दादा मेघानंद आपली दमदार लेखनी असून वामनदादा च्या शब्दाला शोभिवंत आहे आणि समाजाला विचार करण्यास भाग पाडते तुझ्या लेखनिला लाख लाख शुभेच्छा जयभीम के.जि.गजभिये निळासूर्य यवतमाळ
@dhamapaldhisale66606 жыл бұрын
मेघानंद दादा १च नंबर
@sds19992 жыл бұрын
तूझे खुप कौतुक व अभिनंदन मेघानंद खुप मोठा होशील हाच तुला आशिर्वाद वामन दादा चा वारसा तू नक्कीच पुढे चालवनार अशी अशा आहे खुप मनःपूर्वक अभिनंदन आभार
@MalranProduction6 жыл бұрын
मेघानंद मित्रा खूप खूप शुभेच्छा तुझ्या प्रामाणिक कार्याला ..
@bhagwankhillare14112 жыл бұрын
खूप सुंदर
@ambreshnavarang36896 жыл бұрын
एवढा भारी गाणं गाऊन सुद्धा un like भाऊ कोणाला काही हि वाटू दे पण तू असाच आमच्या साठी नावीन नावीन गाणं घेऊन येत जा , जय भीम , जय शिवराय
@दिपकसोनवणे-न9ल5 жыл бұрын
भाऊ खरंच आपली प्रगती फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली