किल्ल्यावर स्वछता राखने खूप गरजेचे आहे.... आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगल केलात... 👍👍👍👍👍
@SudhaJoshi-b2b15 күн бұрын
चांगला उपक्रम.स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
@rajanpujare16 күн бұрын
जनसेवा ही ईश्वर सेवा
@yashmestry461617 күн бұрын
Kharch varad khup changla mahiti denara video hota 😊😊
@varadjoshi125617 күн бұрын
🙏🙏
@DivyaAcharekar-us5fl18 күн бұрын
स्वच्छता राखण गरजेचं आहे 👍
@shaileshmungekar443518 күн бұрын
वरद खूप चांगला उपक्रम आहे. त्याचबरोबर तुझ्यामुळे ज्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बघितला नसेल त्यांना चांगल्या प्रकारे बघता आला. खूप खूप धन्यवाद. श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय