Mehboob Shaikh | मेहबूब शेख यांची जीभ घसरली, चित्रा वाघ यांच्याबद्दल वापरले अपशब्द

  Рет қаралды 497,304

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Mehboob Shaikh | मेहबूब शेख यांची जीभ घसरली, चित्रा वाघ यांच्याबद्दल वापरले अपशब्द
#MehboobShaikh #NCP #ChitraWagh
#BadlapurProtestLive #BadlapurCase #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurProtest #BadlapurNews #Badlapur #Thane #BadlapurBandh #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Пікірлер: 2 000
@SagarSable-rr1vd
@SagarSable-rr1vd 3 ай бұрын
"मी या पत्रकार इंटरव्ह्यू चा साक्षीदार आहे. यामध्ये कुठेही जिभ घसरलेली नाही. अतिशय सुंदर आणि सडेतोड सत्य महाराष्ट्रासमोर आणल्या बद्दल महेबुब सरांच आभार.सुपारीबाज बाईचा निषेध.
@prakashdudhkar5665
@prakashdudhkar5665 3 ай бұрын
एक नंबर एकदम बरोबर भावा सुपारी बाज बाई आहे ही पूर्ण महाराष्ट्र वळखतो हीला
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Puja chevhan ch kay zale
@tdy2488
@tdy2488 3 ай бұрын
हरामकोर बाई आहे ही
@jitendramane8259
@jitendramane8259 3 ай бұрын
बरोबर भावा पण कमेंट करणारे मूर्ख आहे. राजकारणी एका माळेचे मणी आहेत. एकाला काढावा आणि दुसऱ्याला दाखवा
@sureshkhandekar1956
@sureshkhandekar1956 3 ай бұрын
🎉
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 3 ай бұрын
ते चित्रा ला विचारा ​@@bhauraomeshram9417
@anilgavhane9388
@anilgavhane9388 3 ай бұрын
महेबुब शेख अगदी बरोबर बोलले.
@babasahebkale7657
@babasahebkale7657 3 ай бұрын
एकदम बरोबर प्रतिक्रिया दिली काहीच हरकत वाटत नाही चित्रा वाघ बद्दल
@jilanimulani5632
@jilanimulani5632 3 ай бұрын
महबूब भाई पहिल्यांदाच तुम्हाला ऐकायला मिळाले. अगदी प्रखर पणे व लोकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. धन्यवाद. तुमच्या कारकीर्दी साठी शुभेच्छा.
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 3 ай бұрын
ह्या विचीत्राला ह्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे, मेहबूब शेख असच हिला उत्तर देत रहा.
@shaktikamble9648
@shaktikamble9648 3 ай бұрын
100% खरी गोष्ट आहे भाऊ तुमची
@PVThakur-o8z
@PVThakur-o8z 3 ай бұрын
यांच्या पेक्षा सुध्दा कडक भाषा वापरायला पाहिजे या थर्ड क्लास बाईला ,संजय राठोड ची केस‌ मागे घ्यायला किती पैसे घेतले हे विचारले पाहिजे त्या टीनपाटला
@prashantmagar6854
@prashantmagar6854 3 ай бұрын
याला म्हणतात हात न लावता प्रेग्नंट करणे 😅😅
@nadimadam57
@nadimadam57 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@anilkale1575
@anilkale1575 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉
@flight_of_phoenix
@flight_of_phoenix 3 ай бұрын
चांगले संस्कार आहेत तुझे लांडया
@ambekarswapnil
@ambekarswapnil 3 ай бұрын
😂😂😂
@samindian4662
@samindian4662 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 3 ай бұрын
वेल डन महेबूब शेख 👍👍👍ह्या विचित्रा बाईला सत्तेचा माज आला आहे 👍
@raghunathgaikwad2998
@raghunathgaikwad2998 3 ай бұрын
महेबुब भाई जय महाराष्ट्र एक नंबर
@vijaydhamale4198
@vijaydhamale4198 3 ай бұрын
मेहबुबभाई एकदम सत्य सांगत आहेत. युवानेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण
@sachinandhale1953
@sachinandhale1953 3 ай бұрын
याला बांधुन ठेवला होता तिथे नंतर मॅनेज केले याने
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
कपडे न काढता नागडे करणे..... वा मेहबूब भाई एक नंबर....😂😂😂
@vinoddube4403
@vinoddube4403 3 ай бұрын
Olakh ka lapavvto bindass bol
@arunparadhi3630
@arunparadhi3630 3 ай бұрын
शेख साहेबांची कुठेही जीभ घसरली नाही,एकदम योग्य आणि समर्पक बोलत आहेत शेख साहेब.
@krishnatkerbasavant3887
@krishnatkerbasavant3887 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब धन्यवाद
@balabhai4214
@balabhai4214 3 ай бұрын
महेबुब भाई हया विचित्रा ला तुच पुरुन उरतो 😊😊
@rutujaaaa_07
@rutujaaaa_07 3 ай бұрын
Currect
@samadhandeore142
@samadhandeore142 3 ай бұрын
बरोबर आहे भाई
@pinakeshwar620
@pinakeshwar620 3 ай бұрын
Bai khel sampala AHE
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 3 ай бұрын
काही जीभ घसरली नाही विचित्र बाई ला योग्य जागा दाखवली
@panditindore5970
@panditindore5970 3 ай бұрын
जिवन या बाईने पक्ष का बदलला संजय राठोड ला ऊद्धव ठाकरे साहेब यांनी काढुन टाकले हे नाही बोलायचं आणी नंतर त्याला शिंदे फडणवीस सरकार मधे पुन्हा मंत्रिमंडळात समावेश पटतय का या बाईला
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
​@@panditindore5970अगदी बरोबर
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 3 ай бұрын
मेहबूब भाई आज मी तुमचा फॅन झालोय 😂😂😂
@bhavikapalaskar7623
@bhavikapalaskar7623 3 ай бұрын
भाऊ एकदम बरोबर आहे तुमचं,, किती महिलेला ईने बरबाद केलं त्या सर्व महिलांनी पुढे यावे, हीच संदी आहे पुढे यायची...
@विठ्ठलमाने-ल9त
@विठ्ठलमाने-ल9त 3 ай бұрын
धन्यवाद शेख साहेब. सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल 😊
@SadashivGaikwad-sh9hk
@SadashivGaikwad-sh9hk 3 ай бұрын
सलाम भाऊ तुम्हाला.100तोफाची सलामी तुम्हाला.
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 3 ай бұрын
जय शिवराय महेबुब भाई सत्य बोलतोय
@yogeshshivale51
@yogeshshivale51 3 ай бұрын
बिन्दास्त आणि डेरींगबाज माणूस, डायरेक्ट रोख ठोक,ह्याच गोष्टीमुळे महेबूब भाई तुमच्यावर फिदा आहे जनता 🙏🙏🙏🙏🙏
@Amirattar158
@Amirattar158 3 ай бұрын
एकदम बरोबर बोलले भैय्या जशाला तसेच उत्तर द्यावे लागतात त्याच्यात कुठेही चुकले नाही तुम्ही
@prakashrokade4409
@prakashrokade4409 3 ай бұрын
एकदम बरोबर बोला आहे भाऊसाहेब हि विचित्रा बाई भाजप ने भुंगायला ठेवली आहे हि बकमेल बाई आहे एकदमच सत्य बोलले आहे हे भाऊसाहेब सलमान करतो महाराष्ट्र तुम्हाला हिची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे म्हणजे महाराष्ट्रा समोर सत्य बाहेर येईल ही फक्त प्रसिद्ध साठी मिडिया समोर येते
@somnath3617
@somnath3617 3 ай бұрын
आज जिंकलास😂😂😂 मनातील इतक्या दिवसाची सल भरून काढली😂😂
@Chetanaaple
@Chetanaaple 3 ай бұрын
एक महिला म्हणून मला चित्रा वाघची किळस येते . भाजपने काय म्हणून या बाईमानसाला ठेवलय कळत नाही. यक्क
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 3 ай бұрын
Ek no nalayak Neech ghanerdya tondachi bai
@Maxi_201
@Maxi_201 3 ай бұрын
भाजप मध्ये सर्व तसेच आहे
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 ай бұрын
हे एक आश्चर्य आहे. हि अनाजीपंत चाल आहे.
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h 3 ай бұрын
श्री शेखसाहेब तुम्ही एकदम बरोबर सांगत आहात अजुन वाघबाई सुधारल्या नाहीत तुम्ही तुमच्या भाषेत सांगताय ते मनापासुन सांगताय चित्राबाईला जेलमध्ये पाठवावे ही मी विनंती करतो कारण आपलेच सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही साधीभोळी माणसं प्रयत्नशील आहेत तुम्ही एकदम छानपैकी काम करत आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@sadanandpalaskar4667
@sadanandpalaskar4667 3 ай бұрын
बास भाऊ पाण्यासारखे जुलाब झाले असतील तिला ऐकून😂😂😂
@VaijinathPawar-k1i
@VaijinathPawar-k1i 3 ай бұрын
एक नंबर उत्तर दिल
@anjanaaware5581
@anjanaaware5581 3 ай бұрын
कलंक चित्रा बाई ८ वर्ष गृहखाते भाजप कडे आहे.का एवढे दिवस कारवाई करत नाही
@nitindhale376
@nitindhale376 3 ай бұрын
एक च नंबर साहेब,लय काढली राव तुम्ही 😅😅😂
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 3 ай бұрын
Ek no mahboob Shaikh hi wagh bai nasun ghadhvin Bai
@shamaher3479
@shamaher3479 3 ай бұрын
महबूब भाई कट्टर पक्षनिष्ठ नेता.सच्चा माणूस.
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 3 ай бұрын
चित्रा बाई महिला म्हणून संजय राठोड यांना राखि बांधून मागचे सर्व विसरून जा असे सांगितले त्यामुळे ही बाई कलंक आहे
@nadimmirawale9448
@nadimmirawale9448 3 ай бұрын
जीभ कुठेच घसरलेली नाही अगदी बरोबर बोलले महबूब भाई
@kiranbhosale4358
@kiranbhosale4358 3 ай бұрын
चित्रा वाढ यांच्यावर जास्त बोलायची गरज नाही, सगळ्या महाराष्ट्राने मागच सगळ पाहिल आहे.
@vishwaskadam1603
@vishwaskadam1603 3 ай бұрын
हि बाई इतरांवर टिका करते.जशी काय सभ्य आहे.हि च्या नवऱ्याला लाज घेतली म्हणून अटक झाली.म्हणूनहि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप मध्ये गेली.हि इज्जत दार बाई नाही.सोडलेली आहे.
@dattaawate3550
@dattaawate3550 3 ай бұрын
मेहबूब शेख़ जे बोलतो ते खर बोलतो. चित्रा चा एतिहास मेहबूब ला माहिती आहे अभ्यासू नेतृत्त्व आहे.
@sandipkank1230
@sandipkank1230 3 ай бұрын
अगदी बरोबर
@adarshbro5963
@adarshbro5963 3 ай бұрын
एकदम बरोबर
@sandeepdhapte
@sandeepdhapte 3 ай бұрын
विचित्र ची नार्को टेस्ट केली तर मशीन हँग होईल 😂😂 This was epic 😂😂
@tusharsawant4606
@tusharsawant4606 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@SAADPATEL-bg3tt
@SAADPATEL-bg3tt 3 ай бұрын
Kai bahu😂😂😂😂
@sumatishinde3015
@sumatishinde3015 3 ай бұрын
😂😂😂
@cutekidsofficial6948
@cutekidsofficial6948 Ай бұрын
21 तोफो कि सलामी भाऊ एकच नंबर 😂😂😂❤🎉 मेहबूब मेरे 😂😂😂
@rahulbhalerao6517
@rahulbhalerao6517 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@vijayshinde4723
@vijayshinde4723 3 ай бұрын
कुठ घसरली जीभ? आम्हला तर नाही वाटत जीभ घसरली! खरं तर घसरगुंडी च्या जागेवर हिला झोपवलं पाहीजे. मग हिला कळेल बलात्कार काय असतो.
@sunilk8155
@sunilk8155 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात. भाईने सगळंच बाहेर काढलं.
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 3 ай бұрын
एक नंबर ऊतर राजे जय शिवराय
@kingking9312
@kingking9312 3 ай бұрын
तोंडात काय गेलत 🤔
@sandeshamberkar3847
@sandeshamberkar3847 3 ай бұрын
😅😅😅
@niteshmore5888
@niteshmore5888 3 ай бұрын
मला देखील हेच बोलायचं विनयभग आणि बलात्कार काय आसतो हे प्रत्येक वेळेस घुमजाव करणारी सुपरिबाज बाई
@arvindbhagat6484
@arvindbhagat6484 3 ай бұрын
एक नंबर असं उत्तर देणारा माणूस पाहिजे
@NileshGotarane
@NileshGotarane 3 ай бұрын
शेख साहेब अजून जास्त शिव्या द्यायला पाहिजे होत्या म्हणजे जास्त मिरच्या झोंबल्या असत्या नाटकात काम करायला सांगा तिला
@ankushsakunde6306
@ankushsakunde6306 3 ай бұрын
भाजपाने भुंकायला ठेवले हे मात्र नक्की खरे
@007HINDUSTANI
@007HINDUSTANI 3 ай бұрын
मेहबूब शेख यांची जीभ मुळीच घसरली नाही,बाई मात्र पुरेपूरच घसरलेली आहे
@anilsanap6708
@anilsanap6708 3 ай бұрын
😂
@kalpacad5967
@kalpacad5967 3 ай бұрын
Great speech
@ShamGaikwad-d1o
@ShamGaikwad-d1o 3 ай бұрын
बरोबर म्हणताय शेख भाऊ ते काहीच गलत बोलले नाही बरोबर बोलताय या आशांना धडा शिकवलाच पाहिजे लाचखोर विचित्र बाईंना
@swapnilbhosale8426
@swapnilbhosale8426 3 ай бұрын
विचित्रा संजय राठोड
@sagarchowkekar2857
@sagarchowkekar2857 3 ай бұрын
🤭🤭🤭
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf 3 ай бұрын
आबे तुमचयया मायला वर बलतकार झालयावर तुम्ही आसच बोलताका
@kumardavid1619
@kumardavid1619 3 ай бұрын
​@@GajananMakhane-rm7zf jaldi re jadli😂😂😂😂
@SurajKamble-f1i
@SurajKamble-f1i 3 ай бұрын
Tuzya may vr zalyavr hech boln 😅😅​@@GajananMakhane-rm7zf
@SSSSS1434
@SSSSS1434 3 ай бұрын
त्यांछे नाव चित्रा वाघ आहे दादा संजय राठोड़ नाही
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 3 ай бұрын
शेख साहेब बडेया ठोकली ही चित्रा वाघ ला. धंदेवाईक बाई आहे ही.हो संजय
@jitendravadakar6024
@jitendravadakar6024 3 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@shreekantbore173
@shreekantbore173 3 ай бұрын
Really speech. Hands up .Mehaboobji
@DilipKothule-y4v
@DilipKothule-y4v 3 ай бұрын
अभीनंदन महेबुब भाई
@pritamgaikwad3860
@pritamgaikwad3860 3 ай бұрын
१ नंबर साहेब
@SandeepSaware-dw3er
@SandeepSaware-dw3er 3 ай бұрын
एकच नंबर सुपारीबाज बाई
@devkateraja540
@devkateraja540 3 ай бұрын
महेबूब भाई.....एक number.....👌👌👌
@namdevpawar3771
@namdevpawar3771 3 ай бұрын
अगदी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@subhashnaik8375
@subhashnaik8375 3 ай бұрын
विचित्र बाई चिटर आहे हि बाई घरंदाज नाही कारण तीच बोलण आणि तीची बाँडी लाँग्नवेज सांगते
@Balasaheb-t7j
@Balasaheb-t7j 3 ай бұрын
तुम्हाला कोणी सांगितलं ही घरंदाज आहे
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 3 ай бұрын
😂😅
@deepakkadam4495
@deepakkadam4495 3 ай бұрын
घरंदाज या शब्दाचा अपमान करू नका
@News1372
@News1372 3 ай бұрын
जिभ गिभ काहि नाहि घसरलि. हाच ऐक बंदा आहे जो या चिञा बाईला पूरून ऊरतो. शाब्बास मेहबूब साहाब.
@santoshkawale5419
@santoshkawale5419 3 ай бұрын
एक no भावा खरा बोलास
@rameshwarwakudkar896
@rameshwarwakudkar896 3 ай бұрын
ऐक नबर विचित्र बाईला आजून कडक भाषा पहीजे मानल राव शेख साहेबाना ❤
@RajuShaikh-g9g
@RajuShaikh-g9g 3 ай бұрын
एक नंबर कडक उत्तर दिलंय भाऊ ने आमच्या
@shaktikamble9648
@shaktikamble9648 3 ай бұрын
ती बाई विचित्र वाघ आहे तिच्यावर कोणी विश्वास ठेवू नये
@Hanumankarale-wi4jf
@Hanumankarale-wi4jf 3 ай бұрын
छान धुलत राव चित्र विचित्र ताईला
@satishsssparit8977
@satishsssparit8977 3 ай бұрын
Great 👍👍👍
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 3 ай бұрын
मला आस वाटतय कि आता हे लोंकांना किंमत नाही यानी जगातच सोडाव ईजत काय वो या लोकांना
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 3 ай бұрын
एक मात्र प्रत्येक वेळेस ऐकले बाबा लाचखोर नवराची सूपारीबाज बायको खूप छान विश्लेषण करून सांगितल मेहबूब शेख यांनी याबाबत नक्कीच काय तरी तथ्य आहे म्हणून कदाचित पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश केल्यावर लगेच क्लिन चिट मिळतेच गुजरात राज्यातील वाशिग पावडर घालून मशीन मधून धूवून स्वच्छ करतात मग लगेचच तेच विरोधात बोलत आहेत वास्तविक पहिल्यास भाजप पक्षातील खोड आहे खोट बोल पण रेटून बोल लबाड राजकारण भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन जेष्ठ नेत्यांकडून शिकवण देत आहेत संजय राठोड बद्दल काय आक्रमक होऊन चित्रा वाघ बोलत होती त्यावेळेस आता मात्र प्रत्यक्षात चिडीचूप बसून आहेत त्यावेळेस तर लगेचच राजीनामाच दिला पाहिजेत म्हणून बोलत होतात चित्र वाघ मग आता लगेचच कसेकाय संजय राठोड शुद्ध करून घेतलाय बाबा की गुजरात राज्यातील वाशिग पावडर घालून धूवून स्वच्छ केल्यावर लगेच मंञीपदावर बसविण्यात आले आहेत पण काहीपण म्हणा मेहबूब शेख प्रत्येक वेळेस बोलत आहेत लाचखोर नवराची सूपारीबाज बायको म्हणून एकच नंबर मेहबूब शेख उपमा दिलीय आपण 😂😂😂😂😂😂
@kakajaybhaye2939
@kakajaybhaye2939 3 ай бұрын
भावी नेता आहे भाई चित्रा बाईचा माज उतरवला सलमा भाऊ असाच लढत राहा भावी आमदार100%
@afsarpatel3615
@afsarpatel3615 3 ай бұрын
आगा बाब्बो भाई लईच बेक्कार धुतल ना 😂😂
@TSB_Rocky
@TSB_Rocky 3 ай бұрын
खरंच बोललात मेहबूब भाऊ तुमच्या सारखं नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे
@vijaydhaygude9629
@vijaydhaygude9629 3 ай бұрын
सगळे हिंदू आणि मराठी माणसे सपलेत का तुला मुख्य मंत्री बनवायला
@RohitJadhav-v9v
@RohitJadhav-v9v Ай бұрын
आज पर्यंत ची सर्वात खतरनाक मुलाखत तुमची भाऊ..... काहीच शिल्लक नाही ठेवली 😅😅
@maheshkapte10
@maheshkapte10 3 ай бұрын
एक नंबर भाई एकदम खरं बोललात आपण 👍👍👍
@mhatresania.1
@mhatresania.1 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलला आहे
@yshelar6485
@yshelar6485 3 ай бұрын
मस्त झापले
@jyotigudadhe9060
@jyotigudadhe9060 3 ай бұрын
बरोबर आहे सगळं
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 3 ай бұрын
निर्लज्जम सदा सर्वदा चित्र विचित्र
@mandamotkar2252
@mandamotkar2252 Ай бұрын
Meheboob भाई हे अतिशय हजरजबाबी ,मुद्देसूद प्रभावी वक्तृत्व आणि त्याला निष्ठेची जोड त्यामुळे स्वतबद्दल विस्वशर्याता अधिकपतीने वाढते.थोडक्यात मेहबूब भाईची वक्तृत्वाची तुलना काहीप्रमाणात स्वर्गवासी प्रमोद महाजनाच्या बरोबरच होऊ शकते
@patahe7036
@patahe7036 3 ай бұрын
Perfect mara....mst mehboob bhai❤❤❤❤😅😅😅😅
@jayamore3041
@jayamore3041 3 ай бұрын
बाबो,,,,,हीचा काटा च बसवला 😂😂😂 लई टमा टमा बोलायची आता गप बस म्हणा,,,
@PrafullGadge
@PrafullGadge 3 ай бұрын
Right 👍 Bhau
@balasahebsirsat9831
@balasahebsirsat9831 3 ай бұрын
100 %%% खर बोललात भाई....तुम्ही...
@ananya-du1we
@ananya-du1we 3 ай бұрын
याच्या बोलण्यावरून असं वाटते की हा भाऊ एकदम बरोबर बोलतोय
@anilhake5270
@anilhake5270 3 ай бұрын
मेहबुब भाई 1नंबर 100 तोफांची सलामी हीला हीच भाषा समजते
@moresamadhan3569
@moresamadhan3569 3 ай бұрын
एवढ बेधडक प्रामाणिक माणूसच बोलू शकतो.
@bhabaddhondiram8597
@bhabaddhondiram8597 3 ай бұрын
एकदम बरोबर महाबूब भाई मानल तुम्हाला तिला बोलणारे एकमेव भाई
@NivasraoYadav
@NivasraoYadav 3 ай бұрын
मेहबूब आपले अभिनंदन या बाईला चांगली shikash करा
@JayBhujbal-mx4mb
@JayBhujbal-mx4mb 3 ай бұрын
1 no bhava jaal n dhur sobat kadlas hicha 🔥
@kalimkazi6642
@kalimkazi6642 3 ай бұрын
👍👍👍👍👍👍
@shirishrawool4510
@shirishrawool4510 3 ай бұрын
मेहबूब शेख चिवा बद्दल योग्यतेच बोलत आहेत.त्यानी योग्य शब्दात तीची जागा दाखविली आहे.
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k 3 ай бұрын
संजय राठोड च्या बहिणी बद्दल सुशब्द वापरल्या बद्दल जाहीर निषेध..
@vishnubhor2875
@vishnubhor2875 3 ай бұрын
आरे मुर्खा तो तेचेया ओरिजनल बहिनीला बोला नाही म्हणून तु कशाला तेचया ओरजनल बहीनीला ओडतो हेचा अर्थ असा तुच तेचया बहीनीची बदनामी करु नको तो तेचया नकली बहीनी बदल बोलत आहे तीच नाव चितरा घेतो मनुन खोट पसरावुन नका
@amolwankhade4971
@amolwankhade4971 3 ай бұрын
तिच्या जागेवर tuzi बहीण असती तर
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k 3 ай бұрын
@@amolwankhade4971 मला याची खात्री झाली की तू शेनावर तूप टाकून खाणारा अंडभक्त आहेस..आणि वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा आदर करू पण दलाल महिलेचा नाही..तुझी बहिण विचित्र वाघ आहे त्यामुळं तुला राग आला
@kirtimagade
@kirtimagade 3 ай бұрын
​@@amolwankhade4971 agodar Amlya tiche chale bagh, mothya taicha khaunach mahila ayigavar aali
@madhavjadhav7747
@madhavjadhav7747 3 ай бұрын
Are mahaboob tuji talmal kaltiy pan jara baimansashi japun bolav he Tula kalayala pahije tu NCP cha maharastra youk aadheksy ahesh koni takun dilela tapori nahi
@avinashchavan1181
@avinashchavan1181 3 ай бұрын
प्रसाद लाड ची आइटम आहे चित्रा वाघ
@pandupowar5399
@pandupowar5399 3 ай бұрын
😅😅😅😅
@dineshhhhrathod1850
@dineshhhhrathod1850 3 ай бұрын
😂😂
@sandeepdhapte
@sandeepdhapte 3 ай бұрын
😂
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amardeepjadhav3143
@amardeepjadhav3143 3 ай бұрын
😂😮
@DhananjayKale-ny8px
@DhananjayKale-ny8px 3 ай бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 3 ай бұрын
मेहबूब सर एकदम बरोबर राव 👌 एका शब्दानेही तोल न ढळता लबाड्या करणाऱ्या बाईचं सत्य समोर आणलं.... भाजपमध्ये असे सेटलमेंट करायची काम लावलेले भरपूर आहेत... उघडे पाडलेच पाहिजे
@dinkarshinde3701
@dinkarshinde3701 3 ай бұрын
Very good Shekhar.🎉🎉
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k 3 ай бұрын
संजय राठोड यांच्या लाडक्या सुपारीबाज बहिणी बद्दल खर बोलाल्याबद्दल मेहबूब शेख यांचा जाहीर निषेध😂😂
@mhrstr101
@mhrstr101 3 ай бұрын
जाहीर आभार म्हणा साहेब
@gabberkalamkar9900
@gabberkalamkar9900 3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात मेहबूब भाई
@balajichoure454
@balajichoure454 3 ай бұрын
बाई..... असलं धुहतेत का वेल प्लेड मेहबूब भाई😂😂😂
@nitinkage2932
@nitinkage2932 3 ай бұрын
एक नंबर भाऊ
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 18 МЛН