Enjoyed the interview with the most amazing couple. Dnesgwari I am a biiiiiiiig fan of your and don’t miss a single episode. Stay blessed!!!!!! And hope to see you achieve more and more in life
@manishavasagadekar7709Ай бұрын
शायरी व मुलाखत लाजवाब. एकमेकांवर प्रेम व आदरयुक्त वागणूक कशी असावी तर अशी ज्ञानेश्वरी तुझी स्माईल मस्त. 🎉🎉🎉
@sukhadadanave2824Ай бұрын
वाह ....... एक नंबर झाली मुलाखत , खूप खूप आवडली ..... सचिन सर आणि सुप्रिया मॅडम म्हणजे खरंच आदर्श जोडी आहे . ज्ञानेश्वरी , तू प्रश्न खूप सुंदर विचारलेस , त्यामुळे , सुंदर विचार समजले दोघांचे . तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
@aanand2017Ай бұрын
छोटी पण खूपच छान मुलाखत. ज्ञानेश्वरी तुझं खूप कौतुक! 💐💐 सचिनजी आणि सुप्रियाजींनी सुखी संसाराचा दिलेला मंत्र कायम लक्षात राहील..झालेले मतभेद दुसऱ्या दिवशी विसरून जा.. धन्यवाद सर्वांनाच. 🙏
@nishaadbhushan868921 күн бұрын
Waah... I think movie peksha interview madhe content khup chhan hota... always Lovely to watch them in real.. and u Gnyaneshwari ur amazing always ❤❤❤
@nishitaraikar7269Ай бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली आणि ज्ञानेश्वरीने घेतलीही छान मुलाखत ❤
@nikhilkakad5323Ай бұрын
I met dyaneshwari today .such a wonderful human being she is.
@dr.k4278Ай бұрын
Dyaneshwari u are just awsome just keep doin wat u r doin lov u so much
@vaishalisapre7473Ай бұрын
Superb interview❤
@nayanabhusari3477Ай бұрын
Sachin Sar and supriya Madam Exellent ❤❤
@shailaparanjape6463Ай бұрын
अप्रतिम ❤
@sayalisoundankarpuneАй бұрын
Supperbbb ❤
@sanjyot0710Ай бұрын
Nice
@spiritualmakarand6468Ай бұрын
ज्ञानेश्वरी तुम्ही होतात कुठे इतके दिवस? सचिन सर आणि सुप्रिया म्याडम यांची मुलाखत छान. नवरा माझा नवसाचा २ परवाच पाहिला. ***स्टार देऊ इच्छितो या चित्रपटाला ❤🎉😊
@ujjavalakulkarni9254Ай бұрын
छान 👌🙏🍫👍🌹🥳🪴❤️
@sharadshiriskar8681Ай бұрын
..'नांदावे सौख्य नवसाचे'.
@Libra615 күн бұрын
Ramesh deo seema and sachin/ supriya are my only favorite couples in marathi. No showy business like umesh/priya. Onlybone point, sur nava reality show was best.
@deepaliphirake249028 күн бұрын
तू तू में में खरंच परत यायला हवी.....फालतू घर फोडी serials baghun कंटाळा आलाय.....want serial ji apan without any tension aplya मुलांसोबत बघू शकतो