ढोल वाले काकांना सलाम काय ढोल घुमवला आहे. त्यांचं काय ढोल मस्त लावला आहे छान वाजवलं आहे
@ankushzagade1538Ай бұрын
माझ्या कोकणातील खालुबाजा आणि लेझीम पथक हे अतिशय सुंदर सादर केलेले आहे आपणा सर्व लेझीम पथक खूप खूप अभिनंदन आणि यापुढे अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती हो आणि हे लेझीम पथक कायमस्वरूपी वारसा जपणारी ठरू दे हीच प्रभु चरणी प्रार्थना. आपला कोकणी अंकुश झगडे दापोली लाडघर
@ChintanMore-d7v9 ай бұрын
मिलिंद साहेब खूप,,, छान आहे लेझीम पथक आवडलं बुवा मी मोरे इंजिनीरिंगग स्टोर ला होतो तो मोरे महाड चा पण गाव वाघेरी रायगड चा पायथ्याशी आपली पर्वज्यांची खरी ओळख हिच
@BhagyashriJangam-hp3xk7 ай бұрын
एकदम कडक माणगावकर ❤❤❤ अंगावर काटा उभा राहिला 😊
@balkrishnadange769 Жыл бұрын
शांताराम पालकर आपल्या गावातील का
@chandrakantadkhale81469 ай бұрын
ही आपल्या कोकणामधली लेझीम आणि कालुबाजा शान आहे 🎉
@shwetamahadik37147 ай бұрын
Mi mangaonkar....vihule...mahadik ❤ Khalu baja...chaitra purnima ❤🚩🚩
@rajeshratawadkar71026 ай бұрын
Maharashtratil ya junya pidhitil kahlu baja, lezim pathak, Aakhada ya serv gosti navin yenarya pidhine japnuk karane garjeche aahe. Khup aanand zala pahun. Mi ek Goregaon Rahiwashi.