धन्यवाद माउली ! फारच सुंदर गायन ! जय मल्हार ! शिव मल्हार ! सदानंदाचा येळकोट ! येळकोट येळकोट जय मल्हार
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धंन्यवाद दादा🙏
@vasantawate7189 Жыл бұрын
धन्यवाद ताई मला तुमचा आवाज व तुमचे जागरण गोंधळ खुप आवडते आणि ते मी रोज रोज ऐकतो.
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर Жыл бұрын
धंन्यवाद
@bhagwankanwe1459 Жыл бұрын
जय मल्हार
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर Жыл бұрын
जय मल्हार
@gorakshnathgarud43552 жыл бұрын
छान ताई जय मल्हार
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
जय मंल्हार भाऊ
@adeshshinde44812 жыл бұрын
खुप छान आवाज जय मल्हार ताई 👍🙏🙏
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@akshayingole25222 жыл бұрын
खुप सुंदर पद गायल मिरा ताई
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धंन्यवाद दादा
@avinashdhotre41712 жыл бұрын
माननीय सौ मिराबाई चंद्रकांत कावळे यांचा जागरण कार्यक्रम मिराबाई यांचे लग्ना अगोदर पासून पहात आहे धन्य आहे मिराबाई एक मीरा कृष्ण प्रेमी तर दुसरी मिराबाई मल्हार प्रेमी महाराष्ट्रात खूप जागरण गोंधळ कार्यक्रम पाहिले पण असा कार्यक्रम कधी नाही पाहिला राष्ट्रीय मानव अधिकार सदस्य धन्यवाद ताई
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धंन्यवाद दादा
@mirabaichandrkantkawale86382 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या!!🙏🙏🚩
@sanjaygaidhani89692 жыл бұрын
खुप सुदर मिराताई
@sanjaygaidhani89692 жыл бұрын
Ok
@arunparkhe58262 жыл бұрын
सुपर
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@arunbalerao90152 жыл бұрын
सुंदर
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धंन्यवाद
@Satish-cq8rs Жыл бұрын
येळकोट येळकोट म्हणून चालल्या देवा तुझ्या फौजा । चला जाऊ जेजुरी नं पाहू खंडेराव राजा ।। ध्रु।। सुवर्णाची गड जेजुरी दख्खनात कोट। चहू देशाचं माणूस येऊन बोलत येळकोट।। नवस करिती नाना परी भाव धरुनी मनी । कन्या पुत्र मागती गाडी घोड दौलत ।। भाव पाहुनी देव पावला संकटाचा काजा । चला जाऊ जेजुरी नं पाहू खंडेराव राजा ।।१।। नवलाख तारांगण नऊ लाखाची जेजुरी । सुवर्णाचा कोट राजा राज्य करी मल्हारी ।। काळा किल्ला गड जेजुरी दिसे शोभिवंत । लिंग शैली गळ्यात पहा शोभे मजबूत ।। भावार्थचा भंडार पहा नित्य लावत्यात । गिरिजात जेजुरी पाहिली पंढरपुरात । पिंडीत ब्रम्हांड याला जाणी साधुसंत ।। जाणी साधुसंत आहे गड्या प्रधान गुणवंत । अनशा मनशा बानू म्हाळसा चाले बहु प्रीत ।। हाती घेऊन कोटंबा केला घोळाचा बाजा । चला जाऊ जेजुरी नं पाहू खंडेराव राजा ।।२।। नऊ खंडांमध्ये याचे ठाणे पहा घरोघरी । उत्तम मध्यम नाही सोडली याने भली बुरी ।। घरोघरी करून वाघे गळ्यात भंडारी । अहेव नारी करून मुरळ्या हिंडे दारोदारी ।। हाती घेऊन कोटंबा केला घोळाचा बाजा । चला जाऊ जेजुरी नं पाहू खंडेराव राजा ।।३।। सतिश भोंडवे (ढवळपुरीकर) 9657067765
@anilalgat6222 жыл бұрын
छान मिराताई चंद्रकांत कावळे .व सर्व भंडार भाऊ यांना जय मल्हार
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
जय मंल्हार भाऊ
@chetankhalse50612 жыл бұрын
Khup छान दादा असेच व्हिडिओ upload karat java
@mirabaichandrkantkawale86382 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या!!🙏🙏🚩
@rajeshraut5931 Жыл бұрын
मीरा ताई तुमच्या दर्शनाची ओढ लागली आम्हला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर Жыл бұрын
होईल दादा लवकरच
@uttambhapkar5842 Жыл бұрын
सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर Жыл бұрын
जय मल्हार
@shivajidhole59052 жыл бұрын
अप्रतिम आहेत आवाज
@mirabaichandrkantkawale86382 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@डिजिटलवाघेमंडळगजाननसुपलकर2 жыл бұрын
धंन्यवाद दादा
@KhanderaoSanap-p9xАй бұрын
खंजिरीचे साथ हवी हो पद चांगला आहे
@padmakarwani8178 Жыл бұрын
खुपचं छान जागरणाचा कार्यक्रम.पण हा बुटका कशाला.विचीत्र हावभाव करून चुकिचा मेसेज जातो लोकांमध्ये.