जेवढा जीवनात संघर्ष असेल तेवढे छान दिवस येतात .यथे बघणाऱ्या सर्व subscriber ला सांगू इच्छिते .यातून एकच शिकवण मिळाली आपल्या जोडीदाराला वाईट काळात साथ द्या . *हे ही दिवस जातील* हे लक्षात असू द्या टोकाची भूमिका घेऊ नका . जीवन अमूल्य आहे . वाईट काळात जे साथ देतात तेच आपले असतात . तुम्हाला अक्का ने खुप् साथ दिली . एक सांगू वर्षा तुझी हुशारी वाया गेली नाही करण ते आत्ता video च्या माध्यमातून दिसून येते . तुमच्या भावाने खूप मदत केली . आम्हाला त्यांना बघायचं आहे . त्यांचे आभार मानायचे आहेत . असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा . यावरून सर्वांनी एक विचार घ्या या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही . आज वर्षा तुला यांच्या पेक्षा छान स्थळ मिळालं असत . पण असा जोडीदार मिळायला नशीब लागत .तु जी साथ दिलीय अस प्रत्येक मुलींनी आपल्या नवऱ्याला दिली पाहिजे . हा खूप छान msg दिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नका .माणसाच्या आयुष्यात वाईट दिवस असावे ज्या मुळे आपले कोण परके कोण कळत आणी जीवन कस जगाव याचा अनुभव येतो .रक्ताच्या नात्यापेक्षा जगात इतर ही लोक असतात जे आपलं जीवन बदलून टाकतात .वर्षा शिक्षण कधी वाया जात नाही .तुझ शिक्षण तुझे विचार व्हिडिओ च्या माध्यमातून दिसून येतात . आता भाऊजी तुमच्यासाठी ऐक सांगेन खूप नशिबावन आहात अशी बायको मिळायला खर तर यात सगळ्यात कष्ट तुमचे आहेत . तुम्ही खूप दूरदृष्टी आहात का सांगते घाई केली ती चांगलं केल अशी बायको मिळाली नसती . गेले दिवस कष्टात पण आज तुमच्याकडे बघून सगळ्यांना हेवा वाटत असेल . एखाद्या पुरषाला काय हावं असत घरी आल की समाधान सुख आणी अशी छान बायको आज खरे श्रीमंत तुम्ही आहात . हे सगळ्यांच्या नशिबात नसत . माझ्या बहिणीला फुलासारखं जपा. तुमच्यावर विश्वास आहे . तुमच्या या जीवनप्रवसामुळे जे जोडपी आत्ता या स्थितीत् असतील त्यांना प्रेरणा मिळेल.
@a.m31802 жыл бұрын
Ekdam real bola
@jayuvijumadane2 жыл бұрын
@@a.m3180 kharach khup inspiring story ahe .....
@vitthalpatil46332 жыл бұрын
अगदी बरोबर माझ्या मनातली गोष्ट बोलले तुम्ही
@divyanaik3962 жыл бұрын
👍👍👏👏
@POliceHousewife17552 жыл бұрын
Ekdam brobr bollat tai
@vaishali3352 жыл бұрын
ताई खूप मोठी धीराची आहेस, आणि तुझ्या बोलण्यातून कळते की तू मागचं सगळ विसरून जवळच्या माणसांना पण माफ केलय ग्रेट आहेस तू
@priyankajadhav27922 жыл бұрын
खडतर प्रवास दीदी...पण त्यामुळेच तुम्ही अजून success झालात.. दीदी तूही study कर नक्की अधिकारी होशील.. शुभेच्छा दोघानाही.. मीपण d.ed आहे त्यामुळे नक्कीच समझु शकते...
@atharv6562 жыл бұрын
ताई मला तुमचा भाऊ बघायचा आहे सॅल्यूट ताई तुझ्या भावाला ✨️
@magicalvideos2015.2 жыл бұрын
ताई दादा तुमचा पुढचा प्रवास सुखाचा ,समाधानाचा ,भरभराटीचा,आणि खुप यश तुम्हाला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@sunandakashidallcontent3852 жыл бұрын
ताई तुम्ही खूप वाईट काळ कडलाय ग आत्ता तुम्ही मागचा गोष्टीचं कधी टेन्शन नका घेत जाऊ जेवढे खुश राहता येईल तेवढे खुश रहा आणि मोठे मोठे स्वप्न पूर्ण करा दोघे मिळून
@hemangiwelling31022 жыл бұрын
वर्षा तुमच्या फोघांचा जीवन संघर्ष तुम्हाला परिपक्व करून गेला.तुमचे bonding घट्ट झाले.तुम्हा दोघांना आमचे आशीर्वाद
@ashwinishewade65792 жыл бұрын
दादा बरोबर बोलतोय कि जोपयंत लोक आपल्यावर हसत नाही तोपयंत आपली प्रगती होत नाजी.
@omagale8242 жыл бұрын
हे खरं आहे मुलगी माहेरी राहली कि लोक खूप नावं ठेवतात. मी पण हा अनुभव घेतलाय
@sakshilifestyle68902 жыл бұрын
Ho
@gloriatellis17312 жыл бұрын
😭😭😭😭
@kalyanikorpad47512 жыл бұрын
Lok ky बोलणारच लोकांचा विचार नहीं करायचं....आपल धेय्य काय आहे ते साध्या करायचं
@vinitadesai80672 жыл бұрын
खूपच कष्टातून दिवस काढले तुम्ही, अंबज्ञ , खूपच motivative vlog. सगळ्यांनी पाहावा आता इथून पुढे तुम्ही खूप सुखात राहणार 🎉🎊❤❤🙏🙏
@simple-easy77862 жыл бұрын
माझ्या वर पण ही वेळ आली म्हणून मी माहेरी राहिले नाही म्हशीच्या गोठ्यात राहिले कारण गावाकडे आईवडिलाना पण टोचुन बोलतात
@officer....282 жыл бұрын
परिस्थिती जगायला शिकवते..... हे ही दिवस जातील या उक्तीप्रमाणे तुमचं जीवन होत..........
@aaratilad38922 жыл бұрын
मी पण परभणी ला 2016 जिल्हा परिषद मध्ये आरोग्य सेविका म्हणून लागले मी पण माझ्या स्वतः च्या हिमतीने अभ्यास करून नोकरीला लागले privet हॉस्पिटलमध्ये खूप कमी पगारावर काम करून स्पर्धा परीक्षा क्लास केले आणि लग्नाच्या आधी च मी माझ्या पायावर उभी राहिली आणि माझं स्वप्न होते की माझ्या मुळे माझ्या आई पापां ना ओळखले जावे आणि तसेच झाले मला पण कृष्णा सर सारखं एक ना एक तारीख लक्षात आहे एवढं के तर माझा परीक्षेचा हॉल नंबर, माझा रोल नंबर ,answer पेपर ची कार्बन कॉपी ,हॉल तिकीट ,हे ,बस तिकीट, हे सगळं जपून ठेवलं आहे वयाच्या 21 व्या वर्षी मी सरकारी नोकरी ला लागली खूप खूप कष्टाने मिळाली मला नोकरी तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे,
@anitapatil25222 жыл бұрын
मी ही योजना म्हणते या योजनेतून गेले आहे सेस 😭😭आज मी खुश आहे दोन मुलं आहेत आता अमेरिकेत शिक्षण घेऊन तिथं नोकरी करत आहेत आपलं दिवस जातात नि निंदक लोक आता गप्प बसले आहेत आता माझं मिस्टर क्लास १आहेत 👌👌👍
प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे या उक्तीप्रमाणे खरोखरच तुम्ही स्ट्रगल केले यापुढील दिवस तुमचे आहेत ,एकमेकांना साथ द्या
@punamshinde32332 жыл бұрын
ताई तुझी लाईफ ची स्टोरी आणि माझी एकदम same आहे.. मी आणि माझ्या मिस्टरानी same असेच promblem fase kele aahe मी थोडे दिवस माहेरी थोडे दिवस सासरी रहायचे तर माहेरी घरचे नहीं पण बाहेरचे लोक खूप कहीही बोलायचे...
@trishaskitchen28232 жыл бұрын
Hiii Tai kharcha Tumi ekmekla support keliya mule aj lok bagat astil kharcha salute Both of you, God bless you
@beinghousewife80652 жыл бұрын
काळ कीतीही वाईट असो पण एकमेकांची साथ असणं खूप गरजेचे असते एकमेकांना समजून घेणारा साथीदार मिळायला नशीब लागते. अस असल की झोपडी पण महाल वाटतो
@chhayababar50522 жыл бұрын
मी पुण्यात सिंहगड रोडलाच रहाते तुम्ही दोघं खरंच खूप हुशार धाडसी आहात
@SurekhaWadile2 жыл бұрын
वर्षा मी तुझे सर्व video बघते, पन Comment pahilandach, आक्का कोण हा प्रश्न khup da padala शेवटी आज तुझे जुने video बघितले, मग समजले की आक्का मावशी ला म्हणतेस....सर्व video खुप छान 👌👌👌👌👍👍🥰
@Varshachoudhari2 жыл бұрын
Thanks dear 🤗
@hemantsalunke83512 жыл бұрын
तुम्ही दोघांनी खूप दुःख अनुभवलंय ,कमी वयात खूप समज आहे तुम्हाला .आता तुम्ही खूप समजून घ्या एकमेकांना आणि प्रेमाने रहा.घरच्यांना सोबत घेऊन पुढे चालताय खूप भारी👍👍😊
@Varshachoudhari2 жыл бұрын
thank you so much please always stay connected with us असच प्रेम राहूदे कायम
@rahulavhad24812 жыл бұрын
Really, I know very well. How we feel in struggling days. If Partner is strong,we face any condition.👏👏👏
@shilpabolbhat30502 жыл бұрын
खरच ताई तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप struggle केला आहे
@vinitadesai80672 жыл бұрын
हुजूरपागा तुम्हाला आलेली शाळा तिथे मी शिकलेय hostel ळा राहून, college गरवारे, कर्वे रोड चे 👍🙋♀️❤
@piyushnaprincess31892 жыл бұрын
खरच वर्षा असा भाऊ सगळ्यांना मिळावा अशा भावाला कधीच विसरू नको
@Varshachoudhari2 жыл бұрын
ho correct 💯
@seemapatil2901 Жыл бұрын
Varsha kharach tu mazich story sangate ahes asach mala vatatey..pn tu nakki success hoshil dev ashyanchya nakki pathishi asato he lakshat thev..
@prabhasawai87162 жыл бұрын
Dolyat pani aal ga varsharani❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ kharacha made for each other aahat❤️❤️❤️❤️you shree❤️❤️
@vidyaRTRJ2 жыл бұрын
एवढ्या सुंदर जोडीच्या आयुष्यात एवढा खडतर प्रवास असेल असा कल्पना सुद्धा करवत नाही नक्कीच तुमच्याकडून खूप काही शिकायला पायजे खरंच खूप आदर्श जोडी आहे असच प्रगती करा 👍👍👍
@Aadit6112 жыл бұрын
मला तुमच्या वडीलांचे विचार नाही आवडले . स्वतःची मुलगी संकटात असताना जर मदत करायची नाही तर केंव्हा करायची.. मी आजच फक्त ३-४ विडिओ पाहून माझी तुम्हाला मदत करायची ईच्छा झाली तेंव्हा भेट झाली असती तर मी नक्कीच मदत केली असती. मी पण अश्याच परिस्थितून गेल्यामुळे आणि लातूरचा असल्यामुळे लगेच कनेक्ट होऊ शकलो असेन
@rachanadhamapurkar95102 жыл бұрын
Khup chhan Congratulations selection jhalyabaddal
@anuwaghmode281 Жыл бұрын
Kharay tai tuz je tu jivan jagale gele tin varshapasun aami jagtoy
@mazeswami43902 жыл бұрын
Tai me हिंगणे mday rahayla ahe ani kasba peth mday pn maz ghar ahe mla mahiti ahe phil kas hot hingnayt road vgre mla khup avdtat tumche video khup salute tumhala
@Varshachoudhari2 жыл бұрын
Thanks dear
@swar20212 жыл бұрын
Tumche he vlog bghun khrch inspiration milty ki kathin kalat navra baykone kashi ekmekanchi sath dyaychi te 👍👍👏👏
@pranitapawar262 жыл бұрын
मुलगी माहेरी राहत असेल तर लोक काय काय बोलतात याचा अनुभव सध्या मी घेतेय ,खुप वाईट असत हे सर्व पण काही पर्याय नसतो त्यामुळे मानसिक त्रास ही होतो,
@Varshachoudhari2 жыл бұрын
he divas pn jatil dear. kontech divas tikun rahat nahit tyamule tras karun gheu nko.mi samju shkte tuji situation.so don't worry
@pranitapawar262 жыл бұрын
Hmm he hi divas jatil,aplya sathi nahi tr aple je ahet tyanchya sathi hasav lagt.....dis yetil,dis jatil bhog sarel sukha yeil......
@prematharva73302 жыл бұрын
Ho mi pn
@niteennagavekar44137 ай бұрын
No 1 lovely cuple made for each otcher. From namrata
@just_we_abhi_pooja2 жыл бұрын
Mi tumche vlog bghyala ata kahi days before start kel and tumchi hi story full one day madhe sagli bghital…. Kharch life ashi pn asate he tumi dakhun dil aani Tya madhun kas swta khambir ubhe rahche he dakhval.. u both are seriously so amazing 🥹😍
@vandanalondhe29942 жыл бұрын
Hi.me pn sarswati aabyasiket hote
@ashwinidukale34872 жыл бұрын
Bhau tumhi khrch khup lucky ahat ki tumhala varshya tai sarkhi bayko milali khrch great ahes tai tu kiti sahanshilata ahe tuzyat
@kavitamayran94842 жыл бұрын
Khup Radle vlog bghun ajjila khup miss krtey
@aaratilad38922 жыл бұрын
खूप खडतर आयुष्य काढलं ताई तुम्ही माझी पण अशीच आहे
@Divyankashinde_24172 жыл бұрын
Tu haldi kankuva chi shopping khup vicharpurvk keli hoti.....tujhya tya planning vrunch kalal hot ki tumhi khup halkichya paristhitun pudhe alele.......ashi tumchi pragti hovo....shree swami samarth
@nilamkalugade82982 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमच्या दोगाचे सहन करणाची शक्ति असते तलाच अडचनी येतात
@PunamD-e9z2 жыл бұрын
Was waiting for this video ratre sagle parts 3 parent bghitlle Ani utsukta lagli pudchya parts chi ..nice
@tanubhise67072 жыл бұрын
माझे mister sudda 1 markane gele mpsc mdhun ..ani 2 veles .... but kahi nahi tayna aata government job aahe .. khup changlya pdavr ...ani khup struggle kel tayni pn .. tumhi dogani khup mehnt getli ...pn ata khup pude janar tumhi God bless u वर्षा and दाजी.💛
@Varshachoudhari2 жыл бұрын
Ho na thanks dear
@amrunivlogsfashion86742 жыл бұрын
Dadanch kharach khup कौतुक वाटतं Really hard working 🙏
@rahulpaul61032 жыл бұрын
Inspiring story Tai & Dada keep it up... Thanks for sharing 👍👏💐
@Varshachoudhari2 жыл бұрын
So nice of you
@kirannarkhede4932 жыл бұрын
Ho Tai he kharch ahe ki ghrtalya lokanna problem nsto pn bakichanna ch problem rahato tumchya sarkhch thod amchya sobt pn zal hot
@supriyajadhav36562 жыл бұрын
Tai tumhala vel milala tar tuchya bhavala dakhava kharch tya dev mansala baghaychi echa ahe🙂
@sayk93872 жыл бұрын
Khup struggle kele ki sagle milate... Tyach best example tumhi dogh aahat😍😊😘😘😘
@sheetaldoshi40502 жыл бұрын
तुमची आई महालक्ष्मी वाट बघत hotthi त्यांच्या ह्या दोन्ही मुलांचे mnhun tumhla कोल्हापुर मध्ये बोलावले तिनेच तुम्हाला ही नौकरी मिळाली हो ना आता तुम्हा दोघांच्या पाठीवर आईं महालक्ष्मी आहे
@madhurathatte42362 жыл бұрын
Part 8 nakkich aikaychay. Khooop motivational journey aahey tumchi
@radha26762 жыл бұрын
असा नवरा मिळायला भाग्यच लागत खरंच तुम्हाला मिळवण्यासाठी सरांनी खूप कष्ट खुप त्रास सहन केलाय.... आई वडील भाऊ बहिण सगळ्यांना मागे सोडून फक्त तुम्हाला मिळवण्यासाठी हा घाट घातला...ज्यात ते यशस्वी झाले..... पण तुमच्या साथीशिवाय हे शक्य नव्हत ....तुम्ही खूप धिराच्या आहात..... प्रेम असाव तर अस ..... हॅट्स ऑफ💕
@Chandrakant_BHUJBAL2 жыл бұрын
grate both of you
@niteshpatel15602 жыл бұрын
Thanks for share your stories... These stories are helpful and inspiring for all people...Good work😊👍
Khup bhavnik video khup ghenya sarkh aamhi pan tya goshtitun gelo ahe lok fakt hasayla astat . pan aata tumche sagal changle ahe . kathin paristitun gelya shivay sukhache divas yet nahi
@ashwineeyeole1326 Жыл бұрын
Dada police department la kontya post la aahet
@shraddhagaikwad8282 жыл бұрын
Tai tuza ha sagala khadtar pravas aaikala pan tu tevha je kahi divas kadhale struggle kelas to mi atta same struggle life madhe karti ahe so tuze he aaikun positive vattay ki nakki changale divas yetil so thank you for sharing n motivating me...
@Anjana4612 жыл бұрын
😥😥😥 khrch tai maza Pan mr aabhyas chalu aahe te retired zalet Police sathi aani etc exam sathi try kartat
@dipalijadhav73132 жыл бұрын
Tai parisathithi mansachi kshamata baghate, aapan kiti tag dharun rahto he pahnysathi , aani tumhi doghehi swatchya samjutdarpanamule aani himtine , kashtane tikun rahile aani jinkale , kharch khup great aahat tumhi doghehi ...🥰👌😊👏👏
@rameshpawar99022 жыл бұрын
Tumchya kde bghitlyavr vatt nahi ki tumhi yevdha saghrsh kela asel. Aata tumhala mehnitch fal milal. Bappa bless you
@Paridhiqueen9782 жыл бұрын
स्वतः च घर कधी घेतल दीदी
@ketki_152 жыл бұрын
Life is all about ups and downs. Times will change because change is constant. Stay blessed. Varsha you too study further if you can. Shree la khup motha kara. Will wait for more videos. Keep posting 👍
@Varshachoudhari2 жыл бұрын
You are right thanks a lot dear
@madhurichaure65882 жыл бұрын
Maza sangane ahe tumhala ki tumhi ata pan study kara dutytun khup kami wel bhetato mla mahit ahe mi tyach department la ahe pan night kinwa dusari kahi adjustment karun study kara Tumchyat te quality ahe
@madhurichaure65882 жыл бұрын
Plz plz study kara husshar ahat tumhi doghe ani ded zalele mule mpsc lawkr crack kartat he waky khare ahe dajini yawelchi Dpsi dili ka
@sangeetagoilkar61872 жыл бұрын
खूप छान जोडी आहे तुमची समजूतदार
@mallawaternika28552 жыл бұрын
Shree Swami Samarth tai Tumi dog khup great ahat khup sahn kel ata tumchya kadun khup kahi shiknyasathi. Ahe bga
@Ayansh37802 жыл бұрын
Gbu dear
@swatikhadekhade42842 жыл бұрын
Tai tumhi doghani khup strgal kely pan atta tumhi happy raha tumha doghanchi जोडी ashich aanndat raho 👌🥰
@sonalikharat22712 жыл бұрын
Hyalach tar khar jivan mhantat tai
@priyankashinde88522 жыл бұрын
Maze Mr. Pn lature warun shikshana sathi punyat ahe hinganyatach mulansobat room karun rahile aaj te CA ahet khup kashta kelet tyani pn
@chaitalimore40202 жыл бұрын
Tai maz pn chalu ahe ata life madhe aamche sir pn mpsc pre cracked zaliye husband chi study chalu ahe mipn mess tiffin bnvte ...sturgl chalu ahe
@shailajakamble66252 жыл бұрын
Khup inspiration and motivational video 👍👍👍ata khup chan divas ale ahet full enjoy kara
@surekhapatil90862 жыл бұрын
Happy for you... Tumchi story aikun khup kahi samajal.. Tas aaplya gharche pan tyanche anubhav sangat astatch but aaplya generation kadun as kahi aikan khup inspirational vatal tai jiju.. Mi khar tar khup ragit ahe.. Paise save karte but tasech kharch pan karte.. Pan tumchi story aikun heartbeat fast zali.. Manat aal ashi vel konavar hi yeu shakate.. Manun maza hyapudhe baher cha kharch kami n saving var jast focus asel.. Ty.
@anuwaghmode281 Жыл бұрын
Khup trass hoto.sagal face kartana pn it's ok mi pn ek police wife aahe pession thevave lagatat
@bhagyashrishingare41932 жыл бұрын
Khup inspiring story aahe 👌🏻
@nitinkadam1036 Жыл бұрын
Tai atta maji condition same ahe
@amrapalipaik49912 жыл бұрын
Khrch varsha tai ekun dole bhrun ale khup kahi shan kel tumi 😰👍👍
@nutankamdi64246 ай бұрын
तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं ताई
@Varshachoudhari6 ай бұрын
Thanks 🙏
@priyankadesai10172 жыл бұрын
Really Inspiring story, aaiktana dole bharun aale
@ShivshahiNetwork_602 жыл бұрын
माझे पन मिस्टर मला शिकवत आहेत .आता. त्या नि पडेल ते काम करून दीवस काढले आम्ही.
@priyankashinde88522 жыл бұрын
Tumhi laturche ahat ka amhi pn ni punyat rahato ata hingane ,sarasbag sihagad road sagla rojcha Jan yen hot tya side ni
@asmitashelar86392 жыл бұрын
First coment tai...khare dev jaychyt sahan karnyachi takd ahe tayalch deto
@reshmapawar63332 жыл бұрын
Kharech tumche video pahte pan comments nahi kareth tumhi evdhe vaeit dives kadle your are great coppal 👍❤🙏
@manishahire88672 жыл бұрын
खुप च अवघड परीस्थिती तन गेले आहेत खुप वाईट वाटले पण आता तुम्हाला खूप च चांगले दिवस येतील 👍 best of luck ❤️👍
@rajshriwandhekar1092 жыл бұрын
Tumhi khup struggle karun pragati keli hats off you
@Varshachoudhari2 жыл бұрын
thank you so much dear
@amrutapowar92742 жыл бұрын
Di khup chhan story aahe sukhi raha 🙏
@pramodnagrale19112 жыл бұрын
Khup aadar vatat hota varsha tumha doghan baddal aani jevha prasun kalal ki tumhi doghehi meritche students aahat tevha prasun to jast vadhala from Sujata tai
@nalinibansude37942 жыл бұрын
Tumchykdun shiknysarkh khup kahi ahe, ani doghahi pramanik ahat tyamul tumchi story intresting watte khup
@BhaktiBabarVlogs2 жыл бұрын
कृष्णा दादा च भुकंपग्रस्त सर्टिफिकेट आसेल की आपल्या भागात प्रतेक घरी आहे
@amrutamane10942 жыл бұрын
Great khrch himmt lagte sglyasthi
@amrutamane10942 жыл бұрын
Mi tumche vlogs kaym bgte varsha avdtat pn he khup chan vatl sgl aikun khup shn kelt
@laxmankhalapure47172 жыл бұрын
Same story ahe mazi
@pallavivijaysawant41162 жыл бұрын
Didi me tujhe new subscriber ahe me tujhe aaj sarv lagna che part bagitle ane maja love marriage ahe me pn khi divs tujhe sarkhe kadle majhe marriage la 5 year zale mala pn ek mulg ahe 4 year ch
@Varshachoudhari2 жыл бұрын
Thanks dear ❤️ stay connected
@pallavivijaysawant41162 жыл бұрын
@@Varshachoudhari 🙏🙏
@archanadandekar65832 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ! वर्षा तुमची कहाणी ऐकुन अंगावर काटा आला! आता सगळं ठीक आहे, श्री बरोबर सुखाचा संसार करा!
@Varshachoudhari2 жыл бұрын
Thank you so much dear ❤️
@nileshmane36202 жыл бұрын
Shinde sir u have lucky to have wife like varsha dii😊👍👌
@advaysactivities...99812 жыл бұрын
Varsha tai, jiju tyancha mevanya n vishay sangayala jatat, tr tu jiju n sanguch det nahi he...te sangatat tr tu madhech vishay cut ✂️karatesh...magacha video madhe pn tashach..tu tujya bhavach ch sangatesh madhech
@Varshachoudhari2 жыл бұрын
aho baykocha bhau manjech tyancha mevhuna ani amhi dogh hi yekach vyakti vishyi bolat ahot