मिरची पिकाला 15 दिवसांपर्यंत नियोजन | मिरची लागवड | मिरची आळवणी ड्रिंचिंग | मिरची फवारणी | Mirchi

  Рет қаралды 205,702

Milind Bhor

Milind Bhor

Күн бұрын

Пікірлер: 308
@sunildeore7419
@sunildeore7419 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिव्हो मुळे नवीन शेतकऱ्यास खूप मोलाची माहिती मिळते
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
धन्यवाद 🔥🤗❤️🙏🌱
@dayanandbiradar5915
@dayanandbiradar5915 6 ай бұрын
तूमचा नंबर भेटलका भाऊ ​@@MilindBhor
@mohansarang4819
@mohansarang4819 4 ай бұрын
तुमचा माहिती मुळे शेतकरयाला खुप फायदा होतो
@ChetanMahale-l9k
@ChetanMahale-l9k 3 ай бұрын
खूपच छान माहिती देता सर. सर मी ढोबळी मिरचीची लागवड केली आहे.तर ती 10 दिवसाची झाली आहे,तरी पुढील पूर्ण माहिती द्यावी सर....
@SunilBahirm
@SunilBahirm 25 күн бұрын
खूप छान माहिती
@YogitaPatil-el3pi
@YogitaPatil-el3pi 3 ай бұрын
Kharchi ahe dada khup chan mahiti vattli dada tumchi
@deepakhirevlogs
@deepakhirevlogs 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली
@janardankadam3908
@janardankadam3908 Жыл бұрын
ह्या विडिओनंतर आम्हाला नविन शएड्यूल द्या ह्या व्हिडिओची माहिती आवडली धन्यवाद
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
चॅनल वर विडिओ बनवली आहे दादा एकदा चॅनल चेक तर करा
@वालमीकनिवतीकुशारेकुशारेवालमीक
@वालमीकनिवतीकुशारेकुशारेवालमीक Жыл бұрын
एकदम मस्त माहिती आहे सर ओमिका प्लस लावलेली आपण 15 ते 30 दिवसांनी सांगा सर
@Nawanathsonawane-is8cy
@Nawanathsonawane-is8cy 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@वालमीकनिवतीकुशारेकुशारेवालमीक
@वालमीकनिवतीकुशारेकुशारेवालमीक Жыл бұрын
15 ते 30 दिवसाचा द्या सर एकदम मस्त माहिती आहे सर
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
दररोज चॅनल वर विझिट द्या नक्कीच तुमचा फायदा होणार
@Rahulkalbhor335
@Rahulkalbhor335 7 ай бұрын
नमस्कार सर मिरची पिक व टोमॅटो पिकाचे संपूर्ण शेड्युल पाठवा
@parmeshwarbangar2723
@parmeshwarbangar2723 8 ай бұрын
1:29 फवारणी करताना १६ लि. पंपाला बायो विटा x आणि m 45 che प़माण किती घ्यावे.मिरची लागवड करण ७ दिवस झाले आहे ..
@nileshhadawale2383
@nileshhadawale2383 Жыл бұрын
Dada 12 diwsachya pudh ch pan taka ani bokda yeu nahi mhanun ky fawarnya ghetlya pahije te pan sanga
@संतोषनवघरे-भ6त
@संतोषनवघरे-भ6त 5 ай бұрын
एक नंबर माहिती दिली धन्यवाद
@dattabg225
@dattabg225 Жыл бұрын
मिलींद भाऊ ज्या वेळी औषधांचे नाव सांगता त्या वेळी त्याचा फोटो दाखवला तर बरं होईल कारण एखाद्या औषधाचे उच्चार स्पष्ट ऐकायला येत नाही.
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
नक्कीच इथून पुढे टाकण्यात येईल फोटो टाकायला काही नाही पण काही शेतकरी म्हणतात की पैसे घेतोय म्हणून फोटो टाकला आहे त्यामुळे फोटो टाकत नाही
@siddeshparab9737
@siddeshparab9737 Жыл бұрын
पहिली फवारणी करता त्या औषधाचं नाव लिहून द्या
@siddeshparab9737
@siddeshparab9737 Жыл бұрын
तिनी आळवणी लिहून पाठवा
@newsong-vi5rt
@newsong-vi5rt Жыл бұрын
Bhenviya 12 divsani favara
@bhagwatbajad7296
@bhagwatbajad7296 8 ай бұрын
फोटो टाकले तर छान होईल दुसऱ्या वर लक्ष केंद्रित करून घेऊ नका भाऊ
@prakashdhakre6436
@prakashdhakre6436 2 ай бұрын
Good
@anilkatare8367
@anilkatare8367 Жыл бұрын
Jay shivaray milind bhau
@SagarShinde-yr8qp
@SagarShinde-yr8qp 4 ай бұрын
Majhi 30 divsachi jhali mirchi jewellery ethun pudhe niyojan kase khate Aushade
@shirpurkrushiideas2589
@shirpurkrushiideas2589 3 ай бұрын
Aamala 40 divsa nantrche shedul sanga dada
@rajeshbhil1909
@rajeshbhil1909 Жыл бұрын
सर मिर्ची लागवड करून 16 दिवस झाले आहे 2.5 एकर आहे तरी Benavia ची फवारणी करू शकतो का
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
हो नक्कीच
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
मी लागवड करणार आहे धन्यवाद
@rhlchavan7
@rhlchavan7 Жыл бұрын
Khup Chan sir 12 disanantr cha vedio tak
@shubhamghatage7643
@shubhamghatage7643 Жыл бұрын
Sir me.kal mirchi lagvad kele aahe mala pudhe ky karu hyasathe margadarshan kara spray ani khate konti sodu
@KrishnaBhadmukhe-tc2db
@KrishnaBhadmukhe-tc2db Жыл бұрын
Sir mi sitara gold lavleli ahe 3dhivs jalet pavus khup ahe dhindori....
@kailasmahale7256
@kailasmahale7256 Жыл бұрын
सर 15 दिवसाच शेडुल समजल आता 15 ते 25 दिवसा चा शेडुल देया खूप मदत होते 💗💞
@ParashuramTalawar-n8t
@ParashuramTalawar-n8t 8 ай бұрын
15 te 30 divasachi mahiti dya
@GopalDholwade
@GopalDholwade 3 ай бұрын
10 ते 12 दिवसापुढील शेडूल व्हिडीयो टाका नियोजन
@sunilveer9433
@sunilveer9433 Жыл бұрын
Very good
@tushardhum1546
@tushardhum1546 4 ай бұрын
स्क्रीन वरती औषधंचे नावे लिहून सांगितली तरी बर होईल समजेल सुद्धा
@suryakantchavan7443
@suryakantchavan7443 Жыл бұрын
मिलिंद भोर सर मी सुर्यकांत चव्हाण मु पो कुमठे ता कोरेगाव जि सातारा येथील शेतकरी आहे मी अर्धा एकर मिरची प्राइड १५१ शनिवार २०/१/२०२३ रोजी लागण केली आहे तिसऱ्या दिवशी बावीसटिन आणि ह्युमिक असिड ची आळवणी केली आहे तरी १ महिन्याचे आळवणी आणि फवारणी चे शेडुल कृपया पाठवा धन्यवाद
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चॅनल वर विडिओ स्वरूपात आहेत
@kiranshikhare728
@kiranshikhare728 Жыл бұрын
मिरची ची ग्रोथ हाईट करायचीत तर कोणती खते औषधे वापराची
@mayurkesavargde7119
@mayurkesavargde7119 3 ай бұрын
Navtej ❤🌶️🌶️🌶️
@VishalBhalsing9097
@VishalBhalsing9097 4 ай бұрын
Drinching , alavani he drip madhun sodl tr chalte ka
@tanmaylohe1260
@tanmaylohe1260 Ай бұрын
Ho chalel
@m70302
@m70302 Жыл бұрын
सर मी दोन दिवस झालेत मिरची लावली तर drenching kadi karu आणि मी बेसल डोस टाकलेला नाही तर बेसल डोस कधी आणि कोणते देऊ
@sagarghadi2015
@sagarghadi2015 11 күн бұрын
Yevhdhya cemicalcha ०.०१ gm yevhdha jri mansachya potat gela tr slow poison mhnun kam krt. Aani tumhi bhajyantun pajtay wahh
@sudhirdhumal7962
@sudhirdhumal7962 Жыл бұрын
Mirchi lagwad Khoon 15 Divas jhale aaheit konate Khatuavah konatya avsarva prave
@Vastal-rx1gf
@Vastal-rx1gf 5 ай бұрын
मिरचीचे कोणते वान चागंले व किती दिवसात तयार होते ,माहिती द्या साहेब
@cadsterdotcom4534
@cadsterdotcom4534 10 ай бұрын
Jai shiv rai
@tusharkhachane4103
@tusharkhachane4103 Жыл бұрын
Dada hiwali mirchi lagvad karatchiy ata niyojan sanga
@dasharthkarande2763
@dasharthkarande2763 Жыл бұрын
दादा दुसऱ्या आळवणी मधे 19,19,19 आणि मायक्रोरैजा आणि ॲक्ट्ररा दिले तर चालेल का
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
फक्त 19 19 19 द्या
@kiranjadhav5878
@kiranjadhav5878 Ай бұрын
Dada 1 mahina zala ahe shadul sanga ki
@kamleshmarathe9737
@kamleshmarathe9737 4 ай бұрын
Jay शिवराय भाऊ मी आजा लागवड केली आहे
@satishaatote2644
@satishaatote2644 Жыл бұрын
हि अकोला जिल्ह्यातील आहे सतीश आटोटे मला मीरची लागवड करायची आहे कोनत्या महीन्यात करू कारन मी पहिल्यांदा च लागवड करत आहे तरी योग्य मार्गदर्शन करावे ही अपेक्षा जय महाराष्ट्र
@maheshdigole3000
@maheshdigole3000 5 ай бұрын
भाऊ बिना मलाचिंग आणी बिना ड्रीप नियोजन वर एकदा व्हिडीओ बनवा
@AkshayDhangar-kw6fj
@AkshayDhangar-kw6fj 3 ай бұрын
आम्ही मीरची पिकाची रोपे लावून आठ दिवस झाले आहेत तरी मिरची पिकाची पाने पिवळी पडत आहेत त्याचे कारण काय असावे आणि त्यावर उपाय काय आहे
@RajeshriPatil-ei2be
@RajeshriPatil-ei2be 10 ай бұрын
साहेब माजी मिरचि 18 दिवसाचि आहे वरायटि आरमार आहे काय करावे सागा बेनिवा फवारनि कैलि तर चालेल का
@amitmiraje1338
@amitmiraje1338 Жыл бұрын
Spicy...zhad 20दिवसाचे आहेत पण फुटवे नाहीत व्यवस्थित
@Ajitwavhal
@Ajitwavhal Жыл бұрын
12 61 फवारनी करा 70 ग्राम 20 लिटर पाणी +30 ml टॉनिक घ्या.
@dhananjaykole9137
@dhananjaykole9137 Жыл бұрын
संपूर्ण शेडूल पाठवा
@dasubhautgaikwaddasubhautg8123
@dasubhautgaikwaddasubhautg8123 8 ай бұрын
मिलिंद सर मी १८ फेब्रुवारी रोजी नवतेज मिरची लागवड केली आहे मी फक्त हुमिक ड्रिचिंग केले आहे आता काय करावे लागेल
@DasharthNavghare
@DasharthNavghare Жыл бұрын
930 , अंकुर 15 दिवस झाले आहेत उलाला किटकणाशक फवारले याच्या नं तर कोणती फवारणी
@ravindradodyal6101
@ravindradodyal6101 Жыл бұрын
मी Arunima company Siemens Hari Mirchi lagwad 14 dhalay Adoni kutla spray kutla
@ravindragavit8347
@ravindragavit8347 10 ай бұрын
Sir mirchi kiti divsat chalu hote
@sanjaykedar4819
@sanjaykedar4819 11 ай бұрын
गोगलगाय वरतून मिरचीचा शेंडा कट करते त्याच्यासाठी उपयोग काय आहे का त्याच्यासाठी पर्याय काय आहे का त्याच्यासाठी औषध कुठला आहे हे सांगू शकता का
@parmeshwarbangar2723
@parmeshwarbangar2723 9 ай бұрын
तलवार मिरची
@vitthalsawant5927
@vitthalsawant5927 Жыл бұрын
बेडमदी, शेणखत कोंबडी खत चालेल का, तासगाव सांगली
@waghbhaskar3449
@waghbhaskar3449 Ай бұрын
पुढचे शेड्युल टाका
@surajkale4493
@surajkale4493 Жыл бұрын
मी आंबेगाव तालुक्यातुन आहे,मी ज्वेलरी मिरची ची लावगड केलेली आहे त्यासाठी तुम्ही मला ,कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे हे सांगा,
@dharshanrokade3929
@dharshanrokade3929 6 ай бұрын
व्हरायटी pn sanga
@ravisavandkar8699
@ravisavandkar8699 5 ай бұрын
सर जुनं मध्ये लागवड करणार आहे चांगली व्हरायटी सांगा
@dayanandwaghmare5137
@dayanandwaghmare5137 10 ай бұрын
ओमिनी ऍक्टिव्ह मिरची लावली आहे आणि ३०दीवसझाले तरी बायो विठा जमिनीतून दीलो आहे Benevia दोन वेळेस फवारणी केली तरी मिरची ची वाढ होत नाही दोन वेळा 19.19.19.एक वेळ 12.61.00 जमिनीतून सोडलं आहे. ..वाढ होण्यासाठी औषधे सांगा
@saishraddhaphotostudio4642
@saishraddhaphotostudio4642 Жыл бұрын
Thrips sathi फवारणी सांगा.2 महिन्याची मिरची आहे. शिमला
@satyamkolmahale9730
@satyamkolmahale9730 Жыл бұрын
जय शिवराय गौरी व्हरायटी कशी आहे कधी लागण करावी
@ankushdeore3937
@ankushdeore3937 Жыл бұрын
Milind bhau 14 divsacha plot ahe.pane pivle disat ahet.kal benevia marle ahe. Pane pivli honyache karan sanga
@dattatraywagaj1494
@dattatraywagaj1494 Жыл бұрын
Sir 15te30 divasand liyojan sanga
@dhondibadongare791
@dhondibadongare791 27 күн бұрын
बारा दिवसांच्या पुढचं सेड्युल सांगा
@MilindBhor
@MilindBhor 27 күн бұрын
@@dhondibadongare791 चॅनल वर विडिओ आहेत बघा दादा ❤️🙏
@yogeshmahale1897
@yogeshmahale1897 Жыл бұрын
Morci ci vad honyasti Kay upay kela pahije
@GulabPatil-ip2uk
@GulabPatil-ip2uk 8 ай бұрын
आम्ही राजनंदणी मिरची लागवड केली आहे तरी आमच्या मिरची लागवड 15 दिवस झालेत फवारणी कोणती करावी सांगा सर
@DattaPatil-qo5hf
@DattaPatil-qo5hf 11 ай бұрын
Mirachi 2121 Ankur lawalo ahe tari 10te 15tar diwasi hirwi disat nahi bhau mg Kay karache te saga
@mukarupal2132
@mukarupal2132 Жыл бұрын
Sir.mirchi.pivdi.pdt.Aahe.upay.saga
@Mohanpawar-gj6fs
@Mohanpawar-gj6fs 11 ай бұрын
मिलिंद भाऊ बारा दिवसाचे शेड्युल फार सुंदर दिले मिरची लागवडी अगोदर डोस काय टाकला पाहिजे आणी शार्क वन व्हरायटी लावायची आहे डिसेंबर 30 ता पर्यंत धंन्यवाद माऊली
@sunnyjadhav6794
@sunnyjadhav6794 Жыл бұрын
सर ३०दिवस झालेत f1 वैशाली जात आहे पुढील सागा
@ajayghormode8178
@ajayghormode8178 11 ай бұрын
मी पण मिरची पीक लावलं आहे मी भैरवी आणि सेमीनीस 0786 हे मिरजी पीक लावलं आहे आणि दोन दिवस झाले आहे त तरी मला योग्य प्रकारे सागवे
@RaviChaudhari-q8k
@RaviChaudhari-q8k 3 ай бұрын
बेनिविया, नसेल तर दुसरं कोणतं ग्यायच
@SantoshKokate-q9b
@SantoshKokate-q9b Жыл бұрын
संपूर्ण शेल्डुड पाठवा सर लागवड करायची आहे.
@siddheshvargore2655
@siddheshvargore2655 Жыл бұрын
6 Divs zal aahe 930 .Aani 786 lavli aahe mi gore siddhesvar 15 बेड साडे तीन पुटवर
@manojpawar4571
@manojpawar4571 Жыл бұрын
मी सितारा गोल्ड मिरची लागवड केली आहे आजचा 4 दिवस आहे मला पुर्ण माहिती पाठवा सर
@dayaramrathod8054
@dayaramrathod8054 Жыл бұрын
सर मी मिर्ची लावली आहे आणि 15 दिवस झाले आहे रोपाच प्रकार आहे लाल परी
@NavnathShitole-pe4rk
@NavnathShitole-pe4rk 9 ай бұрын
मला लागवड करायची आहे एक एकर कोणती व्हरायटी चांगली आहे
@balujadhajadhav75
@balujadhajadhav75 8 ай бұрын
सर ऐक महिना मिर्चीला झाला आहे फोवारनि कोन्ती कराव
@kiran-op6gs
@kiran-op6gs Жыл бұрын
संपूर्ण शेड्युल पाठवा सर?
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
नक्कीच लवकरच येणार
@SharadPatil-ql7mv
@SharadPatil-ql7mv 4 ай бұрын
व्ही एन आर 285 मिरची लागवड 16 जून 2024 रोजी केली आहे. तर पूर्ण व्यवस्थापन कसे करावे याची माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती.
@SantoshWasade-e8h
@SantoshWasade-e8h Жыл бұрын
Sar Mirchi La humic gel cal ka
@vikaskokane5407
@vikaskokane5407 8 ай бұрын
मिरची अंतर पिके कोणती घेऊ बिट चालेल का
@sanjaykedar4819
@sanjaykedar4819 11 ай бұрын
गोगलगाय साठी काय उपाय आहे का कुठला औषध आहे का गुगल गाईसाठी हे सांगा
@DilipSase-m3s
@DilipSase-m3s 11 ай бұрын
मी काल मिरची लागवड केले,पुढं कोणती प्रोसेस चालू ठेवू,त्या मध्ये पाऊस पण खुप झालंय
@yashavantshinde4260
@yashavantshinde4260 Жыл бұрын
शदुल पाठवा २ मिरची Yashavant shinde
@nileshpatil6338
@nileshpatil6338 3 ай бұрын
Chanmahiti dili sir
@nayankhairnar8496
@nayankhairnar8496 Жыл бұрын
मिलिंद भाऊ सितारा गोल्ड ही जात कशी आहे.नक्की कळवा
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
बेस्ट व्हरायटी आहे
@totalyoutuber7539
@totalyoutuber7539 Жыл бұрын
सर माझी मिरची लावून 17 दिवस झाले पण अजून डेव्हलप होत नाही. पुढचं काय करू, ह्युमिक दिल गेल आहे,1261, बाकी आहे,?
@DattaPatil-qo5hf
@DattaPatil-qo5hf 4 ай бұрын
Mirachi lagawad keli ahe 1diwas zale ahai tari mirchi lagawadi pasun te mirachi pha la laganya paryat chi mahiti dyavi
@VijayPawar-js8uk
@VijayPawar-js8uk 9 ай бұрын
मला ३ ते 4 दिवसात लावाची आहे.. तर मलचींग पेपर खाली कोणत खत वापरले पाहिजे....
@mayurpatil990
@mayurpatil990 Жыл бұрын
दादा माझ्या मिरचीमध्ये लव्हाळ आहे तर काय करावे
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
यावर सविस्तर विडिओ घेऊन येतो
@pavanbochare1939
@pavanbochare1939 10 ай бұрын
विना मलचींग पेपर ची लावली तर चालेल का
@sajangusinge1557
@sajangusinge1557 Жыл бұрын
सर मिपण मिरची लावगड केलेलीआहे 13 फेबुरवारीचि लावगड आहे नवतेज वान आहेसर माहीति पाठवा
@santoshwagh3036
@santoshwagh3036 Жыл бұрын
मिरची पिकाचे पुढील शैडूल टाका
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
चॅनल वर विडिओ आहेत
@vishaldalvi9972
@vishaldalvi9972 Жыл бұрын
Humid acid +19 1919 dal sakte he ki
@BhimubiradarBiradar-c8v
@BhimubiradarBiradar-c8v Жыл бұрын
5531चा लागणं केलोय सर फवारणी शेडुल शोडा.
@rameshwarpatil4264
@rameshwarpatil4264 Жыл бұрын
Ek Mahina pudache schedule Sanga
@ShubashNikam-zq7yx
@ShubashNikam-zq7yx 6 ай бұрын
अकरा दिवस लागवड झाली तेजापूर मिरची खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन चला आता
@बाळूघोङके
@बाळूघोङके 5 ай бұрын
30 दिवस झाली मिरची लागवड करून वाढ करणे आहे कोणती औषध घ्या
@vaibhavpawar7971
@vaibhavpawar7971 Жыл бұрын
जय शिवराय 🚩 मिरची पिकात कोणते आंतरपिक घेवू शकतो. माहीती द्यावी.
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 26 МЛН
नावातच दहशत असणारी मिरची AK-47
9:54
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН