अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त विषय.. मनापासून आभार..अनेक मुद्दे मांडले आहेत. खरंच लग्न संस्था टिकणं कठीण आहे..
@bharatikelkar1594 ай бұрын
कौतुकाने सांगतायत की मुलांना आणि नातवंडांना मराठी येत नाही. धन्य!
@gaurishetye18223 ай бұрын
Knowing your mother tongue is so important, irrespective of where you live in the world. English is always looked up to and other regional languages are looked down upon.
@NJ-yh4kz3 ай бұрын
खरय ज्याची लाज वाटली पाहिजे ते कौतुकाने सांगत आहेत 🤦
@mahendrakolhapure4 ай бұрын
सौमित्र, मी तुमचे खूप एपिसोड्स बघतो. अप्रतिम. हा खूप चांगला विषय तुम्ही निवडलात. यातून खूप साऱ्या टिप्स मिळाल्या. खूप खूप धन्यवाद. यात तुम्ही मॅडमचा नंबर शेअर केला असतात तर बरं झालं असतं.
@Vengurla334 ай бұрын
प्रेम त्याग आणि समजूतदारपणा या तीन गोष्टी संसारात अगदी शिस्तीत सांभाळल्या गेल्या तर संसार सुखी व्हायला काहीच अडचण येणार नाही
@alkadeshpande66284 ай бұрын
@@Vengurla33 सहमत आहे!
@pranavmankar46803 ай бұрын
Aata te shaky nahi
@mangeshabhyankar93234 ай бұрын
सौमित्रजी फार महत्वाचा विषय घेतलात. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार !! तसेच डॉ. मॅडमनी पण छान सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. धन्यवाद 🙏🙏 सौमित्रजी तुम्हाला एकदा भेटायचं आहे. सहजंच.... हे लक्षात ठेवा. 😊😊
@seemapatil99474 ай бұрын
फक्त मुलां मुलांसाठी नाही तर पालकांसाठी पण हा माहिती पुर्ण पॉडकास्ट . छान झाला एपिसोड.
@sagaraiwale4 ай бұрын
Bhartat mulani lagn Karu naye....yewdhach samjl😂
@dineshdongre70944 ай бұрын
Marriage counseling is must in today's world. Thank you Sumitra for taking up such important topic. Forwarded libraly.
@vanitapatwardhan25744 ай бұрын
अतिशय उत्तम चर्चा झाली. सर्व मुद्दे वस्तुस्थितीला धरून होते. प्रत्यक्ष उदाहरणे वापरल्यामुळे सर्व विचार थेट मनात पोहोचले.
@chitranadig43014 ай бұрын
Pre marital counselling is must. I think even for the parents of the bride and groom.
@bhushan23574 ай бұрын
Midlife crisis वरील चर्चा अधिक भावली. बाकी हा विषय असा आहे की कोणी कितीही बोला, चर्चा करा पण हे प्रश्न ज्याचे त्यानेच सोडवावे लागतात.
@Prabha-d1h4 ай бұрын
Wrong conclusion. Marriage institution Will remain for ever. Madam is speaking for only 10 % class. In villages and 80% Of city population is still the same. Girls still want partners for glamour and safety.
@MLTR-19953 ай бұрын
😂😂 हो ज्याचे त्याने सोडवावे लागतात
@amitmohole63884 ай бұрын
उत्तम चर्चा..मात्र एकच सांगावेसे वाटते की सगळी चर्चा ही फक्त सुखवस्तू मध्यम वर्गीय समाजापूर्ती वाटते...आपल्या महाराष्ट्रात अजूनही फार मोठ्या समाजात जाती बाहेर लग्न, बालविवाह , शेतकऱ्यांची लग्न अश्या बऱ्याच समस्या आहेत ...आणि हा सगळा बहुजन समाज अजूनही प्रचलित लग्न संस्थेच्या नियमानुसार चालतो आहे. त्यामुळे लग्न संस्था टिकणार नाही असा निष्कर्ष काढणे हे खूप उतावळे पणाचे ठरेल.
@mitramhane4 ай бұрын
@@amitmohole6388 अगदीच. वेळ एक तासाचा असल्यामुळे फोकस्ड असणं गरजेचं असतं. पण आपला मुद्दाही योग्य आहे. आपण विविध घटकांवर करूच चर्चा.💛
@varshag.83984 ай бұрын
अजूनही बर्याच प्रमाणात पैसा हा deciding factor सर्वत्र झालेला नाही म्हणून अजून तरी प्रचलित लग्न संस्था सुरू आहे. एकदा का सगळ्या मुली मिळवत्या झाल्या की विवाहसंस्था मोडीतच निघणार.
@dineshdongre70944 ай бұрын
Marriage counseling must be made mandatory by law in today's world. Thank you Sumitra for taking up such important topic. Forwarded libraly.
@rupalikadam35514 ай бұрын
@@dineshdongre7094Saumitra*
@vandanaabhade88854 ай бұрын
हो.... सरळ सरळच दिसतंय. आपल्या 'मराठी' समाजात केवढे तरी घटक आहेत. प्रत्येक घटकाचे वेगवेगळे आचार विचार आहेत. या ज्या मराठी भाषिकांच्या घटकाबद्दल बोलताहेत, त्या लोकांनी हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी बनवला आहे. यात जे म्हटले आहे ते त्या विशिष्ट लोकांसाठी आहे. जे या ग्रूपमधे बसत नाहीत, त्यांनी याच्यावर जास्त विचार करू नये, खरंतर. फक्त माहिती आणि करमणूक म्हणूनच बघावे. उगीचच टीका पण करू नये.
@alkaadhikari69823 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम.वहडीओ ह्या विषयावर कौन्सिलिंग मार्गदर्शन ऊपयुक्त आहेच आणि दोन्हींसाठी कोणताही आडपडदा गैरसमजूत करून न करता स्पष्टताही अत्यावश्यक आहे .विवाह पूर्व कौन्सिलिंग आवश्यकच आहे .
@SachinK-s6p4 ай бұрын
Dr. Deshpande khupach junya updates var salle detayt. Infact saumitra seems updated and coming up with right points n suggestion during charcha.Need new counselor for this subject.first video of mitramhane that I skipped.
@ShwetaNikumbha4 ай бұрын
I completely agree Need an updated, not giving old generations references counsellor
@manishachitale91253 ай бұрын
Chan subject wer chacha v nice
@kiranmalusare9383 ай бұрын
सगळं इथे कसं सांगणार, आणि व्यक्तिश्या उपाय हे वेगवेगळे असतात. सर्वात महत्वाचं लग्नसंस्था टिकणार नाही अशी वेळ येत आहे, पण ती टिकावी या साठी त्यांनी किंव्हा त्यांच्या पीढीच्या लोकांनी ती कशी टिकवली तेच अनुभव त्या सांगणार.
@godofliberty36643 ай бұрын
मी एकदम सहमत आहे. पण तुमचे विचार मराठीत लिहा, सर्वांना कळू दे की तुम्हाला काय म्हणायचे आहे. चर्चा इंग्रजी भाषेत असती तर ते योग्य आहे.
@SachinK-s6p3 ай бұрын
@@godofliberty3664 Hello God Of Liberty3664(छान मराठी नाव)🙏 काळजी करू नका..हे तुमच्यासाठी आहे, डॉ देशपांडे जुन्या अपडेट्सवर सल्ला देत आहेत. खरे तर सौमित्र चर्चेत योग्य मुद्दे आणि सूचना घेऊन येत असल्याचे दिसते. या विषयासाठी नवीन समुपदेशकाची गरज आहे. मित्राम्हणे यांचा पहिला व्हिडिओ जो मी दुर्दैवाने वगळला.
@gayatriathalye40984 ай бұрын
या चर्चेत एक गोष्ट सांगवी अशी वाटते की pre marriage counseling हे parents चं व्हावं. कारण त्यांच्या खूप अपेक्षा असतात. सध्या मुलीचे parents , खास करून मुलींची आई.
@aditipanhale71294 ай бұрын
Ka ,mulinchya aai che counseling
@purvisapre75644 ай бұрын
खरंय
@alkadeshpande66284 ай бұрын
मुलाच्या आईचा रोल जास्त मोठा असतो.तिच्या घरात सून येते.बऱ्याच प्रश्नांमधे एकत्र कुटुंब पद्धती हेच कारण असतं.तेव्हा मुलग्यांच्या आयांचं प्रिमॅरेज काऊन्सिलींग व्हायलाच हवं!
@prititangsale68534 ай бұрын
Right..,
@alkadeshpande66284 ай бұрын
याला म्हणतात आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी!आपल्या प्रॉब्लेमसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे.
@rajeevdudhalkar74703 ай бұрын
अतिशय सुंदर अनुभवांचे विष्लेक्षण व चर्चा. लग्नापूर्वी समुपदेशन अतिशय आवश्यक 🙏🏼💐
@vidyatendulkar33204 ай бұрын
फार माहितीपूर्ण मुलाखत. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी. प्रतिभाताई वैज्ञानिक पद्धती वापरून छानच counselling करत आहेत. सौमित्रजींचे प्रश्नही मुलाखत खुलवणारे. धन्यवाद सौमित्र्जी
@sumitraingale633 ай бұрын
खूप महत्त्वाच्या,गरजेच्या विषयावर चर्चा घडवून आणलीत.याचा नक्कीच उपयोग होईल🙏
@dipakgurnule74383 ай бұрын
प्रामाणिकपणे सत्य स्वीकारून वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं आहे... आपण खुप छान विवेचन केलं आहे... धन्यवाद 🙏
@milindmilind15673 ай бұрын
Very nice,DrPratibha Madam discussed the subject very nicely, the way she spoke shows, she is expert counselor,and Mr Pote asked whether the young generation who wanted to get marry, whether they should meet Marriage Counselor? which is I think most important question and , today what we are observing about failure of Marriages,it's most important that they should meet,and fortunately there are Expert Counselors like Dr Pratibha,I would say Pratibha Madam is doing great Social Work
@pramoddhangar58553 ай бұрын
खूप छान चर्चा / मुलाखत खूप आवडली खूप प्रश्नाचे उत्तर मिळाले खूप नवीन शिकायला मिळाले. वेग वेगळ्या वक्ती त्याचें स्वभाव वागण मॅडम ला आलेले अनुभव ऐकून बरीच माहिती मिळाली. धन्यवाद 🙏💐
@mangaladethe59533 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन आहे.....❤
@alkagaikwad56634 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत ❤
@dr.kimayaparkhe4 ай бұрын
Episode छान झाला, परंतु सौमित्र सर तुमच्या चॅनल चा दर्जा लक्षात घेता, अजून फार चांगला होऊ शकला असता!
@rohinikarhadkar70164 ай бұрын
नविन आणि आधिच्या पिढीसाठी अगदी छान माहिती डॉ . प्रतिभा ताईनी दिली . धन्यवाद
@mitramhane4 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@cbhujbal89944 ай бұрын
@@mitramhane book चे नाव pl
@sangeetadeshpande69384 ай бұрын
उत्तम एपिसोड, विवाह संस्था, नातेसंबंध, अपेक्षा, सद्यस्थितीतील अपेक्षा सर्व मुद्यांवर चर्चा झाली. 👌💐
@mitramhane4 ай бұрын
या एपिसोड ची link आपल्या whats app ग्रुप वर शेअर करा ही विनंती. 💛
@priyadarshanipurohit27204 ай бұрын
True...premarital counselling is must. छान झाला एपिसोड .
@sanjaypatil-zi7ch16 күн бұрын
अतिशय सुंदर व्यवस्थित विश्लेषण
@ashwinivaidya73114 ай бұрын
Khup chan zala saumitra sir ha episode....khupch bhavla...khup chan mudde mandale ... Ani aaj kahi achieve zalya sarkhe vatat... Karan mam che vichar Ani mazya vicharat khupch samya aadhalale... Mi hi Ghar sambhalun free lancing che Kam karate paise hi kamavate Ani Ghar hi sambhalte .. anandi kutumb aslyache samadhan milate.....
@mitramhane4 ай бұрын
@@ashwinivaidya7311 धन्यवाद यापिसोडची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा.. आपल्या नातेवाईकांना सांगा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. भले ते घडो
@aanjanalagvankar27994 ай бұрын
As per me working system was distributed as per physical needs .woman gives birth to child,baby'need is breast milk,love ,care.Man is free to earn money. Lady cooks delicious food when husband comes tired n makes him happy.Mutual understanding is priority.Then u can lead happy married life.Only money will not give pleasure.
@कवितेतूनबोलूकाही4 ай бұрын
अजून concrete मुद्दे चालले असते👍
@meerabhave89813 ай бұрын
चांगला विषय निवडलात. धन्यवाद
@sachingaikwad109804 ай бұрын
Thanks for this wonderful and must needed session. I'm also unaware about the things positively discussed in this session. Hats of to you. All the best for bringing such other good subjects.
@mitramhane4 ай бұрын
@@sachingaikwad10980 मनःपूर्वक धन्यवाद. You are boosting us. Stay connected. 💛
@nikhilshevkari93324 ай бұрын
Very good subject sir... Thanks 🙏🙏🙏
@sunitadasalkar6764 ай бұрын
Chan zala episode lagna sanstha nakki tikel karan don seprate lok rahatat teva adjustment garjechi ahe he halu halu kalel ashi asha karuya ha vishay ghetla Soumitra thank u😊
@umanaik59564 ай бұрын
अगदी महत्वाचा ऐरणीवर असलेला विषय आहे
@ShubhangiMestry-r7x3 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आहे
@PallaviBehere-yv2bh3 ай бұрын
खूप महत्वाचे मुद्दे इथे बोलले गेले... Midlife crisis आणि Physicle Intemecy... यासारखे मुद्दे बोलले गेले खूप छान वाटलं ऐकून. 👍🏻👍🏻
@mayuripatil55304 ай бұрын
सोयीनुसार सगळा आदर्श बाहेरच्या देशांमधून घेतोय. पण जे त्यांच्याकडे चांगलं आहे ते सोडून. त्यांच्याकडे 16 व्या वर्षी मुलं स्वतच्या पायावर उभी राहतात. लग्नानंतर आई वडील च त्यांना घराबाहेर काढतात. आणि दोन्ही families independent होतात. कोणालाच त्रास नाही. Function साठी एकत्र येतात. आनंद साजरा करतात. आपल्याकडे एकत्र राहून एकमेकांना त्रास देणं हेच घडत. फक्त कपडे, दारू , लाईफस्टाईल त्याची घेऊ नका. तर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या आहेत त्या घ्या.
@swaradabidnur16954 ай бұрын
Agadi barobar
@shwetakhedkar42223 ай бұрын
Not necessarily this is a good thing. Lot of kids can't take education because of this issue. Parents don't support their kids after 18. Nobody gets financially independent after 16-18 unless they are in the army. Long gone are those days. The parents who kick their kids out, also get distanced from their kids a lot of times.
@dayanandjagtap70573 ай бұрын
Uttam
@mohanpatil45033 ай бұрын
कौन्सिलर मराठी असून स्वतःच्या मुलांना मराठी येत नाही त्याबद्दल कौन्सिलरला काहीच वाटत नाही हॆ फ़ार वाईट वाटते त्यासाठी तुम्ही त्यांना मराठी का शिकवू शकत नाहीत. तुम्ही दहावीच्या मुलांची शिकवणी घेता अर्थार्जन करण्यासाठी
@mohanpatil45033 ай бұрын
Pre कौन्सिलिंग केल्यानंतर दोघे लग्न करायला तयार होतात का?
@mridulamodak37174 ай бұрын
ज्वलंत विषय घेउन उत्तम चर्चासत्र. प्रतिभाताई चे महत्त्वपूर्ण सल्ले. लग्न करताना,घटस्फोट घेताना,घटस्फोट घेऊन परत लग्न करताना वरील सल्ल्यानुसार विचार,अभ्यास करूनच लग्नाच्या पवित्र बंधनात पडून कार्य सिद्धीस न्यावे.
@timetable6414 ай бұрын
चांगला विषय निवडलात सौमित्र सर व छान मुलाखत
@anil050419733 ай бұрын
Very important issue. Need innovative solutions from all stakeholders to make it work. Any relationship needs efforts on either side to keep it thriving. There is no formula cast in stone for success.
@AratiInamdar-v5q3 ай бұрын
अतिशय उत्तम विषय आणि महत्वाचाही यावर Dr. देशपांडे बाईंनी चांगले विचार व्यक्त केलेत... आतापर्यंत कुटुंबसंस्था टिकून राहिली ती वेळप्रसंगी घरातल्या स्त्रीने केलेल्या तडजोडीमुळे किंव्हा घरातील सर्वाशी जमवून घेतल्यामुळे. आणि तेव्हा थोडाफार तरी पुरुषवर्गाचा वरचष्मा असायचाच., पण आता या परिस्थितीत खूप फरक पडला आहे... आता मुलंच तडजोड करतात असं म्हणण्या पेक्षा बायकोला नक्कीच समजून घेतात. तिच्याही मताचा , विचाराचा आदर करतात... त्यांचीही लग्न टिकवण्याची धडपड असते. त्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. मुलींना अनुकूल अशीच आहे. पण ऐक मात्र खरे की मुलींनी समानता हवी म्हणत या चांगल्या बदलाचे वाटोळे करू नये.
@vishalpatil6740Ай бұрын
Soumitra tumhi khoop chan question vicharata 👌
@dp8813 ай бұрын
मुलींना लग्नासाठी जोडीदार निवडणे कठीण झाले आहे कारण मुली खुप पुढे गेल्या आहेत आणि मुले जुने विचार घेऊन बसले आहे . खरेतर आर्थिक दृष्या खंबीर असलेला मुलगा त्याच्यासारख्या आर्थिक दृष्या खंबीर असलेल्या मुलीची निवड करत आहे आणि त्या मुलीने घराची व्यवस्था एकटीने सांभाळावी ते ही कुठलीही तक्रार न करता अशी अपेक्षा असते (अशी मुले नोकरी न करणाऱ्या मुलीची निवड का करत नाही) तसेच आर्थिक दुष्ट्या खंबीर नसणारे मुले पण अशा मुलीची निवड करत आहे जे आर्थिक दृष्या खंबीर आहेत आणि या मुलींन कडून पण घराची व्यवस्था एकटीने सांभाळावी ते ही कुठलीही तक्रार न करता अशी अपेक्षा असते. लग्नानंतर मुलीला सतत ऐकवले जाते की तुला तुझ्या आईने काहीच शिकवले नाही पण तिने स्वताःहा तिच्या मुलाला काय शिकवले आहे हा विचार करते का?
@godofliberty36643 ай бұрын
थोडं सत्य आहे पण आता तसं नाही.
@justmotivationandyou3 ай бұрын
@@godofliberty3664asach ahe dada ...maja ताई cha package 20 lakhs ahe.pn tichi सासू tila neet jagun deil tr.Ticha navra 6 to 7 madhe kamavto.N sagli jababdari taai var dhakalli ahe.ma te ghar ghena aso va ajun kahi.evdh karun pn tine ghar pn pahava😢aata kai bolu yala.Sasu ch shikshan 6vi.
@shardulmonikaАй бұрын
खरं आहे, अगदी तंतोतंत खरं आहे... आणि ह्यातून प्रचंड वाद होतायत... ज्यांना हे outdated वाटतंय त्यांना वास्तवाचं भान नाही, असच म्हणावं लागेल..
@shirkeshivaji81664 ай бұрын
Good explanation, by the Dr. Thanks
@rekhahardikar13464 ай бұрын
खूप छान. वेगवेगळ्या पध्दतीने विचार करायला शिकवले आहे. धन्यवाद.
@indrayaniyadav26294 ай бұрын
Changla hota episode! I would like to hear Leenna Paranjpe on this same subject. She works with millennial Generations problems. But I do agree marraige system will not survive if changes in it are not accepted
@GouriGore-mn6wo4 ай бұрын
This is a very relevant topic ! This episode did not make justice to it. One suggestion is to interview professional couples - who had may be arranged marriage
@laxmikantpande45163 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद
@vidyapatil50322 ай бұрын
Pre marrital counseling garjeche aahe , hey ekdam barobar
@meenag38323 ай бұрын
महत्वाच्या अन आधुनिक काळातील विषयाची निवड,उत्तम प्रश्नोत्तरे, सकारात्मक चर्चासत्र घडवले यासाठी अभिनंदन !! दोन्ही पार्टनर यांनी समंजस राहून प्रश्न सोडवणे,गरजेचे आहे, दोषारोप करून उपयोगी नसते. पालकांनी आपल्या पाल्याला संस्कारीत करणे आवश्यक आहे.असे जाणवते.
@niteeshanande4 ай бұрын
खूप छान चर्चा ❤❤
@manjirideshmukh4 ай бұрын
महत्त्वाचा विषय अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला आहे. विवाह संस्थेवर नव्याने विचार करण्याची गरज आहे. Post divorce कसे हॅन्डल करावे यावर ऐकायला आवडेल.
@digvijaypatil92692 ай бұрын
@saimtra sir plz make video on this topic
@santoshukarde4 ай бұрын
तुम्ही , किती ही विचार करून लग्न करा , किमान 4 वर्ष जातात settle व्हायला .दोघे भांडून थकत नाहीत तो पर्यंत स्थिरथा येत नाही😂
@InMTrader3 ай бұрын
True
@nanapatil37603 ай бұрын
Correct😂
@deepakgurav73693 ай бұрын
मेळ बसत नाही तोपर्यंत फारकत घेऊन मोकळे होतात इतके अविचारी झाले आहेत मुलं मुली
@vaibhavpatil-mj5zj3 ай бұрын
Aho pan ata ek bhandan zal ki divorce ghetat 4 year khup zale
@dipalijoshi24984 ай бұрын
डॉक्टर विजया वाड. यांना podcast मध्ये ऐकायला /पाहायलाआवडेल. जमल्यास याच same विषयावर त्यांचे अनुभव त्यांचे विचार ऐकायला आवडतील. 🙏🏻
@mangalasant52464 ай бұрын
Tumcha tyanchya barobar parichay aahe ka?
@mangalasant52464 ай бұрын
Once in a month me bolte tyanchya barobar
@veenamohodtothe3458Ай бұрын
Saumitra, tuza kgu khup abhinandan ani dhanyawaad! Atishay mahatwacha vishay ghtlas and Madam ni to tevhdhyach samarthapane , streemuktiche exaggeration na karta samjaun sangitala.Tu prashna pan chhan vicharun sagle vishayache barkave kadhun ghetles.Mala aananda ya goshticha watla ki aaj tarun pidhi paisa ,moujmajjya, materialistic changal yaat guntali astanna tu itkya mahatvachya visjayanvar podcast karun samajala margadarshan karit asta.Punha ekda tuze abhinandan!
@hrishikeshmurgudkar82664 ай бұрын
Uttam charcha 🎉 very much appreciated
@bhaktiratnaparkhi21693 ай бұрын
Khup bhannat... Ani straight forward solution dilya baddal dhanyawad... Parantu he hoil tr khara..
@sushamajoag18684 ай бұрын
Thanks fpr taking this subject, so important for today's society.
@manishabhosale86222 ай бұрын
Khupch chan anubhav share kele madam asha ahe ki mulanche prabodhan jhale h pahije Thanks.
लग्न करण्यापुर्वी मुलगा आणि मुलगी यांच्या अपेक्षा स्पष्ट असल्या पाहिजेत त्याचबरोबर लग्नानंतर कुटुंबाच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा स्पष्ट असल्या पाहिजेत आणि लग्न ठरवताना ते स्पष्टपणे बोलल पाहिजे त्यामुळे अपेक्षाभंग होणार नाही आणि लग्न व्यवस्था टिकून राहील. आजही अनेक मुली home maker चा रोल आनंदानं करायला तयार आहे पण घरचे त्यांना काम कर म्हणत आहे. आणि काही मुली अश्या आहेत की त्यांना आर्थिक दृष्ट्या अजिबात काम करण्याची गरज नाहिये पण फॅमिली च्या विरुद्ध जाऊन त्या जॉब करत आहेत. एकंदरीत लग्न करताना स्पष्टता असणे गरजेचे आहे. प्रवक्त्या कितीही बोलल्या की लग्न व्यवस्था टिकणार नाही तरी तसे काही होणार नाही. कारण लग्न व्यवस्थेवर आपली कुटुंब व्यवस्था अवलंबून आहे आणि कुटुंब व्यवस्थेवर आपली समाज व्यवस्था टिकून आहे. आणि मुळात आपण भारतीय आहोत आपल्याकडे लग्न झाल्यावर दोन कुटुंब एक्स्ट्रा येतात आणि पुढच्या अनेक पिढ्याचे ऋणानुबंध तयार होतात आणि जपले जातात. पाश्चिमात्य सारख नाही की मुल लग्नाची होई पर्यंत आईने 4 नावाने बदलले आणि बाप कुठे आहे त्याचा तासच नाही..
@minalparkhi94794 ай бұрын
Khup chan charcha...good topic👍
@ramachavan-p7r2 ай бұрын
खुप छान माहिती दिली..❤
@anishmane37863 ай бұрын
Madam खूप सुंदर I really like this video Keep it up
@prititangsale68534 ай бұрын
दुसरा पार्ट ही बघायला आवडेल.. त्यामध्ये अजून केस स्टडीज ची डिटेल मध्ये माहिती दिली तर अजून आमच्या ज्ञानात भर पडेल खूप खूप दोघांनाही धन्यवाद❤
@rameshrajkarne36523 ай бұрын
विवाह म्हणजेच बंधन.परस्पराचे परस्परांवर.म्हणजे समन्वय आलाच. आई,वडील, मुलगा,मुलगी यांचे स्वभाव सुध्दा भिन्न भिन्न असतात.मग दोन भिन्न संस्कारातून एकत्र आलेल्या मुलामुलींचे स्वभाव कसे जुळणार.तडजोड कराविच लागणार.आपण समाजाला आतुन पोखरणाऱ्या गंभीर रोगांवर चर्चा घडवून आणली.हे खरोखरच अभिनंदनीय आहे.
@shubhadathakare69582 ай бұрын
लग्नापूर्वी करार करायला हवा . ही काळाची गरज आहे .
@RadhaLakhani3 ай бұрын
Brilliant absolutely brilliant
@andy12829Ай бұрын
शेवटी देशपांडे आहेत ते शूर, प्रगल्भ, समजूतदार, हुशार असणारच ❤
@shibupillai67443 ай бұрын
Thanks for Both !
@preetithakare70894 ай бұрын
खुप छान विषय घेऊन आलात..आजच्या काळाची गरज ओळखून निवडलेला विषय..
@mitramhane4 ай бұрын
मनःपूर्वक आभार हा एपिसोड इतर आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा 🙏🏼🙏🏼
@dhananjayjoshi53804 ай бұрын
Its really true, Vastav, karan apan adhunik jeevan shaili accept keli jase dofhani job karayacha tar work distribution va adjustment he must ahe ekane jari te denay kele tar in future clashes honar maag divorce or unmarried life only giving importance to job, money and career
@kusumbalajohn38114 ай бұрын
Tumcha vishay khup chaan aahe❤
@jayashreepatekar12554 ай бұрын
खुपच छान विषय घेतला 🙏🏼
@arnanavaty4 ай бұрын
Very nice duscussion of prevailing dilemma. I too hve seen about 3 examples..no marriage or no marriage till 1 year,tho he or she is 28 years
@rohinijoshi16053 ай бұрын
उत्तम चर्चा आणि मुलाखत! दुसरा भाग बघायला आवडेल!
@chitraphatak40864 ай бұрын
मी स्वतः एक Pre and Post Marriage Counselor आहे.आजची मुलाखत मी एक आई ह्या दृष्टिकोनातूनही बघीतली.सौमित्र पोटेंनी ह्या मुलाखतीत अतिशय चांगले प्रश्न तर विचारलेच व शेवटी एकदम मार्मिक भाष्य केले.डाॅ प्रतिभा ताईंनी अतिशय सोप्या शब्दात, हातचं न राखता चांगले विचार मांडले.equality,स्त्री पुरुषांमधील नैसर्गिक भिन्नता ह्या विषयावरही छान बोलल्या.फक्त अजूनही लग्न करताना मुलींना आपल्यापेक्षा वरचढ नवरा हवा असतो आणि मग equal equalची भाषा सुरू होते. आणि असे नसावे हे माझे वैयक्तिक मत आहे. तो सुखवस्तुही हवा व स्वतंत्र विचाराचा व कर्तृत्ववानही हवा ही मात्र अट असते. हा खूपच मोठा विषय आहे.
@jayashreebhuvad24293 ай бұрын
पैसा भरपूर आहे तर चोवीस तास कामाला बाई ठेवावी.
@Mrudulvijay3 ай бұрын
@@jayashreebhuvad2429अगदी मान्य आहे. पैसा भरपूर असेल बाई ठेवावी कामाला ! पण त्या बाईने काय काम करायचे, कसे करायचे, ती कामे नीट करत आहे की नाही, कोणत्या कामाला साधारण किती वेळ लागू शकतो हे सामान्य ज्ञान आत्मसात करायला थोडे दिवस का होईना ही कामे स्वतः करून पाहिली तर जास्त चांगले होईल. पण आजकाल मुलींना हे वळण त्यांच्या माहेरी लावले जात नाही. आणि त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय. मी मुद्दाम फक्त मुली हा शब्द वापरला आहे कारण जेव्हा एखादी मुलगी लग्नाला तयार होते तेव्हा तिने एक अलिखित करार केलेला आहे की मी हे गृहिणी पद स्वीकारले आहे. तिच्यावर मुख्य जबाबदारी घर सांभाळणे असणार आहे. नोकरी किंवा व्यवसाय करून स्वतः आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे हे दुय्यम आहे. मुली कितीही शिकल्या तरी त्यांच्यावरील ही जबाबदारी कधीच कमी होणार नाही. मुलींना स्वतः पेक्षा जास्त कमावणारा नवरा हवा असतो तेव्हा हे काम आपल्यावर आहे हे समजून घ्यायलाच हवे.
@manishathakurdesai59312 ай бұрын
खर आहे. equality सर्वत्र हवी. अपेक्षा मुलिच पॅकेज जास्त हव. well furnished घर, गाडी हव, फाॅरेन टूर हवी. मग equality हवी तर हे स्वतःच्या हिमतीवर करा. अपेक्षा नका ठेवू. सर्वकाही दोघ मिळून करू.
@manjugadgil21054 ай бұрын
खूप महत्वाच्या विषयावर चांगली झाली चर्चा
@SangitaSalunkhe-p2y4 ай бұрын
विषय चांगला निवडलाय 👍
@ranjanamaske28953 ай бұрын
चर्चा अतिशय उत्तम होती.बदलत्या काळानुसार बदलणार्या समस्या ....बऱ्याच गोष्टी एकमेकांशी समजून घेतल्या पाहिजेत.दुसरं एक आहे की आपल्याला पार्टनर हवा आहे की नको यावर या गोष्टी अवलंबून आहे....समोरचा आहे तसा स्विकारला पाहिजे....बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्यानेच साध्य होतात.तसेच एकमेकांबद्दल ब्राॅड माईंड हवा आहे. चर्चेत अनेक प्रश्नांना उत्तरे मिळावीत...अतिशय अभ्यासपूर्ण चर्चा होती.
@rajanikulkarni52544 ай бұрын
Excellent discussion
@MadhuriDevkar-lm4tp4 ай бұрын
Khup chan chrcha zali 😊
@rupalidhamal17484 ай бұрын
Khup chan
@varshadharane4944 ай бұрын
Sunder charcha.....Thanks Prem vyakt karaychey ekhadyla sarkhey aavdat nahi hey agree barobar
@कवितेतूनबोलूकाही4 ай бұрын
खूप imp vishay होता खरं भरकटला थोडा. Mam was v cute😀
@anupamagosavi29254 ай бұрын
खूप छान सांगितलं,काही गोष्टी खरच बदलल्या पाहिजेत
@anilthombare89993 ай бұрын
आपण इतका विचार करतो कारण असा विचार करणं परवडतं ! पूर्वी ते परवडत नव्हतं !
@UrbanOasisGarden4 ай бұрын
Very essential topic .. thanks for starting this discussion .. if possible do also talk on ‘ Narcissism’ in which mostly women are really silently suffering.. as the narcissist men are successful outside, behave so nicely out of home but inside home are cheaters liars and keep blaming spouse always ( Soft control).. this pattern is v toxic and unknown till now or hidden under cultural norms
@archanakulkarni20354 ай бұрын
Agree with you. In some cases it is not husband but his family members who are extremely narcissist and ruin family life. Please bring this issue up Saumitra sir.
@dr.bhimraobandgar20693 ай бұрын
रुगवेदात समानता ?
@sampadachitnis23323 ай бұрын
Very Nice Information 👌❤
@neetanikam23364 ай бұрын
छान विषय.विचार करण्यासारखा.आता च्या जनरेशनसाठी उत्तमच 👍🏻👍🏻
@devenjoglekar4 ай бұрын
I agree Marriage as an institution is really going through a bad phase but Live in Relationship wont replace it fully. There are lot of problems in Live-in type of relations also. Time has arrived where there will be lot of turmoil in Society on this but eventually people will understand importance of Marriage. Yes, Marriage as an institution will evolve from time to time but will not be wiped out completely.
@natureart121Ай бұрын
खूप छान 👌 nice Gauidence
@jyotikhandade26424 ай бұрын
Khup chan .....
@ruchamundle5704 ай бұрын
Khop chhan information
@BOLLYWOODSMASTI2 ай бұрын
Nice 👍🏼 subject आता परिस्थिती आणि काळ बदलत चालला आहे, मुला-मुलींसाठी समतोल जुळवणे अवघड आहे पण अशक्य नाही, दोन्ही बाजूंनी समजून घेतल्याने तोडगा निघण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल, मुख्यत्वे पालकांना घरामध्ये पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अधिक समुपदेशनाची गरज आहे.
@PriyankaSakpaal3 ай бұрын
Khup chan vishay ❤
@san19881004 ай бұрын
Nice discussion
@girishsatkar77634 ай бұрын
Yes Surely we will contribute for Eradication of Marriage System.