Рет қаралды 181,212
मेथीची भाजी, मेथीचे पराठे असे विविध मेथीचे प्रकार आपण घरच्या घरी बनवत असतो. आत्ता सण सुरु होत आहेत पाहुणे मंडळी सुद्धा येतील तेव्हा अगदी झटपट आणि कुरकुरीत मेथी वडी घरी नक्की तयार करा. जेवणाला वेगळीच रंगत आणते. बनवायला सुद्धा अगदी सोपी आणि घरच्या प्रत्येक सदस्याच्या पसंतीस उतरेल अशी मेथीची वडी.
साहित्य -
बारीक कापलेली २ वाट्या मेथी , २ वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा , ५ हिरव्या मिरच्या
थोडसं आलं, थोडस जिरे, दिड चमचा गूळ, १ लिंबाचा रस, १ वाटी हिंग, १ वाटी मोहरी
सुक्या मिरच्या, कोथंबीर
.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
________
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes #methirecipes #methivadi