Рет қаралды 420
'तृष्णा क्रिएटर्स आर्ट अँड क्राफ्ट स्टुडिओ' सादर करत आहे तुमच्या बाळाच्या नामकरण समारंभ / वाढदिवसानिमित्त सजवण्यासाठी आकर्षक डिस्प्ले...!!!!
हा डिस्प्ले उच्च दर्जाची साधने वापरून कल्पकतेने तयार करण्यात आला आहे, ज्याचा अनेक वेळा वापर केला जाऊ शकतो. आमच्या सुंदर सजावटीसह तुमच्या सर्वात मौल्यवान दिवसाला एक परिपूर्ण स्पर्श जोडा.
वापरण्यास सोपी अशी सजावट आपण भिंतीवरसुद्धा टांगू शकता.
आपली ऑर्डर बुक करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा...
धन्यवाद,
⚜️TRUSHNA CREATORS Art and Craft Studio⚜️
चेतन वनगे / कादंबरी वनगे.
(9819434050 / 9821615869)
#namingceremony #birthdaydecoration
#diycrafts #howtomakenamingceremonyideaathome #decorationathome
#nameceremonyideas #trushnacreatorsartandcraftstudio
#craft #artwork #paper #easybirthdaydecorationidea #ecofriendly