देगलुरकर घराण्याचे उपकार महाराष्ट्र कधीच फेडु शकणार नाही. चैतन्य महाराज देगलुरकर यांना खुप खुप शुभेच्छा. कृतज्ञ जीवन, चैतन्यमय जीवन. घराण्याचा गौरव आहे हा. शंकर बापु अपेगावकर यांच्या नावाचा पुरस्कार आपणास कल्पकतेने देण्याचा विचार उद्धवजीना सुचला त्यामुळे त्यांनाही खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
@udaydandekar12659 ай бұрын
प्रकांड पंडित धार्मिक पारायणकार संस्कृत मराठी इंग्रजी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या ज्ञानसागर ज्ञानसाधना चे चैतन्य ज्यांच्या जिव्हेवर साक्षात लक्ष्मी शब्दांचा फेर धरून नाचत असते आशा चैतन्य महाराज देगलूरकर यांना हा पुरस्कार दिला त्याचा मनस्वी आनंद होतो चैतन्य महाराजांना दंडवत पद्मश्री शंकर बापू आपेगावकर महाराज यांना विनम्र अभिवादन व दंडवत तसेच उद्धव बापू आपेगावकर महाराज पुरस्कार समिती ला धन्यवाद हरि विठ्ठल
@gautamnanabelgavkar31609 ай бұрын
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ...... वारकरी संप्रदायचे प्रति बृहस्पती असलेल्या वै.धुंडा महाराज देगलूरकर यांच्या दैदिप्यमान परंपरेचे थोर विचारवंत श्री चैतन्य महाराज यांच्या समर्पित जीवनाला प्रणाम....
@DigambarPatil-vm4ev9 ай бұрын
धन्यवाद चैतन्य महाराज पुरस्कार न स्वीकारल्या मुळे देगलूर गुंडा महाराजाचे कीर्तना ची परंपरा 200वर्षा पासुन राज्यात प ही ली आहे ❤
@atulkarambelkar17889 ай бұрын
विद्या विनयेन शोभते..... याचं मूर्तीमंत उदाहरण श्रद्धेय देगलूरकर महाराज
@swatichaudhari61619 ай бұрын
खूप छान मार्मिक भाष्य केले आहे...धन्य हो महाराज...👏👏🙏🙏🚩🚩
@vijaykumarmishra42309 ай бұрын
सर्व महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम . 💐
@kishorkulkarni94999 ай бұрын
परीस समोर आल्यावर लोखंडाने घासुन घ्यायला लाजू नये... फार तर परीसासमोर आपलं पितळ उघडं पडलं तरी चालेल.🙏🙏🚩🚩
@bhumanabhushewad95609 ай бұрын
ह .भ .प . श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर. यांच्या चरणी साष्टांग दंडवत.🌹🌹🚩🚩🙏...
@sandipjadhav4709 ай бұрын
आदरणीय बाबा अतिशय योग्य बोलणे कारण हा समाज पुरस्कार देऊन आपल्यापेक्षा पुरस्कार घेणारा लहान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हेतू पुरस्कार करत असतात
@TonyWalker-ox2of9 ай бұрын
खरोखरच ज्यांच्या नावातच चैतन्य आहे ते खरोखरच चैतन्य महाराज आपल्या ला पहायला ऐकायला मीळाले याचा मनस्वी आनंद आहे.
@vasantmorje83349 ай бұрын
संतपरंपरा काय असते हे पुज्य गुरूवर्य चैतज्ञमहाराजांचे लिनतेने ओथंबलेले भाषण ! आनंददायी !
@indrayanipanaskar5759 ай бұрын
महाराजांच्या चरणी शतश प्रणाम 🌹🙏🙏
@nitingajbar14319 ай бұрын
चैतन्य महाराज यांना साष्टांग प्रणाम
@SagarjiMaharajRautOfficial9 ай бұрын
नम्रता शिकावी श्री गुरु चैतन्य महाराज कडुनच ..खरच असे विचार प्रत्येक किर्तनकारांचे असायला हवे
@sudhirjoshi34209 ай бұрын
धन्य हो गुरु त्रिवार दंडवत🙏🙏🙏
@ashwinideshpande4569 ай бұрын
गुरूदेव चैतन्यमहाराज .साष्टांग दंडवत ..🙏🏻🙏🏻
@hiradarade40829 ай бұрын
महाराजांच्या असण्यात आणि दिसण्यात च संत परंपरेचं दर्शन होते
@dattatrayakadam31349 ай бұрын
सर्व वारकरी संताना कोटिकोटी प्रणाम राम कृष्ण हरी माऊली🙏🙏 उत्कृष्ट 🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सैनिक अरूणाचल प्रदेश हून वंदे मातरम्
@rajubirajdar82379 ай бұрын
समर्थ सच्चिदानंद सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात ❤❤🎉🎉
@VaishaliShigam-vw6iq9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, वकृत्च, कलेची साधना चरणाची, दास असावी,
@vasudeochorghe14029 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज
@ArunRange6 ай бұрын
राम कृष्ण हरि श्री गुरु चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@baldes74319 ай бұрын
रामकृष्ण हरि माउली
@madhukarpanchal93479 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏❤️🙏
@harishattarde64649 ай бұрын
श्री संतांचीये माथा चरणावरी l साष्टांग हे करी दंडवत ll
@ramdeepdake9209 ай бұрын
"काय व्हावे यासी उतराई, म्हणोनिया पायी डोई ठेवतसे" ❤🎉
@krupavatideshmukh68589 ай бұрын
वाणी त सरस्वती मनात भगवत भक्ती आचरणात विनम्रता शब्दात भाव आजोबाच्या परंपरेचा आदर किती किती सांगावे शब्द अपुरे पडतात आपली वाणी च चैतन्य नावा प्रमाणे 🙏🙏🙏
@Monsterff-mo4lc9 ай бұрын
जय हरी महाराज खूप छान बोललात महाराज माझ्याजवळ शब्द नाही
@ramwadkar37379 ай бұрын
⚘️🙏प्रणाम गुरूदेव जी ⚘️🙏
@nishikantinamdar58799 ай бұрын
श्रध्येय सद्गुरू ह भ प चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@kishorkulkarni94999 ай бұрын
खोट्या सोन्याच्या भावात विकायची वृत्ती तरी निर्माण होऊ नये हिच इच्छा आहे..,🙏🙏
पुरस्कार मिळाला म्हणजे मोठा झाला असे नसते सध्या पुरस्कार शो झाला आहे माणसाच्या कर्तबगारी वर माणुस अपोआप मोठा होत असतो
@vitthalmasal22849 ай бұрын
🙏 साष्टांग दंडवत 🙏 प्रणाम 🙏राम कृष्ण हरि 🚩
@BalasahebHagawane-ui5on9 ай бұрын
**श्री हरी **
@bajranggunjal5669 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@pushpadeshmukh33449 ай бұрын
श्री संत भगवान की जय श्री संत चरणी शतशःनमन
@pralhadkhandagale9739 ай бұрын
दंडवत मायबाप
@anjalipurbuj84789 ай бұрын
💐💐🙏🙏राम कृष्ण हरि 💐💐🙏🙏
@poojadevibhosle29379 ай бұрын
आयक त च राहावे असे चिंतन.
@shardavyawahare87489 ай бұрын
Ram Ram 🚩🪔🕉️👍
@sunilraskar50779 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@shrikantkalyankar82189 ай бұрын
Ram Krishna hari 🌹🙏
@udaykulkarni75779 ай бұрын
पांडूरग हरी वासुदेव हरि🎉🎉
@kondibasagar72709 ай бұрын
जय हरी
@pandurangnakhate64559 ай бұрын
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे
@ashokdesai77639 ай бұрын
सर्वांना साष्टांग दंडवत
@ramwadkar37379 ай бұрын
⚘️🙏
@pushpakale48939 ай бұрын
🙏🙏👍
@Reddy4519 ай бұрын
किर्तनाचे पैसे पण घेऊ नये महाराज, संत तुकाराम महाराज म्हणतात मग आपण तर घेतात
@Sameer_Latur_0079 ай бұрын
महान अध्यात्मिक तथा अदृश्य राजकारणी तथा गुंडा महाराज शिष्य परंपरेतील व शैव-वैष्णव गुरु तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहनीनाथ महाराज औसेकरानी हैद्राबाद येथील घरा विषयी हि अंबेजोगाईकरांचे सामाजिक प्रबोधन करावे.