Ek no episode aahe Ashwini tai saglyana holichya hardik shubhecha
@mangalaburade29482 жыл бұрын
🙏 नणंदेच्या पाया पडत असते अश्विनी च्या समजुदार पणामुळे हे सर्व घडून आले, अशी सून सर्वांना मिळो. पोरीचा सासरा खूपच भारी आहे , त्यांना कोणाचे ही चांगले पाहणे होतच नाही सावत्र आई कशी बोलत आहे. तिला कळत नाही . आपणच समजूतदार पणे वागले तर कोणीही चांगलेच वागतील. नेहमी च दुसऱ्याचे वाईट बघत असतात. 👍🙏
@कौतिकखांडेभराड2 жыл бұрын
नंबर एक भाग झाला आहे💃👉👌 धन्यवाद अश्विनी ताई🙏🙏
@vikaspawar20212 жыл бұрын
याला म्हणतात सुसंस्कारी अश्विनीताई आपण ननंद बाई व सासुबाई यांच्या पाया पडले एक चांगला आदर्श समाजाला दाखवून दिले व आपण जोडण्याचे काम केले तसेच समोरच्या नाही आता समजून समजूतदारपणा घेतला पाहिजे आजचा व्हिडिओ खरोखरच चांगला होता धन्यवाद जय शिवराय
@ajitsasane3416 Жыл бұрын
तुमची एक्टींग छान वाटते मि तुमचे कार्यक्रम रोज पहातो मला खुप बरे वाटतात
@archanapatil27412 жыл бұрын
अश्विनी ताई खुप मस्त एकटीग केली
@atharvanalawade39832 жыл бұрын
भाग छान झाला तुम्ही येवडं स्विकारलं पण पाहुण्याने घान केलीच. तुम्हाला व तुम्हच्या टीमला होळीच्या शुभेच्छा.
@dipalisuryawanshi19182 жыл бұрын
पाव्हणं लय भारी 🌾🌾
@aishwaryapingle91662 жыл бұрын
Nay oo khaiss ahe to
@sureshgaikwad50042 жыл бұрын
What a great and original family drama you have played. Part of Vahini, aai, bhau, porgi ani khais pahuna tar ekdam khas .Very very good acting.
@sirajinamdar-oj3xw2 ай бұрын
Nice story .
@BhannatMusic2 жыл бұрын
शब्द कधी काट्यासारखे बोचतात, तर कधी दुःखावर फुंकर ही घालतात..... कधी प्रेमाने कुरवाळतात, तर कधी उभ्या आयुष्याचा वणवाही करतात...... विसरून जाव झाल गेल, स्वच्छंदी जगावे, आयुष्याच गाणं आनंदाने गावे........ All the best 👍
@manishagunjal7762 жыл бұрын
0p
@nandkishorwalke2 жыл бұрын
स्टोरी रायटरला धन्यवाद व आश्विनीच्या स्र्किप्टचे अभिनंदन मस्त वळण दिले पण शेवट चांगला करा व सायलीचे स्वप्न भंग होईल असे वळण देवु नका प्रेमविवाहाला प्रेरणादायक एपिसोड करा हि विनंती
@estudysachingarudkar2 жыл бұрын
चोभे लै खतरनाक आहे राव..
@raninalkol5542 жыл бұрын
छान झालाआजचा भाग 👌👌👌🙏🙏🙏
@Fakirapatil-nashik2 жыл бұрын
काय वहिनी तुम्ही सासूच्या पाया नाही पडले विसरले की काय🙏🙏👌👌👌👌👍