Рет қаралды 623
मिक्स पिटाचे भाजी वपरुण पोस्टिक अशी धपाटे ची रेसीपी/ Dhapatti recipe 😋👌
# साहित्य
१. १ वाटी घवाच पीठ
२.१ वाटी ज्वारिच पीठ
३.१ वाटी तांदळाच पीठ
४.१ वाटी भाजरीच पीठ
५. चवि पुरत मीठ
६. २ चमचे हळद
७.१ चमचा जीर
८.१ चमचा धन
९.१/२ चमचा ओवा
१०.२ कांदे लसून
११.हिरवी मिर्च्या १५
१२.कोथिंबीर
१३. आंबट चुका मूठ भर
१४. पालक मूठ भर
१५. गुळचा १ खड़ा
१६. तिळ
१७. पांढरे तिल १ वाटी