұрын
धनू ला करुणा दाखवली तर घरा घरात असंतोष होईल
@mangeshk174 сағат бұрын
साहेब , सरपंच संतोष देशमुख यांची जी अत्यंत क्रूर हत्या झाली त्याला जबाबदार गुन्हेगारांना तितकीच कठोर शिक्षा दया.. एक हिंदुत्ववादी विचाराच्या सरपंचाची इतकी निघृण हत्या होणे हे वेदनादायी आहे...
@Omshivtiwari-r7s4 сағат бұрын
Deva bhau jindabaad
@PoozariYadavm4 сағат бұрын
Maharashtra cha shaan Deva saheb ❤
@shalinigaitonde16722 сағат бұрын
Abhinandan Bhau
@sanyogdeshpande2 сағат бұрын
उत्तम, पण ही घर हिंदूंनाच द्या. ज्यांचा साथ त्यांचाच विकास. ह्यांना आपल्या उरावर अजून बसवू नका🙏 मोदी नी ज्या चूक केल्या त्यातून आपण शिक घ्यावी
@sunilgangotri33435 сағат бұрын
सर तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत. खर तर तरूण रोजगार मिळण्यासाठी तडफडत आहे
@AnkushDamdar285 сағат бұрын
आपण मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपबल्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे. सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत. १. नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहीजे. २. युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०.०००/- वेतन/मानधन देण्यात यावे. ३. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. ४. सहा महिण्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माननिय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व मा. कौशल्यविकास मंत्री मंगलजी प्रभात लोढा साहेब यांनी म्हटले आहे. त्यांनुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे. ५. शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असावे. ६. वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात.
@Ziya9995 сағат бұрын
Hello Sir from Nagpur. ❤❤❤❤❤
@sunilrajeshirke73972 сағат бұрын
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याबद्दल देशाचे माननीय पंतप्रधानांचे आभार 🎉 परंतु लाभार्थींच्या नांवे ग्रामीण विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यांनी माझ्या क्षेत्रात बेकायदेशीर रित्या घरकुल बांधकाम केले आहे गेली दोन वर्षे आपले सरकार या पोर्टलवर तक्रार अर्ज करुन देखील योग्य ती चौकशी कारवाई होत नाही. घरकुल योजनेचा आमच्या सारख्यांना फायदा तर होत नाही तो फक्त गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकारी वर्गाला होता यांच्यासाठी ही योजना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे यामध्ये आमचे अर्थीक आणि मानसिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. जे आमचे नुकसान झाले आहे ते तरी शासनानी द्यावे धन्य आहे ते आमचे महाराष्ट्र सरकार
@jawaharfaria85192 сағат бұрын
Kam karti sarkar.Good going.
@Vivek.kumar904 сағат бұрын
Jai shree Krishna Jai gomata
@akashtiwari66964 сағат бұрын
Abhinandan
@recommended_vlogger4 сағат бұрын
Amcha neta amcha vishwas
@ArunSharma-u9g16 минут бұрын
Only deva bhau ji ❤❤❤❤❤
@AakashTiwari-l6x4 сағат бұрын
Karyasewak devendra bhau
@balajinikhate40612 сағат бұрын
My dear honorable Shri Shivraj Singh Chauhan, Devendra Fadnavis Today event ceremony celebration of farmer day My dear are Devoted his efforts for welfare of poor, farmer They are adaptation thought of Choudhary Charan Singh work effert welfare of Agriculture economy, farmer Iam intimate heartly greeting, thanks all for you
@shaileshjha26353 сағат бұрын
Great leader Jai shree Ram 🙏🙏
@BismaJan-f2z5 минут бұрын
❤❤❤
@arshadmalnas28992 сағат бұрын
सर शक्तिपीठ महा मार्ग कम्प्लीट करा
@rishisingh69064 сағат бұрын
Maharashtra rajya cha chankya nete fadnavis saheb
@samruddhi15192 сағат бұрын
लोकनेता
@ArunSharma-mx2qe18 минут бұрын
Superb
@TanupanditSharma-z3z23 минут бұрын
Awesome
@TanusharmaSharma-y2g22 минут бұрын
Fantastic
@jawaharfaria85192 сағат бұрын
If this government doing work like this.They will get 288 seats out of 288 in next election
@AnikaSambral20 минут бұрын
Great
@DevRathod-n9p5 сағат бұрын
❤
@AkankshaPatil-i6o31 минут бұрын
युती सरकार कामगिरी दमदार
@Surajsharma-vx5jo17 минут бұрын
Very nice
@KaranUtekar-u9h16 минут бұрын
CM 🎉
@ChandanKashikar-so6rk4 сағат бұрын
Those who get this houses must hoist National flag on these homes
@meenatate19435 сағат бұрын
Great leader 👏
@KiranKiran-w8x25 минут бұрын
Nice
@ashokjoshi1853 сағат бұрын
शीख संहार बद्दल Play मत आहे राहुल खानच ? हे विचारा देवाभाऊ त्याला.
@akshaystudycirclecommerce38 минут бұрын
One Yogi One Modi One Deva
@Bhopal-c2u4 сағат бұрын
Shilpkaar neta
@SonumMahta11 минут бұрын
Good
@Alishasandhu0919 минут бұрын
❤
@VilasMane-f3h17 минут бұрын
Great leader 👏
@TannuSharma-k6n22 минут бұрын
Intelligent
@PreetiPreeti-f1g26 минут бұрын
Great leader
@jawaharfaria8519Сағат бұрын
THREE AAA.TEEN EKKA SARKAR. NO ONE BEAT. FADANVIS SINDEJEE AND AJITPAWAR. ALL ARE A...A...A..
@bablu42014 сағат бұрын
Punyachi demography badalli o meloy amhi.
@awaseep81285 сағат бұрын
लाडका भाऊ पुन्हा बेरोजगार होणार कमीत कमी ग्रामपंचायत चा तर भाऊ कामावर असू द्या 🙏
@ravisahare25425 сағат бұрын
बेगर बांधून झालं पण एकही रुपयाच्या आमची चेक नाही निघत ही महाराष्ट्राची अवस्था आहे
@abhijitmurar7843 сағат бұрын
Tumhi ya chaha biscuit patrakaranna ka entertain karat aahat ?