साईराम मस्तच आवाज, गायन आणि त्या छोटीचे हावभाव जबरदस्त
@manojutekar8059Ай бұрын
खूप खूप अप्रतिम सॉन्ग दादा खूप खूप आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी श्रावण दादांसाठी
@akashkawale78792 ай бұрын
खूप छान आवाज आणि तेया लहान मुलींना पाहून खूप आनंद झाला 😊🙏🙏🙏
@shreyasnikam40042 ай бұрын
मी निघालो तुम्हीं येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडल बोलावण जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेउन केली त्याने आज्ञा मला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघल्या आज पाई शिर्डीला वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंङे फडकले या हो अंबरी नाचणे गाने अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगें सारेभजनी धुंद
@shivampatil947012 күн бұрын
Choti Jabardast om sai ram❤✌🏻
@sandeepkadam54885 күн бұрын
Om Sai Ram 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@manojutekar8059Ай бұрын
दादा ओम साईराम खूप अप्रतिम सॉन्ग आहे खूप खूप खूप अप्रतिम पुन्हा एकदा तुम्हाला ओम साईराम