ताई तुम्ही बोलता तेव्हा व्हिडीओ बगायला खूप छान वाटते
@anitapawar3192 жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@विजयायादव2 жыл бұрын
देशी पावटा
@ashokabhang96542 жыл бұрын
Missal with 🌿🍃nature. Chhaanch recipe🙏👌
@vanitapotekar25452 жыл бұрын
Nice
@deepakkunnure34452 жыл бұрын
तनूवहीनी, गावाकडच्या महिलांना कृती सांगितले शिवाय कळत नाही .पदार्थाची कृती,तुमच्या महत्वाच्या सुचना "लईभारी" वाटतयं. तनूवहीनी एक विनंती उघड्यावर तुम्ही शेतात चुल पेटविता जोराचं वार सुटतयं , म्हणून सुती साडी नेसावी .ही साडी नेसून नका. कधी कांहीपण होवू शकतं.कांही चुकलं तर क्षमा करा. सांगण गरजेचं वाटलं म्हणून सांगितलं ..🙏💖
@anujalawand44542 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏नमस्कार दादा मिसळ मस्त होती ..दादा तुमची जुनी पद्धत आहे ना व्हिडिओ ची ती मस्त आहे...ताई बोलतात ते छान वाटते ऐकायला..हे नवीन संकल्पना आम्हाला नाही आवडली .आणि काही इंग्लिश शब्द तुम्ही वापरता .ते एकदम नवीन असतात...त्यामुळे जून ते सोन...पहिल्या सारखे व्हिडिओ बनवा🙏🙏
@Suraj-ed9sq2 жыл бұрын
Music naka taku tumhi bola Dada...plezzzzz
@gavaranlifestyle70302 жыл бұрын
Must
@jiyan15012 жыл бұрын
Wow khup chaan..
@SPNIMKARDEXYZ30672 жыл бұрын
नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त
@riahirlekar86902 жыл бұрын
Misal pav lai bharri vahini thanks
@eknathchaudhari92852 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त संदीप दादा वहिनी साहेबांनी फार छान मिसळ पाव फारच छान बनविले आमच्या कडे सर्व प्रकारच्या जाड बारीक पापडी चिवडा एकत्र करून मिसळ मिळते बाकी सर्व हरी अर्पण
@vrushalibhoite90262 жыл бұрын
मिसळ अप्रतिम
@manavipatil20482 жыл бұрын
Please bolnyacha aavaj thoda vadhava tumhi khup chhan recipe banvata but tumchya bolanyacha aavaj yet nahi
@yogitatrivedi94412 жыл бұрын
Yummy recipe
@ujwalakodgaonkar10492 жыл бұрын
मानावे लागेल राव 🙋
@aradhanaambre83512 жыл бұрын
वहिनी सुक खोबरे किसून ठेवत जा. टिकते भरपूर. फ्रीज किंवा फ्रीजर मध्ये. नुसते बरणीत भरून ठेवले तरी चालेल. लसूण पण सोलून ठेवत जा. वेळ कमी लागेल स्वयंपाकाला. बघ करून एकदा मी सांगते तसे
@sangitadhote7507 Жыл бұрын
Vatan aatunach karun aanav
@jayshiriugle72342 жыл бұрын
👌👌👌👌
@pranitasatpute97732 жыл бұрын
खूप छान ताई पण आवाजा शिवाय मज्जा नाही
@ujwalakodgaonkar10492 жыл бұрын
शांत फार छान.नाही तर एक बोलले की त्याच्या विरुध्द बायको बोलते दीर्घ सुत्रेपणा. ही आयडिया मस्त🙋👌😆😀
@MsPatchGrove2 жыл бұрын
Khup Chan. Music chi choice badalata yeil kaa ? . More than 3 types of music is not very suitable. Do watch Gavran eka khari chav channel for inspiration and cameraman ship. Tumhi chan karata ahatach. Pan ajun chan karata yeil.
@archanakharat91082 жыл бұрын
एकच नंबर बनवली मिसळ पाव वहिनी आणि निसर्गरम्य वातावरण मद्ये बसून खायला भारी वाटते दादा
@priyapatole41472 жыл бұрын
Very nice n testy
@NayaraMulla2 жыл бұрын
Nice Video 😊
@anjalipurohit70442 жыл бұрын
बोलका वीडियो पाहिजे
@deepakdurkar94902 жыл бұрын
👌👌
@pooja-fj3dj2 жыл бұрын
मस्त मिसळ👌
@kunalnangadepatil3792 жыл бұрын
दादा मराठी मध्ये पण नाव टाकत जावा
@bharatigore1612 Жыл бұрын
Pohe, batata bhaji dahi naahi.
@sandipjadhav30882 жыл бұрын
रानातील रेसिपी मस्त👌👌👌😋😋
@banumujawar16612 жыл бұрын
दादा वहिनी मुका वीडीओ नका बनवु पाहीजे तर इंग्रजी मध्ये काय काय टाकता आहे ते दाखवा पण तुम्ही माहीती देता ती खुप महत्वाची आहे आहे असं करू नका ही विनंती
@richirich74812 жыл бұрын
दादा इंग्लिश मधे पदार्थ ची नावे टाकण्याची कल्पना चांगली आहे. पण तुमच्या आणि ताई च्या गप्पांनी मजा येते.
@dipikagawande87362 жыл бұрын
भाऊ मला तुमच्या आणि वहिनी ची जोडी खूप आवडते खूप साधी राहणी नेहमी आनंदी राहा खुश रहा
@vaishalisatpute99912 жыл бұрын
मुकया रेसिपी बघायला मजाच येत नाही म्हणून कंटाळा येतो
@manojvhanmane10162 жыл бұрын
बोलणे पाहिजे मुकपट नको plz. मस्त वातावरण आहे त्यात जेवणाचा आनंद 👌👌
@prasadarote33562 жыл бұрын
व्हिडिओ छान होता पण खूप शांतता होती नेहमी सारखी मज्जा नाही आली
दादा वहिनी इंग्लिश नाव वगैरे ठिक आहे. पण तुमचा दोघांचा आवाज vdo मध्ये नाही तर तो बघायला बोअर होतो. बाकी vdo graphy मस्तच. वेगळे music आणि वस्तूचे आवाज iritate करतात. Vdo मध्ये.
@ratnaprabhahegde84402 жыл бұрын
Very nice and tasty recipe Vaini. But you were not explaining was not good. I was waiting to hear your voice.
@madhurishinde22862 жыл бұрын
First Comment 👍👌👌👌😋😋😋
@Pb-pc5lp2 жыл бұрын
दादा राम राम🙏 यावेळी व्हिडीओ तुमच्या आणि ताईच्या आवाजाविना सुना सुना वाटू लागला। बाकी रेसिपी छान झाली।👌🙏
@firozmangure59482 жыл бұрын
Dada Vahini tumhi bolka video ch banvat raha ... aaj video khup boar vatat hota
@lalitabhalerao90972 жыл бұрын
Tai tat misalpavch ahe thatch vadhaych Chan vatal asat
@vrushalijadhav35802 жыл бұрын
Dada ase video baghayla àavdat nahi pahilyasarkhe video taka
@sunandabhoir26112 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी कृपया तुम्ही आवाज टाकत जा असे बघायला नाही आवडत आम्हाला मी मुंबई वरून तूमचे व्हिडिओ नेहमी पाहत असते असे बघायला अजिबात इच्छा होत नाही
@sangitajambhulkar31932 жыл бұрын
मस्तच केलीय मिसळ .
@sushmaswami38262 жыл бұрын
बोललेच चांगल वाटत दादा
@aakashirkule70002 жыл бұрын
मिसळपाव तनुजा एकदम छान भाजी केली
@santoshjaybhaye81462 жыл бұрын
दादा आणि वहिनी तुम्ही वीडियो मध्ये बोलता ते जास्त आवडत हे अस न बोलता एवढी मज्जा येत नाही वीडियो मध्ये. .. बघा तुम्हाला कस वाटत आहे एकदा विचार करून. .वहिनी छान मस्त ऐक ऐक गोष्ट सविस्तर सांगायच्या छान वाटायचं. ..
@yatinkulkarni22392 жыл бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
@komalprajapati74352 жыл бұрын
गावाकडची वाट गावाकडच्या बोलीने शोभतो इंग्रजी लिहून म्युजिक देऊन अजिबात बघायला आवडला नाही .ज्यांनी पण असा सल्ला तुम्हाला दिला चुकीचा दिलाय .नाराज करतात दादा तुम्ही आम्हाला 😔
@suvarnasable67282 жыл бұрын
वहिनी वॉव मस्तच लाजवाब मिसळपाव 😋😋👌👌👍
@archanakharade97332 жыл бұрын
तुम्ही अनेक पदार्थांचे महत्व सांगता त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते हे असं नका करू, बरोबर नाही वाटत....
@विजयायादव2 жыл бұрын
राम राम दादा वहिनी खुप छान मिसळपाव ते रानात केले खुप छान पावटेभात पण करा की ओ वहिनी आता पावट्याचा सिजन आहे
@lalitaarwade94482 жыл бұрын
प्रतेक वेळी तयार चूल आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी चूल का मांडता . काही कारण आहे का त्यामागे ? आणि एवढी कमी मटकी ती ही दिवसभर खाल्ली .
@vidyakumavat33462 жыл бұрын
Khup chan😊👌👌
@saikitchen2382 жыл бұрын
बोला व्हीडीओ चागले वाटत नाही दादा वहीनी
@PranjaliBade Жыл бұрын
तुम्ही जे अन्न शिजवत आहात ते उत्तम आणि हानिकारक नाही याचा पुरावा काय आहे? तुम्ही या अन्न उद्योग क्षेत्रात असल्यास कोणतेही प्रमाणपत्र दाखवा. तुमच्या स्वयंपाकाच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आम्हाला काही आजार झाल्यास आम्ही तुम्हाला जबाबदार धरू शकतो का?
@dipalimane78382 жыл бұрын
विडिओ छान होता पण तुम्ही बोलताना अजून छान वाटते.
@amrutapunde28132 жыл бұрын
खूप छान... चुलीवर ची मिसळ😋...ही concept पण छान आहे...music ची...पण तुम्ही बोलत असताना जास्त मजा वाटते....
@oceanloveloveocean20002 жыл бұрын
Loved the video❤
@deeparangole4352 жыл бұрын
Ha video nahi avdla tumhi bola tech chan vatto video
@rameshchaudhary83612 жыл бұрын
Sekand😋
@anitakarwalkar77322 жыл бұрын
खूप छान
@kishorbirajdar3552 жыл бұрын
असं गप्प गप्प चांगल वाटत नाही
@sulbhapradhan49282 жыл бұрын
बोलून रेसिपी दाखवत जा आम्हाला कंटाळा येतो
@madhuria9552 жыл бұрын
दादा एक सांगू का, देशी चैनल आहे तर भाषा पण देशी च राहुदया उगीच इंग्लिश चा मारा नको. वाहिनींच संचालन छान वाटत ऐकायला
@dattatrayvasekar74042 жыл бұрын
👍
@satyabhamasangaleverygoodk54832 жыл бұрын
नमस्ते दादा वहिनी खुप मस्त मिसळ पाव
@ujjwalashende42382 жыл бұрын
Mastch 👌👌😋
@SPEEDMACHGAMINGkg772 жыл бұрын
मुका व्हिडिओ नको. संभाषण पाहिजे. 👍👍👍👍
@parimalachandrashekhar82112 жыл бұрын
Ram Ram bhavu ani vaini. 🙏🙏
@anirudhapalnitkar18032 жыл бұрын
नवीन पद्धतीने माहिती व्हिडिओ नकोत संभाषण आवाज नसेल तर काय उपयोग मागील व्हिडिओच्या वेळी पण सांगून झाले या प्रकारे आवाज संभाषण नसेल तर व्हिडिओ नका करुत
@AMBILWADE12 жыл бұрын
😀🙏
@deepmalashinde33322 жыл бұрын
Superb Missal Vahini 👌👌😋😋Shoot khup chan👌👌
@vrushalibhoite90262 жыл бұрын
Philyasarkhe video bnva dada vahini..he music n shantata aikun dusrach channel bgtoy as vatat..phil music Ani tumch boln js hot tse video bnva
@tejeshreechavan87382 жыл бұрын
Mast tai,,
@jasminshingre91172 жыл бұрын
Vahini recipe saagat saagat keli nahi video fika fika zala
@Ganeshraut52632 жыл бұрын
राम राम संदीप भाऊ
@Gandhmaticha_cooking_and_vlogs2 жыл бұрын
Bolat ja video mdhe...
@truptigarge39592 жыл бұрын
Khup chaan,
@mayakhalate48692 жыл бұрын
🙏 Dada video editing mast keale,misal 1 no👌👌👍👍
@pragatinaik86762 жыл бұрын
Video bolkach hava....Nusate music nako.
@truptigarge39592 жыл бұрын
Dada vahinicha aavaaj pahije recipe karta na, pahile karyche tasech video kara aashe nako
@ruhikhan25552 жыл бұрын
No voice what cooking. How we knew
@madhurikamble33992 жыл бұрын
वाहिनीचे बोलणे नसल्यामुळे विडिओ चांगला वाटत नाही. असे विडिओ बघायला नाही आवडणार.
@rameshchaudhary83612 жыл бұрын
અતિ સુપર😘
@gauribadve62512 жыл бұрын
मिसळ पाव खूप भारी....पण वहिनी बोलतात तेच चांगले वाटते.
@poojawalve29292 жыл бұрын
Khup chan👌👌 😋
@poonamsia2 жыл бұрын
Vahini bolatay te aikayla chaan vatate ... happening feel hote ...plz ase gupchupiche video aaplya channel var chaan nahi vatat☺️🙏