Рет қаралды 13,350
नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे.... The Murbadkar Things या youtube चॅनल वर..
मंडळी तुम्हाला आपल्या या vlog चॅनल वर आम्ही आपल्या परिसरातील पर्यटन, कोकण लाईफ, गावठी रेसिपी, कोकणी रेसिपी , गावा कडचे सण ई. दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी आपण आपल्या चॅनल ला सबस्क्राइब करून आमच्या सोबत जोडून रहा.
😊जर तुम्हाला मी टाकलेले व्हिडीओ आवडत असतील तर like share comment करायला विसरू नका🙏 आणि बेल बटन ला all करुन ठेवा म्हणजे मी टाकलेले vlog सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोचतील
धन्यवाद 🙏
#viralvideo
#chickenparty
#marathivlog