Рет қаралды 1,950,684
V V Thombare Films Presents Vadivarchi Story introducing new comedy video Goa Trip and my wife.
वाडीवरची स्टोरी सादर करीत आहे नवीन कॉमेडी व्हिडिओ- गोवा ट्रिप आणि माझी बायको. मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन केलेला असतो . पण मित्रांसोबत जाताना गोव्याचा प्लॅन हा सहसा सक्सेस होत नाही . अशाच एका मित्रांच्या गोवा प्लॅनची ही कहाणी आहे.तूफान कॉमेडी व्हिडिओ आहे . हा व्हिडिओ नक्की बघा👍 आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा,🙏
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
तेजस्विनी डिके
स्वाती चव्हाण
करण शिंदे
मनीष खामकर
शिवप्रसाद मालुगडे
इरफान मुलाणी
प्रशांत नाईकडे
ऋषिकेश कचरे
#comedy #vadivarchistory #goatrip #friends #husbandwifecomedy #husband #marriage #wife #marriedlife #marathicomedy #comedyscenes #funny