आमदार खासदार होन्यासाठी एवढे उतावीळ लोक का : सर्वांच्या विआयपी सवलती काढल्या पाहिजे लाखो रूपये वेतन अनेक सवलती अनुदान कमिशन सर्व बंद असायला हवे :
@Omkaware3185Күн бұрын
नितीन भाऊ कदम ची मुलाखत बघा city news मगच ठरवा
@ManoharRandive-tb9cv11 сағат бұрын
रवि राणा आणखी नवणित कोर तुम्ही हनुमान चालीसा वाचा काम करू नका बघा तूम्ही निवडून येणार 😢😢😢जय भीम
@prajwalharne1544Күн бұрын
Tushar dada bharatiy
@Omkaware3185Күн бұрын
महाराष्ट्र ची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर परंतु अमरावती ही विदर्भाची राजधानी होवू शकतो फक्त राजकीय मनिषा पाहिजे
@Omkaware3185Күн бұрын
किरण पातुरकर यांनी निव जरी केली परंतु नवननित राणा ने खूप पाठपुरावा केला
@Omkaware3185Күн бұрын
अमरावती जिल्हा रोजगार च्या बाबतीत शुन्य आहे
@Omkaware3185Күн бұрын
अमरावती मध्ये फक्त रोजगार पंजाब राव देशमुख यांनी आणले पण तेही आपल्या च समाजासाठी
@Omkaware3185Күн бұрын
रवि राणा सर्वात जास्त विधानसभेत प्रश्न विचारले
@shalinikale1693Күн бұрын
राणा पडणार आहे
@Omkaware3185Күн бұрын
भातुकलीचा दवाखान्यात काय परिस्थिती आहे
@Omkaware3185Күн бұрын
विमानतळाची निवड सुनील देशमुख यांनी मांडली
@Omkaware3185Күн бұрын
अहो विदर्भात नेत्या चीं वरील पातळीवर किंमत च नाही
@Omkaware3185Күн бұрын
इंजिनीअरिंग आयटी..... शुन्य
@VishnuChudhari-kc7pcКүн бұрын
😅ज्या योग्य माजी. मुखमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना -महामारीत जनतेशी संपर्क साधून दिलासा दिल्या त्या मुखमंत्री याचे घरी हनुमान चालीसा वाचण्याची जिद त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपयश त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीत रविरानाची होणार हें निश्चित.
@Omkaware3185Күн бұрын
अहो रोजगार वर बोला
@pankajkamdi105514 сағат бұрын
Only for bjp jindabad
@samirshekh47402 күн бұрын
15 varshat aami pan vote kale pan aata nahi karnar
@AmolDhake-p9mКүн бұрын
Faktha.mashal..prithi..tai..band
@Omkaware3185Күн бұрын
युत्या आघाड्या बंद झाले पाहिजे. सर्व पक्ष स्वतंत्र लढले पाहिजे. जिसमे दम वही सिकंदर