आम्ही निघालो वडाळ्याला 😍 | Wadala मधील गाववाल्यांची अविस्मरणीय भेट - S For Satish (Wadala East)

  Рет қаралды 97,755

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

आम्ही निघालो वडाळ्याला 😍 | Wadala मधील गाववाल्यांची अविस्मरणीय भेट - S For Satish (Wadala East) आम्ही बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा पनवेल ते वडाळा असा रेल्वेप्रवास केला. या वेळेस आम्ही वडाळ्याला बहिणीच्या घरी जाणार होतो. बहिणीच्या घरी जायच्या अगोदर आम्ही आमचे गाववाले यांच्या घरी गेलो. आमच्या गावचे मुंबई मंडळ अध्यक्ष अनिल काका यांच्या घरी येण्यासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर आमचा खूप छान पाहुणचार केला. आम्हाला सरप्राईज दिले. आपल्या चॅनलचे नुकतेच एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले त्यानिमित्त सरप्राईज होते. आम्ही निवांत गावच्या गप्पा केल्या. आमच्या गाववाल्यांसोबतची भेट अविस्मरणीय झाली. आपले व्हिडीओ खास करून प्रेमाने मायेने बघत असतात. #AamhiNighaloWadala #PanvelToWadala #GavvalyanchaPahunchar #sforsatish
काकांच्या घरचे सर्व मंडळी आपले प्रत्येक व्हिडीओ बघत असतात. तुमचे प्रेम आम्हाला यातून दिसते. घरी गेल्यावर आमचे प्रेमाने पाहुणचार करतात यात आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही माणसे कमवलीत याचे समाधान होते. वडाळामध्ये आम्ही काही वर्षे राहिलो आहे. वडाळा गेलो की, जुने दिवस आठवतात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा पनवेल ते वडाळा रेल्वेप्रवास दाखवला आहे. गाववाल्यांच्या घरी गेल्यावर तिथला त्यांचा पाहुणचार तुम्हाला आम्ही दाखवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 273
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН