Mihir kotecha यांचा कोकणवासीयांसाठीचा कर्तव्यनामा || मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ ||

  Рет қаралды 11,295

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Күн бұрын

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आल्या त्यात मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा असं म्हणाले कि भांडुप, विक्रोळी, नाहूर, घाटकोपर मुलूंड भागातील कोकणवासियांना मुलुंड टर्मिनस उपलब्ध ते करून देतील
खरतर ही गरज आहेच कारण कोकणातील बहुतांश लोक ह्या विभागात राहतात जो त्रास त्यांना सहन करावा लागतो त्याबद्दल मी हल्लीच एका व्हिडिओ मध्ये बोलले होते. तर हया व्हिडीओ च्या माध्यमातून मीहीर काटेचा यांना भेटून त्यांचं व्हिजन जाणून घेतलं गेलं आहे

Пікірлер: 162
@pratikbhoir1894
@pratikbhoir1894 4 ай бұрын
मराठी माणसाला सपोर्ट करायचा सोडून परप्रांतीय लोकांना सपोर्ट करते खूप छान.
@insidenews09
@insidenews09 4 ай бұрын
50 khoke ekdum oukk
@kokaniprawasi
@kokaniprawasi 4 ай бұрын
शेवटी आज खरा बोलका धनी आला बाहेर. ताईला कोकणात रिफायनरी का हवी होती याचे उत्तर आज मिळाले. अबकी बार चोको बार
@samuelsp204
@samuelsp204 4 ай бұрын
पैसा बाबू भैय्या पैसा. सबको झुकाता है..
@nikhilka8015
@nikhilka8015 4 ай бұрын
yes..kay karnar BJparty kade 8500 crore electoral bond fund aahe tyatla thoda tainna dila tar kay chukicha?!?! tainsathi khush aahot pan Refinery naahi honar !!!!
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Ka rea lavdya development bghavlya jaat nhi? Ani tuzha bolavta dhani kon bara chamchya?
@amolpalekar5305
@amolpalekar5305 4 ай бұрын
Madam candidate padala😅😅
@girishn1971
@girishn1971 4 ай бұрын
तुम्ही या प्लॅटफॉर्म चा उपयोग राजकारणा साठी करता आहात, एकदम वाईट, मी तुम्हाला आत्ताच unsubscribe करतोय,कदाचित माझ्या एकट्याच्या जाण्याने तुम्हाला फरक नाही पडणार, पण हा एकच मार्ग आहे माझ्याकडे
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Ka nahi karava? Ughach kahi kaama nahi mhanun faltuchi bak bak karaychi
@mangeshkarle1891
@mangeshkarle1891 4 ай бұрын
mi pan unsubscribe kartoy
@PranavMore-l7j
@PranavMore-l7j 4 ай бұрын
Konacha khandyavar konache oze unsubscribe kara
@victorrs2630
@victorrs2630 4 ай бұрын
आज माहित झाल तू कोकनी नाही आणि मराठी सुद्धा नाहीस
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Tumhi kay certificate vatat firtay ka? Kon aahe kon nhi tyacha?
@rohansalvi7757
@rohansalvi7757 4 ай бұрын
SOLD OUT TO GUJRATIS !
@adarshkhot4358
@adarshkhot4358 4 ай бұрын
Proud feel . की तुला आज पर्यंत follow नोहत केलं.
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Tuzhya sarkhya yz la gharche bhav det nhi ma ti bhav deil asa vatta tula?
@vijaypardale5991
@vijaypardale5991 4 ай бұрын
जेव्हा मराठी माणसावर shop घेण्याशती आत्याच होत होता तेव्हा कुटे होता म्हिर कोटे आणि तो काय बांधणार मुलुंड टर्मिनल . वाटलं न्हवत पैशा साठी येवढ्या राजकारण करशील .
@iansmith867
@iansmith867 4 ай бұрын
YOU SHOULD HAVE AVOIDED POLITICAL LINKAGE AND ONE DAY BEFORE ELECTION ACTUALLY CAMPAIGNING FOR BJP
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Lol there is difference between interviewing and campaigning .
@rushikeshpatil1986
@rushikeshpatil1986 4 ай бұрын
तुम्ही पण सुपारी घ्यायला सुरुवात केलीत😂😂...चांगल आहे..आता भूमिपुत्र म्हणता म्हणता गुजरातच्या पण प्रचार करा😂...#लाचार
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Tu kay ghetli tondat ? Tutari ki mutari?
@chetankeny123
@chetankeny123 4 ай бұрын
मिहिर कोटेचा यांनी हिला हा व्हिडिओ बनवायला १०लाख रुपये दिले आहेत. मराठी माणूस हे लक्षात राहूदे कोकणातील कोण पैसे घेऊन घट करतात.
@जयमहाराष्ट्र-ध1ठ
@जयमहाराष्ट्र-ध1ठ 4 ай бұрын
परप्रांतीय उमेदवार नकोच ! मराठीचं अस्तित्व ज्यांना मान्य नाही अशा लोकांना पाठिंबा देऊन स्वनाश करून घेत आहात. स्वतःच्या राज्याचं वाळवंट करून ठेवलं आहे आणि आता कोकणावर डोळा आहे यांचा.
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
बरोबर
@sudhakarmandavkar3326
@sudhakarmandavkar3326 4 ай бұрын
चुकलीस ,आम्ही या साठी तुला subscribed केले नव्हते,पुढे तुझी इच्छा
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Tumhi aayushyat evdhe pavlo pavli chuklat tyacha kay?
@ps7433
@ps7433 4 ай бұрын
Unsubscribe to ankita
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Nigh na yz
@ps7433
@ps7433 4 ай бұрын
@@viralnewskatta बिन नाव्या बाय ल्या तू yz
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
@@ps7433 tuzha ps nav kay tuzhya hijadya bapana thevla hota ka rea? Hijaydyachi paidaish
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
@@ps7433 ps nav kay tuzhya hijadya bapane thevla ho ka rea randichya?
@LightWorkerShreyaa
@LightWorkerShreyaa 4 ай бұрын
Unfollowed and unsubscribed ...prachar asha prakare just because actually band zaliye.. please use this platform for entertainment basis and also see the facts before interviewing anybody marathi mansachi paar vaat lavayla nighalet he sagle aani kokanakarta karnar ka he?
@Travellersagar-999
@Travellersagar-999 4 ай бұрын
Paisa sathi malvani manus pn vikla gela
@pranavkafare5353
@pranavkafare5353 4 ай бұрын
True
@aniketthakoor10
@aniketthakoor10 4 ай бұрын
Didi tuzhi bhakti kami padli, Marathi mansacha aaj vijay zala. Jai Maharashtra.
@hemantkumarbhusare6286
@hemantkumarbhusare6286 4 ай бұрын
ताई, मी तुमचे फार पूर्वीपासून व्हिडिओ पाहत आलोय. तुम्ही ज्या हेतूने हा प्लॅटफॉर्म उघडला आहे त्याचा दुरुपयोग होतोय अस वाटत नाही का तुम्हाला. तुम्ही कोकण आणि मराठी माणूस ह्या जगाला कळवा ह्या हेतूने हि जर्नी स्टार्ट केली आणि आज थेट प्रचार करताय आणि हो फक्त ब्रीज, रस्ते, बांधून विकास होत नसतो. देशात महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी, कामगार त्याचप्रमाणे सद्याची राजकीय उलापालथी हे महत्वाचे विषय बाजूला आहेत. यात तुम्ही थेट एका पक्ष्याचा उमेदवाराचा प्रचार करता, आम्हाला मुळीच तुमच्याकडून अपेक्षा नव्हती.
@kishothorthor653
@kishothorthor653 4 ай бұрын
मराठी गुजराती करण्यात आपल्या लोकांना धन्यता वाटे. मराठी माणूस धंदा केला तर एक मराठी माणूस म्हणून कमी पैशा काम करायला पाहिजे अस तेव्हा धन्यता वाट नाही. जे मराठी च राजकरण करतात तेच लोक गुजरती लोकांना कॉंट्रैट देता ते चालत. एक मराठी मुलगी मराठीतुन गुजरती माणसांची मुलखतच घेवून तीचा profession चा आवका मोठा करतेय ते चालत नाही. #I supported Ankita & Hindutv.
@nikhilbdhuri
@nikhilbdhuri 4 ай бұрын
हे असले परप्रांतीय उपरे उरावर बसवून घेण्यासाठी केलेला प्रचार नाही आवडला.
@sachindawoor2087
@sachindawoor2087 4 ай бұрын
प्रसिद्धची हवा डोक्यात गेली 😂उठ दुपारी घे सुपारी 😢
@tusharthorat3067
@tusharthorat3067 4 ай бұрын
Kahi garaj nahiye Mulund la terminal banvaychi, jithe terminal banavle ahet tithli halat baghtoy amhi, koknat janarya gadyanchya navakhali up bihar ani ata gujratchya gadya tithe yayla chalu karnar ani marnachi gardi ani ghan karun taknar Mulund la, kalyan ani dadar cha bagha kay jhalay
@sangee9169
@sangee9169 4 ай бұрын
ही पैसा मिळवण्यासाठी हे सगळं करतेय, मागे पण गुजराती मैत्रिणीला घेऊन कोकणात गेली होती. यांच्यासारख्या बिकाऊ माणसांमुळे कोकण ची आज जी दुर्दशा झालीय ना त्याच्याशी हिला काही देणं घेणं नाहीय. जी मुलगी एक मुला साठी आईवडिलांना सोडून जाते आणि त्याचंही भांडवल करते तिचे विडिओ बघणं बंद करा.
@akshaysukre3842
@akshaysukre3842 4 ай бұрын
यांना एकच विचारा की महाराष्ट्राच्या हक्काचे उपक्रम गुजरातला गेले तर हे कोणाची बाजू घेणार , बाजू जाऊद्या निदान त्यावर तोंड उघडतील का ??
@pratikbhoir1894
@pratikbhoir1894 4 ай бұрын
#गुजरात नवनिर्माण सेना😅
@TheBigBull_Swapnil
@TheBigBull_Swapnil 4 ай бұрын
Unsubscribed 😊
@-gd5zz
@-gd5zz 4 ай бұрын
Bhai Instagram made log unfollow msg takla Ani 2000 / 3000 jan unfollow kele aatha comment section band karun takle tai ne
@saurabhdada1602
@saurabhdada1602 4 ай бұрын
अरे हा मारवाडी कोकणासाठी काय टर्मिनल उभारणार
@ashishbhoir_
@ashishbhoir_ 2 ай бұрын
तू इथे मराठी माणसा विरोधात प्रचार करतेस आणि बिग बॉस च्या घरात तुझ मराठी प्रेम लय उतू चाललंय.
@geetasawant8493
@geetasawant8493 4 ай бұрын
Ankita Tu amhala khup khup awadates . Tu prachand talented aani great artist ahes plz mage fir nako hya lokanchya nadi lagus. Aamhi kokanwasee hyala oppose karat aahot.
@rupeshswalavalkarsk
@rupeshswalavalkarsk 4 ай бұрын
Mulund ka Bhandup ka nahi it would be the central point for Ghatkopar, Vikhroli, Bhandup, Nahur, Mulund ya 5 station cha
@gauravpednekar5458
@gauravpednekar5458 4 ай бұрын
कोणा साठी प्रचार करतय गो....ह्यांका सावंतवाडी टर्मिनस 9 वर्षात जमला नाही पूर्ण करून आणि ते पण भूमिपूजन करून
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 4 ай бұрын
टर्मिनस होऊन काय फायदा आहे? एखाद बांबोळी लेवल च हॉस्पिटल कर्तव्य नाम्यात हवं होत. कोकणातील लोक बिचारी प्रसंग आला की धावतायत बांबोलीला.
@rameshkalekar5916
@rameshkalekar5916 4 ай бұрын
हे चांगले नाही केले तुम्ही
@ChhakuliMasal
@ChhakuliMasal 4 ай бұрын
बारसू 😢 ताई वाटल होत कोकणासाठी आवाज उचलता हे काय केलं
@hydra2711
@hydra2711 4 ай бұрын
Paisa Konala pn vikat Gheu shakto hai vichaar tyla Mumbai Ta la business Gujarat la ka gheun chalya Bjp Unsubscribed Marathi Manus Jagrok Bana Nhitar Kay khar nhi
@vrushabh_patil
@vrushabh_patil 4 ай бұрын
कोकणावर संकट येत तेव्हा कुठे असतेस…
@manojpatil-bg9gp
@manojpatil-bg9gp 4 ай бұрын
Unsubscribe Kara... Sarvani
@viralnewskatta
@viralnewskatta 4 ай бұрын
Lavdya aayushyat tuzhya gharchyanni nahi aaikla tuzha ithe loka aaiktil kay tuzha nigh
@manojpatil-bg9gp
@manojpatil-bg9gp 4 ай бұрын
@@viralnewskatta bhosdichya tuzi ka jalatey yevadhi.. gap aai ghal tuzi kade kaden
@manojpatil-bg9gp
@manojpatil-bg9gp 3 ай бұрын
​@@viralnewskattaare jhatu tuzya budala ka aag lagtey itaki
@ajitsabnis9661
@ajitsabnis9661 4 ай бұрын
अंनफॉलो करतोय.
@pallavijadhav9775
@pallavijadhav9775 4 ай бұрын
Not expected ankita very sad
@sachindhumak6315
@sachindhumak6315 4 ай бұрын
टर्मिनल हा नंतराचा विषय..सर्वप्रथम आहेत त्या ट्रेन्स टाईमा वर सोडा. कालची म्हंजे 25 मे ची एलटीटी ते थ्वीएम 01129 रात्री 10.45 ची ट्रेन आज सकाली 26 मे ला 5 वाजता ठाण्याला आली, 6 ते 7 तास उशीर..आनी तुम्ही कुणाचे इंटरव्ह्यू घेता kirit somyancha pan ghya interviw ani vichara kokan sathi kay karnar aaahat
@akshaysukre3842
@akshaysukre3842 4 ай бұрын
यांना विचार जिथे जिथे काही ठरावीक वस्ती असलेली लोक मराठी लोकांना घर नाकारतात तिथे हे ह्यांचं पत्र देऊन घर मिळून देतील का ???
@mr.sachinstatus2.086
@mr.sachinstatus2.086 4 ай бұрын
आज तुझ्या व्हिडिओ मध्ये या फालतु लोकांना दाखवुन मला फार दुःखी केलंय, Not expected tai
@mangeshkarle1891
@mangeshkarle1891 4 ай бұрын
unsubscribe kara tarach tila samjel
@kokan2020
@kokan2020 4 ай бұрын
खूप दुःख झाले. Unsubscribe केले.
@octopus1860
@octopus1860 4 ай бұрын
घ्या अजून डोक्यावर. मुंबईत गुजराती लोक मराठी लोकांना राहायला जागा नाकारून वर दादागिरी करतात. यांच्या मतदारसंघात गुजराती लोक दादागिरी करतात. आता कोकण पण त्यांच्या घशात घालणार का ? की तुम्हाला तुमच्या घरातून हाकलले की तुमचे डोळे उघडणार?
@sachinpawar2971
@sachinpawar2971 4 ай бұрын
Ankita, kokanatale itke nete aahet tyani Kokanasathi kay kel?? tar he Kotecha karnar ani ho tu tuz kam chhan kelas Kotechancha prachar karun... Ho ankhi ek gosht, video kadhatana Vadapav khavun tumhi Mumbai varil premacha dikhava karu naka...
@bhavnasawant6563
@bhavnasawant6563 4 ай бұрын
Mulund peksha bhandup la banvaylaa sang.
@geetasawant8493
@geetasawant8493 4 ай бұрын
Ankita plz comments vaach aani mage fir 🙏
@siddheshkarekar498
@siddheshkarekar498 4 ай бұрын
बिनशर्त unsubscribe !!
@pratikbhoir1894
@pratikbhoir1894 4 ай бұрын
घे २००, बोल मनसे😅
@MyMangesh
@MyMangesh 4 ай бұрын
Dislike Video Ka Count Idhar Do
@jaydeepjadhav9790
@jaydeepjadhav9790 4 ай бұрын
Sold Out❌
@pareshgharat9786
@pareshgharat9786 4 ай бұрын
आणि जर केला नाही तर जबाबदार तू राहशील का??
@geetasawant8493
@geetasawant8493 4 ай бұрын
Tee nahi sapadnar tumhala tevha
@paragchawathe8934
@paragchawathe8934 4 ай бұрын
फालतू गिरी
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 4 ай бұрын
Wah konkani mulagi doing chamache giri of a Gujrati ....what your favourite leader Raj Thakare will think of you. .... Konkan hearted girl Binshart Pathimba to BJP 😊😊😊
@ajayhebbalkar1899
@ajayhebbalkar1899 Ай бұрын
निवडणुकीत वडापाव आठवला, त्यांनंतर जलेबी फापडा
@kalpana5776
@kalpana5776 4 ай бұрын
Unsubscribed Forever
@sameeramandhare4189
@sameeramandhare4189 4 ай бұрын
Hey Ankita hi....you need take up the problem of public toilet at CST STATION...its really very very bad.not only CST station but all railway stations
@sumedhs9781
@sumedhs9781 4 ай бұрын
जसा आवडता नेता हिचा सुपरिबाज, तशीच ही। unsubscribe
@Al-rx1vs
@Al-rx1vs 4 ай бұрын
Why not starting double decker coach for kokan railway instead of new terminal which is cost factor try to think sensible
@sawantkamlesh8
@sawantkamlesh8 4 ай бұрын
Hine BJP walyan Kadun Supari ghetli ….did shani samajte swatala
@Mr.Ambidextrous-25
@Mr.Ambidextrous-25 4 ай бұрын
BJPhearted girl 😂😂😂😂
@vikranthaldankar4910
@vikranthaldankar4910 4 ай бұрын
Unsubscribed
@amitkalandre.
@amitkalandre. 4 ай бұрын
Kokan hurted😂
@vaibhavpatil6301
@vaibhavpatil6301 4 ай бұрын
😂Tumhal bhuk Kashi Kay lagate 😂...chaan video...best luck
@AmeyNarkar-h8f
@AmeyNarkar-h8f 4 ай бұрын
Only sanjay bhau
@KARAN-nq7pq
@KARAN-nq7pq 4 ай бұрын
Unsubscribed successfully
@pratikbhoir1894
@pratikbhoir1894 4 ай бұрын
गुजरात नवनिर्माण सेना😅
@manikfiringe9947
@manikfiringe9947 4 ай бұрын
लाचार....
@mandarbhatkar06
@mandarbhatkar06 4 ай бұрын
Thoda sanjay Patil bhaunkadepan jaych hot tyanchapan marathi umedwarachapan interview ghyaycha hota
@nikhilsangale4391
@nikhilsangale4391 4 ай бұрын
Script chan ahe ani पाठांतर ही 😂
@comeondattu
@comeondattu 4 ай бұрын
Wada pow chi script bhari aahe ...ky acting aahe .
@pandurangu7720
@pandurangu7720 4 ай бұрын
👍
@pravinshinde2502
@pravinshinde2502 4 ай бұрын
Sold out
@nikhilka8015
@nikhilka8015 4 ай бұрын
FekuHeartedGirl 😛😛😛
@Sushant_Utekar
@Sushant_Utekar 4 ай бұрын
Tu kharch khup changla kaam karte pan pls shahani ashil tar ya rajkarni lokancha nadi lagu nako hey fakt hyanch kam kadhun ghenya sathi upyog karun ghetat... 🙏
@forbii8778
@forbii8778 4 ай бұрын
Laj vatte ka???
@SonuGupta-jr7qb
@SonuGupta-jr7qb 4 ай бұрын
ek youtuber(rathi) ne BJP ke khilaf video kya banyaa BJP ne sabhi youtuber ko apne marketing hissa banaya...paisa milta rahana chaiye...bas is chij ka political use krna galat hai....
@avinashchavan8696
@avinashchavan8696 4 ай бұрын
Unsubscribe
@shaileshparab3099
@shaileshparab3099 4 ай бұрын
Supari geou lagali tu pan 😢😢 .
@shashikantsamant748
@shashikantsamant748 4 ай бұрын
It seems that you are going to join BJP soon, probably after election results. After Smriti Irani u met shri Jai Shankar .l feel somebody from behind the screen is taking an advantage of your popularity and take u in party.
@anuragdandekar6064
@anuragdandekar6064 4 ай бұрын
Modi Shah out
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 4 ай бұрын
छान ❤
@victorrs2630
@victorrs2630 4 ай бұрын
Faltu aahes unfollow
@nilehgurav5050
@nilehgurav5050 4 ай бұрын
Tu pan supari ghetali maharathi lokahachi
@badrinathsawant8395
@badrinathsawant8395 4 ай бұрын
Too good अंकिता keep it up
@subhashkadam3515
@subhashkadam3515 4 ай бұрын
Ha marvadich kokana sathi terminal bandhnar.tyala support kara
@maahidalvi6303
@maahidalvi6303 4 ай бұрын
ज्या लोकांना त्यांच्या घरचे सुद्धा विचारत नाही ते लोक येतील आता कमेंट करायला 🤣🤣🤣🤣 ताई खूप छान काम करते तू ❤❤
@aditya60220
@aditya60220 4 ай бұрын
Paisa bolta hey
@geetasawant8493
@geetasawant8493 4 ай бұрын
Aata Mihir Kotechane paise kase vatale Mulund madhe tyacha Lav re video
@vishalkamble7533
@vishalkamble7533 4 ай бұрын
Mi tar ata report karto
@prakashingavale3811
@prakashingavale3811 4 ай бұрын
Marathi manus vikala jaato
@rishabhshivolkar3249
@rishabhshivolkar3249 4 ай бұрын
Nice your video Ankita walawalkar ❤❤❤
@abhinavdeshmukh1320
@abhinavdeshmukh1320 4 ай бұрын
Instead of support Marathi, shame ... unfollow you
@_skdbujdkmd-tc5id
@_skdbujdkmd-tc5id 3 ай бұрын
तु राजकारण नाही करायला पाहिजे
@PrathameshSawant-ui9lo
@PrathameshSawant-ui9lo 4 ай бұрын
Jay kokan
@consolid9453
@consolid9453 4 ай бұрын
He is best suited to be MP.. Did a lot of good work during Covid and after that
@aniljadhav703
@aniljadhav703 4 ай бұрын
🚩
@yogeshnarvekar2838
@yogeshnarvekar2838 4 ай бұрын
Chan chan🎉🎉🎉
@amitg1de
@amitg1de 4 ай бұрын
Sanjay Patil peksha ha manus kadhi hi bara
@avinashchavan8696
@avinashchavan8696 4 ай бұрын
He video delete kar pls...
@geetasawant8493
@geetasawant8493 4 ай бұрын
Ha video jar delete kela nahi tar heech carrier ethech sampun janar.
@nikhildhage5770
@nikhildhage5770 2 ай бұрын
Padla na ha
Surprise for her || We Three ||
11:59
KokanHeartedGirl
Рет қаралды 124 М.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 2,9 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 31 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 2,9 МЛН