...म्हणून फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं? | Vinay Hardikar | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 39,403

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 300
@vinodjoshi3557
@vinodjoshi3557 9 ай бұрын
या काकांना कुणीतरी सांगा की ज्या अरुणाचल मध्ये मनमोहन सिंग यांचे हेलिकॉप्टर चीनने उतरू दिले नाही तिथे आज ब्राम्हओस तैनात आहेत.
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 7 ай бұрын
बरोबर आहे.
@dsunil242
@dsunil242 9 ай бұрын
थिंक BANK ने मुलाखत घेतांना या गोष्टीची खात्री करुन घ्यावी की मुलाखत देणारा कोणत्याही प्रकारची नशा करुन आलेला आहे का...
@kailaskanale3427
@kailaskanale3427 9 ай бұрын
😂😂😂
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 7 ай бұрын
😂😂😂 खरं आहे.
@vivekmarathe1487
@vivekmarathe1487 9 ай бұрын
तुफ्फान मनोरंजन.... 😂😂 आतापर्यंत वाटत होतं की कुमार केतकर आणि योगेंद्र यादवांची बरोबरी कोणीच करू शकत नाही... पण हे महोदय वेगळ्याच स्तरावर फटकेबाजी करतात ... मोदी फारच अतिसामान्य आणि प्रभावहीन व्यक्ती आहेत हे फार छान समजावून दिलं यांनी... 😂😂
@kamleshmaru976
@kamleshmaru976 9 ай бұрын
Mast 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@WeDaPeopleOfIndia
@WeDaPeopleOfIndia 9 ай бұрын
Techya dressing Varun kalatay ki ....kay level aahe ...ugich aple akaleche taare todayache
@ganeshkad3407
@ganeshkad3407 9 ай бұрын
अगदी शोधून शोधून असे (अ)मान्य वर जमवण्याचा उद्योग करणार्‍याना पण श्रेय द्या 😂😂
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 ай бұрын
​@@ganeshkad3407हे असले लोक पाचलगानाच कसे काय गाठ पडतात ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 9 ай бұрын
शिवाजी पाटील निलंगेकर. अशोक चव्हाण. हे पण मोठे नेते होते की. थापा मस्त मारतात. मग हे कोण होते. मुख्यमंत्री होते नंतर मंत्री होते. फक्त देवेंद्र जी च्या पाठी लागा. तुम्ही जेवढे पाठी लागाल तेवढे बरे. अहो आम्ही आजोबा झालो. तेच पुराण. मूल आता 20 वर्षाची झाली हो .
@amits3004
@amits3004 9 ай бұрын
Abrogation of Article 370 हा मोदींचा निर्णय संपूर्ण देशाला आनंद देणारा आहे हे ह्या महोदयांना मान्य नाही का?
@itsvpk11
@itsvpk11 9 ай бұрын
नाही कारण ते काँग्रेस प्रेमाने बुरसटलेले आहेत..
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 ай бұрын
द्वेषाने पछाडलेला वेडा आहे तो. त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका.
@sandeepinamdar8726
@sandeepinamdar8726 9 ай бұрын
pachlag साहेब तुम्ही असे एकांगी विचार असलेले लोक का बोलवता तेच कळत नाही .
@MrChetan888
@MrChetan888 9 ай бұрын
संघवाले जर हिंदू समाजातले अंतर्गत संघर्ष कमी करत असतील तर त्यात वाईट काय आहे? फोडून राजकारण करण्याच्या धोरणापेक्षा एकत्र आणून राजकारण केलेलं कधीही चांगलं नाही का?
@jayantgarde4297
@jayantgarde4297 9 ай бұрын
मागे,चैतन्य महाराज देगलूरकर म्हणालेच आहेत,समाजात जे वाद निर्माण करतात,ते समाजवादी. यांनी आयुष्यभर संघाला शिव्या दिल्या आणि स्वतः फक्त देशोधडीला लागले, कारण यांच्याकडे नेतेच फार आणि followers कमी.सगळेच शहाणे. पण याना स्वतः chya budakhalacha अंधार कधीच दिसला नाही. संघ शतकी मार्गक्रमण निव्वळ स्वयंसेवकांनी केलेल्या त्यागामुळे आहेच,पण देशभर त्यांची सेवा कार्य जनतेला दिसत आहेत म्हणून संघ शतकी वाटचाल करत आहेत. नालायक समाजवाद्यांनी समाजासाठी काय त्याग केेला? ते स्वतः एकत्र राहिले नाहीत, हजार शकले झाली आणि रसातळाला गेले. मग यांच्या कडे काम काय राहिलय? तर संघाला शिव्या देणे. दुसरें हे काहीच करू शकत नाहीत.
@jayantgarde4297
@jayantgarde4297 9 ай бұрын
अहो हर्डीकर साहेब,तुमची सत्ता असताना(1977) सालची,तेव्हा तुमच्या लोकांनी,थोडक्यात अतिशहण्यानी आरक्षण रद्द करण्याचे धाडस का दाखवले नाही?
@popatchorage5651
@popatchorage5651 9 ай бұрын
Yeda वाटतो hardikar
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 8 ай бұрын
या संघाच्या द्वेष करणाऱ्या कंपूला संघाने नक्की काय केलं हे सांगता येत नाही. हमास ने काय केलं हे आपण सांगू शकतो परंतु हे लोक संघाला संघाने काय केलं हे सांगू शकत नाहीत. तरीपण हे संघापेक्षा हमासचीच चाटत असतात असे का हे समजण्या पलीकडचे आहे. या असल्या "उच्च" लोकांचे "उच्च" विचार आपल्यासारख्या कनिष्ठ लोकांना समजण्यासारखे नसतात.
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁😁😁थांब जरा!! लईच घाई करतोय उत्तराधिकारी ठरवायची. ७५ ही पूर्ण झाले नाहीत. इथं ८२-८३ चे अजून आस लावून बसलेत.
@ak47simba
@ak47simba 9 ай бұрын
ते फक्त आसच लावून बसू शकतात 🌹
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@ak47simba😁👍
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
मोदी किंवा संघाकडे पुढचा प्लॅन नसेल असे ह्याला वाटतंय हेच मुळी हास्यास्पद आहे.😁
@jaywantparulekar2604
@jaywantparulekar2604 9 ай бұрын
हा एकदा तरी प्रत्यक्षात नगरसेवक पदासाठी उभा राहिला आहे का 😊😊
@TMohan786
@TMohan786 9 ай бұрын
😁😁😁😁😁😁😁😁
@narendramarkale7908
@narendramarkale7908 9 ай бұрын
कसली रिस्क आहे?का भयग्रस्त होईल? अल्पसंख्य नाही हे मान्य करता मग बहुसंख्य कोण?आणी ते का खुष होतील? काही तरी तर्कसंग विचार मांडा, उगच उचलली जीभ लावली टाळ्याला.
@asmitakulkarni9464
@asmitakulkarni9464 9 ай бұрын
वक्ते फारच एकतर्फी विवेचन करत आहेत.मुलाखतकार किती वेळा ते भान आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण व्यर्थ😔
@ak47simba
@ak47simba 9 ай бұрын
देशाचे पुढील पंतप्रधान "हर्डीकर साहेब "🌹
@TheAbhiramsathe
@TheAbhiramsathe 9 ай бұрын
😅😅
@Sk-zp4mo
@Sk-zp4mo 9 ай бұрын
😂😂😂
@sandipsathe7210
@sandipsathe7210 9 ай бұрын
तुमच्या बोलनायतून तर वाटते आपल्यला काँग्रेस जरा प्रिय आहे 😂
@vishalwadsariya6891
@vishalwadsariya6891 9 ай бұрын
बाबा तुम्हाला खूप घाई झाली आहे उत्तरअधिकारीची. बाबांनी सगळ्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या पण मोदींनी केलेला सकारात्मक गोष्टी बाबा विसरून गेलेत. अटल बिहारी वाजपेयी आणि आजकाल चे विरोधी नेते यामध्ये फरक आहे ,या सगळ्यांना आनंदी ठेवायचं म्हणलं तर देशाचं वाटोळं होईल.
@TMohan786
@TMohan786 9 ай бұрын
😁😁😁😁😁😁😁
@sharadtawade4429
@sharadtawade4429 9 ай бұрын
सामान्य लोकांच्या समजण्या पलिकडेचे 'intellectual ' व्यक्ती महात्म्य.
@MrChandra9
@MrChandra9 9 ай бұрын
इतकी इंदिरा कणखर होती तर काश्मीरचा प्रश्न का नाही सोडविला?
@prasadhanumante9989
@prasadhanumante9989 9 ай бұрын
जातीय वाद तुमच्या काँग्रेस वल्यानी च केल्या ना? आताही तेच चालू आहे
@sandeep4733
@sandeep4733 9 ай бұрын
The speaker is extraordinary lover of Congress party. Extraordinary issue with nehru and Indira was good slogans and thoughts but extremely poor delivery but speaker is highlighting that's good thing. For example check number of IIT, IIM, number of toilets, number of gas connection, number of Indira awas before Modi and after modi. After modi the numbers are extraordinary but speaker is neglecting. In my own village there were hardly 2-3 person who got Indira awas in last 50-55 years but now in pm awas there are more than 20-25 person.
@mandardixit5333
@mandardixit5333 9 ай бұрын
पाचलक अत्यंत चुकीचे विश्लेषण चांगले विश्लेषक आणा .
@prasadhanumante9989
@prasadhanumante9989 9 ай бұрын
इंदिरा गांधी च खरं नाव सांगावं या माणसाने
@MrChandra9
@MrChandra9 9 ай бұрын
हर्डीकर इसडीएफला विचारा की गजवा ए हिंद सोडून द्याल का हिम्मतीने विचारा. ती हिम्मत नाही.
@Bhoomi.jalasandharan
@Bhoomi.jalasandharan 9 ай бұрын
त्यावेळी बंगला देश पाकिस्तान ने बळकवलेले काश्मीर का नाही भारतात विलीन केले ???
@SandeepKulwade
@SandeepKulwade 9 ай бұрын
मोदींनी पूर्णपणे नवीन मुख्यमंत्री दिलेत आताच्या काही निवडणुका मध्ये, ही लोकशाही नाही का????
@user-rt8mm1fz2z
@user-rt8mm1fz2z 9 ай бұрын
हर्डिकरांचे विचार ऐकून ते मनातून उतरले.
@prasadrk1975
@prasadrk1975 9 ай бұрын
हर्डिकरजी, जनधन योजना DBT योजना डिजिटल भारत योजनेमुळे सगळा भारत आनंदी झाला.
@adwaitwakil7624
@adwaitwakil7624 9 ай бұрын
2024 madhe har Modi jinkle tar yanna kiti kilo burnol vaprava lagel😅
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 7 ай бұрын
😂😂😂😂 मिरचीचा ठेचा लावायचा...
@pspol3273
@pspol3273 9 ай бұрын
होय... मी मोदी समर्थक 🙏🙏🙏
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 9 ай бұрын
राहुल गांधी च उत्तर अधिकारी ...तरणाबांड खरगे असू शकतो तर मोदी चे उत्तर अधिकारी ...अडवाणी का नाहीत ??
@TMohan786
@TMohan786 9 ай бұрын
😁😁😁😁😁😁😁
@bhalchandrasapre7688
@bhalchandrasapre7688 9 ай бұрын
मोदींचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठी भाजपा सक्षम आहे.बाकीच्यानी या गोष्टीचा उल्लेख करणं ही मूर्ख पणाचं आहे.
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 9 ай бұрын
विनय हर्डीकरांना नारळ द्यायची वेळ येउन गेली आहे
@misurendra
@misurendra 9 ай бұрын
याच्या मोदी विरोध कौतुकास्पद आहे.
@TMohan786
@TMohan786 9 ай бұрын
😁😁😁😁😁😁
@shaileshlimaye3555
@shaileshlimaye3555 9 ай бұрын
Best example of intellectual bankruptcy
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 9 ай бұрын
मुळात मोदींच्या नंतर कोण हे तुम्ही कोण पुरोगामी विचारांचे चाटुगीरी करणारे पत्रकार चॅनलवाले संपादक व विचारवंत यांनी बोलूच नये कारण आज देशातील जनता खुश आहे कितीतरी गोरगरीब जनतेला न्याय दिला आहे त्यामुळे तर भाजपच परत सत्तेवर येणार तुम्ही बोंबलत बसा हा पाचलग पण तुमच्याच लाईकीचा आहे
@Bhoomi.jalasandharan
@Bhoomi.jalasandharan 9 ай бұрын
कुठे आहात तुह्मी, दिलेल्या आश्वासन नांची अमलबजावणी या सरकार व्यतिरिक्त कोणीच प्रभावीपणे केली नाही. इंदिरा गांधींनी तर नाहीच नाही. तुम्ही तुमचे डोळे उघडून पाहा..
@ketivp328
@ketivp328 9 ай бұрын
Thank god, सामान्य भारतिय लोक यांच्यासारखे intellectual नाहीत, नाहीतर भारत कधीच congress राज्य आणि गुलामगिरीच्या mindset मधुन बाहेर आला नसता.
@stulpul
@stulpul 9 ай бұрын
हया माणसाला कावीळ झाली आहे. त्याला अजून संघ नीट कळलेला नाही.
@TheAbhiramsathe
@TheAbhiramsathe 9 ай бұрын
एस. जयशंकर हे मोदींचे उत्तराधिकारी आहेत. मोदी हे आता देशाचे नाही तर जगाचे नेते आहेत.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 9 ай бұрын
काहीही....
@AT-gn8ug
@AT-gn8ug 9 ай бұрын
Ideally it should be but never going to happen Person should be political
@TheAbhiramsathe
@TheAbhiramsathe 9 ай бұрын
@@pravinmhapankar6109 इथून पुढे भारताचा पंतप्रधान हा निव्वळ भारताचा नेता असून भागणार नाही, तो जगाचा नेता असावा लागेल (तशी क्षमता लागेल)
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 9 ай бұрын
@@TheAbhiramsathe आपल्याला भारतासाठी असा नेता रेडिओ दुर्बीण घेऊन शोधून काढावा लागेल.
@drsarojrajebhosale5638
@drsarojrajebhosale5638 9 ай бұрын
लोकप्रियता सोशल मीडिया मुळे आहे. बाकी काही नाही.
@ajaykulkarni2023
@ajaykulkarni2023 9 ай бұрын
साहेबांना परत मुगल सारखी दिल्ली श्वर पद्धत आवडती वाटत 😂 संघाचा कावीळ झालेला आहे साहेबांना😅 वैचारिक विरोध हवा मोदी द्वेष व काही चागल्यात वाईट शोधण्याची वृत्ती हे आपले हिंदूचे दुर्दैव आहे
@chandrashekharshrotri2283
@chandrashekharshrotri2283 9 ай бұрын
मी थिंक बँक चे व्हिडिओज बघतो w जनरली ते चांगले, विचारप्रवर्तक असतात. पण ह्या असल्या युजलेस लीब्रांडू लोकांना बोलाऊन आपली क्वालिटी खराब करु नका.
@kirankulkarni8730
@kirankulkarni8730 9 ай бұрын
कुठे मिळतात हो असे लोक.
@narendrashirode2290
@narendrashirode2290 9 ай бұрын
हिंदू व्देषी वक्ता वाटते
@sameerkhare5345
@sameerkhare5345 9 ай бұрын
साहेबांना काँग्रेस बद्दल फार आपुलकी असावी असा वाटतंय ....
@suvarnakulkarni7369
@suvarnakulkarni7369 9 ай бұрын
हर्डीकर नवा भारत तुम्हाला परिचीत नाही. नव्याने आभ्यास करून मत प्रदर्शन करा. 😊
@WeDaPeopleOfIndia
@WeDaPeopleOfIndia 9 ай бұрын
Aho asale futkal lok bolavayche Ani kahi tari vegal vichar mandayache ....mhanje mag tumhi budhdhivadi Ani purogami tharata
@AT-gn8ug
@AT-gn8ug 9 ай бұрын
I don’t understand man who in top position from state to nation from more than 20 years still get criticized what he did Also they can’t talk without bringing RSS …,
@MrAtuls
@MrAtuls 9 ай бұрын
370 ķashmir issue ?????
@manmadish
@manmadish 9 ай бұрын
मोदी किती लोकांना आनंद होईल हा विचार करून निर्णय घेत नाहीत तर तो निर्णय देशहिताचा आहे की नाही व त्यामुळे दीर्घकाळ फायदा होईल की नाही हे पाहून घेतात.
@prakashjatale9009
@prakashjatale9009 9 ай бұрын
केवळ चुका काढणे फार सोप असत , सर्व बदल होत आहे पण हळुवार
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
17:00 👈😁 योगायोगाने असला तरी हळूच आत्मप्रौढी करावीशी वाटलीच की!!
@hemantjoshi1655
@hemantjoshi1655 9 ай бұрын
I am totally disagree with thoughts of Mr Hardikar, impact on Indian people's since last 70 years, and thinking line of educated persons will change the track within short spell of p m modi, it is just begining that people's begain to think other side of coine, Before 2019, no one Cain dare to speek any words again pawar saheb, or his religious protect today picture is changing slowly, surely.
@anilkulkarni8636
@anilkulkarni8636 9 ай бұрын
मोदींनंतर योगी कारण दोघेही कुटुंब वत्सल नाहीत. चोवीस तास देशासाठीच काम करतात. कुटुंबाचे आप्त स्वकीयांचे घरभरण्याचा विचार देखील त्यांच्या मनात येत नाही.दोघेही एवढ्या मोठ्या स्थानावर पोहोचून देखील त्यांच्या भावा बहीणींची आर्थिक परिस्थिती पहा.
@vishwanathdatye1036
@vishwanathdatye1036 9 ай бұрын
पठडीबध्द विचारसरणी ही या विचारवंतांची खासियत आहे.त्यामुळे मोदींनी केलेले काम नाकारायचे एवढाच अर्थ या मुलाखतीतून निघतो.
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 9 ай бұрын
उत्तराधिकारी मोदींना किंवा संघालाच ठरवू द्या.
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 9 ай бұрын
मोदींनंतर काय ह्याची चिंता करू नका जनता तुमच्या पेक्षा सुज्ञ आहे ते ठरवतील, तुम्ही शांत पणे झोपा
@Opmain3
@Opmain3 9 ай бұрын
तुम्ही होता का पंतप्रधान ?
@rajeshshaligram
@rajeshshaligram 9 ай бұрын
जेमतेम बुद्धीच्या माणसाची मुलाखत होती ही
@anil1061984
@anil1061984 9 ай бұрын
परत बोलवू नका
@ashokwakh5438
@ashokwakh5438 9 ай бұрын
इंदिरा गांधी सारखे सर्वांना आनंद देणारे निर्णय जरी मोदींनी घेतले; तरी आजच्या सोशिअल मीडियाच्या काळात मोदी व भाजपशी लढताना भंबेरी उडालेले मोदी व भाजप विरोधी पक्ष, राजकारणी, बुद्धिवंत, पत्रकार, राजकीय विश्लेषक, फॉलोवर्स अशा निर्णयामुळे आनंद मानून घेतील का ? 😂
@shrikrishnafansalkar8446
@shrikrishnafansalkar8446 9 ай бұрын
विनय हर्डीकरांना आर. एस. एस. समजायला १०० जन्म घ्यावा लागेल.
@sureshdeshmukh3849
@sureshdeshmukh3849 9 ай бұрын
माननीय श्री. विनय हर्डीकर जगातील कोणत्या ' भूतकाळातील किंवा वर्तमानातील, लोकशाहीशी आपण या सरकारची बरोबरी करु शकत आहात का ? तस नसेल तर हे फक्त तुम्ही स्वतःच्याच चष्म्यातून पहात अहात असे वाटत आहे
@hemantkhaladkar3232
@hemantkhaladkar3232 9 ай бұрын
The speaker is not considering infrastructure development such as Railways
@CraftswithVihaana
@CraftswithVihaana 9 ай бұрын
मोदींना ऐवजी यांनाच पंतप्रधान केले पाहिजे😂
@TMohan786
@TMohan786 9 ай бұрын
😁😁😁😁😁😁
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 9 ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात संधाचे कार्य व महत्त्व अधोरेखित केले आहे. याचा आता संध स्वयंसेवक यांनी अशा सुचना माहिती याच अवलोकन केले पाहिजे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@jaywantparulekar2604
@jaywantparulekar2604 9 ай бұрын
तर्कट तीर्थ इनो आजोबा
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 9 ай бұрын
Aaj video chya aadhi... Comments vachlya😅😅😅
@maheshparit8376
@maheshparit8376 9 ай бұрын
Jai shree Ram 🚩🙏 Jaytu Hindirashtram 🚩🙏
@adityacharolkar7287
@adityacharolkar7287 9 ай бұрын
आजवरचे (हे दोन्ही भाग) भाग सर्वात पांचट-बालिश आणि अत्यंत उथळ झाले.कदाचित चॅनेलला पण समजल असेल नसते अपलोड केले तरी चालले असते. शुभेच्छा!
@pravinsuryavanshi2161
@pravinsuryavanshi2161 9 ай бұрын
हा video मी फक्त 5 मिनिट 29 सेकंद पर्यंत पहिला... येवढ्या वेळेतच हर्डीकर हा एककल्ली विचारधारेचा, नेहरू परिवाराचा प्रशंसक, मोदी, संघ आणि भाजपा विरोधी विचारधारेचा माणूस आहे हे लक्षात येते. एखादा balance किंवा त्रयस्थ विचाराचा विश्लेषक असता तर आवर्जून पूर्ण video पहिला असता..😅
@shrirangbarve457
@shrirangbarve457 9 ай бұрын
*रविष, सरदेसाई, कुबेर, सुतार यांच्यापेक्षा वेगळं काय सांगितलं?🤔 स्टेटचे काँग्रेसी नेते दिल्ली पुढे झुकतात कारण "वलय" आहे.🤷 तुमचं झुकणं कशासाठी?🤦 पाचलग साहेब, यापेक्षा "पप्पू"🎅 ला बोलवा मुलाखतीला. थोडं मनोरंजन तरी होईल!* 😝😂🤩
@aaharvichar5251
@aaharvichar5251 9 ай бұрын
अत्यंत वरवरचे एकांगी विवेचन .
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js 9 ай бұрын
गावातील सोम्या आणि गोम्या याना यांच्या pekshya राजकारण चांगले कळते
@shreniknaldurg
@shreniknaldurg 9 ай бұрын
ह्यांना मोदींचे कुठलेच काम दिसत नाही ..,
@ajayjoshi6978
@ajayjoshi6978 9 ай бұрын
धारा ३७० निरस्ती , रामजन्म भूमि, बैंक चे अकाउंट शेवटल्या व्यक्ति पर्यंत पोचविणे , ये मोंढे निर्णय नाहित तर हो व्यक्ति वामपंथी आहेत असे समझता येईल। बिना भ्रष्टाचार मनी ट्रांसफर, डीजीटल पेमेंट हा चमत्कार नाही का?
@totalFilmy108
@totalFilmy108 9 ай бұрын
विनोदी हर्डीकर 😂😂
@vedantkulkarni31
@vedantkulkarni31 9 ай бұрын
अत्यंत एकांगी विश्लेषण.... काहीही झालं तरी काँग्रेस ची च बाजू....
@aniltiwari4955
@aniltiwari4955 9 ай бұрын
तुम्हारी उम्र हो गई है संघ के बारे में टिप्पणी करने के पहले अपने आप को देखो तुमको कोई ध्यान देता नहीं
@Balmukund2682
@Balmukund2682 9 ай бұрын
या माणसाला काहीच दिसत नाही. थिंक बँक fail interview
@jagdishvibhute3335
@jagdishvibhute3335 9 ай бұрын
अति काँग्रेसची प्रेम हाती नेहरू घराण्याबद्दल आपुलकी असं यांच्या बोलण्यातून दिसते
@surendra2311
@surendra2311 9 ай бұрын
झक मारली अन व्हीडिओ पाहिला. वेळ वाया गेला मायला.😢
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 9 ай бұрын
INDIRA IS INDIA INDIA IS INDIRA??????
@ketivp328
@ketivp328 9 ай бұрын
ते सोयीस्कर पणे विसरले आजोबा 😂
@samirmakarandkukade
@samirmakarandkukade 9 ай бұрын
मोदींना विरोध प्रसिद्धी मिळवून देतो हे गृहस्थ मनापासून मानतात. राहुल गांधीहून विनोदी आहेत बाबा ...हे 😂
@netajijadhav3947
@netajijadhav3947 9 ай бұрын
हे बाळ नक्की कुठलं तत्त्वज्ञान सांगतो की काँग्रेसचा उदो उदो करतो
@rajivpendse1265
@rajivpendse1265 9 ай бұрын
लाल हिरवा पिवळा विचार जंत 🧐
@prapoo1493
@prapoo1493 9 ай бұрын
मोदींनी केलेल्या चांगल्या गोष्टी जास्त आहेत, जनधन खाती, आधार लिंक.
@kiranchavan7511
@kiranchavan7511 9 ай бұрын
काँग्रेस मध्ये दिल्ली ठरवत होती की मुख्यमंत्री कोण. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज, अशोक चव्हाण हा विसरला की काय 😅😅
@bhaskarsinnarkar7630
@bhaskarsinnarkar7630 9 ай бұрын
बाजार बुणगे आणून बस उ नका
@shriram_bidikar
@shriram_bidikar 9 ай бұрын
या भागासाठी थिंक बँक च नाव बदलून थुंक बँक करावं... हा माणूस बोलतो काई आणि थुंकतो जास्त..
@hemantdeshpande9091
@hemantdeshpande9091 9 ай бұрын
@25.05 एकाएकी मोदींचे यश हे दैदिप्यमान आहे याची जाणीव झाली 😊
@arunkulkarni2106
@arunkulkarni2106 9 ай бұрын
गरीबी हटवली का मोदींविरुद्ध नरेटीव हा हर्डीकर यांचे मिशन आहे पण जय नमो
@prasadkulkarni58
@prasadkulkarni58 9 ай бұрын
The honourable guest cant still answer the question..why Honourable PM Shri. Modiji is elected again and again...He has all the reasons to defend Indira Gandhi but no reason to accept the fact...really sad
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 9 ай бұрын
काँग्रेसंच्या आतापर्यंत सर्व पोलिसी मुस्लिम तुष्टीकरण च्या होत्या जर त्यांनी हिंदू धर्माला जर मदत केली असती तर जनतेला भाजप कडे जाण्याची गरज न्हवती,
@rajivmodak4254
@rajivmodak4254 9 ай бұрын
आपण जा माणसांना बोलवतो, त्याचा परिचय देत जा, कोण आहेत हे हर्डीकर मोठ मोठ्या गप्पा मरतो, महाराष्ट्र याना ओळखत नाहि.
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 9 ай бұрын
Sir ji Bharat ka agala PM Maharashtra ka ho sakta hai ? Mere paas koyi prouf nahi hai lekin usame jarur capacity hai ,nam nahi lunga lekin party Bjp ka hi honga ? Pawar saheb to 1991 se bhavi PM hai lekin naye neta ne unko nani yad dila di hai ,party bhi gayi aur nishan bhi,thakare ji ki tarah sirf result aana baki hai ,aam janata ko ye sab nokar samazate hai lekin hakikat me lokshahi me ye janata ke nokar hai, janata ne jine bahumat diya tha 2019 me usake sath dhokha kiya tha tab ye sab khush the ? Aaj ki condition kya hai ,ghar ke na ghat ke ho gaye hai aur Maharashtra me danga karane ki sajis kar rahe hai Maratha reservation ki aad me ?
@SandeepPatil-wy8cm
@SandeepPatil-wy8cm 9 ай бұрын
आता पुढ्यात काय आहे त्यावर कृती करण्यापेक्षा, नंतर काय होईल, काय करायचं याचा जो विचार करत असतो त्याला विचारवंत म्हणतात. डावे आणि काँग्रेस मध्ये अशांची भरमार आहे, त्यामुळेच त्यांची अधोगती होत आहे.
@miilindparade5072
@miilindparade5072 9 ай бұрын
भाजपा सारखा लोकशाही पक्ष मध्ये मोदीजी नंतर चा पंतप्रधान म्हणजे हे काँग्रेसी बगलबच्चे हे तर आता मानायला मजबूर झाले आहेत की मोदी नंतर पण भाजपा पंतप्रधान असेल. आणि दुसरी गोष्ट भाजपा मध्ये घराणेशाही नसल्याने हुशार आणि पंतप्रधान होउ शकतील असे अनेक लोक आहेत.
@MrChandra9
@MrChandra9 9 ай бұрын
भांपक मासिकता असलेली हा भोपू पहिल्यांदाच ऐकला.
@andypandit1
@andypandit1 9 ай бұрын
खरच ह्या म्हाताऱ्याला कशाकरता बोलावता? ह्या म्हाताऱ्याला आणि त्यांच्या विचारांना विचारतो कोण? कोणी तरी तरुण किंवा मध्यम वयिन आणा की. हा माणूस आंधळा आहे. याला काही चांगलं झालेलं दिसतच नाही. बुरसटलेले विचार आहेत.
@sharadtawade4429
@sharadtawade4429 9 ай бұрын
So called ' Intellectual ' personality.
@vinayarwade5903
@vinayarwade5903 9 ай бұрын
Abha card _ medical facility upto 5L, removing 370, kashmir issue upto some extent, digitalisation , lower corruption compare to Congress, terrorist attack stopped except Kashmir are example of good governance in BJP govt Last 9 years.
@narendraladhe6482
@narendraladhe6482 9 ай бұрын
Vinay Hardikar aahe na UTTARADHIKARI 😂😂😂
@Er.MayurRajendraPawar
@Er.MayurRajendraPawar 9 ай бұрын
Best speaker Vinay Hardikar.
@rajeshvira5490
@rajeshvira5490 9 ай бұрын
That cultural is good
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,9 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 262 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,9 МЛН