नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song kzbin.info/www/bejne/i6jLeJmuaNaFrtE
@hariomdavane83182 жыл бұрын
खुपच छान भाऊ तुमची बोलण्याची लकब खुप भारी आहे. डोळ्याला खळ्कन अश्रू आनणारा राजू इनामदार यांच्या बाज्याचा जीवनप्रवास माझ्या मनाला जणू काही चटका लावून गेला. मन एकदमच हळहळल्यागत झालं. असं हुशार आणि माणूसपण घावलेलं जणावर आपल्याजवळपण असावं असं वाटू लागलं. मन उदास झालं बाज्याची कहाणी ऐकून. खुपच छान👏✊👍
@shivlingshikhare5272 жыл бұрын
मनापासून धन्यवाद . सुंदर ची माहीती अतिशय सुंदर पद्धतीने मांडली. खर सांगायच तर आम्हाला ह्यो नाद लागला ते सुंदर चा पळ बगुन
@sagarchavan80112 жыл бұрын
👌👌👌👌
@dilipkardile53902 жыл бұрын
सणथभ
@kiranbhosale52162 жыл бұрын
Barobar Aahe Vastad..💪
@ankitd12182 жыл бұрын
ह्या चॅनल ची भरभराट अटळ आहे. आपणास शुभेच्छा 🌺
@vaibhavdhumal77642 жыл бұрын
ज्यांनी पाहिलंय त्यांनाच माहीत...सुंदर ....बाकी खूप आले आणि खूप गेले.
@Bhanudas_Gaikwad2 жыл бұрын
भाऊ ...सुंदर ची माहिती...अगदी आकर्षक आणि बोलण्याची पद्धत एकदम झकास
@sachindeshmukh4932 жыл бұрын
रांगडा माणूस उत्कृष्ट भाषाशैली ❤️❤️❤️ नावाप्रमाणे काम सुंदर ❤️❤️❤️
@Tanaji7352 жыл бұрын
विदर्भ भाष्या ऐकली काय तुम्ही
@SandeepPatil-lb5iz2 жыл бұрын
येळगावकरांचा बाज्या गौड वाडीचा सुंदर शेवाळे आबांचा राजा गौतम भैय्याचा नंद्या मोठा लक्ष्या शारदा पाटील पुणेकरांचा चंदर मांगडे तात्यांचा सुंदर धनाजी तात्यांचा शंकर उदय दादांचा नंद्या सातेवाडीचा नंद्या
@jalindarshelar84602 жыл бұрын
भाषाशैली फार सुंदर सुंदर च्या कर्तुत्वाला साजेशी छान माहिती
@prashantroman1972 жыл бұрын
सुंदर...आणि जिंती करांचा सोन्या.. जबरदस्त गाडी..
@ajitpatil23502 жыл бұрын
सध्या चर्चा फक्त एकच #हरण्या# संदीप पाटील कोल्हापूर
@krishnadevjadhav10652 жыл бұрын
अतिशय मार्मिक गावठी भाषेत वर्णन भारी वाटलं, हिंदकेसरी भारत बैलविषयी सांगा
@prathmeshphalke37132 жыл бұрын
सुंदर बैलाचा विषयच भारिय...
@VikasGaikwad-gq6ux2 жыл бұрын
बैलगाडा शर्यती ची सुरुवात इस.1650 साली Dwadi निमगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे आमचा पूर्वजांनी या खेळाची सुरुवात केली आहे त्याचे मोडी लिपी मध्ये पुरावे अद्याप देखील उपलब्ध आहेत
@nageshjagtap14612 жыл бұрын
सुंदर तीन पायावर चालायचा पळायचा चार पायावर मि पाहिल आहे सुंदर ला पळताना नावाप्रमाणेच तो दिसायलाही सुंदर होता.
@legend_abhii2 жыл бұрын
खूप छान माहित देतो भाऊ तू .... चॅनल खूप लवकर ग्रो होणार भाऊ तुझं 👍🏻👍🏻
@aniljadhav21232 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@CreativeMindAkshayb2 жыл бұрын
पुसेगावचा सुंदर... 🔥🔥
@sagarchavan80112 жыл бұрын
शेवाळे आबांचा राजाची मुलाखत करा त्या वेळी शिरवस्ती चा बलमा आणि कळबी चा बावऱ्या याचा जोडात एकमेव बैल पळत होता शेवाळे आबांचा राजा 🔥🔥🔥👌👌👌👆👆👆
@vikasbhosale18282 жыл бұрын
अगदी बरोबर
@bhalarihigh-technursery1372 жыл бұрын
सांगायची पद्धत लय भारी हाय . सगळ्या बैलांवर व्हिडिओ बनवा . विषयच भारी
@nikhilsonawale2292 жыл бұрын
सप्त हिंदकेसरी लक्ष्या
@atulnimbalkar81702 жыл бұрын
हिंदकेसरी मोठा लक्षा
@mustafamulla8302 жыл бұрын
कराड तांबवेकरचा सर्जा..👑🔥
@umeshdhawale43612 жыл бұрын
खरच..विषयच भारी..👌👌👍👍👍🙏...!!!
@santoshjadhav94682 жыл бұрын
पिस्तूल वर एक व्हीडीओ बनवा की 🙏🙏 बाकी माहिती आणि बोलण्याचा ढंग लय भारी वाटला
@akashnikam1000 Жыл бұрын
ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला त्या निसर्ग गार्डन कात्रज यांच्या हिंदकेसरी सुंदर ची व्हिडिओ बनवा 👑🙏
@amitchikane682 Жыл бұрын
सुंदर आणि तात्या त्यांचा विषयच भारी आहे
@pramodpharande70592 жыл бұрын
भाऊ,आनेवाडी तालुका- जावली,सातारा योगेश फरांदे यांचा paksha दिली तर खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishwa_iron2 жыл бұрын
उत्तम वक्तृत्व
@bhalarihigh-technursery1372 жыл бұрын
वाटेगावकर यांचा हिंदकेसरी लक्ष्या वर व्हिडिओ बनवा...
@rsgharge3382 жыл бұрын
सुंदर फारच सुंदर. 👌👍. अभिवादन..
@pritamkakade62002 жыл бұрын
दादा आज पण 1 सुंदर घाट गाजवतोय तो म्हणजे... मांगडे तात्याचा सुंदर. 1 विडिओ भारत आणि सुंदर वर पण बनवा
@वैभवजाधव-ग3र2 жыл бұрын
प्रथमेश तुमची बोलण्याची स्टाइल लय भारी
@sandippawar34462 жыл бұрын
Dudhanwadi cha bavrya😍😍😍 nakki saga samanya mansachaya gharatla bail
@Aj-uo4su2 жыл бұрын
हिंदकेसरी मोठा लक्ष्या
@बोलकिभावा2 жыл бұрын
सुंदरचा नाद नाय करायचा
@kamaleshlokare18292 жыл бұрын
येरवळे राज्या आणि सुंदर 👍👌
@MumbaichaSantosh2 жыл бұрын
गेल्या शनिवारी आमच्या गावांतील रोमन नावाच्या बैलाचा पाचवड येथील मैदाना दरम्यान मृत्यू झाला. त्याने देखिल अनेक मैदान मारले आहेत. गाडी न थांबल्या मुळे अड्ड्यापासुन जवळपास 3 किलोमीटर अंतरावर गाडी विहिरीत पडली दोन्ही बैल मृत झाले. speed king होता तो पण.
@yogeshgurule62002 жыл бұрын
1 नंबर माहिती देतात भाऊ खूप छान
@सातारकरकिचन Жыл бұрын
खूपच छान प्रथमेश आमच्या गावची शान👍👍
@dattatrayyadav39612 жыл бұрын
Khup Changali Mahiti,,,,,Sundar,,SundarNandi
@sanjaysawant2322 жыл бұрын
फारच छान धन्यवाद
@P3_Live2 жыл бұрын
येरवळे चा राजा आणि सुंदर 155 फायनल चा रेकॉर्ड आहे सलग 1 वर्षेबर
@maheshpradhan55352 жыл бұрын
लयच भारी
@aniketbhosale19582 жыл бұрын
महाराष्ट्रात जी नावाजलेली बैल होऊन गेली त्या सगळ्यांचा व्हिडियो बनवा
@lalitjadhav342111 ай бұрын
बाळासाहेब जवळकरांचा मन्या चा विडिओ घ्या
@sagargaikawad24692 жыл бұрын
कालगावकराचा भारत आणि सूदर यांचा video banva ता कराड महेश आपा
@pramodbhoir62432 жыл бұрын
आम्ही पाहलाय एका पायात थोडा स आदु असल्या सारखा मनाचा मुजरा
@maheshphadatare13512 жыл бұрын
सुन्दर फक्त सुंदरच
@shubhambhosale4325 Жыл бұрын
भावा तूझा विषयच लोड आहे संपला विषय
@mohanjondhale53042 жыл бұрын
१ नंबर माहिती सांगितली
@pavanbagankar17682 жыл бұрын
Shevti Bol bhidu la competition Aala baba ❤️❤️
@Akshay-xe7tq2 жыл бұрын
Bhav ektach nadtoy
@dnyaneshwartodkar39572 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली🙏🙏
@alibagbailgadisaryat2 жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण विडीओ
@chakrichakri97482 жыл бұрын
खरोखर लई भारी
@kingshambhu96312 жыл бұрын
शंभू ग्रुप नेर्लेकर, ( शंभू बैलाची मुलाखत घ्या )
@narayanpatil95142 жыл бұрын
लय भारी नाद खुळा
@ganeshsurve69392 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण
@kare__studio4700 Жыл бұрын
सुंदर चा नाद भरी
@marutigavnang99212 жыл бұрын
सुंदरला शत शत नमन
@dattatraynawale45762 жыл бұрын
तुफान वेगाचा बेताज बादशहा मोठा लक्ष्या....शर्यत क्षेत्रातील Arnold... सप्तहिंद केसरी..
@sudhakarbochare88832 жыл бұрын
Khup ch bhari
@amol-mhaske.27842 жыл бұрын
आवाज 1NO.
@chinnujakapure71182 жыл бұрын
mahiti ekdum jhkkas
@shubhamkokare38372 жыл бұрын
अजून बैलगाडा शर्यत विषयी वीडियो बनवा...👌👌❤
@shreechavan61562 жыл бұрын
येवलेवाडीचा विशाल ड्रायवर यांचा हिंदकेसरी सर्जा आणि राजा
@AzadMaharajGujar2 жыл бұрын
अप्रतिम निवेदन
@adhikkalase1552 жыл бұрын
संजय आनंदराव बर्गे कोरेगाव यांचा संजा बैल
@akshaydavghat56912 жыл бұрын
Bhau 1 number ♥♥✌✌🔥🔥
@shreyashedits52242 жыл бұрын
आताच बाज्या बैल चं विडिओ पाहिलो होतो....
@tusharbabar79412 жыл бұрын
खूप छान माहिती
@vaibhavkulkarni34452 жыл бұрын
Ek no 👍
@ranjeetsolaskar41202 жыл бұрын
हिंदकेसरी मोठा लक्ष्या व छोटा लक्ष्या
@gunvantpatil55752 жыл бұрын
देसाई मास्तर येवलेवाडी , यांचा सर्जा बैलाचा जिवन प्रवास .🚩🚩
@vikasbhosale18282 жыл бұрын
सर्जा एक जबरदस्त बैल होऊन गेला
@rajeshpatil84242 жыл бұрын
आवडलं आपल्याला
@shivbanchemavale61282 жыл бұрын
अप्रतिम
@tusharvirkar23742 жыл бұрын
महिब्या वर पण एखादा व्हिडिओ बनवा साहेब साध्य। चा किंग आहे फक्त 1 वर्षा चा बैल आहे ..
@moryadairyfarm24972 жыл бұрын
खुपचं छान
@pravinjadhav62512 жыл бұрын
दादा कडक सुंदर
@roshanchavan67592 жыл бұрын
खुप छान सुदर
@smitasawant79682 жыл бұрын
Khuup chhan Keep it up
@shubhamkokare38372 жыл бұрын
Khup mast mahiti sangitali....
@vithalghate36272 жыл бұрын
महाराष्ट्र केसरी गरूड
@prathmeshphalke37132 жыл бұрын
नक्कीच
@mahesh.dhumal_1122 жыл бұрын
Nice information
@tejasmarathe11822 жыл бұрын
रवी भाऊ कडलक यांचा हिंदकेसरी संज्या
@Ajay_Wagh072 жыл бұрын
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
@shrimantgaikwad29682 жыл бұрын
Very nice commentary thank you .
@ssbest50322 жыл бұрын
Superreb
@samadhanjadhav16202 жыл бұрын
खूप छान dada
@pritamjon_007edits22 жыл бұрын
बादल 700 वर विडिओ करा 💜🧡😍👍
@nileshshinde18212 жыл бұрын
Khup sundar mahiti dili
@BabuShelar-i8k7 ай бұрын
वडी चा बाबर्या ची मुलाखत घ्यावी वडी पुसेसावळी येथे नंतर खटाव मधे सांभाळ केला हा बैल बबन केने मुंबई यांनी घेतला होता खुप छान होता ह्या बैलाची मुलाखत वडी मधे घ्या नंतर खटाव मधे घ्या हनुमंत मोरे खटाव बबन केने मुंबई 🙏🙏🙏🙏🙏
@SunilPatil-qh5ci2 жыл бұрын
मोठा लक्षा
@amolmore21662 жыл бұрын
G,P पाटलांचा माणस पुत्र बब्या
@ganeshdesai5752 жыл бұрын
विशाल ड्यावर येवलेवाडी यांच्या सुंदर याची माहिती द्या
@Rahul306422 жыл бұрын
Ajun bailache video kar bhava ekch number boltos
@akshaythombare18632 жыл бұрын
👌👌👌👌♥️✌️
@aaryanbhegade42882 жыл бұрын
हिंदकेसरी हिर्या ग्रुप मुळशी
@drvikaspatil43362 жыл бұрын
बाबा पाटील झरे यांचा थैमाल
@dadasochavan89162 жыл бұрын
तानाजी पाटील आप्पा जिंती त्यांच्या हिंदकेसरी सोन्या बैला बद्दल थोडी माहिती द्या 🙏