खूप छान व्हीडीओ बनवलाय…👏🏼👏🏼🙌🏼🙏🏼❤ मनापासून धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼 क्रिकेट चे वेड असणारा…माझा दादा असोसिएशन साठी निस्वार्थ पणे सतत उभा असणारा… कुठल्याही दिखावा न करणारा….माझा दादा आणि प्रसिद्धी पासून दूर पळणारा… असा हा माझा दादा आपल्या स्वभावामुळे संगळ्यांच्या मनात घर करणारा…माझा दादा अशा या वक्तीम्तवाला माझा आदरपूर्वक सलाम..🙌🏼🙌🏼💐❤️
@mukeshkarkare6947 Жыл бұрын
👌👌👌👌
@vaibhavtembe629 Жыл бұрын
धन्यवाद
@rameshmore4407 Жыл бұрын
खूपच छान 👌👌
@vaibhavtembe629 Жыл бұрын
धन्यवाद❤
@abhijittembe6804 Жыл бұрын
सर, खुप छान व्हिडीओ बनवला . सिद्धिविनायक लोणेरे संघासाठी त्यांनी 2000 सालापासून प्रतिनिधित्व करत आहेत.जो जोश सुरुवातीला होता तसाच अजून कायम आहे.क्रिकेट साठी खुप मोठ योगदान त्यांचं लाभलं आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी त्यांच्यामाध्यमातून होत असते, कोणतीही प्रसिद्धी नको हवा असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.
@vaibhavtembe629 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद पाटील..
@vaibhavtembe629 Жыл бұрын
मिलिंदजी शिर्के साहेब आपले मनापासून खूप खूप धन्यवाद खरं पाहिलं तर मी जरी पत्रकार म्हणून काम करत असलो तरी क्षेत्र कुठलंही असो मला स्वतःला प्रसिद्धी पासून मागे राहून काम करायला नेहमीच आवडतं . माझे स्वतःकडे सुद्धा फोटो आणि व्हिडीओ नाहीत. तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य खेळाडूला दिलेले प्रेम कायमस्वरूपी आठवणीत राहील.. मनःपूर्वक धन्यवाद...❤❤
@milindshirke7115 Жыл бұрын
आपल्या माध्यमातून असचं कार्य लोणेरे गोरेगाव चं नाही तर पूर्ण माणगांव तालुक्यात घडो. येणाऱ्या पिढी करिता एक आदर्श तुम्ही ठेवत आहात. तुम्हांला तुम्हांला तुमच्या कार्यामध्ये नेहमी यश लाभो, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🏻
@dilipkarkare5421 Жыл бұрын
शिर्के सरांच्या समालोचक बदल जेवढे बोलावे तेवढे कमीच शिर्के सर तुमचा आवाज रायगडाच्या काना कोपऱ्यात पोचणार ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना