उबाठा सेनेचे नशीब जोरात आहे... अजूनही चान्स आहे

  Рет қаралды 36,416

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 257
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 3 күн бұрын
आता जनते ला पण उध्दव पक्षा ची पण गरज नाही. विरोधी पक्ष होऊन सुद्धा बाप लेक काहीही अभ्यास न करता टोमणे मारून चालणार नाही.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 3 күн бұрын
शिंदेंनी मिडियाला हाताशी धरून मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरू नये.बहुमताचा. आदर करुन देवेंद्रजीना आपले नेते स्विकारावे. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी ज्या प्रकारे देवेंद्रजीना सर्व घडामोडीचे सूत्रधार,कलाकार आहेत हे मान्य केले , त्या प्रमाणे आजही वागावे.
@deepakgatne9970
@deepakgatne9970 3 күн бұрын
बहुमताचा आकडा आदर मतदानाचा आमदारांच्या संख्येचा आणि बरेच काही...👍🚩💪
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 күн бұрын
नक्कीच. तसे युतीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे. म्हणूनच ९०टक्के स्ट्राईक रेट देऊन भाजपाला जनतेने बहुमताच्या जवळ नेलेले आहे. केवळ ठाकरेंकडून शिवसेना संपूर्ण पणे खेचण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्री बनवले असावे. अजितदादा अगोदर आले असते तर त्यांना मुख्यमंत्री बनवले असते. फडणवीसांनी पचवलेले हलाहल आणि जनतेने दिलेला कौल लक्षात घेऊन शिवसेनेने स्वताहून भाजपाकडे मुख्यमंत्री पद द्यावे.
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar 3 күн бұрын
मतदाराचा व बहूमत आणी 2,022 आठवा गुलाटी ते देवेंद्र देवा भाऊ ने काय केले आठवी जाण दिघेचे सौसंकार आठवा बाळासाहेब चे वारस आहात आपण ते पाळा ज्यास्त आमदार तो मुख्यमंत्री 105 राहून आपल्या गळ्यात माळ घातली हे विसरू नका पांडुरंग सर्व काही पाहत आहे कसे कूणाला ठेवायचे निती प्र माणे ठरत साहेब हे सरकार सगळ्याच आहे तस पद ऐकट्या साठी नाही विचार करा देवेंद्र लाच विष पचवण्याची शंकर भोळा नाही विचार पुर्व की नेता ह्या माराष्टा साठी जन्माला आलेला नेता तो म्हणजे देवा भाऊ देवेंद्र फडणवीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा 🪷🪷🪷🪷🪷​@@deepakgatne9970
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 2 күн бұрын
शिंदे नाही तर मराठी मीडिया असल्या बातम्या पसरवत आहे ....
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 күн бұрын
@@MPatil_Quotes शिंदेच कोणी तोंड धरलं नाही. त्यांनी या वावड्या, अनुष्ठाने,धरणे थांबवायला हवीत.
@nageshzore6182
@nageshzore6182 3 күн бұрын
भारतीय लोकांची मेमरी कमी आहे, फक्त हिंदु पक्षाला निवडून दिले, काम झाले, विसरले अजून NRC CAA populations control रोहियांगें घुसखोर, बांगला घुसखोर, वक्फ बोर्ड हटाव, हि कामे बाकी आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून मागे लागून करावी लागतील
@priyajadhav2045
@priyajadhav2045 3 күн бұрын
हो ना त्यासाठी विरोधकांनी संसद अधिवेशन चालू द्यायला हवं, आणि त्यासाठी 2024 मधे मोदींना बहुमत न देण्याचं काम हिंदुनीच केलंय
@priyajadhav2045
@priyajadhav2045 3 күн бұрын
संसद live बघा
@jagdishingole709
@jagdishingole709 3 күн бұрын
एवढी बुद्धी असती तर त्यांची अशी स्थिती झालीच नसती 😊
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 3 күн бұрын
आताचे विरोधी पक्षातील नेते विरोधी पक्षाचे काम करणारच नाहीत.त्याना विरोधी पक्षाचे काम काय असते हेही माहीत नाही. गोंधळ घालणे आणि शिव्याशाप देणे एवढेच विरोधी पक्षाचे काम आहे. असे त्याना वाटते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 күн бұрын
👍
@priyajadhav2045
@priyajadhav2045 3 күн бұрын
हो ना आता संसदेत तेच चालू आहे. नुसता गोंधळ विरोधकांचा
@ssp457982
@ssp457982 3 күн бұрын
मनसैमुळे आठ जागा मिळाल्या तरी उध्धव ठाकरे याना त्या बद्दल राज ठाकरें प्रती काडीचीही जाणीव नसणार
@shridharvelankar
@shridharvelankar 3 күн бұрын
तुम्हाला का एवढ प्रेम आहे सेनेबद्दल युतीत कशी वागली बाळासाहेब असल्या पासून त्यांना हेच बरोबर आहे देवेंद्र ना ज्या पद्धतीने वागवले ते विसरू नका
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 3 күн бұрын
Uddat ठाकरे यांनी फोटोग्राफी चा त्यांचा छंद जोपासावा आणि राज ठाकरे यांनी कार्टून्स काढावेत हीच काय ती त्यांची खरी ओळख आहे. आदित्य ने मस्तपैकी bollywood च्या partya attend कराव्या. एवढे केले तरी महाराष्ट्रातील जनता त्यांचे आभार मानेल
@prafullakumarkulkarni6411
@prafullakumarkulkarni6411 3 күн бұрын
There is no voice.
@Amit-lj7vk
@Amit-lj7vk 3 күн бұрын
Ani shinde ni project gujrat la dyche 😂😂😂😂😂
@Sairaat.2906
@Sairaat.2906 3 күн бұрын
खरे आहे. Thakre brand is finished.
@JitendraTilak
@JitendraTilak 3 күн бұрын
Sir , Apale tar sarv navatach ahe. Etc.
@manglatikale3140
@manglatikale3140 3 күн бұрын
​@@Amit-lj7vkअरे व्वा किती ज्ञान आहे तुला... डोळे मिटून ज्ञान ग्रहण केले वाटते. आता डोळे उघडून ज्ञान घेता आले तर घे. कुठलाही उद्योग, प्रकल्प राज्यात येण्यासाठी त्यांना आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतात.उदा. योग्य त्या प्रमाणात, योग्य जागी जमीन देणे, वीज, पाणी, कामगार आणि त्यांच्या साठी सर्व सुखसुविधा...पण उबाठा सत्ता काळात ते सरकार उदासीन राहिले, काहीही हालचाली न करता ढिम्मच राहिले.म्हणून फॉक्सकॉन सारखे उद्योग सोई देणार्या राज्यात गेले. प्रत्येक विकास योजनेला विरोध केला.स्थगिती सरकार होते ते. आता महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
@vt473
@vt473 3 күн бұрын
उध्दव ठाकरे ने विश्वासार्हता गमावली आहे ,त्यांची भाषणे ,उर्मटपणा ,खालच्या पातळी वर बोलणे ह्या सर्वा मुळे आम्ही त्याला मुळीच पसंत करत नाही ,तुम्ही का त्याला वर काढत आहात? Bjp ला त्याची गरज नाही इच्छा ही नाही
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 3 күн бұрын
उद्धव ठाकरे विषयी जनतेला काहीही भावना राहिल्या नाहीत.तुम्ही त्यांचे कौतुक करू नका.आमच्या मनाला त्रास होतो.जनतेने जो कौल दिला त्याविषयी आता ऐकण्याची इच्छा आहे. मविआ विषयी नाहीच नाही._सुजाण नागरिक.
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 3 күн бұрын
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेपेक्षा चांगला माणुस आहे. उद्धव शिंदेईतका 'सत्तापिपासू' नाहीये.
@manineesawant211
@manineesawant211 3 күн бұрын
​@@श्रीरामपुराणिक👌👌👌
@prashantjoshi5165
@prashantjoshi5165 3 күн бұрын
अनयजी ह्याला जोडुन असे म्हणता येईल कि जर विरोधीपक्ष नेता जर नाही झालाच तर अदित्य हा विधान परिषदेत जाईल विधान सभा आमदार पदाचा राजीनामा देवु शकतो
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 3 күн бұрын
उद्धट आणि उबाठा या मुस्लिम धर्जिण्याना सहानुभूती दाखवणारा प्रत्येक हिंदू जोडयाने मारण्याच्या योग्यतेचा आहे. माग तो कुणीही असो!
@TusharPatil-jl8mt
@TusharPatil-jl8mt 3 күн бұрын
Ekdam barobar
@dattujorvekar9865
@dattujorvekar9865 3 күн бұрын
तूझ्या बापाला मार आधी
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 3 күн бұрын
तुलाच जोड्याने मारला पाहिजे. उद्धव ठाकरे जी हे हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपाने परत बरोबर घेतलं पाहिजे.
@anitasane3903
@anitasane3903 3 күн бұрын
यांनी बुरखा वाटला...लोकांनी त्यांनाच बुरखा घातला.. यांनी शर्ट काढला... लोकांनी त्यांची पॅंट... 😂
@shreeramcharvekar9749
@shreeramcharvekar9749 3 күн бұрын
खूप म्हणजे खूप सुंदर विश्लेषण खरंच हे जर उरलेल्या शिवसेनेने मान्य केलं तर त्यांचा पुन्हा काही वर्षांसाठी तग धरता येईल.आदित्य बद्दल मात्र तुम्हाला अपेक्षा आहेत पण तो नाईट लाईफ मध्ये जास्त इंतारेस्तेड आहे.त्याची मर्यादा उध्दव च्या थोडी पुढे जाते येवढेच.
@keshavjoshi2824
@keshavjoshi2824 3 күн бұрын
अनयजी, तुमचे विश्लेषण भविष्याचा वेध घेणारं असलं तरी अचूक आहे असं म्हणता येणार नाही.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 3 күн бұрын
तुमचे मत योग्य वाटते पण त्याच्याशी मी सहमत असेनच असे नाही😂
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 3 күн бұрын
राज ठाकरेंनी 2019 मध्ये मनसे चा उमेदवार वरळी मध्ये उभा न करून आदित्यला निवडून आणले आणि 2024 मध्ये मनसे चा उमेदवार उभा करून आदित्यला निवडून आणले
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 3 күн бұрын
भाई भाई 😮
@prakashranade5933
@prakashranade5933 3 күн бұрын
Correct observation 👍
@roopalipatil3051
@roopalipatil3051 3 күн бұрын
6:25 एवढे परिश्रम कोण करणार? आयते काही असलं तर सांगा 😅
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 күн бұрын
एकनाथ शिंदे कृपा करुन उद्धवला आदर्श मानू नका . अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता , हा देवेंद्रचा मोठेपणा होता . मतदात्यांचा मान राखा . महाराष्ट्राचे नुकसान करण्याचा अधिकार निवडून आलेल्या एकाही आमदाराला नाही, कोणत्याही पक्षाने अहंकार न जपणे इष्ट
@sandhyadeshpande1967
@sandhyadeshpande1967 3 күн бұрын
आज निराशा केली तुम्ही. जो तो आपल्या कर्माची फळं भोगतो.
@pinnaclecapitaladvisors
@pinnaclecapitaladvisors 3 күн бұрын
Aditya Thakare even after such a devastating defeat said something hurtful and shameful. On a question that who will be next CM he said " Ya maharashtrat punha VESHTA CM honar nahi". VESHTA i am assuming Langati wearing = Brahman. This ego has been crushed and should further be crushed. No more need to 'Sambhalun gevuya'.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 күн бұрын
Speaking Potty Money Eating Potty Money Feeling Proud Of potty Money Stolan potty Sweater Than Suger 😂😂😂😂😂
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 3 күн бұрын
yana ajun hi samjat nahi aahe ki lokani vote nahi dile. 0 var aanle pahije. maha palikche election aahet tevha ya peksha motha dhakka dila pahije
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
ब्राम्हणांना vesta म्हणतो, पण हा स्वतः द्वेष्टा आहे,waste आहे. आणि विष्ठा पण आहे.
@deepagokhale3406
@deepagokhale3406 3 күн бұрын
एवढी समज ...उबाठा मधे नाही भाजप ला शिव्या देणे... शिवसेना ...आमची म्हणून गळा काढणं एवढेच त्यांना जमेल
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 3 күн бұрын
Congratulations RASMI Begum for Drowning SHIVSENA
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
Best ever coment😅😅
@sharads.2067
@sharads.2067 3 күн бұрын
काही अंधभक्ताच्या आशिर्वादाने हे राजकारणात टिकून आहेत. वडीलांच्या आशिर्वादाने मिळत गेलेली मतं याला तारुण नेत आहेत.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 3 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्यमंत्री झाला पाहिजे जनतेने तसा निर्णय दिला निवडणूकीत जनतेचा अपमान करू नये
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 күн бұрын
तुम्ही कितीही सांगा उबाठा काँगेस आणि राष्ट्रवादी la सोडू शकत नाही त्याचं कारण सकाळचा भोंगा
@Nationlover123
@Nationlover123 3 күн бұрын
या निमित्ताने काँग्रेस तरी जाईल इथून.
@rajubairagi9906
@rajubairagi9906 3 күн бұрын
व्यर्थ व्हिडिओ आणि व्यर्थ विचार आहेत तुमचे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
✔️
@ssp457982
@ssp457982 3 күн бұрын
शिर्षक पाहून मला वाटले की भांडणे टाळण्यासाठी उध्धव ठाकरेनि मुख्यमंत्री केलै की काय , एक दिवसाकरता? 😛
@thestone3849
@thestone3849 2 күн бұрын
tumhi mhanata tase tyasathi kame karavi lagtil lokanchi. nahitar kahihi hinar nahi
@Jocky008
@Jocky008 3 күн бұрын
सर्वात जास्त कोणाचं नुकसान झालं असेल तर ते HMV media च... रोज रोज बिस्कीट मिळणं आता कमी होइल
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
😅😅😅
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 2 күн бұрын
शिवसेना ,,एक प्रवास,"मलई" सेनेकडे ,,,,,
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 2 күн бұрын
उद्धव ठाकरे ला फक्त आयती सत्ता पाहिजे .... 5 वर्ष विरोधात राहून struggle करणे हा त्याचा स्वभाव नाही आणि मिळालेल्या संधीचा ते फायदा घेणार नाही उलट आणखी पचका करून बसणार 😂
@vijaygujare5185
@vijaygujare5185 3 күн бұрын
Ubta sampli paahije
@savitajade9824
@savitajade9824 3 күн бұрын
संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पक्षाची अशी काही फडणवीशी करून ठेवलीय की फक्त वीशी उरलीय. इथून पुढं फक्त ऐकायला येत राहतील..शाब्दिक कोट्या आणि टोमणे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 күн бұрын
अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींनी कारण नसताना त्याग केला होता वेळ आहे शिंदे यांनी त्याग करण्याची. भाजपाचे उमेदवारही जास्त आहेत हे लक्षात घ्यावे.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 3 күн бұрын
भाऊंचा आजचा व्हिडिओ पहा. त्यात त्यांनी म्हटले आहे की उबाठाने congress चे २० आमदार चोरले.
@santoshnarvekar7283
@santoshnarvekar7283 3 күн бұрын
आता येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत समजेल.हे फक्त बोंबलतच राहणार!!!!
@dilipsamant6880
@dilipsamant6880 3 күн бұрын
तुम्हाला अजूनही त्यांच्याविषयी एवढे का प्रेम आणि आशा वाटते. आधीचे सारे विसरलात असे दिसते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
😅
@rajivvdesaai934
@rajivvdesaai934 3 күн бұрын
नको ते वीडियो बनवू नका, आम्ही परिवार वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करतोय अणि तुम्ही फुकट सल्ला देत आहे, अडीच वर्षांत काय काय केले विसरलात का
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
मस्त खरी कॉमेंट🎉
@jayantgogate8101
@jayantgogate8101 3 күн бұрын
उबाठा विधान परिषदेवर ही स्वत:चेआमदार पाठवु शकत नाही.
@DD-zz8hk
@DD-zz8hk 3 күн бұрын
आज UBT चा एवढा पुळका का..? काही फोन आला आहे का ..का पेट्या..समजत नाही सर या व्यक्तीचे नाव सुद्धा नको एवढा खालच्या पातळीचा आहे हा.. आपण सुज्ञ आहात आपल्या विषयी आम्हाला खुप अभिमान आहे..
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
✔️
@ajantakulkarni1128
@ajantakulkarni1128 3 күн бұрын
Anay ji stand Patti cha shirt Chan disto aahe.👍
@GAUTAMPANSARE
@GAUTAMPANSARE 3 күн бұрын
ज्यांच्या स्वतःच्या विचारांना कोणतीही दिशा नाही अशा व्यक्तीचा पक्ष आता प्रमुख विरोधीपक्ष होणार
@Hindukush9
@Hindukush9 3 күн бұрын
विरोधी पक्षनेते पदा साठी २९ जागा पाहिजेत 🤕🥸
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
Hindukush...पण ते नेता म्हणालेच नाहीत, ते फक्त विरोधी पक्ष एव्हढेच म्हणत आहेत.
@shashikantmalichkar1659
@shashikantmalichkar1659 3 күн бұрын
वणीमतदार संघात मन्समुळे भाजप बसली
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 3 күн бұрын
भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात निवडणुका का लढत नाही?
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 3 күн бұрын
आम्हाला आता ठाकरेंचं ऐकून कंटाळा आला आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 күн бұрын
अगदी खरं बोललात!वीट आलाय!
@praveenmhamunkar1000
@praveenmhamunkar1000 3 күн бұрын
Veet ha shabda barobar ahe.
@manglatikale3140
@manglatikale3140 3 күн бұрын
Aaditya Thakre will enjoy night life as per his wish and nothing else.
@JustComments-m3g
@JustComments-m3g 3 күн бұрын
घटना-बाह्य विरोधी पक्षनेते म्हणायला हरकत नाही. 🤣
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
😅😅😅😅😅 जशास तसे उत्तर पेग्विन ला😂
@Hindukush9
@Hindukush9 3 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उप. मुख्यमंत्र्याचा राजीनामा राज्यपालांना सुर्पुत 🥸 🙏
@dilipsamant6880
@dilipsamant6880 3 күн бұрын
ते घटनेप्रमाणे करावे लागते
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
यात विशेष काय? Procedure आहे.ती पूर्ण केली एव्हढेच.
@sunitasshorts
@sunitasshorts 3 күн бұрын
Fadanvisji हे खूप समंजस व्यक्तिमत्व आहे, जेंव्हा शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले त्यावेळी त्यांनी स्वतःचे मन मारून शिंदेंना पूर्ण साथ दिली, स्वतः मुख्यमंत्री राहिले असूनही,Shinde barobar उपमुख्यमंत्री राहिले व त्यांना मित्राप्रमाणे चांगली साथ दिली,आता शिंदेंनी पण हे लक्षात ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना साथ दिली पाहिजे
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 3 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे साहेब बोलले होते की ज्यावेळेस congress बरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेनच दुकान बंद करेल,बंद होण्याची वेळ येते का,जे काय घडल हे बाळासाहेब ठाकरे साहेबांच न ऐकल म्हणूनच झाल,
@vidhyadhargadgil516
@vidhyadhargadgil516 3 күн бұрын
अजिबात आवडलेला नाही. उबाठा च्या भाजपाला विरोध करण्याच्या दिवसापासूनच मतदारांचा उबाठा विषयी राग होता आणि आहे.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 3 күн бұрын
आणी या रागा मुळेच महायुती ला एवढे प्रचंड बहुमत मिळाले आहे. लाडकी बहिण वगैरे निमित्त मात्र आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
✔️
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 күн бұрын
1. BJP was just 2 MPs once upon a time; so UBT can hope for better days, may be after 10-15 years. He should allow his son to take over and go in the background, What is recommended for Rahul, applies to UBT too. 2. Anay rightly advised UBT to be leader for Muslims, Dalits and wokes of all kinds. This is the space Prakash Ambedkar failed but UBT can hope to capture. Congress and AIMIM will also be contesting for this space but UBT being a new convert, will have much better credibility.
@jaihind6515
@jaihind6515 3 күн бұрын
भाजपने उबाठाच्या 13 आमदारांना आपल्या पक्षात घेऊन स्वतःची निर्विवाद मेजाॅरिटी करण्याची खेळी सुरू केली आहे का?
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 3 күн бұрын
कृपया अस भाजपने करु नये.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
करू नये.गरज काय?
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 3 күн бұрын
Are ky tya Mullyachi baju ghetay sarakhi....
@avinashkulkarni223
@avinashkulkarni223 3 күн бұрын
ऊबाठा वर चे हे विश्लेषण मनाला पटले नाही.तुम्ही हे का केले हे ही समजले नाही.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
नवीन मुद्धा समोर आणला पण अनावश्यक vdo😢
@DeepakBhatte-tv9dj
@DeepakBhatte-tv9dj 3 күн бұрын
Sorry to hear this type of comments specifically from you sir, please rest.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
✔️✔️✔️
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 3 күн бұрын
नाही. हा विचार करायला नको😢 आधीच संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून एक ५५ वर्षांचे तरुण गाढव आपण उरावर बसवून घेतले आहेच. आख्खी पलटण नको😮
@JustComments-m3g
@JustComments-m3g 3 күн бұрын
आणि ठाकरे नव्हे झाक रे म्हणता येइल मिंधे सरकार म्हणणाऱ्याना. 😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
😅
@nutanpathak1159
@nutanpathak1159 3 күн бұрын
👊🏽 ऐकायचीही इच्छा नाही. Bjp +उबाठा समीकरण स्वप्नाठी नको. जरी देवाभाऊ मुख्यमंत्री झाले तरी
@VijayBirwadkar
@VijayBirwadkar 3 күн бұрын
U b t ha sotacha fayeda hoil hya sath rajkaran karato
@seemasalvi625
@seemasalvi625 3 күн бұрын
Anay You don't get KHOKE in Opposition eventhough you are big
@ravikantlatkar2286
@ravikantlatkar2286 3 күн бұрын
Ha..ha..ha. Kahi hi kay Anay bhau uddhav..aani adittya chi patrata kay tyanch ghas kay avaka kay..maani mag ajit pawar kay masha marnar kay...
@Jyoti9999-b4d
@Jyoti9999-b4d 3 күн бұрын
कशाला असल्या लोकांना गाईड करता . This may spoil your image.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
✔️
@pundlikpatil8293
@pundlikpatil8293 3 күн бұрын
Anayji he asle video nka takat jau. He asle video tumhi aata nka taku karan aata navin sarkar yenar aahe .....
@kalpananaik7086
@kalpananaik7086 3 күн бұрын
Tumhi Ubt chi Baju gheu. Naka
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 3 күн бұрын
वसंतसेना शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे
@himmatrao2020
@himmatrao2020 3 күн бұрын
शिवसेना ऐवजी आदित्य/ उद्धव सेना असे नाव घ्यावे घ्यावे...
@brahmanaad124
@brahmanaad124 3 күн бұрын
गेली सुप्रिया कुणी कडे?😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
दिल्लीकडे
@hariomtest4058
@hariomtest4058 3 күн бұрын
अनय जी उद्धव ठाकरे बद्दल आपुलकी दिसते त्यांच्या हिंदुत्व सोडले बद्दल आपण टीका न करता आता मुस्लिम दलीत याना हाताशी धरून काँग्रेस ची जागा घेऊ शकली असती असे तुम्ही म्हणता किती कळवळा आहे बघू तुमचे प्रमाणे वागतात का
@devendrachuri3929
@devendrachuri3929 3 күн бұрын
कळवळा नाही थोडी अनजींमध्ये पण हवा शिरले.
@svg3000
@svg3000 3 күн бұрын
Manase was happy with ⚫️ face ad.?
@sunitakulkarni6956
@sunitakulkarni6956 3 күн бұрын
संजीवनी पचवायची ताकद लागते.
@bepositive7880
@bepositive7880 3 күн бұрын
Sapala doodh pajal mhanaych ka? Shinde Seneca hatta baghun asach vatat aahe.....halogen ne surya shi barobar karu naye
@pra1849
@pra1849 3 күн бұрын
Elon Musk says Go Woke, Go Broke
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 3 күн бұрын
अनय जी असले व्हिडीयो बनवू नका. हा video delet करा. उबाठा संपली पाहीजे .
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 2 күн бұрын
Ubatha without luck factor is 20 seats. If luck supports Ubatha, they will get 60 to 70 seats.
@Jaimaratha
@Jaimaratha 3 күн бұрын
उध्दव ठाकरे संपले..
@ashokagharkar1347
@ashokagharkar1347 3 күн бұрын
अनयजी, कशाला नसत्या फंदांत पडताहांत? ज्यानं जणांबरोबरच मनाचीही लाज सोडली त्याला कसल्या नव्या संधी दाखवून देताय? जो अर्धमेला होऊन पायदळी पडला आहे, त्याला पुरता तुडवून नामशेष करण्याऐवजी उभा करण्यासाठी हात देण्याची ही भलती उठाठेव कशासाठी? 😮😮😮
@ashokagharkar1347
@ashokagharkar1347 3 күн бұрын
चूकीची दुरुस्ती: 'जनांबरोबर' ऐवजी 'जणांबरोबर' असं लिहिलं गेलं या चुकीबद्दल क्षमस्व!!
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar 3 күн бұрын
शिंद. साहेब आपण हिदूत्वा साठी गुहाटी गाठली देवेंद्र खरे कलाकार आहेत आपण काय बोलले ज्यावेक्तीने 5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या नेता ने तुमच्या गळ्यात माळ घातली आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारले बाळासाहेब ठाकरे नीच ज्याचे अमदार ज्यास्त त्याचा मुख्यमंत्री आपण बाळासाहेब ची शिवसेना 🪷 गाहान सोडवली पदा साठी उध्दव ने ठेवली होती त्यामुळे आपण गुहाटी गाठली साहेब देवेंद्र फडणवीस ला स्वाता आपण माळ घातली असती तर आपली ईमेज 100पटीने वाडली असती घरें दिघे साहेबाचे शिशे शोभले असते मीठी याला महिलाना आरती करुन घेत आहेत जनता खूळी नाही साहेब देवेंद्र हा नेता पदाचा त्याच्या कारे कर्त्या नी मेहनत घेतली आहे त्याच्या भावना जपण हा नेता तो देवेंद्र आहे मोदा शाहानी आपला सर्व मानसनमान केला पद हे आज आहे उद्या कसे निघून जाईल हे उद्धव ला आपण दाखवुन दिले होते विसर पडला आहे का जय जय श्रीराम 🪷 देवेंद्र देवा भाऊ मुख्यमंत्री करावे
@aparna3018
@aparna3018 3 күн бұрын
अनय सर सध्यातरी मुख्यमंत्री कोण आहे यावर लक्ष ठेवूया. कारण हेच अजून जाहीर करत नाहीत.
@user-y6h9v
@user-y6h9v 3 күн бұрын
3 वर्ष फडणवीस व २ वर्ष शिंदे हे प्रमाण योग्य राहील.
@AnilDeshmukh-x7m
@AnilDeshmukh-x7m 2 күн бұрын
Aapan congress virudh aahat ka 75 varshat congrss ne kay kele te visarlat ka
@555कोव्हिड
@555कोव्हिड 3 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 3 күн бұрын
वंदे मातरम् 🙏🚩
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 күн бұрын
संजय राऊत ला आताच खासदार म्हणून Call Back करता येणे शक्य आहे का?
@madhavividekar7404
@madhavividekar7404 3 күн бұрын
Loksabha electron jinkle thevha EVM nhavt ka te tar kiti moth election hot
@abhaymunot8851
@abhaymunot8851 3 күн бұрын
राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते त्यांचे उमेदवार उभे करणारच ना? राज ठाकरे मुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या हे म्हणणे चुकीचे आहे. लोकसभेला तर मनसे नव्हती, मग शिवसेनेचे उमेदवार निवडून आले का?
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 3 күн бұрын
वसंतसेना या शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे.
@vijaysawant2596
@vijaysawant2596 3 күн бұрын
नमस्कार नको ते विचार सांगू नका हो.... उबाठा नशीब जोरावर असले काही सांगून लोकांना भ्रमीत करू नका 😮😮
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
✔️
@manjireesathaye5892
@manjireesathaye5892 3 күн бұрын
बरीच स्पेस शिल्लक आहे की हो अजून..😅😅
@mohanindap2
@mohanindap2 3 күн бұрын
Shinde has been stubborn regarding CM chair. Fadnavis can form the government with Ajit Pawar. Shinde will get opposition leaders position
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 күн бұрын
जय श्रीराम 🙏🏻
@vishwanathkatdare4157
@vishwanathkatdare4157 3 күн бұрын
मातोश्री चे नाव अम्मि जान करा थोडी मते आणखी मिळतील.
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 3 күн бұрын
Remember 'BEIMANDAR APAS ME BOHOT IMANDAR HOTE HAI',. Other than BJP all others may become ' ' 'BEIMANDAR' & come together to form the government. Who knows.
@shrikantpawar4790
@shrikantpawar4790 3 күн бұрын
FD २०२९mukhamantri आणि नंतर P M.
@mukundbhagwat7885
@mukundbhagwat7885 3 күн бұрын
तुम्ही उबाठा कडून सुपारी घेतली का ??
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
😅😅😅😅😅
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 3 күн бұрын
I thought this video is about CM ruckus by Shindesena
@DayanandBhosale-oh7ic
@DayanandBhosale-oh7ic 2 күн бұрын
पिसाळलेले.राजकारणी
@milindkumbhojkar386
@milindkumbhojkar386 3 күн бұрын
कृपया संजय राऊत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर vdo करुन त्याना महत्व देऊ नये. हा vdoआजीबात आवडला नाही.जनतेने त्यांची लायकी दाखवुन दिली आहे.
@anirudhadeshmukh7890
@anirudhadeshmukh7890 3 күн бұрын
अशी पण आहे का काही शक्यता फडण20+ ठाकरे 20..😂
@w1t4gk2
@w1t4gk2 2 күн бұрын
Adityala vaktrutva asel tr me modin peksha changla bhashan karto asa mhanava lagel
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
बिग जोक.आदित्यला वक्तृत्व आहे😅
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 7 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 7 МЛН