No video

MH SET 2024 RESULT UPDATE | महाराष्ट्र सेट 2024 निकाल Update

  Рет қаралды 4,328

INEX ACADEMY (Inhale Exhale Academy)

INEX ACADEMY (Inhale Exhale Academy)

Ай бұрын

Пікірлер: 54
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
For more updates join our telegram channel : t.me/+CX6prDeWfyQ2OWRl
@aabhi...7697
@aabhi...7697 Ай бұрын
मराठा आरक्षण मंजूरच नाही झाले तर लागू होण्या चा प्रश्नच नाही.
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear, शासनाकडून कायद्याच्या दृष्टीने कुठला पर्याय जास्त योग्य ठरेलं त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.
@pallavihiray4966
@pallavihiray4966 Ай бұрын
मराठा आरक्षणाचा G.R च नाही निघाला तर आरक्षण कुठून लागू होणार निकालात....सरकारचा G.R निघायला वर्ष लागेल...मग काय आमचा निकाल वर्षभराने लागेल का???
@konkangirl9571
@konkangirl9571 Ай бұрын
Tech na, smjt ny ky problem ahe ya gov cha
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Pallavi, सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप Complicated झालेला आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य असा निर्णय शासनाकडून लवकरात लवकर घेण्यात येईल. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे.
@Marxaian
@Marxaian Ай бұрын
Accurate information... notice is displayed on Site
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Thank You!❤
@PradipZPatle
@PradipZPatle Ай бұрын
सरळ सरळ सांगा, सरकारी काम अन् चार महिने थांब.
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Pradip, 😂😂 बरोबर...! चौथा महिना पण आत्ता सुरु झालेला आहे परीक्षा होऊन..! त्यामुळे सरकारी काम अन चार महिने थांब ही म्हण सरकारी काम अन पाच महिने थांब अशी व्हायला नको... अशी अपेक्षा करूया..!
@pallavidambhare
@pallavidambhare Ай бұрын
Thank u sir🙏
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Most welcome..! 😊🎍
@pallavihiray4966
@pallavihiray4966 Ай бұрын
शासन काय म्हणतंय.... हे नाही तर निकाल कधी लागेल ते सांगा...रिकामी माहिती कशाला सांगता
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Pallavi, निकाल कधी लागेल हे पूर्णपणे आरक्षणासंबंधी निर्णय कधी होतो यावर अवलंबून आहे. पुढील आठवड्यामध्ये आरक्षणासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.
@CrustedKarna06
@CrustedKarna06 Ай бұрын
अहो, ही सर्वसाधरण माहिती सर्वांना माहिती आहे. तुमचा अनुभवानुसार अंदाज सांगा कधी लागेल ते..... मुलांना अपेक्षा असते मनस्ताप होतो विनाकारण
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Ravishkumar, निकाल आरक्षणामुळे प्रलंबित आहे. शासनाकडून आरक्षणाचा संभ्रम दूर झाल्याशिवाय निकाल जाहीर होऊ शकत नाही. त्यामुळे आत्ता पण निकाल कधीपर्यंत लागू शकतो याचा अंदाज पण लावू शकत नाही. शासनकडून काय निर्णय येतो व कधीपर्यंत येतो त्यावर सर्व अवलंबून आहे.
@Sbz93
@Sbz93 Ай бұрын
Sir if category students cross open merit then he is considered as open or category. And the seat he aquire it will be an open or category?
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Shubham, If category student cross open merit then he/she qualify the exam through open category. Seat acquired by he/she from open quota.
@RisingMaharashtra007
@RisingMaharashtra007 Ай бұрын
Sir Any update regarding Set Result and Reservation?? Please give some idea 🙏
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear @@RisingMaharashtra007, @sachinkale5733 , 14 जुलै 2024 पर्यंत आरक्षणबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. 12 july 2024 ला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे.त्यामुळे या आठवड्यामध्ये शासनाकडून पत्र प्राप्त होण्याची शक्यता आहे. आरक्षणावर भूमिका स्पष्ट झाल्यावरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.
@raajmata
@raajmata Ай бұрын
Result कधी लागणार हे सांगा फक्त तारीख
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear, जेव्हापर्यंत शासनाकडून आरक्षणाबाबत अभिप्राय येत नाही तेव्हापर्यंत निकालाची अंदाजित तारीख काय असणार ते सांगता येणार नाही. निकालाची तारीख शासन काय निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे.
@Usersk4983
@Usersk4983 Ай бұрын
Sir any update about mh set result ????
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear @@Usersk4983, 11 जुलै 2024 पर्यंत आरक्षणबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. 12 july 2024 ला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आरक्षणावर भूमिका स्पष्ट झाल्यावरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.
@Usersk4983
@Usersk4983 Ай бұрын
ThankYou sir ​@@Inex_Academy
@shitalramteke318
@shitalramteke318 Ай бұрын
Sir result kab hai sir koi informetion hai kya abhi
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear shital, जब तक Reservation Policy final नही होती तब तक Result की expected date नही बतायी जा सकती है अगर SEBC apply नही होता है तो Goverment के reply के बाद 1 week मे Result आ जायेगा, लेकिन SEBC apply होता है तो Result declare होने मे थोडा ज्यादा वक्त लगेगा.
@Sbz93
@Sbz93 Ай бұрын
Sir 150 OBC ncl commerce any chances to qualify?😢
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Shubham 2020 - 140 marks 2021 - 150 marks 2023 - 154 marks Are the previous year cutoff for subject- Commerce and Category- OBC(NCL) For MH SET April 2024, Most probably cutoff will be in the range 150 to 156 marks for subject- Commerce and Category- OBC(NCL) This is just prediction based on previous cutoff,difficulty level of exam, No. of candidates apperared etc
@ashwiniperewar9702
@ashwiniperewar9702 Ай бұрын
Same here, Sir 154 obc ncl commerce any chances to qualify? in final Answer key chances of marks increases so we are safe zone or not?
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear @@ashwiniperewar9702, जर Final key मध्ये आपले marks वाढून होऊन 160+ पर्यंत जात असतील तर आपण safe zone मध्ये आहात.
@ashwiniperewar9702
@ashwiniperewar9702 Ай бұрын
@@Inex_Academy thank you🙏 for your reply sir 🤞hope for the best
@LearnWith_Kartik
@LearnWith_Kartik Ай бұрын
Sir then till what date result is expected to come?
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Kartik, It is not possible to predict about result date now. We need to wait for Reservation approval from state goverment.
@LearnWith_Kartik
@LearnWith_Kartik Ай бұрын
@@Inex_Academy Ok Sir. Thank you so much Sir 😇🙏
@mayurijadhav-shilimkar200
@mayurijadhav-shilimkar200 Ай бұрын
Aaj 12th july tari dekhil result nahi ... Job opportunities miss hot aahet .......
@Usersk4983
@Usersk4983 Ай бұрын
Sir any update about my set result ???
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear @@Usersk4983, 11 जुलै 2024 पर्यंत आरक्षणबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. 12 july 2024 ला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आरक्षणावर भूमिका स्पष्ट झाल्यावरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.
@Usersk4983
@Usersk4983 Ай бұрын
​@@Inex_Academythank you sir
@easymathematicsmethods692
@easymathematicsmethods692 Ай бұрын
Sir next exam offline honar ka online
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
पुढील सेट परीक्षा Online होणार की Offline त्यावर अजून निर्णय व्हायचा आहे. विद्यापीठाने Notice च्या माध्यमाने Online होणार असं सांगितले होत पण त्या निर्णयावर विद्यापीठ फेरविचार करण्याची शक्यता आहे.
@rohinikumbhar7245
@rohinikumbhar7245 Ай бұрын
मराठा आरक्षण लागू झाला तर अजून दिड महिना वाट पाहावी लागेल
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Rohini, SEBC आरक्षण लागू झाल्यास शासनाच्या निर्णयानंतर कमीत कमी 2-3 आठवड्याचा वेळ निकालासाठी लागणार
@rohinikumbhar7245
@rohinikumbhar7245 Ай бұрын
बरोबर आहे सर पण ऑलिंपिक मध्ये fraction of second चा विचार करुन मेडल देतात ती वेळेची किंमत महत्वाची आणि आमचा वेळ निघून जातो असाच interview तर संपतील तोपर्यंत
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear @@rohinikumbhar7245, आपल्या भावना आम्ही समजू शकतो. उशीरा निकालामुळे विद्यार्थ्यांचे भरपूर नुकसान होत आहे.लवकरात - लवकर निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा करूया..!
@Prof.SubhashShahane
@Prof.SubhashShahane Ай бұрын
इट्स टू late
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
@@Prof.SubhashShahane, Yes! Now also there is no clarity on Reservation Policy.
@kiransuryawanshi7967
@kiransuryawanshi7967 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीच्या नंतरचं निकाल लागेल आता
@aashayy13
@aashayy13 Ай бұрын
2025 SET exam chya result sobatch apla result lagel😂
@kiransuryawanshi7967
@kiransuryawanshi7967 Ай бұрын
@@aashayy13 😊😊
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
​@@aashayy13 😂 उशीर लागेल पण 2024 मधेच निकाल जाहीर होईल!
@Inex_Academy
@Inex_Academy Ай бұрын
Dear Kiran, विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. July 2024 मधेच निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा करूया..!
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 32 МЛН
समाधि कैसे लेते है बाबा रामेश्वरी ?
8:32
ज्ञान सरिता GYAN SARITA
Рет қаралды 14 МЛН
Important predictions for 2024-25 | Analyze with Abhigya Anand
25:15
Abhigya Anand - Praajna Jyotisha
Рет қаралды 678 М.
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН