कालवड किंग अनिलशेठ,लोणी मध्ये आपल्या कालवडी पहिल्या एकदम भारी नाद नाय करायचा ,,एकदा फक्त फोन उचला
@anilvairagar7040 Жыл бұрын
Ho dada aaj lay busy hoto tyamule call gheta nahi aala .
@ajinkyaneharkar7191 Жыл бұрын
शेठ खूप वेळा फोन केला आपल्याला कालवडी घायच्या म्हणून
@anilvairagar7040 Жыл бұрын
@@ajinkyaneharkar7191 दादा दिवसभर लय बिजी असतो..मी नाही उचलला तर आजून पाच जनांचे मोबाईल नंबर आहेत आमच्या कोनाला पण कॉल करून खरेदीला या...आज करा कॉल मला.
@nageshkaple7642 Жыл бұрын
क्वालिटी नंबर वन
@GovindKharat-h5r Жыл бұрын
No.1 bhau👌
@kirannevse2153 Жыл бұрын
1 no💪👍👌
@shrutisvlogs4311 Жыл бұрын
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
@anilvairagar7040 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद मॅडम 🙏❣️
@shrutisvlogs4311 Жыл бұрын
@@anilvairagar7040 🙏🙏
@ganeshtaksal399 Жыл бұрын
व्हाईट कलरच्या करवडीची काय किंमत आहे
@vishalbhau1738 Жыл бұрын
आमचे मित्र येणार आहेत उद्या चौफुला येथून
@anilvairagar7040 Жыл бұрын
उद्या आले चार वाजेपर्यंत यार पंचवीस कालवडी आहेत..त्यात सात आठ गाभण पण आहेत बाकीच्या लागवडीच्या आहेत
@vishalbhau1738 Жыл бұрын
@@anilvairagar7040 काय रेंज आहे गाभण ची तस मग त्यांच्या सोबत मला पण यायला
@drashoksarode7118 Жыл бұрын
Kimti kay hotin set
@DipsMore Жыл бұрын
वाघाला तोड नाही महाराष्ट्र मध्ये एक नंबर यशस्वी अनिल भाऊ हुकमी एक्का फोन उचलला नाही राव