Hi jastach attitude ahe mulinchya bolnyavarun samjte Hach ek fact ahe
@user-0917fckvjjigk3 жыл бұрын
आजकाल तुमच्या सारखे लोक आधुनिक विचारांची आणि तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या कोणत्याही मुलीला फार attitude असलेली म्हणतात. रसिका ही एक प्रामाणिक मुलगी आहे जी स्वतःबद्दल काही खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आणि ती कशी आहे याबद्दल प्रामाणिक आहे.