शुभांगी काकी तुमचे मिस्टर आज proud करत असतील ते जिथे आहेत तिथून कारण हे चॅनेल तुमच्या मेहनतीचे आहे. मी देखील अशीच माझ्या आई वडिलांना वाडी दाखवते त्याने समाधानी वाटते मला. तब्येत बरी नसून तुम्ही पुरण पोळी केली,याविषयी तुम्हाला मानला पाहिजे. आणि आता सुद्धा जेव्हा तुम्ही रेसीपी दाखवता ना. खुप छान वाटते पाहायला कारण तुमची साधी भाजी म्हणजे तोंडली ची भाजी हल्ली दाखवलेली ती सुद्धा perfect. साधे सुद्धा सुंदर होते तुमचे. तुम्हाला पहिला की मला माझ्या आई ची आठवण येते. 😊❤
@sumedhtelang3577Ай бұрын
खुप छान पान सजवली जेवणाची आणि पुरणपोळी करण्याची पद्धत पण मला आवडली घरचे लोक बाहेर स्टेला आणि बाहेर चे लोक तुमच्या होम स्टे ला आले बढीयां खुप छान ब्लॉग ❤😊❤❤❤❤❤
@subhashdabe1198Ай бұрын
पोळ्या लाटणे विषयी तुमचं बोलणं खूप जास्त वाटते
@alkashinde1613Ай бұрын
ताई. आलीका
@surehkaaher6016Ай бұрын
खरंच आहे पती शीवाय जीवण कठीण आहे, परंतु तुम्ही नशीबवान आहात मुलगा सुन चांगले आहे तुमची काळजी घेतात.
@minalvyavahare96Ай бұрын
Naticha awaj yetoy magun
@rekhakilpady487Ай бұрын
Chan tai kahi jani ghulale pusale far dakhavatat bare vatale bagayala
@YogaliGosaviАй бұрын
Hi Shubhangi tai kasshi aahe tu sagle padartha changle banavte tujya hatat annapoorna aahe karach to annapoorna aahe 👌🙏👍🙏
@snehaachrekar4041Ай бұрын
Tai, Chaan video banavte
@asmitabandkar8407Ай бұрын
छान पुरणपोळी बनविल्या. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊❤🎉
@RashmitaMaya-zs6gnАй бұрын
Kaku sad naka hou b happy omkar sarkha changla mulgs ahe n kajal tumhhala khup shobte tumcha sarkhich diste swayampak bolnyachi style b happy for them .amhala khup awadtat blogs tumche pappu la sanga
@rajeshkumbla5946Ай бұрын
Take care
@rajeshpai2123Ай бұрын
first like first comment..❤ take care pappu❤❤❤ love you pappu da❤❤