सतीश भाऊ, निखिल, अवी दादा यास अभिवादन...!!🙏🙏 👍सदर गोंधळाचे गावातील, प्रामुख्याने दापोली असुद येथील स्वरूप सर्वोत्तम 👍गोंधळ तथा त्यांची संख्या सीमित 👍प्रामुख्याने वाद्यांची नावे संबळ आणि तुणतुणे अप्रतिम ध्वनि नाद, श्रवणीय 👍सदर कार्यक्रमात सुमंगल अश्या क्षणी गोंधळी च हा प्रामुख्याने वादन करीत असतो या सर्व विधिवत गोष्टी फार छान आणि श्रवणीय संस्मरणीय असतात.या गोष्टी अनुभूती यावयास भाग्यच लागते. 👍वडे, तरी आणि पंगत या मधील जेवण छान चविष्ट असाच आस्वाद असणार. 👍समर्पक लघुप्रतिमा आणि शीर्षक 👍बहारदार चित्रण तथा सदाबहार संभाषण..म्हणा ना..👍🙏 👍 पडूडी आणि फोन गमतीशीर असा 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सन १९८३ चे वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाने महत्वाच्या सामन्यात पाचावर धारण करून भारताला हैराण केले होते.परंतु किंबहुना तथापि अष्टपैलू कपिल देव निखज यांच्या कडे दैवी शक्ति म्हणा की अद्भुत ईश्वरीय लीला त्यांनी अक्षरशः १७५ धावा चोपून काढल्या आणि भारताला महत्वाच्या सामन्यात विजयी केले ...आणि इथेही असेच हे क्षण अतिशय सुंदररित्या हृदयाच्या कोपऱ्यात टिपून ठेवण्यासारखे असेच आहेत आणि सतीश भाऊंनी ते लीलया अप्रतिम रित्या चित्रबद्ध करीत एक आगळा वेगळा इतिहासच रचला..असे क्षण फार दुर्मिळ आणि इथे आपल्याला सतीश भाऊंच्या चॅनेल चे सौजन्याने आणि मी कोकणी निखिल तथा सकपाळ यांचा निखिल यांच्या सहकार्याने आणि तसेच अविनाश कोकण कर यांच्या सांघिक ऐक्याने छान थाटात पाहता आले असेच म्हणणे भाग आहे असे मी आवर्जून संगीन....असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@atharvmhade61803 жыл бұрын
Kaka kashe aahat
@SFORSATISH3 жыл бұрын
खूप खूप आभार, असेच प्रेम असुद्या ❤️😊🙏
@vimalvanjari1533 жыл бұрын
L
@kadenalbert32463 жыл бұрын
I know Im asking the wrong place but does someone know a way to log back into an instagram account? I was dumb forgot the login password. I would appreciate any assistance you can offer me
@raylanjaxton6013 жыл бұрын
@Kaden Albert instablaster ;)
@vsksatara203 жыл бұрын
सतीश भाऊ तुम्ही सर्व कोकणातील KZbinrs एकत्र आला व कोंकणी संस्कृती ची ओळख सर्वांना करून दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार....असेच नव नवीन videos टाकत जा...खुप छान वाटते तुम्हाला पहिल्या वर..
@beautyqueen28333 жыл бұрын
मस्त एनजाॅय केला वीडीओ बघून मज्जा आली जेवण बघून तोंडाला पाणी सुटले 👍
@mayabandal41963 жыл бұрын
खूप खूप खूपच छान व अप्रतिम देवीचा गोंधळ वखरच गावाकडची माणसे मनाने खूप श्रीमंत आहे जेवन रेसिपी खूप छान व सुंदर वाढताना मन भरून जाईल इतके वाढतात निखीलची बहिण खूप छान व सुंदर दिसत होती व देवीची गाणी ऐकायला सुंदर होती 👌👍🙏
@SFORSATISH3 жыл бұрын
Thank you ❤️❤️
@varshadudwadkar44113 жыл бұрын
खूप छान गाेंधळ पूजा.. निखिल च्या वीडियो शूटींग बघीतले खूप छान... निखिल मेहनती, परखड बाेलणारा, प्रेमळ आहे... खरेच तुम्ही enjoy chhan करता... मुख्य म्हणजे कुटुंब एकत्र येऊन कामे करता ते खूप महत्त्वाचे... आपापसांत प्रेम रहाते त्यामुळे...
@ruchii86133 жыл бұрын
निखिल बेटाच्या गावचा गोंधळ खूपच छान आणि गावातील सर्व मंडळी खूपच हौशी 👌👌🙏
@vilasatar19293 жыл бұрын
खुप छान गोंधळ आहे 👍कोकण संस्कृती 👍 छान जेवणं होते मस्त व्हिडिओ.👍
@geetabhojane92283 жыл бұрын
Wa....khup chan...gav mhanje gav...tithe lai bhari ch wate....mast.....komdi wade....
@SFORSATISH3 жыл бұрын
Thank you
@chetanshigvan78923 жыл бұрын
खूप एन्जॉय करतो आहे विडिओ बगून nice अप्रतिम विडिओ मनपूर्वक अभिनंदन
@devendrasakpal33453 жыл бұрын
धन्यवाद सतिश,अविनाश आमच्या गावी आमच्या घरी गोंधळा आल्या बद्दल निखिलला तुमच्या सारखे चांगले मिञ मिळाले आणि तिघानी आमच्या गोंधळाचे सुंदर विडीओ पोस्ट केल्या बद्दल तुमच्या सर्वानचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद
@SFORSATISH3 жыл бұрын
खूप खूप आभार
@sandhyasalvi74203 жыл бұрын
आवडला गाेंधळ
@98_chinmaykarambelkar903 жыл бұрын
छान व्हिडीओ दादा.एक नंबर गोंधळ
@sandeepharekar57033 жыл бұрын
Bhawa kup chan gondal hae mala kup avdale aani jevan padat kup chan hae 👍👌👍🍫💞🌹❤💞
मस्त मित्रानो फार छान वाटले माझ्या आजोळी सुद्धा दर 3 वर्षांनी आमच्या कुटुंबाचा गोंधळ असतो धमाल करतो आम्ही
@sanjaymagar13903 жыл бұрын
जेवण लई भारी,, निखिल वाजवतो का मी त्याचे ved पाहिलेत 👌👌👌🤟🏻
@shwetaparmar16923 жыл бұрын
Khup chan☺️ ekdam simple ani sobar lok ahet👍 gava chi maja kharach vegali ahe, those are lucky who can experienced it.
@sandhyarodage15043 жыл бұрын
गोंधळ मधला डान्स खूप आवडला लय भारी 😘😘😍😍
@rehanakadri72343 жыл бұрын
👍👌mast
@shilpa_Desai.17283 жыл бұрын
Khup chan🙏🙏
@aartimayekar89033 жыл бұрын
छान व्हिडीयो मुळे गावातील रितीरिवाज समजतात मस्त
@sampadabhagat35023 жыл бұрын
Mast video khup sundar majja Ali 👌👌miss you vahini Pranju and Pradnu
@nikitatoke81783 жыл бұрын
Chan hota gondhal Gav che vatavaran bhari asate yummy chicken
@dipakkamble62033 жыл бұрын
छान आहे तुमचा गोंधळ.जेवन तर काय नाद खुळा आहे तोंडाला पाणी सुटलं हो सतिश भाऊ 🙏 नमस्कार 🙏
@SFORSATISH3 жыл бұрын
जरूर आपण प्लॅन करूया
@ashwinithakur73803 жыл бұрын
Mast distey dada kam bhari video
@sanjaydalvi86833 жыл бұрын
, खरोखरचं हा व्हिडिओ खूप आवडला. आपली परंपरा अगदी व्यवस्थितपणे दाखवल्याबद्दल तुझे आभार. असा चांगला संबळ वाजविणारा आणि गाणी बोलणारा गोंधळी असला तर दिवटी नाचवयला खूप मजा येते.तू पण चांगल्या प्रकारे दिवटी नाचवतोस. नविन टी शर्ट मध्ये चांगला फिट दिसतोस 🙏🙏🙏🙏
छान होता हा vlog.. मज्जा आली बघून...रत्नागिरी जिल्ह्यातल जेवणं छान असतं..
@nikhilgondhali66573 жыл бұрын
Mast Video👌😍 Aha Brother👍 ❤🤗
@voiletalmeda35163 жыл бұрын
तुमचा गोंधळ पहीलाच पाहीला धमाल घर पण शान आहे आणि मुंबई चे दोन्ही पाहूने पण शान आहे त
@SFORSATISH3 жыл бұрын
❤️❤️😊🙏
@nilnilnilnil19873 жыл бұрын
Bhari video
@nikhilgore9553 жыл бұрын
Nikhil Bhau tar jorat & prerna u looking so cute 😍 💓💓💓
@gaurishinde163 жыл бұрын
Jevan mast
@rajeshmore9953 жыл бұрын
Mst
@kishorpawar35893 жыл бұрын
Chan hota video 👌
@sachinsawant41883 жыл бұрын
Aprtim
@surekhaabhang10393 жыл бұрын
Khup chan satish bhau gava kadche vatavrn
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@riyadhcity52423 жыл бұрын
Ek nber bhai
@Dhiraj_app_star_vlogs3 жыл бұрын
सतीश भाऊ आमच्याकडे पण सेम असाच गोंधळ करतात आणि छान नाचला तुम्ही आणि टी-शर्ट खूप छान दिसतोय तुम्हाला जेवण पण 1 नंबर होत असं वाटलं आम्ही गोंधळाला आलोय 🥰
@SFORSATISH3 жыл бұрын
गावची बातच निराळी
@alexvlogers69703 жыл бұрын
दादा पाणी सुटला तोंडाला कोंबडी वडे आणि गावठी चिकन बगुन 😋😋😋
@adk92693 жыл бұрын
Khup chan video astat dada tuze
@balajinaik29553 жыл бұрын
Very nice brother
@shreyaawasare49843 жыл бұрын
Nice video dada👌🤗
@shrikantdavande97283 жыл бұрын
Kombady wade aani chicken chan 😄😃
@shobhakamble52783 жыл бұрын
Very nice video
@kirtiambre17112 жыл бұрын
Very nice video 😍
@pradeepshingan41023 жыл бұрын
Very nice satish dada you were all together
@archanaraut88783 жыл бұрын
Mast mast video
@ganishaikh95013 жыл бұрын
Lai bhari 👌
@sanjaybirhade25523 жыл бұрын
Khooop chaan
@bharatdevghare9303 жыл бұрын
Very nice
@MIKOKANINIKHIL3 жыл бұрын
खूप छान वाटले तुम्ही आलात तर आणि खास करून तुमच्या मार्फत आपले youtube परिवारातील सदस्य( viewers ( आपल्यात सहाबगी राहिले 🙏🙏🙏🙏🙏
@SFORSATISH3 жыл бұрын
निखिल खूप छान गोड आठवणी आहेत या सर्व ❤️😊, मज्जा आली खूप, आता आमच्या गावी जाऊया
@vilasdhadve19333 жыл бұрын
छान, आज 2मे ला आमचाही धाडवे भावकीचा गोंधळ होता परंतु कोरोना मुळे पुढे गेला. हेच गोंधळी रवी गायकवाड आहेतआमचे जालगाव लष्करवाडीतले ,लय भारी.आनंद घेतला.आमचेकडे पण येणे.
@laxmannaiknimbalkar56243 жыл бұрын
आमच्या कडे बोकड कापुन गोंधळ असतो..nice video bhau....Nikhil bhau jorat,.
konkan ajun baghitla nahi bhau....tumchya mule baghaila bhetla...tithla khaan paan...khup vegle aahe... hope kadhi amhala pan khaila bhetaw asa kokanatli gammat... nice to see you all...stay happy always nice family