खुप छान..अतिशय प्रेरणादायी.. अप्रतिम शिवभिम गीत..! अदरणीय मिलिंद दादा शिंदे ना हीच नम्र विनंती जगज्जेता चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त असेच दमदार जानदार.. शानदार.. जोशपुर्ण नव कोरं गीत घेवुन याव..! आतुरतेने वाट पाहत आहोत..!ाजयाशिवराय..जय भिम,. जय संविधान जय भारत..!
@rohit__3582 жыл бұрын
लढली जी रूढी ती माझ्या दात्याशी माझ्या रयतेच्या राजाशी ती रूढी जाळली भिमानं शिवबाच्या पायथ्याशी 🙌🙇💙🧡 मिलिंद सर पुन्हा एकदा मानाचा जय भिम 🙏 जय शिवराय 🙏
@utkarshmakhare4111 Жыл бұрын
❤❤❤
@vishalpadmukh147 Жыл бұрын
❤😊
@vinodgaikwad4678 Жыл бұрын
khups chhan gan milind ji jay bhim🙏🙏
@akshayghanghav3688 Жыл бұрын
खरच खुप छान ❤❤ जय भीम जय शिवराय ❤❤❤🙏🙏🙏🙏💙💙💙🚩🚩🚩🚩💙💙💙
@rahulbhalerao13189 ай бұрын
कृपया पुर्ण गाणे पाठवा
@bhaveshghorpade7379 Жыл бұрын
असेच एकजुटीचे गीत तयार करत रहा ही आजच्या काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय
@RaviHiwale-w2y8 күн бұрын
Jay lahuji jay bhim jai shivrai
@vsz0008 күн бұрын
Jay lahuj jai bhim@@RaviHiwale-w2y
@chandrakantumap97892 жыл бұрын
दादा मातंग समाजाला तुमच्या गाण्याची प्रबोधनाची गरज आहे तुमच्या स्वाभिमध गाण्याची गरज आहे
@keshavghorpade2488 Жыл бұрын
ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना वाचले नाही ते लोक पुढे येणाऱ्या काळात लय पछताप होणार आहे
@rajeshoval3561 Жыл бұрын
ना रखवाला झाला मांगा महारचा , आमच्यासाठी तो लढला भीवा, लेक सुभेदाराचा, दादा बाबासाहेब वाचा, ऐका...वेगळ्या प्रबोधनाची गरज पडणार नाही
@AmusedBonsaiTree-ex1bg Жыл бұрын
तुम्ही हिंदू कट्टर मांग रहा देव बरोबर करते 😂
@swapnilmhaske4463 Жыл бұрын
खरच हे गाणं खुप काही इतिहास सांगुन जाते...💙💙जय भीम ❤❤ जय शिवराय 💛💛 जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏
@sidhunaikwade2226 Жыл бұрын
Jay lahuji 💛Jay Anna 💛jayshivray🚩jay bhim💙
@VilasChavhan-qs3rj7 ай бұрын
I io8imm😮 1:48 @@sidhunaikwade2226
@VilasChavhan-qs3rj7 ай бұрын
😅
@Aashish_Bhalerao_491 Жыл бұрын
अश्याच गाण्या मुळे थोड का होईना पण परिवर्तन घडते... 💙जय भिम जय शिवराय 🧡
@kishorpatil8911 Жыл бұрын
इतिहास जिवंत ठेवण्यात व शिवराय फुले शाहू आंबेडकर अशा अनेक महापुरुषांना समाजात सुरेल गाण्यांच्या माध्यमातून रुजविण्यात मोलाची भुमिका शिंदे घराण्याने बजावली आहे. तुमचे आभार...🙏 हे गाणं आणि आवाज थेट काळजाला भिडतेय...👌👌👌
@ishwarnemane69862 жыл бұрын
लय भारी दादा लय दिवसांनी असं काहीतरी ऐकायला भेटलं खूप आवडलं जय शिवराय जय भिम
@shubhangijadhav1341 Жыл бұрын
अंगाला शहारे येणार अस गीत आहे 🔥🔥🔥🔥जय भीम 💙 जय शिवराय 🧡
@taiingle53482 жыл бұрын
दोन्ही रयतेचे राजे यांना कोटी कोटी नमन🙏🙏💙💙🙏🙏
@ashishjadhav55062 жыл бұрын
ह्या गाण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होतो मस्त गाणं आहे दादा💙💙👍👍
@papushelake7852 Жыл бұрын
जयभिमजयशिवराय
@anirudhakatare3483 Жыл бұрын
काल पासून शंभर वेळा ऐकले तरी ऐकावंच वाटत आहे.... किती किती गोड आवाज आणि गहन मतितार्थ.... बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवावा
@santoshkamble6857 Жыл бұрын
भारता बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा घाणारे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना विनम्र अभिवादन
@pankajkamble142 жыл бұрын
पहिला अंतरा... व्वाह.... क्या बात है.... इतिहासात प्रथमच एखाद्या गाण्यात गुंफलेले पाहिले.... खूप खूप शुभेच्छा कवी - सुनील खरे.... 🙏🙏🙏 Thanku Ancle.... ❤️❤️❤️😘😘😘
@vikasmaghade84152 жыл бұрын
मी लहान पणी शिंदेशाहीचे गाणे ऐकायचो ,आता माझे मुलं सुद्धा आवडीणं ऐकतात .शिंदेशाही एकच नंबर.🙏👌👌👌👌👌👍🏼🤍
@alltrendingmovies77 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊
@satishnisarge1122 Жыл бұрын
😮
@akashsonwane7975 Жыл бұрын
@@alltrendingmovies77😅
@Railpremnituu Жыл бұрын
तुझ वय किती आहे कि तुझे मुल आता गाणे ऐकत आहे मतलब कुछ भी 😁😂
@arahantundirwade853 Жыл бұрын
❤
@varshakadam6440 Жыл бұрын
अति सुंदर गाणं आहे.ऐकून मन तृप्त झाल. Hats off you 🫡 जय शिवराय 🧡 जय भीम 💙
@salunkelaxmikant587110 ай бұрын
दादा खर वास्तव सांगणारे तुमचे गाने असतात तुमच्या मुळे बाबासाहेब आंबेडकर याचे विचार जिवंत आहेत
@श्रीमंतयोगी-छ1च Жыл бұрын
दादा क्या बात ..या गाण्याने कमीत कमी मराठा समाज तरी जागा होईल ..आणि जाईल बिंदू चौकात बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला ..जय भिम जय शिवराय .....!
@vishwajeetsable8114 Жыл бұрын
बाबासहेबांची चळवळ जिवंत ठेवणारे गीत साहेब तुम्ही गातात. तुमचा आवाज खूप खूप छान आहे. तुम्हला उदंड आयुष्य लाभो. बाबासाहेबांची चळवळ आणखीन गतिमान व्हावी 🙏
@ganeshsonawane23192 жыл бұрын
व्हा ...... दादा सुपरहिट मी आतुरतेने वाट बघत होतो या गाण्याची , दादा तुमचा नेहमीच अभिमान वाटतो तुमच्या आवाजाला तोड नाही त्याच बरोबर सुनील सरांचे देखील खूप खूप आभार मानाचा जय भिम जय शिवराय दादा 🙏🙏
@chetanwankhede99312 жыл бұрын
Jay bhim💙👍🙏🙏🙏🙏 हे गाणं ऐकल्यावर खूप छान वाटलं साहेब खरंच मनापासून धन्यवाद
@yashwantkshirasagarkshiras65332 жыл бұрын
विचारशील आणि दमदार गीत आहे गुरुवर्य.... जय भीम जय शिवराय....
@anandwavale7164 Жыл бұрын
एकदम आणि दमदार गीत आहे गुरुवर्य आपले खरंच....... जय भीम नामोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐!!!!!
@PoojaJadhav-bk4sg Жыл бұрын
😊😊 सर तुमचा आवाज खरंच खूप भारी आहे..... गाणं खूप खूप छान आहे आणि गाण्याला तुमचा आवाज मिळाला त्यामुळे तर ते अजूनच भारी झालं.... तुमच्या आवाजाला तोडच नाही😊😊
@smitbarsagade5738 Жыл бұрын
समाजापुढे सत्यता आणणारे गीत आहे. . . .मला खूप आवडलं हे गाणं . . . .जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@satishpandagle3227 Жыл бұрын
मिलींदजी शिंदे साहेब अद्वितीय गाणे आहे ! प्रत्येक शब्द क्रांतीचा धगधगता अंगार आहे ! क्रांतिकारी जय भीम 🙏
@yosephmaghade74682 жыл бұрын
खूप सुंदर गाने गायले शिंदे साहेब. शिवराय आणि आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडेल. जय शिवराय आणि जय भिम.
@surendarwahane9726 Жыл бұрын
First time ye gana Maine suna to dil bhr gya i proud 🎉🎉🎉 to jay Bhim💙💙💙💙💙
@roshan.d.j92022 жыл бұрын
याच गाण्याची वाट बघत होतो जय भीम , जय शिवराय🧡💙👑
@shobhahire2145 Жыл бұрын
या गाण्याला हाच आवाज शोभतो खूप सुंदर गायिले आहे सर 👌. जय भीम 🙏🏼 जय शिवराय 🙏🏼
@kishorturde Жыл бұрын
दोन्ही आपलेच पण आपण त्या राजकारण वाल्या लोकांन पासून लांब रहा आणि एकजुटीने रहा ह्या जाती पाती ठेवायच्या पण नाही . Etc. Thakare brother ,Balasaheb ambedakar, udayanraje, all politics 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🇮🇳🧡🤍💙💚
@shilratanhiwale48072 жыл бұрын
अप्रतिम गीत आणि आवाजाचा बादशाह मिलींद दादा सुरेल संगम जय भीम🙏🙏🙏
@adittyaff58332 жыл бұрын
जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय चा उद्घोष होइल
@sachinsirsat17812 жыл бұрын
अगदी मानाला लागणार असं अति सुंदर गीत आहे .खूप छान .जय भिम 🙏🙏🙏
@omistatusking82792 жыл бұрын
खूप छान गाण्याच्या ओळी आहेत आणि खूप छान गायलं मिलिंद दादा ने..... जय भीम 🙏 जय शिवराय
@Gaikwad19902 жыл бұрын
खूप सुंदर गीत आहे सर सुनील सरांना आणि मिलिंद सर तुम्हाला सप्रेम जय भीम
@shobhahire2145 Жыл бұрын
एक नंबर गाण्यासाठी एक नंबर आवाजच शोभतो 👌👌💙💙💙💙 जय भीम सर 🙏🏼
@nageshwankhede74342 жыл бұрын
आम्हाला असेच सुंदर सुंदर गीत तुमच्या गोड आवाजातून एकायला आवडतात 🙏 जय 🇪🇺 भीम 🙏 जय शिवराय 🙏
@prabhakarsable296613 күн бұрын
आज पहिल्यांदा ऐकण्यात अल पण मंत्र मुग्ध झालो.... धन्य ते शिवबा आणि बाबासाहेब
@atishshivsharan4747 Жыл бұрын
देवा न जर वरदान दिले तर मी तुमच्या सारख्या आवाजाचे मागेन...☺️जय भिम
@panditpagare3252 жыл бұрын
मिलिंद दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे जय भीम जय भीम तुम्हाला पगारे परिवारातर्फे
@sachinkamble75342 жыл бұрын
अप्रतिम आवाज.... अप्रतिम गीत 🙏... मिलिंद शिंदे यांचा आवाज काळजाचा ठाव घेणारा
@SunilLate2 жыл бұрын
जय शिवराय जय भिम दादा अप्रतिम गाण आहे😍💙🧡
@shahadevjawale7245 Жыл бұрын
शिंदेशाही घराणा म्हणजे बहुजन समाजाचे आदर्श स्थान खूप गोड आवाज आहे दादा जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏
@dipaligosavi-m8z8 күн бұрын
दादा तुमच गान महन्जे येकदम मनाला स्पर्श करत सारख आइकावास वाटत खुप छान गीत 🙏
@PAIKRAO_RECORDS2 жыл бұрын
Hat's off to All Of You.. खूप छान गाणं 💯💙 जयभीम 🙏 जय शिवराय 🚩
@iconic_stetas11 Жыл бұрын
हा आदर आहे आम्हा भीमसैनिका मध्ये शिवरायाबद्दल ....... जय भीम जय शिवराय..
@भक्तीमार्ग-ट8ढ Жыл бұрын
मंत्रमुग्ध झालो साहेब जय भीम जय शिवराय
@kadam16632 жыл бұрын
क्रांतिकारी विचारांचा मानाचा मुजरा जय भीम ❤️❤️❤️
@anilkamble43982 жыл бұрын
🙏🙏💐💐👌👍👍 दादा शब्द अपुरे आहेत आपल्या गायकीचे कौतुक करण्यासाठी जय भीम जय शिवराय
@R-uv2sz2 жыл бұрын
Outstanding khara satya mandla tumhi va lekhakane.... Asech satya mandat raha Ganyandware va lokanmadhe jagruti houde...
@bhaveshjadhav98688 күн бұрын
Jay Bhim 💙 Jay shivray 🧡 Jay Maharashtra 🔥
@rushitekale93398 күн бұрын
खुप छान दादा असे शाहीर कवी जो पर्यंत आपल्या देशाला लाभले आहे तो पर्यंत आपल्या देशात समता बधुता लागून आहे खुप आभार दादा तुमचे या गाण्याच्या कारणाने तर एक चुड राहतील
@AtharvKamble-uh5lw8 күн бұрын
Jay Bhim 💙 Jay shivray 🧡
@user-fqie4jn99 ай бұрын
शिंदे शाही जगात भारी ✌️ अगदी मनाला स्पर्श करणार गाण आहे जरांगे पाटील यांच्या वर एक गाणं करायला पाहिजे. Please शिंदे शाही चे फॅन्स म्हणून एवढी इच्छा
@hrushikeshbhosale Жыл бұрын
ज्याला इतिहास माहिती नाही त्याने हे एकदा नीट ऐका
@vishaybhagat1422 Жыл бұрын
शिवबा रायाचं आणी बाबा साहेबांचं किती गोड आणी विचारांचं अतूट नात या गाण्यामधून दर्शवलं . वा मी मंत्र मुग्ध झालो.माला अभिमान आहे सर आपला
@rakeshpawar85682 жыл бұрын
सुभेदाराच्या बेट्याने हे गीत कधी अपलोड करणार साहेब खुप वाट बघतोय
@adeshtambe48742 жыл бұрын
खुप सुंदर शब्दरचना.... गायकिला तर तोडच नाही...
@nitindhale58842 жыл бұрын
जय भीम मिलिंद अंकल खूप छान गाणं आहे. खूप गोड आवाज आहे तुमचा. कल्याण मध्ये जेव्हा तुम्ही एक कडवा गायलं तेव्हा मला खूप आवडला. 👍🏼👌👌👌👌👌🎊🎊🎊🎉🙏🙏🙏🙏
@bhagwandhule3344 Жыл бұрын
मधुर आवाजातलं गाणं खुप खुप आवडलं दादाला जय भिम 🙏🙏जय शिवराय 🌺🌸🌺🌸🌺
@ankushwagh1045Ай бұрын
माहिती नव्हते हे गाणे केव्हा आले परंतु इंस्टाग्राम मार्फत का होईना माहीत झालं.,.....खूप छान परत परत ऐकावं वाटते
@sanjaynikam1119 Жыл бұрын
अप्रतिम गीत आहे सर... जय शिवराय जय भीम
@chafalesanjay88778 күн бұрын
Khup Sunder ❤
@bhagvadhare Жыл бұрын
Nice song Jay bhim ❤Jay shivray ❤❤❤❤
@laxmanidekar3616 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे दादांचं गाग्ने मानाचा मुजरा सुपर हीहिट जय शिवराय जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@PranilRaut-p3w8 күн бұрын
Khup sunder aavaj aahe milind shinde dadacha preranadayi geet aahe Jay bhim Jay shivrai
@rathodbadalrathodbadal51509 ай бұрын
सभी महापुरुषों द्वारा दिए गए विचारों को आगे बढ़ाना चाहिए वरना मूदो तरह पड़े रहेना लि नमोबुधाय बूधम शरणम् गच्छामि आप ओर आपके परिवार को मंगलकामनाएं जय शिवराय महाराज जय भीम राव अम्बेडकर जी
@gauravsalve22962 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे ... आणि या गाण्यातून खूप काही शिकण्ासारखे आहे ...
@Manoj_karkar Жыл бұрын
Jay shivray Krantikaari Jay bhim Namo budhay Jay Savidhan 🚩🇮🇳💙👍 Milind Dada very Nice voice 🎤🎶🎧👍
@avinashathawale3136 Жыл бұрын
अनेक वेळा मना मध्ये चेतना जागृत करणे गीत गात असता जय भीम ❤❤
@Avi_Arsul15082 ай бұрын
काय लिहलंय गाणं सलाम त्या बांधवांला.. आणि त्याला मिलिंद शिंदेजीचा आवाज म्हणजे शब्दच कमी..🙌🚩
@dineshk.kamble2842 жыл бұрын
जयभिम🙏 आद. सुनिलजी दादासाहेब जबरदस्त शब्द रचना आद. शिंदेशाही चे बादशाही चे हीरा आमचे आद. दादासाहेब गोड आवाज
@deepakbavskar7147 Жыл бұрын
खूप छान - नळ ली जी रूढी ती माझ्या दात्याशी माझ्या रयतेच्या राज्याशी ,ती रूढी जाळली भीमा न शिवबाच्या पायथ्याशी
@ShankarJadhav-w2t Жыл бұрын
खरच हे गाणं खुप काही इतिहास सांगून जाते... 💙💙 जय भीम 🙇🏻♂ जय शिवराय 🙏 जय राजे उमाजी नाईक 🙏💛
@satishjetithor46462 жыл бұрын
सुनील दादा खरे यांच्या लेखणीला दंडवत प्रणाम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sagarartmanmad71902 жыл бұрын
बहुत बढिया दादा आवाज का बादशहा मिलिंदजी शिंदे
@maheshsatpute17906 күн бұрын
सुंदर_💎🎀
@abhijitkarde86782 жыл бұрын
जय भिम नामोबुध्दाय 🙏🏻❤
@yuvrajgamare Жыл бұрын
Ratankanat Gamare❤❤खुपच स़ुंदर गीत आहे काका व खुपच छान गाणं गायलं ❤ सप्रेम जय भीम 🙏 जय शिवराय 🙏 जय संविधान ❤
@vishalhumane63842 жыл бұрын
एकच दादा मिलिंद शिंदे ..खूप सुंदर गीत आणि आवाजाचे तर आम्ही खूप fan आहोत.आम्ही फक्त मिलिंद शिंदेंना च समाजाचे खरे कलाकार मानतो.जे सत्तेसाठी लाचार नाही झाले. अभिमान आहे आम्हाला मिलिंद दादा तुमचा 👌🏻 बाकी राजकारणासाठी पाय चाटे आहेत .त्यांना समाज माफ करणार नाही आणि नजरेतून उतरून गेलेते ते
@kgfrockygameryt34592 жыл бұрын
जय भीम सुपर सुपर कडक साँग दादा साहेब तुम्ही आवाज लय भारी आहे एक नंबर 👍👍👍👌👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏💙💙💙
@rohitsalunkhe65512 жыл бұрын
खुप छान गाणं लिहल आहे सुनील खरे नी अन् चांगल्या प्रकारे मिलिंद दादांनी ह्या गाण्याला चाल दिली आहे. आपल किती ही कौतुक केलं न मिलिंद भाऊ कमीच आहे मी लहान असताना तुमच्या कवाल्या अन् तुमचं प्रतेक येणार नवीन गाणें ऐकत आलोय. तुमचा अवाजाला तोड नाही, दोघं समाजाला आपल्या आपल्या राज्याचं इतिहास थोडक्यात ह्या गीताच्या माध्यमातून आपण दिला खुप खुप धन्यवाद मिलिंद भाऊ या पुढे ही तुमचे असेच नवीन नवीन गाणे येऊ द्या सुनील भाऊ खरे अन् मिलिंद दादा शिंदे आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय लहूजी जय भारत जय संविधान 🌍💙🙏🏻😇✨🥰😍💯💪🏼✊
@prabuddhainspire7641 Жыл бұрын
2024 ला वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे 48 पैकी 28 जागा येणारच !!!❤
@RSAudio-u2f2 жыл бұрын
गोड गळ्याचा गायक आवाजाचा बादशहा मिलिंद दादा शिंदे खूप सूंदर ❤❤❤❤❤
@singaranilchavhan26152 жыл бұрын
सुंदर लिखाण आणि कडक गायकीला तोड नाही दादा क्या बात है 👌👌👌♥️♥️♥️🌷🤝🙏🙏👍👍👍
@adityaramteke69552 жыл бұрын
Nice ❣️❣️❣️ hech song pahijet hot ji My favorite singer🎤🎧🎙Awajacha badshah Millind ji Shinde💙💙💙Love you ji💐💯💥🙏🏻🙏🏻🙏🏻💥
@samratjunction37722 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारं,अप्रतिम गाणं 👍
@sagarshelke2566 Жыл бұрын
गाण्याचे बोल शब्दरचना अप्रतिम शिंदे घराण्याने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात पोहोचले आम्ही त्यांचे गाणे ऐकून लहानशी मोठे झालो जय भीम जय शिवराय
@NikhuKhillare10 күн бұрын
गाणे एकूण अंगावर काटा आला किती सुंदर गाणे आहे ❤❤❤❤
@akshaysalve31842 жыл бұрын
1no song जय भीम जय शिवराय
@rupeshjogdand14458 күн бұрын
खूपच छान गीत 👌👌👌❤
@sarjeraoyeole28347 күн бұрын
शिंदे कुटुंबांनी कायम शिवरायांचे आणी भीमरायांचे खूप छान गीत गायले आहेत सर्वच पिढीने...
@premsapkal45312 жыл бұрын
♥Nice Milind Dada ♥Jay Bhim Jay Shivaray
@gautamsawle54042 жыл бұрын
ओ हो क्या बात है मिलिंद सर एक नंबर 👍👌👌👌🎤🎤🎧🎧🎤
@dipalimore8452 жыл бұрын
💙Jay bhim 🙏💙Ekdam kadakk song milind kaka 👌👍
@sandeeptambe8832 Жыл бұрын
अप्रतिम गीत, कवि आणि आपले हार्दिक अभिनंदन ❤👍💐🙏
@sandipkadam62508 ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे,दोन राजाचं विचारच मिलन दिसून आले,गाण्यातून चांगले विचार मांडले,या गायकाला सलाम❤❤ जय शिवराय ,जय भीम❤
@ganeshkhandare9982 Жыл бұрын
प्रलाद शिंदे बाबा नंतर मिलिंद दादा व आनंद दादा यांना खरच कोणाचीच तोड नाही जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@pratikkamble99202 жыл бұрын
अप्रतिम शिंदेशाही 🔥😍💙🙏
@sahebraolandge36912 жыл бұрын
अती सुंदर दादा असेच गाने गात रहा जय भिम
@McKamble-fx5oh Жыл бұрын
जबरदस्त गाणं आहे जय शिवराय जय भिम ❤❤
@vishus3971 Жыл бұрын
अप्रतिम दादा.. खूप गोड आणि सुंदर आवाज आहे तुमचा the real singer... Aani गीतामधून खूप प्रेरणा भेटल्या जय भीम जय शिवराय
@surajpawar2374 Жыл бұрын
अप्रतिम गीत अगदी अंगावर शहारे आलेत 🥰 जय भीम शिंदे सर 🙏🙏💙💙💙💙