Monsoon Rain Weather Update : मान्सूननं सगळा महाराष्ट्र व्यापला, इथे आहे Orange Alert

  Рет қаралды 28,966

BBC News Marathi

BBC News Marathi

7 күн бұрын

#bbcmarathi #Monsoon #RainWeather #weatherupdate
बरेच दिवस वाट पाहिल्यावर मान्सूननं अखेरीस महाराष्ट्राचा उरलेला भागही व्यापला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली असून महाराष्ट्र ओलांडून मान्सून आता गुजरात, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये पोहोचला आहे. विशेषतः कोकण आणि सह्याद्री पर्वतातील भागांमध्ये येत्या चार पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 12
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 5 күн бұрын
Kawali wasad Dhamangao Amravati perani jhali paus kevha honar
@user-wy6mn3nu7o
@user-wy6mn3nu7o 2 күн бұрын
अकोला जिल्ह्यात अजूनही पाऊस पडला नाही
@vilasgole8652
@vilasgole8652 6 күн бұрын
पाऊस नाही जालना जिल्हा अंबड तालुका
@SachinHavle
@SachinHavle 6 күн бұрын
पण पाऊस कुठे आहे
@shanvrahul
@shanvrahul 6 күн бұрын
On the way.....😅
@santipandit36
@santipandit36 6 күн бұрын
सगळ्या गावचे चे पापी लोक पुण्यात आले म्हणून ईकडे पण आजुन ही पाऊस झाला नाही 😂😂😂 (मि स्वत बाहेरिल आहे)
@madhukararbale7882
@madhukararbale7882 6 күн бұрын
लातुर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गावात पावसाने धुमाकूळ घातला आहे.
@shrikantkhot7983
@shrikantkhot7983 6 күн бұрын
आमच्याकडे पाऊसच नाही आंबी
@bhalchandrapatil4006
@bhalchandrapatil4006 5 күн бұрын
मुंबई मध्ये ही पाऊस नाही.
@vikramranveer2962
@vikramranveer2962 6 күн бұрын
खूप पाऊस झाला आज काळी दौ. पुसद
@shefalidavande7687
@shefalidavande7687 5 күн бұрын
Punyache kai?
@ni3marathi686
@ni3marathi686 6 күн бұрын
सांगितले की उलटेच घडते
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00