Khup chan mahiti Kami velat jast mahiti dilat sir Dhanyawad
@bharatagrimarathi9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@kalyankhadse4092 Жыл бұрын
Thanks सर आपण छान माहिती दिली....
@satishnaphade8073 Жыл бұрын
हारिसन कंपनी ची सुजाता सर्वच बाबतीत एक नंबर आहे
@bharatagrimarathi Жыл бұрын
ओके. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@ashishkapse57192 жыл бұрын
Thanks sir कृषी मालं जास्तीत जास्त export करण्यासाठी प्रयत्न कोणीच करत नाही. कृषी उत्पादन वाढले की भाव कमी होऊन कृषी मालं माती मोल भावाने विकावे लागतात. कृषी प्रधान देश आहे पण कृषी मालं export होत नाहीत. Bharat agri aap वर आपण छान काम करत आहात. एक विनंती आहे कृषी मालं export बाबत आपण काम सुरू करावे. कृषी मालाचे By production बाबत देखील आपण काम सुरू करावं.
@bharatagrimarathi2 жыл бұрын
आशीष कापसे , आपल्या सविस्तर प्रतीक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार . आम्ही या वरती लवकरच काम करू
@yashwantpalvi67052 жыл бұрын
Sar sark1 kasi aahe
@RameshJadhav-w6x9 ай бұрын
Kup cangali mahiti sanghitli Thanku
@bharatagrimarathi9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@sandipjogdand-kk7uj11 ай бұрын
खूप छान आहे भाऊ
@MahadevWadalkar-wf2eo11 ай бұрын
सर आपण चांगली माहिती
@siddharth_dialani2 жыл бұрын
Bahut achi jankari mili hai! Thanks BharatAgri!
@bharatagrimarathi2 жыл бұрын
You are most Welcome !
@santoshmalode640327 күн бұрын
Tumche video pahun pahun mi pn 4 एकर मिरची लावणार आहे
@sagarhon2989 Жыл бұрын
मेथी घासात हिरवी मिरची लावायची आहे.फक्त घरगुती वापरा साठी तर कोणती व्हरायटी लावावी,जी जास्त तिखट असेल आणि वर्षभर चालेल?
@altabshaikh1937 Жыл бұрын
महीको नवतेज लावा
@kailasshelke10332 жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिली👌👌👌🙏🙏
@bharatagrimarathi2 жыл бұрын
कैलास शेळके , आम्ही आपले आभारी आहोत
@yashwarade1021 Жыл бұрын
Sir lal mirchi sathi best variety pride company chi jewelery ka sitara gold chagli rahil ka dusri lagwad karavi
@bharatagrimarathi Жыл бұрын
दोन्ही पण !
@manojwable88162 жыл бұрын
खूपच छान सर
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@ajaym.d77122 жыл бұрын
1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?
@maheshnikamnikam412727 күн бұрын
G 4 kashi chalte mirchi
@pratapbarote81928 ай бұрын
20, April la mirchi lagvad Keli tar chalel ka ,जिल्हा जळगाव तालुका जामनेर 40ते45डिग्री तापमान असते कृपया माहिती द्यावी
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, हायब्रीड व्हरायटी असल्यामुळे कधी लागवड करू शकतो पण आपल्याला काळजी घ्यावी लागले ती कि रोपाला कागदी न्यूज पेपर ची सावली करावी लागेल धन्यवाद सर !
@narayanpatil6145 Жыл бұрын
phar changla good
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@samkumar853 Жыл бұрын
Online seeds sathi konti website ahey ka Mala maka sygnat sugar 75 mahyco teja 4 ashe kahi pik ghyache ahey. Pan mala yache bee (seeds) milat nahit Plz margadarshan karave
@amardipmodak6191 Жыл бұрын
Parrot green segment madhe kuthli variety changli ahe??
@bharatagrimarathi Жыл бұрын
मयको -नवतेजा !
@altabshaikh1937 Жыл бұрын
अंकुर 930
@agricultureguidance62042 жыл бұрын
Amchi anushka ahe 1 acre 70 day completely zale ahet yeild sathi kay karve
@bharatagrimarathi2 жыл бұрын
रोहित , आपण जास्त उत्पादन येण्यासाठी कृपया कृपया खत व्यवस्थापन चांगले करावे
@janardhanshelke38742 жыл бұрын
सर ऑक्टोंबर महिण्यामदे लागवड करु का.......
@vitthalbuva30552 жыл бұрын
सर उन्हाळ्यातील सांडगी मिरच्या करण्यासाठी कोणती मिरची वापरतात
@bharatagrimarathi2 жыл бұрын
सांडगी मिरच्या, म्हणजे मला कळल नाही. कृपया थोड सविस्तर सांगाल का ?
अनुष्का f1 - देखील एक चांगली जात आहे . आपण नक्कीच लाऊ शकता
@santoshdalvi69812 жыл бұрын
Nice info...
@bharatagrimarathi2 жыл бұрын
Thanks
@rajeshkure88712 жыл бұрын
Seminis seeds cha pocket pHoto nd khali navtej che nav
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ओके
@kallappabiradar8193 Жыл бұрын
Sir halki murmad jamini madhe konati sanga
@bharatagrimarathi Жыл бұрын
नेत्रा प्लस , तेजा ४ लागवड करू शकता !
@sadaphalkailas609223 күн бұрын
नामदेव उमाजी Shakira कशी आहे ?
@amsurve17492 жыл бұрын
सर उन्हाळ्यात तापमान 40 च्या वर असते, तिकट व लांब व्हरायटी आहे का कोणती
@bharatagrimarathi2 жыл бұрын
या जाती देखील चालतील, जास्त उन्हासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी करणे गरजेचे आहेत. अधिक माहिती साठी BHaratAgri App ला भेट द्या
@yatindupare4202 жыл бұрын
Sir navtej cha mirchi che 1 acer la utpadan kiti dete
@sevakram56272 жыл бұрын
महोदय जानेवारी ंमहिन्यात लागवड केल्यावर मार्चच़्या नंतर उत्पादन सुरू होते तेव्हा मे महिन्यात तापमान 44 सेलंसीयस असते तर या तापमानात फलधारना होते का?
@mangeshrathod48418 ай бұрын
if flood irrigation done by far mar with spraying quantis
@loyal6978 Жыл бұрын
Please tell me about Syngenta 5531
@bharatagrimarathi Жыл бұрын
काही शेतकरी हिरवी हि मिरची विकतात व त्यांना लाल मिरची मोठ्या प्रमाणावर हवी असते. अशा शेतकऱ्यांकरिता HPH-5531 (Syngenta) हि मिरची चांगली आहे. हीच रंग हा गडद हिरवा (काळ्या पाठीचा) असतो. हि मिरची बऱ्यापैकी तिखट असते. त्यामुळे हिच्या लाल मिरचीला हि भरपूर मागणी असते. ह्या मिरचीचे चांगले वैशिष्ट म्हणजे हि स्थानिक बाजारात तर चालतेच तसेच हि मोठ्या शहरांत देखील चालते. खूप जास्त तिखट असणाऱ्या मिरच्या ज्या प्रमाणात बोकड्या रोगाला बळी पडतात त्या प्रमाणात हि मिरची बळी पडत नाही. हि मिरची सुरवातीला १५ सेंटिमीटर पर्यंत लांबीला होते. नंतरच्या तोड्याने थोडी कमी होते.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हिचे एकरी १२ ते १५ MT उत्पादन आहे(हिरवी मिरची) व लाल वाळलेल्या मिरची चे १.५ ते २ MT उत्पादन आहे. ह्या उत्पादनात सिझन आणि व्यवस्थापनेनुसार बदल होऊ शकतो.
@sudhirmorey83469 ай бұрын
तुम्ही अर्धी माहिती दिली, वरायटी लाग, ठोकळ, बारीक, चीर्मत्नारी, ओली सुकल्या नंतर किती मिळते याच गुणोत्तर , व्हायरस, सुकिंग पेस्ट tolerance या सर्व गोष्टींचा विचार करून जात ठरवावी
@bharatagrimarathi9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@vjkilife60506 ай бұрын
picador baddal sanga
@bharatagrimarathi6 ай бұрын
नक्कीच सर या वरती व्हिडिओ बनु , धन्यवाद सर !
@tgkadam9900 Жыл бұрын
छान
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@tusharborate25102 жыл бұрын
सर, उन्हाळ्यात लागवड कधी करावी..?
@bharatagrimarathi2 жыл бұрын
लागवड आपण मार्च अखेर ते १५ एप्रिल पर्यन्त करू शकता
@popatgore92922 жыл бұрын
Sir harvesting madhe gap na padnari varite konti
@bharatagrimarathi2 жыл бұрын
तोंडणी मध्ये गॅप हा पडलाच पाहिजे. गॅप म्हणजे एक पिकासाठी विश्रांती काळ असतो. गॅप न पडणारी अशी कोणतीही जात नाही
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, पिकाला जमिनीमध्ये हवा खेळती लागते पाण्याचा निचरा झाला पाहिजे या गोष्टी लक्षत घेऊन आपण लागवड करावी ,धन्यवाद सर !
@Ganesh_Bari2 жыл бұрын
Best
@RavindraTayde-n9o7 ай бұрын
Navtej Aarmad c1 hi ak number hai
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपल्या भागानुसार वाण बदलतात कारण वातावरण सर्व गोष्टींना जबाबदार आहे, धन्यवाद सर !
@RamTengali-qz8so Жыл бұрын
Sir bedgi mirchi badal sanga
@bharatagrimarathi Жыл бұрын
ओके आपण एक नवीन विडियो त्यावर बनयू
@prakashatole919911 ай бұрын
Aarmar mirchi best aahe sir
@swaragiri78833 ай бұрын
Sir लवंगी मिरची कोल्हापूरची बद्दल माहिती द्यावी प्लिज....
@bharatagrimarathi3 ай бұрын
आपण विचारलेल्या प्रमाणे यावरती माहिती लवकरच दिली जाईल, धन्यवाद सर!
@sports12342 жыл бұрын
आता लावणे साठी कोणती वराठी लवायची
@bharatagrimarathi2 жыл бұрын
लांब व तिखट मिरचीच्या मुख्य जाती बेडगी- या जातीची मिरची 12 ते 15 सेंटिमीटर लांब असून कमी तिखट असते. पिकलेली फळे गडद लाल रंगाची असून सालीन वर सुरकुत्या पडतात. जिरायती लागवडीसाठी ही जात योग्य आहे. संकेश्वरी- या जातीच्या मिरचीची पाने फिक्कट हिरव्या रंगाची असतात. मिरची 20 ते 23 सेंटिमीटर लांब असून तिखट असते. मिरचीच्या बेगडी जातीप्रमाणेच ही जात जिरायती लागवडीसाठी योग्य आहे. एनपी 46- ए पिकलेली फळे मध्यम लाल आणि गडद लाल रंगाची असतात. हिरव्या तसेच लाल मिरचीसाठी ही जात चांगली आहे. मिरचीच्या बागायती लागवडीसाठी ही जात योग्य असून फुल किड्यांना प्रतिकारक आहे. जी -3 या जातीची मिरची मध्यम आकाराची, लाल रंगाची, तिखट असते. मिरचीच्या बागायती लागवडीसाठी ही जात योग्य आहे. पुसा ज्वाला- या जातीची झाडे मध्यम उंचीची आणि आकाराने झुडपी असतात. हिरव्या फळांचे भरपूर उत्पादन मिळते. हिरव्या मिरचीच्या विक्रीसाठी ही जात योग्य आहे. या जातीची मिरची लांब आणि बारीक असते. पिकलेली फळे लाल रंगाची असून त्यावर सुरकुत्या असतात. अशा मिरचीला बाजारात जास्त मागणी असते. जातीपासून हेक्टरी सहा क्विंटल व वाळलेल्या मिरच्या मिळतात. पुसा सदाबहार- मिरचीची ही जात अनेक वर्ष वाढणारे असून विषाणूरोग, चुरडा मुरडा, आणि किडींना प्रतीकारक आहे. एकदा केलेली लागवड दोन ते तीन वर्ष ठेवता येते. या जातीच्या मिरीचा लाल रंगाचा असून घोसात लागतात. एका झाडावर साधारणपणे 35 ते 40 घोस लागतात. या जातीपासून हेक्टरी 15 ते 20 टन ताज्या आकर्षक लाल मिरचीचे उत्पादन मिळते. जवाहर मिर्च 218- ही जात जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठात विकसित केली असून र हेक्टरी 7.5 टन पिकलेल्या लाल मिरचीचे उत्पादन मिळते. वाळलेल्या मिरचीचे 1.7 टन उत्पादन मिळते. पंत सी 1- या जातीची मिरची सहा ते सात सेंटिमीटर लांब असून खूप तिखट असते. याशिवाय ही जात चुरडा मुरडा आणि मोझाइक या रोगांना कमी बळी पडते. दर हेक्टरी 4.5 क्विंटल व वाळलेल्या मिरच्या मिळतात. कोकण कीर्ती - या जातीची झाडे बुटकी 60 ते 70 सेंटिमीटर उंच आणि आटोपशीर असतात .ही जात दापोली कृषी कोकण विद्यापीठाने विकसित केली असून पीक तयार होण्यास साधारणतः 120 ते 130 दिवस लागतात. या जातीपासून हेक्टरी सरासरी 10 टन हिरव्या तर दोन ते तीन टन वाळलेल्या मिरच्यांचे उत्पादन मिळते.
@shivajiguge57122 жыл бұрын
Tyaq,sar,chagall,mahiti,dili
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद , शिवाजी गुगे
@srshort23462 жыл бұрын
Sir market madhe magni jast asel ti verity sanga hirva mirch
@bharatagrimarathi2 жыл бұрын
खालील मिरची ला मागणी चांगली असते , आपण नक्कीच निवडू शकता - नवतेज, तेजा ४ - महिको सितारा गोल्ड - सेमिनीस सीड्स एके - ४७- ऍडव्हांटा सीड्स आरमर- बीएएसएफ- नन्हेम्स ऍस्टन - नेथरा सीड्स शार्क १- स्टार फिल्ड एस एचपी - ४८८४- सेमिनीस सीड्स
@srshort23462 жыл бұрын
🥰 धन्यवाद
@avengerbro73182 жыл бұрын
Sir sysenta chi 5531 kshi ahe
@bharatagrimarathi2 жыл бұрын
चांगली आहे , आम्ही नक्कीच त्याची देखील लागवड करू शकता
@pranav_lambe Жыл бұрын
व्हाईट नेट मध्ये येणारी मिरचीकोणती
@arjunkamadiofficial32322 жыл бұрын
Nice
@bharatagrimarathi2 жыл бұрын
धन्यवाद अर्जुन ....
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील2 жыл бұрын
सर लाल आणि हिरवी मिरची साठी कोणती जात लावावी
@bharatagrimarathi2 жыл бұрын
मुसळेवाडी सिलेक्शन फळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. अग्निरेखा फळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. फुले ज्योती फळे घोसात लागतात आणि एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. संकेश्वरी - 32 या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; परंतु साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. ब्याडगी साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे. ज्वाला हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे. पंत सी-1 ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी तीन ते चार सें.मी. इतकी असते. तिखटपणा जास्त आहे. फुले सई झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात संकेश्वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील2 жыл бұрын
Thank साहेब
@ganeshr.chavan923 Жыл бұрын
आरमार no.1
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@AmarKhare-kw5zj5 ай бұрын
पावसाळी मिरची कोणती लावावी कृपया मार्गदर्शन द्या
@bharatagrimarathi5 ай бұрын
आपण पावसाळी मिरची महिको तेजा 4 MHCP 318 F1 मिरची लागवड करू शकता. धन्यवाद सर !
@anantamore31612 жыл бұрын
सर teja4 ही व्हरायटी कशी आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
महिको कंपनीचे वाण आहे, अतिशय छान आहे.
@rameshchavan8008 Жыл бұрын
ऊसपिकामध्ये मिरचि लागवड सप्टेबर महिन्यात करावि का
@bharatagrimarathi Жыл бұрын
पानी उपलब्ध असले तर करू शकता
@The_ff_gamer0101 Жыл бұрын
आता कोणती मिरची लावायची
@akreduser15042 жыл бұрын
सर मला एके 47 बीज पाहिजे, एक एकर साठी किती बीज lagel
@bharatagrimarathi2 жыл бұрын
तुम्हाला हे बियाणे - 80 ते 100 ग्राम / एकरी वापरावे लागेल. आमच्या कडून थेट बियाणे खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा लिंक - krushidukan.bharatagri.com/collections/best-quality-seeds-at-discounted-rates/products/chilli-umang-f1-hybrid-seed
@statasmarathi2 жыл бұрын
@@bharatagrimarathi धन्यवाद सर
@janagorade56782 жыл бұрын
सर २,४ डी मारल्या वर मागे पाणी सोडले तर चालेल का
@bharatagrimarathi2 жыл бұрын
कोनतही तणनाशक मारण्या पूर्वी जमिनीत अगोदर ओलावा असावा. आणि मिरची मध्ये तणनाशक मारताना मिरचीच्या रोपांवर तणनाशक पडणार नाही याची काळजी घ्यावीय.
@atulmolane8082 жыл бұрын
अग्नि ज्वाला मिरचीचे बियाणं काय रेट मिळेल
@bharatagrimarathi2 жыл бұрын
आपल्याकडे हे बियाणे उपलब्ध नाही . कृपया आपण नजीकच्या कृषि सेवा केंद्रात चोइकशी करावी
@rajendraraut60442 жыл бұрын
Palak v shahapu video pathavala
@anchitraomutthe573110 ай бұрын
नेञा मिर्ची कशी आहे साहेब
@amars9803 Жыл бұрын
फक्त लाल व जास्त तिखट साठी कोणते वाण चांगले आहे
@bharatagrimarathi Жыл бұрын
मुसळेवाडी सिलेक्शन फळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. अग्निरेखा फळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. फुले ज्योती फळे घोसात लागतात आणि एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. संकेश्वरी - 32 या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; परंतु साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. ब्याडगी साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे. ज्वाला हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे. पंत सी-1 ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी तीन ते चार सें.मी. इतकी असते. तिखटपणा जास्त आहे. फुले सई झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात संकेश्वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.
@samadhandapke5341 Жыл бұрын
Sir armar Kashi ahe
@bharatagrimarathi Жыл бұрын
छान आहे सर !
@vishwasraobankar55785 ай бұрын
व्हेलुओ मिरची बियाणे कुठे मिळेल
@bharatagrimarathi5 ай бұрын
क्षमा करा सर या बियाणा बद्दल कुठलीही महिती आमच्या जवळ नाही.
@shreerangkangane8210 Жыл бұрын
Sir मला या वर्षी 25 मार्च 2023 लागवड करायची आहे शेत जमीन कळीची आहे कोणती व्हरायटी लावू हे सांगा
@bharatagrimarathi Жыл бұрын
महिको तेजा ४
@rameshwardamdhar53416 ай бұрын
Mirchi ropate kuthala Narsari madhun ghyavi nambar aahe k
@bharatagrimarathi6 ай бұрын
क्षमा असावी, आमच्या जवळ नर्सरीचा संपर्क नाही आहे, धन्यवाद सर !
@anandkadam96564 ай бұрын
लाल मिरचीवर व्हिडिओ बनवा
@bharatagrimarathi4 ай бұрын
नक्कीच सर आम्ही लाल मिरचीवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ,धन्यवाद सर !
@jagdisharote32965 ай бұрын
जानेवारी महिन्यात लागवड करता कोणती मिरची वान लागवड करावी
@bharatagrimarathi5 ай бұрын
याविषया वरती नक्कीच आपण एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल, तेजा 4 ही मिरची लागवड करू शकता, धन्यवाद सर !
@gurulingumbare16992 жыл бұрын
फुले सई मिरची चे बियाणे पाहिजे कोठे मिळेल सर
@tateraodeshmukh3422 жыл бұрын
सर एक एकर मधे खर्च किती येतो
@bharatagrimarathi2 жыл бұрын
सर्व खर्च पकडून तुम्हाला ४० हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो
@maheshdhamane2463Ай бұрын
सितारा मिरची चांगली आहे का
@bharatagrimarathiАй бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण निवडू शकता.
@pravingedam96922 жыл бұрын
मिरची वेरायटी चांगली कोणती
@bharatagrimarathi2 жыл бұрын
विडियो मधल्या 5 पैकी कोणतीही एक व्हरायटी आपण वापरू शकता
@atulpachbhai2719 Жыл бұрын
Chan ahe
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद !
@avinashsonwane2197 Жыл бұрын
मिरची लागवडी अगोदर शेत तयार करण्यासाठी कोणते तननाशक मारावे किवा मारु नये
@bharatagrimarathi Жыл бұрын
शक्यतो तन नाशक मारू नये
@shantarambhujbal99432 жыл бұрын
एफ वन वैशाली कसी आहे ही तीन वर्षे चालू राहते ❓
@ganesh2247 Жыл бұрын
एकदम बेकार ahai
@rameshchaure6608 ай бұрын
@@ganesh2247😊😊😅😅0😊😅7999989889999999999o😅o😊
@saisangamagro62496 ай бұрын
नाही
@vivekpardhi35024 ай бұрын
Bhau 3 varshe nai chaalat .1 te 1.5 varshe chaalte quality bogas yete mirchichi
@varaliking9 ай бұрын
ईगल मिरची कशी आहे आणि गौरी मिरची कशी आहे
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@devidasbhagat33202 жыл бұрын
खरीप हंगामात लागवड केली जाते, त्या वेळी ब्लँक थीप्स किड फुलांचा गुच्छात मोठ्या प्रमाणात असतात. त्यावर उपाय अजूनही सुचवला नाही. पन मो. वर संपर्क करुन शेतकर्याला त्रस्त करून वैतागून सोडलं राव.
@bharatagrimarathi2 жыл бұрын
एकात्मिक उपायोजना - मिरची लागवड करण्यापूर्वी तयार रोपांच्या निर्मितीकरिता वापरण्यात येणारे बियाणे खात्रीशीर व दर्जेदार असल्याची खात्री करावी. रोपवाटिकेच्या चारी बाजूने नेट किंवा कपडा बांधावा.जेणेकरून बाहेरील रसशोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये येऊ शकणार नाहीत. शक्यतो पुनर्लागवडीसाठी रोपे घरीच तयार करावीत. रोपवाटिकेतून रोपे आनणेशक्यतो टाळावे. अतिरिक्त पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा वापर टाळावा.जेणेकरून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही. शेताच्या चारही बाजूला किंवा मिरची पिकामध्येतीन ओळींनंतर मका,ज्वारी,चवळी इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी. लागवडीकरिताप्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते. मिरची पिकामध्ये तण काढून स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे. रोपवाटिका तयार करताना बियाणे टाकायच्या वेळेस बीजप्रक्रिया केली नसेल तर रोप उगवल्यानंतर 10 मिली डायमिथोएटप्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी दहा ग्रॅम डायफेनथिरियन ( 50 डब्ल्यू पी)प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुल एचडी यांच्या नियंत्रणासाठी 15 मिली फिफ्रोनील( 5 एस. सी)प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मावा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी चार ग्रॅम थायमेथोक्झाम किंवा चार मिली इमिडाक्लोप्रिड(17.8 एसएल ) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दोन फवारणी दरम्यान 10 ते 15 दिवसांचे अंतर ठेवावे.एकाच प्रकारचे कीटकनाशके वापरू नयेत.
@shivambaghele84292 жыл бұрын
Sir Gauri mirchi kaisi hai
@bharatagrimarathi2 жыл бұрын
छान आहे
@dilippatil984011 ай бұрын
Mirchi varil bokada niyatrank. Kase karave
@pradipchaudhari28382 жыл бұрын
सर मल्चिंग पेपर नाही टाकले तर चालेल टा
@bharatagrimarathi2 жыл бұрын
चालेल पण मला वाटते चांगले रिजल्ट येण्यासाठी टाकला तर बर होईल
@varaliking9 ай бұрын
मांगी जून आणि जुलै महिन्यात घेतली तर भाव किती मिळतो
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@laxmansarwade53592 жыл бұрын
वयरस न पडणारी जात कोणती शकती 51 व नवतेज या दोन जाती पैकी कोणती लावावी हे बियणे पाहिजेत पलीज मगँदरशन करावे मि वट पाहत आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
आपण कृपया आमचे BharatAgri app डाउनलोड करून आमच्या कृषिडॉक्टरांशी संपर्क साधावा. याची सर्व माहिती ते तुम्हाला देतील
@abhijeetbawaskar58362 жыл бұрын
नमस्कार सर. कृपया या पुढे कोणती मिरची लागवड करावी. व कधी करावी कारण हीवळ्या मधे मिरची जास्त प्रमाणात कोकडा धावतो. कृपया मार्गदर्शन करावे.
@hiteshthalal84182 жыл бұрын
सर हिवाळ्यात कोणत्या जातीच्या मिरची ची लागवट करावी?
@bharatagrimarathi2 жыл бұрын
हितेश , आपण योग्य खबरदारी सह विरील जाती देखील लाऊ शकता फक्त तुम्हाला पानी व्यवस्थापन थोड काळजी पूर्वक करावे लागेल.
@GajananJavle-wh6fp Жыл бұрын
Fel
@bharatagrimarathi Жыл бұрын
काय झालं . तुमच्या समस्या कृपया सविस्तर सांगा
@RamsingPardeshi-m3z8 ай бұрын
सर15दिवसातमीरचीलावलतरचालील
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण विचरल्या प्रमाणे लागवड करू शकता काळजी जास्त घ्यावी लागेल ,धन्यवाद सर !
@anandkadam96564 ай бұрын
लाल मिरची बद्दल माहिती कळवा
@bharatagrimarathi4 ай бұрын
नक्कीच सर आम्ही लाल मिरचीवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ,धन्यवाद सर !
@dhanrajgavande845 Жыл бұрын
श्रीनाथ कशी आहे
@bharatagrimarathi Жыл бұрын
चांगली आहे
@hanumantdivatepatil85452 жыл бұрын
930 हा नंबर मिरची हिरव्या कलरची आहे आमच्या मार्केटला चालणारी आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ओके
@anmolhargude42356 ай бұрын
पावसाळी मिरची saptembar
@bharatagrimarathi6 ай бұрын
महिको तेज 4 ही मिरची आपण लागवड करू शकता , धन्यवाद सर !
@rajeshkure88712 жыл бұрын
Sir tumhi photo ani variety name chukichesa sangtay please change kra
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ओके . कमेंट्स बद्दल आपले आभार
@prashantkakade-er8mh6 ай бұрын
ज्वाला मिरची बाबत विचारले
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
@saisangamagro62496 ай бұрын
नामधारी 3121 कोणीही लावू नये कृपया मार्केट चालत नाही
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण दिलेली माहिती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे .धन्यवाद सर !
@MaheshMhashakhetri-hd7cb10 ай бұрын
Mahesh mhashakhetri
@arungaikwad2162 жыл бұрын
सर नमस्कार मी आपल्या कडे उन्हाळी मूग बियाणे बुक केलं होतं अजून पर्यंत उपलब्ध झाले नाही कृपया सहकार्य करावे🙏 कारण माझी पेरणी थांबली आहे धन्यवाद 🙏
@bharatagrimarathi2 жыл бұрын
Arun gaikwad , krupaya apan mala khalil number warati phone kara - 9168911489
@sudhirmorey83469 ай бұрын
मार्केट रेट सरासरी दरवर्षी
@bharatagrimarathi9 ай бұрын
नमस्कार! कृपया आपणास कोणती माहिती हवी आहे हे समजू शकेल का?
@FartaleNamdevАй бұрын
आरमार मिरची माहिती
@GajananJavle-wh6fp Жыл бұрын
Saglya mirchya
@bharatagrimarathi Жыл бұрын
काय झालं . तुमच्या समस्या कृपया सविस्तर सांगा
@MaheshMhashakhetri-hd7cb10 ай бұрын
A k 4 7
@sharadpatil1085 Жыл бұрын
सर तुमचा नंबर द्या मला
@bharatagrimarathi Жыл бұрын
भारतएग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें। चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat या आप इस पर हमारे व्हाट्सएप नंबर - 9075907733 पर संदेश भेज सकते हैं। धन्यवाद