Рет қаралды 94,137
#Vishalphale
#Adarshshinde
#sonalisonawane
Lyrics:-
काळजात वाजली हि
रिंग तिच्या पिरमाची
मनाला काही सुचना
डोळे बंद केल्यावर
फिलिंग तिच्या असण्याची
डोळे उघडून दिसना
देवा तू एकदा ऐकशील का
मला पावशील का
तिला सांगशील का
तिच्यामाग झालोया
पागल मी नादखुळा
मरतो मी तुझ्यावर
तूच माझ जीवन सार
पाहतो मी फोटो ला
सारखा तुझ्या ग
मागतो मी देवा म्होर
मिळू दे ग तुझा प्यार
जिंदगी भर साथ मला
देशील का ग
लवशीप करू चल
दूर कुठे जाऊ चल
फिकीर कशाला
दूनियाची ग
ये ना ग तू जवळ
इश्क तू जाहीर कर
लव यु बोल तू
भिडवून नजर
सांग तू होशील
का माझी लवर
झुंजू मुजु पहाटेला
देवळाच्या वाटेला
साजना मला तू
भेटशील का
भुलला तू रुपाला
माझ्या गोऱ्या अंगाला
बायको तुझी मला
करशील का
पाना फुलांना हि
कळलय प्रेम माझ
तुला कधी र कळणार
काळीज फाटल र
पाहुनी रूप तुझ
नाचतया सार शिवार
माझ प्रेम सांगतात दाही
दिशा देवा पावशील का
त्याला सांगशील का
त्याच्या माग झालेय
पागल मी नादखुळा
_____________________________________________________