मिशन बारामती फेल ठरलं! करामती काकांनीच अजित दादांना दाखवला कात्रजचा घाट! करून गेला गांव,भाजपवर नाव!

  Рет қаралды 147,859

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#ajitpawar #sharadpawar #baramatiloksabha #baramati

Пікірлер: 693
@prakashdiwate8286
@prakashdiwate8286 3 ай бұрын
अगदी बरोबर, शंभर टक्के सत्य.
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 3 ай бұрын
हे सर्व आतून एक आहेत उगाच भाजपा ने यांच्यावर विश्वास टाकु नये
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
भाजपा काय तुमच्या प्रभाकर सर चाच विश्वास आहे. मागं काय विश्लेषण केले म्हणे सुनेत्रा वहिनी ला कौरव हसले.
@dhananjaydeshpande6917
@dhananjaydeshpande6917 3 ай бұрын
बारामतीतील सत्ता फक्त पवार घराण्यातच रहावी म्हणून तर दूसरा उमेदवार पवार घराण्यातीलच उभा केला..गेला...
@desaibandhu
@desaibandhu 3 ай бұрын
ठाकरे - पवार पुराण आता नकोस झालंय, महाराष्टाचा विकास कसा करता येईल उदाहरण - रस्ते, पब्लिक ट्रान्सपोर्ट, मतदार याद्यांच ऑडिट, पोलिस भरती व कायदा सुव्यवस्था इ.
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee 3 ай бұрын
विकास तर महाराष्ट्रातील लोकांनाच नको आहे , तही तर आघाडीला एवढी मते पडली नसती.
@AmitsCounselingLab
@AmitsCounselingLab 3 ай бұрын
BJP has already lost the assembly election
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 3 ай бұрын
हे महत्वाचे आहे. विकास महत्वाचा. ठाकरे पवार हे स्वार्थी व परिवारवादी आहेत.
@pravinpatil6207
@pravinpatil6207 3 ай бұрын
बरोबर प्रभाकर मोर दुकान बंद करायची वेळ आली, सर्वांनाच कळून चुकल आहे, करून गेल RSS आणि आल मोदी वरती नाव.. मोदीच उपयोग मुल्य संपल आहे, RSS साठी 😅
@suyogteli1886
@suyogteli1886 3 ай бұрын
Vikasavar bolayla laglo tr yach dukan band hoil
@soniapatil3518
@soniapatil3518 3 ай бұрын
एकदम बरोबर पवार with पवार राष्ट्रवादी फूट नाहीच आहे
@sssy2308
@sssy2308 3 ай бұрын
असंगाशी संग ---- पहिल्या दिवसा पासून आम्ही बोंबलत आहोत
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 3 ай бұрын
ही पण काकाची एक षडयंत्र आहे त्यात BJP अडकले आणि नुकसान करून घेतले काका जिंकले
@rajeshapangire718
@rajeshapangire718 3 ай бұрын
ह्या पुढे आता BJP ला पन मतदान करताणा v4 करावा लागेल सर... ज्या वकफ़ बोर्ड ला विरोध म्ह्णून आम्ही BJP ला मतदान केल आता तीच BJP सरकार त्या बोर्डला मजबूत करन्यासाठी आम्हा लोकाचा पैसा देणार आहे... १० वर्ष झाले BJP सोडून मतदान नाही केल पन आता v4 करावाच लागेल।
@beastintheattic3992
@beastintheattic3992 3 ай бұрын
Waqf board ल समर्थन करणार असतील तर कोणत्याही पक्षाला मत देणार नाही, आमच्याकडुन टॅक्स घेतला जातो, मंदिराकडून घेतला जातो आणि मिळते काय?
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
प्रभाकर सर मिशन बारामती फेल नाही.आणि कात्रजचा घाट पण दाखवला नाही. शरद पवार साहेब आणि अजित दादा हे दोघे ही एकच आहेत. तुम्ही विनाकारण विश्लेषण करण्यात वेळ घालता.😂😂😂
@latamehta9241
@latamehta9241 3 ай бұрын
101% बरोबर आहे
@matmatanter3479
@matmatanter3479 3 ай бұрын
पवार कुटुंबीयांना आर्थिक विकास महत्वाचा आहे त्यासाठी ते शनिवार वाड्यावर एकमेकांचे कपडे फाडून टाकतील पण कुटुंबाची सत्ता कायम राहील अशी व्यवस्था करतील
@actively-passive7119
@actively-passive7119 3 ай бұрын
Pawar Sare Ekach.....shewati
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 3 ай бұрын
तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो....असेच काहीसे
@sachinshaha7876
@sachinshaha7876 3 ай бұрын
Very true...just analyse western Maharashtra seats... Prabhakar ji ....you will understand the real game .
@BH-yl1ni
@BH-yl1ni 3 ай бұрын
100% सहमत. कुणीतरी हा व्हिडीओ देवाभाऊंना दाखवा. म्हणावे आता तरी जनतेचे मन ओळखा आणि त्यांना काय हवे आहे ते दिल्लीपर्यंत पोचवा.
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 3 ай бұрын
Fadnavis la ati mahatva Ani swatantrya dilay. Manus badala Ata nahitar satyanash hoil. Tawde, Sunil Deodhar, Narayan Rane yanna dya jababdari
@vijaysalunkhe858
@vijaysalunkhe858 3 ай бұрын
माऊलीजी , आजही दोघेही एकच आहेत .
@आम्हीचिवित्र
@आम्हीचिवित्र 3 ай бұрын
पण एक मात्र खरं आहे की चंद्रकांत दादा बोलताना विचार करत नाही
@GVHinge
@GVHinge 3 ай бұрын
बरोबर. चंद्रकांत दादा हे नेते नाहीत तर निष्ठावान अनुयायी आहेत.
@deepakpuri5487
@deepakpuri5487 3 ай бұрын
RSS ने न राहून शेवटी प्रतिक्रिया दिली की अजित पवारांना सोबत घेण्याची काहीही गरज नव्हती. शिंदे गट आणि भाजपात जर बहुमत होती तर हे कशासाठी केले.
@SwanandRides
@SwanandRides 3 ай бұрын
Shinde plus BJP cha sahaj 30 seats alya astya .. kahi garaj navti NCP chi
@jitendraburange1003
@jitendraburange1003 3 ай бұрын
साठी बुद्धी नाठी... दुसर काय.
@Official-bg1dt
@Official-bg1dt 3 ай бұрын
​@@SwanandRides गद्दारांना साथ द्यायची नसते
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
आर.एस.एस.ला उशिरा जाग आली. तसं पण भाजप मध्ये गेलेले कांग्रेस वाले पद घेऊन मजा करतात.उदा. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे, जतिन प्रसाद, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, राधाकृष्ण विखे 😂😂😂😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 3 ай бұрын
सोनाराने कान टोचले हे बरे झाले
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 3 ай бұрын
एवढ होऊन सुद्धा sunetra pawar यांना राज्यसभा तिकीट का..
@SunitaKadam-p6l
@SunitaKadam-p6l 3 ай бұрын
तुम्हाला हे सर्व कळत आहे भाजपाला कळत नाही मग त्यांचा थिंक टॅक तुमच्या वळचणीला बांधायला सांगा म्हणजे मिळवली
@thethinker4468
@thethinker4468 3 ай бұрын
प्रभाकरजी तुमचं विश्लेषण दिवसेंदिवस एका बाजूकडे झुकत चाललं आहे , हे जाणवत आहे . एकनाथ शिंदेंना 7 जागा मिळाल्या ते त्यांचं यश आणि उद्धव ना 9 जागा मिळाल्या त्या मुस्लिम मतांमुळे ?? हे काय बरोबर नाही , पत्रकार आहात पत्रकारच राहा , भाजप प्रेरित पत्रकार असा tag लागू देऊ नका ही विनंती !! -एक नियमित श्रोता
@SunilGosavi-tq6oe
@SunilGosavi-tq6oe Ай бұрын
Eethe kune kahihi bolnar
@dilipmehta8119
@dilipmehta8119 3 ай бұрын
तुमचं विश्लेषण एकदम बरोबर आहे. भाजप ने अधिक कणखरपणा दाखवणं आवश्यक आहे. पवार कंपनी डावपेचात अधीक हुषार निघाली.तिथे शिवतारे उभे राहिले असतें तर चित्र वेगळे दिसले असते.
@swatiayachit2517
@swatiayachit2517 3 ай бұрын
मलाही पवार विरुद्ध पवार आहेत असं वाटत नाही. दोघेही आतून एकच असणार आहेत. असं वाटतंय.
@instastatus51
@instastatus51 3 ай бұрын
असं नसतय हो कधी, आपली बायको मुलाला हारताना कोणाला आवडणार
@deepakpuri5487
@deepakpuri5487 3 ай бұрын
अजित पवार आमच्यावर का लादले याचे उत्तर अद्यापही सापडत नाही.
@harishchaturvedi245
@harishchaturvedi245 3 ай бұрын
ही गोष्ट अनाकलनीय वाटते. एकीकडे फडणवीस इतके चतुर आहे कि त्यांनी शिव सेना फोडुन सरकार बनवले. पण दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यालाही समजता येईल, इतका अजित पवारांना घेण्यात काही फायदा नाही हे त्यांना दिसले नाही ?
@a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8
@a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8 3 ай бұрын
आजित दादांच्या आमदार जिथे आहे तेथे तुतारी वाजली आहे येवला ,दिंडोरी यांनी कोणाचे काम केले.
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 3 ай бұрын
प्रभाकर, दादांनी आता आत्मपरिक्षणाच करण्याची गरज आहे...❤❤
@Finix609
@Finix609 3 ай бұрын
साहेब दोन्ही पवार एक आहेत भाजप वेड ठरतय एकमेकांना सांभाळून घेत उमेदवार निवडून आणलेत
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
तसं काही नाही बहुतेक
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 ай бұрын
बरोबर
@nileshmainkar3908
@nileshmainkar3908 3 ай бұрын
वक्फ बोर्डाला १० कोटी मंजूर केले . यासाठी अजित पवार ला घेतलं ? एका बाजूला मुसलमान विरोधात बोलायचे व त्यांना सढळ मदत करायची ... मग आम्ही हिंदूनी कुठे जायचे.याचा हिंदू चा फटका भाजप व शिवसेना यांना बसणार
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 3 ай бұрын
Nota la vote dyachi. Kahi nahi fake hindutvadi aahet asech vatate.
@mohanghotkar3404
@mohanghotkar3404 3 ай бұрын
आपल्या ला पेपर झाल्यावर अक्कल (उत्तर) आली.
@mamtan8756
@mamtan8756 3 ай бұрын
वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा शासनादेश निघाला आहे आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासन पूर्ततेसाठी निघाला असल्याचे सरकारी कागदावर लिहिलेले आहे. प्रभाकरजी हे काय आहे आता😮
@vaijeet
@vaijeet 3 ай бұрын
वक्फ बोर्डाला बंद करायचं ते हे वाढवायचं काम करत आहेत
@user-gn9rl6gz2l
@user-gn9rl6gz2l 3 ай бұрын
Ketaki chitle ne mast dhutle ashe hyaana fakt satta pahije aahe hindu hindu karaych aani tikde muslim reservation la support karnara Chandra babu naidu chalto fakt lokkkana yedyat kadaych vote sathi
@anaghanakhate7259
@anaghanakhate7259 3 ай бұрын
B गेले आणि A for amethi पण गेले! Very sad!
@sandeepkoranne996
@sandeepkoranne996 3 ай бұрын
भावनेवर आधारित मतदान लोकशाहिला मारक सिद्ध झाले
@vishwaskhade1882
@vishwaskhade1882 3 ай бұрын
नशीब तुम्हाला कळली काकांची ताकत तुमची भाजप सोबत असताना देखील दादांना कात्रज जा घाट दाखवला
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 3 ай бұрын
राष्ट्रवादीला असे मधेच पाण्यात सोडून देणे योग्य नाही.त्यामुळे आणखीन विश्वास कमी होईल. बदनामी होईल. कडेवर घेतलयच तर बसू देत, जाईल कंटाळून.
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 3 ай бұрын
😂
@Hin832w
@Hin832w 3 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@udaykulkarni8989
@udaykulkarni8989 3 ай бұрын
😂😂😂😂
@user-gn9rl6gz2l
@user-gn9rl6gz2l 3 ай бұрын
Kantalun janar nahi dada ulat aahe tee party ( Bhadyane jamvleli party urf BJP ) la pokharnar dada
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 3 ай бұрын
Hou det.. tyanna sobat gheun ankhin vat lagel
@pravinjadhav1976
@pravinjadhav1976 3 ай бұрын
तूला शिवी सुद्धा देऊ वाटत नाही रे
@sandipdongare5562
@sandipdongare5562 3 ай бұрын
सुंदर विश्लेषक आहे.
@asconnects1559
@asconnects1559 3 ай бұрын
BJ पार्टी पोषित विश्लेषक प्रभाकर जी तुमची होणारी तारांबळ खुप काही सांगुन जाते, सहन ही होत नाही अण् सांगता ही येत नाही.
@vitthaldinde-ny3pf
@vitthaldinde-ny3pf 3 ай бұрын
प्रभाकर जी फडणवीस ला विचारा पवार एकत्र आहेत की वेगळे आहेत...???? फडणवीस ने महाराष्ट्रातील भाजप संपवीत आणली आहे.....आणि येणाऱ्या काळात नागपूरवाले महाराष्ट्रातील भाजप संपवणार
@deepakpuri5487
@deepakpuri5487 3 ай бұрын
BJP त का घेतलं अजित पवार गटाला.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 ай бұрын
तंतोतंत खरं आहे. मीही तुमच्या मताशी सहमत आहे प्रभाकरजी. काका, दादा आणि ताई हे आतून सर्व एकचं आहेत. ही वरवरची फुटाफूट 😟 खरं तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत हे शरद पवार होते आणि ते जर झाले असते तर महाराष्ट्रातला मराठी माणूस प्रथमच पंतप्रधान पदी विराजमान झाला असता. पण साहेबांचं मुसद्धी धोरण आणि क्रूर रणणितीमुळे ते त्याच्यापासून लांब राहिले. आता तरी निवृत्ती घ्यावी आणि हरी नाम जपावे..
@deepakpuri5487
@deepakpuri5487 3 ай бұрын
सूर्यवंशी साहेब विभाजन होणे गरजेचे होते कारण की, दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता अन्य पक्षात गेला असता. त्याला संधी मिळत नव्हती म्हणून NCP आजचे विभाजन झाले. हा अँगल विचारात घ्या.
@saritajadhav7064
@saritajadhav7064 3 ай бұрын
Sir Ji you're,,, Great of all time,,,🎉🎉🎉
@sagarw4197
@sagarw4197 3 ай бұрын
20 वरून पार ९ आणले लोकांनी नी तुमच्या फुकाच्या बाता
@pravinpatil6207
@pravinpatil6207 3 ай бұрын
प्रभाकर मोर दुकान झाल बंद 😂😂😂😂
@amarchavan8962
@amarchavan8962 3 ай бұрын
तुतारी आणि राष्ट्रवादी विधानसभा 80+ seats 😅 खरी मज्जा विधानसभेला येईल 😂😂💯
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 3 ай бұрын
बेरोजगारी, विकास, शेतकरी महागाई याकडे लक्ष द्या. बाकी बंद करा.
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 3 ай бұрын
PS. SIR...waqf बोर्डाला 10 कोटी sanctioned zalet..त्यावर माहिती मिळाली tar barr hoil....kaay चाललय महाराष्ट्रात....😮😮
@ramakantjuware2745
@ramakantjuware2745 3 ай бұрын
ही चूक विधानसभा निवडणूक आधीच सुधरावी लागेल. काका अजित पवार यांच्यापेक्षा कुटिल राजकारणी आहेत, हे सिध्द झाले आहे.
@rahul.malve22
@rahul.malve22 3 ай бұрын
भटकती आत्मा असल्या फालतू बोलण्याने तर तुम्ही विधानसभेला तुम्ही शून्य होणार ... आम्हला तर वाटतंय तुमचा नेता अतृप्त आत्मा आहे ...
@ushabhide7115
@ushabhide7115 3 ай бұрын
आता पुरेझाल गेल आताजी समस्या भयानक रुप घेऊन येत आहे त्या घुसखोर बांगलादेशी वर कायमचा उपाय म्हणजे ऊच्चाटन करण्यासाठी आंदोलन ऊभारा लोक फक्त जाग्रत असून उपयोगी नाही त्याना क्रृती करायला प्रवृत्त करा
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 3 ай бұрын
प्रभाकरजी यातून भाजप काही शिकेल असेल वाटत नाही, विधानसभेला महायुतीला महाराष्ट्रात १०० जागा मिळतील असे वाटत नाही
@ravindraraut013
@ravindraraut013 3 ай бұрын
प्रभाकर साहेब,सुशिल कुलकर्णी साहेब,भाऊ तोरसेकर साहेब आपण सर्वांनी महाराष्ट्रात विधानसभा प्रत्येक मतदारसंघाची सखोल मतांच अभ्यास करून आमदार आपल्या मतदारसंघात लीड घेऊ शकत नाही. लोकसभेच तिकीट मागत आहेत. आपल्या पायावर कोणी दगड मारुन घेतला.
@dattudherange5052
@dattudherange5052 3 ай бұрын
दादा का वादा हगस्तोर पादा 😂😂😂
@abhijeetjadhav2759
@abhijeetjadhav2759 3 ай бұрын
A for अमेठी B for बारामती
@samadhanvichare2746
@samadhanvichare2746 3 ай бұрын
अगदी बरोबर
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 3 ай бұрын
खरंय
@sanjayrokade662
@sanjayrokade662 3 ай бұрын
पाळीव पञकार कीती आहेत तुम्ही तिन आजुन थोडे फार राहिलेत..
@mahadeogund232
@mahadeogund232 3 ай бұрын
महायुतीचा विधानसभेला सुपडा साफ होणार आहे काय विश्लेषण करु नये
@contactrustling3884
@contactrustling3884 3 ай бұрын
ते दोघं एकच आहेत
@user-y6h9v
@user-y6h9v 3 ай бұрын
गोविंदाच्या सिनेमातल्या सारखे.वे दो नही एक है!
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 3 ай бұрын
SHRI PRABHAKAR JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!!!!!!!
@sachinsonawane6808
@sachinsonawane6808 3 ай бұрын
दादा हे साहेबांसमोर राजकारणात कच्चे आहेत..
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 3 ай бұрын
Sir, excellent analysis. Thanks
@vandanamalve1075
@vandanamalve1075 3 ай бұрын
विधानसभेला बीजेपी ने अजित पवार ना सोबत घेवु नए
@Vijaypol143
@Vijaypol143 3 ай бұрын
राष्ट्रवादी च्या छगन ने वाट लावली
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 3 ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat
@ssk4115
@ssk4115 3 ай бұрын
दादा ना ४ जागा काय काकांनी दिल्या.. नेहमीच सहकार्याचे खच्चीकरण करणारा पक्ष कोणता?
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
साहेब निवृत्त झाले म्हणजे या पथहाला पार्ट्या ताब्यात मिळेल या साठी अडलं अपत
@ganeshengineeringworks7128
@ganeshengineeringworks7128 3 ай бұрын
मनोज jrange उपोषणाला बसले आहेत, विधानसभा निवडणुकीत काय परीणाम होऊ शकतो, साहेब
@satyam1529
@satyam1529 3 ай бұрын
Baramati Karamati SP is following foot step of Late CM of TN Karunanidhi.
@kauchivu
@kauchivu 3 ай бұрын
मुळात वांगीतै विरुद्धची उमेदवारी पूर्णतः चुकली होती. आताही राज्यसभेत पवार मंडळीच. या सर्व घराणेशाहीचा जनतेला नाॅशिया आलेला आहे. परत विधानसभेत पार्थला पाठवण्याचा घाट घातला जात आहे. याचा जबर फटका युतीला बसला तर नवल नाही.
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 3 ай бұрын
आज जे संघाने सांगितले , किंवा सामान्य जणांची भावना आहे व मी काही महिने आधी मा देवेंद्रजी नी केलेली चूक काळा च्या कसोटी वर आत्मघातकी ठरू नये अशी सदिच्छा व्यक्त केली होती व तसेच झाले भोगा आता भाजप बरोबर सामान्य जणांचे नुकसान झाले त्याचे काय
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 3 ай бұрын
अजित पवार यांनी 5 वर्ष sayyam ठेवला तर सर्व राहिलेले त्यांच्याकडे येतील. शरद पवार यांच्या नंतर fild वर जाऊन जनतेला न्याय देण्याचे काम तेच देऊ शकतात. त्यांनी राज ठाकरेंचा साय्याम वर पाहून हे केलं तर पुढे पक्ष मोठाच होणार अस वाटत
@rashmikulkarni2634
@rashmikulkarni2634 3 ай бұрын
हो..दादा नक्की आपले विवेचन बरोबरच आहे.BJP चा प्रचार करतेवेळी काही मतदारांनी उधड तर काहीं दबक्या आवाजात बोलत होते. अजित पवारांना घेणे गरजेचे नव्हते..असो आतातरी काळाची गरज ओळखून पाऊले उचलली नाहीत तर...😢
@PruthvisingPatil-wi2ur
@PruthvisingPatil-wi2ur 3 ай бұрын
O tumi faltu bolu naka pawar saheb is winner
@diliptambekar3619
@diliptambekar3619 3 ай бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
@neeladeval8676
@neeladeval8676 3 ай бұрын
अपयशातून शहाणपण घेऊन खेळी केली तरच भविष्यकाळ उज्वल होईल.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 3 ай бұрын
रिझल्ट महत्त्वाचा ! काॅपी केली तरी चालेल!
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 3 ай бұрын
तम्ही दादांना बिजेपीत घ्या
@mr.govind_deshpande1803
@mr.govind_deshpande1803 3 ай бұрын
वॉकफ बोर्ड ला 10 कोटी वर व्हिडिओ बनवणं दादा....
@dgb35
@dgb35 3 ай бұрын
महाराष्ट्र सरकारनी वक्फ बोर्डाला 10 कोटी रु दिले ह्यावरचा केतकी चितळे चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ह्याविषयी धक्का दायक मेसेजेस वाचायला मिळत आहेत. ह्याविषयी खरे काय आहे?
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 3 ай бұрын
त्यापेक्षा मनसे ला सोबत घेतलं असतं तर अजून दोन चार सीट नक्कीच वाढल्या असत्या.
@vinayakparab5785
@vinayakparab5785 3 ай бұрын
Wow...what a stance change Sirji.....
@mvn9086
@mvn9086 3 ай бұрын
प्रभाकर तुम्हाला कळलं नाही अजित पवार साहेबांची भाषण निट ऐका प्रत्येक भाषणात निधी/निधी हा विषय होता सरकार फक्त त्यांच्याच लोकांना निधी मिळतो हाच अर्थ होता, मराठी माणूस सुज्ञ आहे बाकी अजुन काय बोलू महेश नातू
@bhadreshdhandhukia8866
@bhadreshdhandhukia8866 3 ай бұрын
Perfect words.. .... open,clear,fact,bindas
@sudhirkale9950
@sudhirkale9950 3 ай бұрын
भटकता आत्मा शब्द सुद्धा अजित पवारांना झोंबला.
@shobhanalaghate
@shobhanalaghate 3 ай бұрын
तुमचं सडेतोड विवेचन आवडलं
@chalu00
@chalu00 3 ай бұрын
I think, बाजप ने विधान सभा election ची तयारी independent करावी, त्या नंतर decide कराव की NCP Ajit group ला बरोबर घायच की नाही.
@laxmikantgirgaonkar7979
@laxmikantgirgaonkar7979 3 ай бұрын
HMV मिडीया हा चौथा पक्ष भाजप च्या विरोधात कोणत्याही उमेदवार नसताना निवडणूक लढवली
@vijaysalunkhe858
@vijaysalunkhe858 3 ай бұрын
जरांगे फॅक्टर हा विचारात घ्या ..
@user-y6h9v
@user-y6h9v 3 ай бұрын
मकरंद अनासपुरेच्या एका चित्रपटात सेम जरांगेंसारखा एक नट दिसतो. ॠषींसारखी भूमिका असलेले.
@ankushsawant6629
@ankushsawant6629 3 ай бұрын
Chai biskutwale Ani tumhi pahilya dharewale great ahat
@ShriRam098
@ShriRam098 3 ай бұрын
अजितदादा चा खासदारकीचा उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदाराने पूर्ण ताकद लावून पाडला आणि शरद पवारांच्या उमेदवाराचा विजय झाला. का तर तो ह्या आमदाराला पुढच्या टर्म ला जड जाईल म्हणून आता बोला....
@vikaskubal584
@vikaskubal584 3 ай бұрын
All is well in poltics
@sanjayingle6457
@sanjayingle6457 3 ай бұрын
तुमच्या पत्रकारी तेचा लोकसभा निकालानंतर तुमची पत्रकारिता समजली तुम्ही तर फार टरबूज ची तारीफ करीत होते
@PrakashKulkarni-xm3to
@PrakashKulkarni-xm3to 3 ай бұрын
उपाय एकच सरकार बरखास्त करणे.
@sachinredekar446
@sachinredekar446 3 ай бұрын
अजिदादाला काकानीच पाठवलं होत हे विधानसभा निवडणूकी नंतर स्वतः च काका सांगतील. हे १००%
@arunkastur8971
@arunkastur8971 3 ай бұрын
भाजपा - दादा एपिसोड मध्ये दादा चुकले नाहीत तर भाजपा चुकले . झाला तो राजकीय चिखल झाला.
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 3 ай бұрын
देशातील एक जेष्ठ नेते वेटींग पंतप्रधान म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे वय किती होते , नंतर सन्माननीय मार्गदर्शक म्हणून आहेत याची विसर पडला की -----😂😂😂😂😂
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 3 ай бұрын
कमळी लय खाज होती म्हणून चढायला सगळे घेतले पण दादा चे तिथं पोचत नव्हते , म्हणून आता दादा नको 😅😅😅😅😅
@gajanangodbole9297
@gajanangodbole9297 3 ай бұрын
भा ज प ला अजूनही अक्कल येत नाही य
@swatisuhas2744
@swatisuhas2744 3 ай бұрын
ह्या पळपुट्या दादाला सरकारात घेऊन त्याच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्या देऊनही हा बरळत असेल तर भाजपने आत्ताच सावध होऊन ह्याला दूर करावे....तिन तिगाडा....ह्याच्या टोळीत सर्वच "नामचीन" !!👍👍
@dharmendrasawant8061
@dharmendrasawant8061 3 ай бұрын
तुम्ही म्हणताय ते अगदि बरोबर आहे ‌ परंतु महाराष्ट्रातील जनतेनही कधी फक्त भाजपाला बहुमत दिले आणि आता भाजप शिवसेना ( शिंदे ) हे एकत्र असुन धनगेकर निवडून आले कदाचीत त्यामुळे पवांरांना संपन्यासाठीच दादांना घेतले असेल हे माझ वयक्तिक मत
@vasantchormale5459
@vasantchormale5459 3 ай бұрын
सर मी आपला खुप दिवसापासुन फॅन आहे आपण जे विश्लेषण करता ते खुप आवडते तरी आजच्या जे काही विश्लेषण केले पण काही असले तरी म्हातारा जिंकला ना हे मला पण माहीत होते की तु कर रडल्यासारखे मी करतो मारल्यागत हेच पवार घराण्यातील नाटक आहे
@rushipawar9213
@rushipawar9213 3 ай бұрын
Bjp cha chatu 😂😂
@arvind2556
@arvind2556 3 ай бұрын
अजित पवार यांना मुद्दामहून बंडखोरी करायला लावून बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या S P गटाचाउमेदवार, माननीय शरद पवार साहेबांनी पध्दतशीर राजकीय डावपेच आखून सुरक्षित केला 😮
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 3 ай бұрын
त्या रवींद्र वायकर ची उत्तर पष्छिमच्या जागेचा विजय हा आता ते अमोल किर्तीकरानी सहज रित्या मान्य केलेलं दिसत नाहीं , कोर्टात जायची तयारी दिसत आहे !!!
@indiancitizen8297
@indiancitizen8297 3 ай бұрын
माझे वय 48 वर्षे...प्रत्येक निवडणुकीत भाजप ला मत दिले ...पण परंतु या वेळी नाही दिले.... कारणे... अमृता फडणवीस यांचे अतिरेकी मीडिया exposure.... मुसलमान गायका बरोबर सागर बंगल्यावर गाणे रेकॉर्ड करणे...अजित दादांवर आधी आरोप करून मग त्यांना च महा युती मध्ये बरोबर घेणे....काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजप मध्ये घेणे....शरद पवार कसेही असोत पण त्यांना मोदी जी नी भटकती आत्मा म्हणणे पटले नाही...तसेच संपूर्ण प्रचारात कुठेही भाजपने दहा वर्षात केलेल्या कामांचा प्रचार केला नाही तर विरोधकांवर टीका करण्यात वेळ घालवला...400 पार हा आकडा इतका आत्मविश्वासाने बोलला गेला की लोकांना वाटले की आपण मत नाही दिले तरी हे 400 पार जाणार आहेत....भाजपा चे नेते बोलताना अहंकारी वाटत होते
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 3 ай бұрын
100 % true
@sugandhaabhyankar3915
@sugandhaabhyankar3915 3 ай бұрын
अगदी बरोबर. पाहुण्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्यावर काय होणार?
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 9 МЛН