आम्ही शेतकरी | भात उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा | बंडोपंत कालेकर आणि प्रवीण गाडे

  Рет қаралды 106

Akashvani Pune

Akashvani Pune

Күн бұрын

'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमाच्या 'आम्ही शेतकरी' या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या, भात उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा.
सहभाग - बंडोपंत कालेकर, रा. पाचाणे, ता. मावळ, जि. पुणे आणि प्रवीण गाडे, रा. जांभुळवाडी, ता. मावळ, जि. पुणे.
निर्मिती सहाय्य - वहिदा शेख
निवेदन - मुग्धा मिरजकर
सादरकर्ते - गौरव शिंपी
(प्रथम प्रसारण - शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.co...
• IoS App - apps.apple.com...
• Web Link - akashvani.gov....
#AmhiShetkari #MajhaGharMajhaShet
#AkashvaniPune

Пікірлер: 2
@ajitishwarkale
@ajitishwarkale 3 күн бұрын
❤️👌🙏🚩
@ajitishwarkale
@ajitishwarkale 3 күн бұрын
आतुरतेने वाट पाहत होतो कोणाच्यातरी मुलाखतीची
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,6 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН
नभोनाट्य- मध्यरात्र
37:39
Akashvani Sangli आकाशवाणी सांगली
Рет қаралды 2,2 М.