तुझ्याकडे पैसे नव्हते तर कशाला मार्केट मध्ये गेली सरळ. घरी यायचं ना प्रीती
@yam6686 күн бұрын
Tu kashi tujhya maheri asali ki Navaryala ekati padate, Tu Varshachya 12 mahine maheratach padaleli asate mag Navaryala nahi ka vatanar aapan pan aaplya Aai vadilan kade sarakhe jave,mag to Aalyavar aaplya lokanchya bajune rahanarach,Tumha halichya forword mulini Navaryache jagane mushkil karun thevale aahe, Aata kharokhar Purush lokana dnyay milanyalnya sathi Aayogachi garaj aahe, he mi leadij asunahi mhanate.
@abcdgftikg48436 күн бұрын
पैसे कमी आहेत तर घरूनच सांगायचं ना मला काही घ्यायचं नाही आहे अगोदर सांगून बसली मला शॉपिंग करायची आहे तिथे गेल्यावर समजलं का तुला आपण ठणठण गोपाळ आहोत...घ्यायचं नव्हत तर उगाच मोठे पणा करायचं नाही आपली लायकी बघून बोलायचं वागायचं राहायचं दुसऱ्याला बोलण्याचा चान्स द्यावा नाही....आपल्या बद्दल लोकांनी घरच्यांनी चांगलं बोलल पाहिजे अस काही करावं... नाहीतर तुझ्यासारख एकटं सोडतील ना नवरा विचारत ना सासरची माणसं