Рет қаралды 608
॥श्री रंगशारदा प्रसन्न॥
आमचे येथे श्री कृपेकरून ‘संगीत प्री वेडींगच्या उठाठेवीत’ सामील होण्यासाठी सस्नेह निमंत्रण!!
शनि दि. १४/०९/२०२४ रोजी सायं ६ वा.
स्थळः डोमलूर क्लब
निमंत्रकः मित्रमंडळ बेंगळुरू
वडिलांचे विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावें
टीपः शगुनाचे लिफाफे तयार राहू द्यात