प्रेम नाहीच आहे बहुतेक शेवटचं मला समजलच नाही काही sorry
@NishaPatil-n2h7 ай бұрын
खरंय mrunal di😢
@rajeshwarihemmadi32297 ай бұрын
god bless u all always❤❤❤❤❤
@AKstudio3297 ай бұрын
खूप छान
@madhurp9867 ай бұрын
Khup chan
@ashwiniugale6827Ай бұрын
अरे प्रेम नाहीच आहे नाहीये बहुतेक असं ते मुद्दाम बोलते कारण कदाचित वडील गेल्यामुळे मम्मी खूप तिची दुखावले गेले असेल की मुलं माझी तशी काळजी घेत नाही आहे बहुतेक असं मुलं त्यांच्या लाईफ मध्ये बिझी आहेत म्हणजे त्यांचं काय माझ्यावर प्रेमच नाही आहे म्हणून मुलं पण असेच मुद्दाम बोलताय की हा नाहीये प्रेम
@AshaGharpure-w4z7 ай бұрын
प्रेम नाहीच आहे bhutek म्हणजे काय म्हणाली शेवटी समजलेच nahiमला उलगडा करावा मुलाखत घेणाऱ्यानी